teacher day speech in marathi “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः” 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
teacher day speech in marathi- शिक्षक दिवस भाषण
आदरणीय गुरु वऱ्य आणि इथ उपस्थित असलेल्या माझ्या तमाम वर्ग मित्र आणि बहिणी आज स्वर्गीय सर्वपल्ली राधा कृष्णनन यंच जन्मदिवस आहे त्यांची आपण आज जयंती साजरी करत आहोत . डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आजच्या दिवशी 1888 साली 5 सप्टेंबर रोजी झाला . ते पेशाने शिक्षक होते. त्यानी भारताच्या स्वतंत्र संग्रामात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली ते थोर हिंदू विचारक आणि भारताचे पहिले उप राष्ट्रपति आणि 2 रे राष्ट्रपति होते. 1954 साली भारत सरकार ने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला . त्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो teacher day speech in marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः” हा संस्कृत भाषेतील श्लोक गुरु ची महती सांगतो. या श्लोकाचा अर्थ होतो की गुरु हाच ब्रम्ह आहे गुरु हाच विष्णु आहे गुरु हाच भगवान शंकर आहे गुरु प्रत्यक्ष परभ्रमहा आहे अश्या या गुरूला साष्टांग नमन मी करत आहे. teacher day speech in marathi
गुरु म्हणजे शिक्षक जो आपल्याला ज्ञानाचे अमृत पाजतो . आपले आयुष्य घडवतो . गुरु आपणाला आपल्या जीवनाला दिशा देतो संकटांना समोर जाऊन त्याचा प्रतिकार कर्णीसाठी शक्ति देतो. . प्रतेकसाठी शिक्षक हा वेळेनुसार मार्गदर्शन करतो. डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्रतेकणे पिले पाहिजे . आणि शिक्षण घेण्यासाठी शिक्षकाची गरज लागते. teacher day speech in marathi
शिक्षक हा आपल्या मन मध्ये अन्याय विरुद्ध लढण्याचे बीज पेरतो. आपल्यात आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतो . प्रतेक यशस्वी मानसमागे देव प्रमाणे खंबीर उभा असतो तो शिक्षक teachers day speech in marathi चंद्रगुप्त मौऱ्य हा अखंड हिंदुस्तान च राजा एक सामान्य परिवारतून राजा बनला तो फक्त आणि फक्त त्याचा शिक्षक चाणक्य मुळे शिवाजी महाराज देखील घडले गुरु दादाजी कोंडदेव यांच्या मुळे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यात त्यांचे गुरु दादाजी यांचा खूप मोठा हात आहे. . साने गुरुजी यांचे शिक्षक गुरु महात्मा गांधी होते teacher day speech in marathi
शिक्षक हे ज्ञानाची तिजोरी आहेत. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा पहिलं शिक्षक ही त्याची आई असते. ति आपल्या मुलाला बोल्याला चांगली सवय लावते त्याला सक्षम माणूस बनवते . त्यानंतर त्याच्या आऊशयात अनेक शिक्षक येतात . तो शाळेत गेला की शाळेत ले शिक्षक त्याला लिहायला वाचायला शिकवतात जेव्हा माणूस एखादी कला शिकण्याच प्रयत्न करतो तेव्हा ही त्याला शिक्षकची गरज असतेच . प्रतेक यशस्वी मानसमागे एक महिलेचा च हात असतो. पण तो शिक्षक गुरु असतो तो मानसतील त्याचे गुण शोधून त्याच्या योग्य लक्षपर्यंत त्याला पोचवतो.शिक्षक आपल्या शिश्या यशात स्वतचे यश पाहतो. आपले जीवन आपल्या शिष्य च्या यशासाठी समर्पित करतो.
teachers day speech in marathi
संपूर्ण देशातील विद्यार्थी हा दिवस शिक्षकांना योग्य सन्मानित करण्यासाठी व त्यांचे असलेले जीवनातील महत्व पटवून देण्यासाठी साजरा करतात. शिक्षकांना समाजाचा ‘पाठीचा कणा’ म्हटले जाते. विद्यार्थ्यांचे समाजाला अनुसरून असलेले चांगले चारित्र्य निर्माणशिक्षक करून त्याला देशाचा एक आदर्श जबाबदार नागरिक बनवण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक लोक करतात. शिक्षकांचा पेशा इतर सर्व पेशा पेक्षा जास्त जबाबदारीचा व महत्वाचा असतो. कारण एका शिक्षकावरच देशाचे भविष्य अवलंबून असते teacher day speech in marathi
कधी शिव्या देऊन कधी प्रेमाने
मुलांच्या चुका त्यांना सांगा
जो मुलांना शिस्त शिकवतो
तो एक चांगला शिक्षक असल्याचे म्हटले जाते
गणपती डेकोरेशन छत घेण्यासाठी इथ क्लिक करा
अज्ञानाचे काळे ढग दूर करणे
मुलांमध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवा
जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला शिकवतो
ते खरे मार्गदर्शक आहेत
जातीच्या वरती
प्रामाणिकपणा, त्याग सहनशीलता, शिकवा
जे एक चांगला समाज घडवतात
त्यांना जगात आदर्श शिक्षक म्हणतात..
आपण सर्वांनी शिक्षकां ना योग्य तो सन्मान दिल पाहिजे सर्व शिक्षकांचानेहमी आदर केला पाहिजे आई वडील यांच्या नंतर शिक्षक च आपली काळजी करतात.आपल्या वर प्रेम करतात ते आपणाला आपल्या मुलं प्रमाणे सांभाळ करतात प्रतेक शिक्षकला वाटत की आपला शिष्य शिकून यशस्वी होऊन स्वतचे नाव मोठे करावे शिक्षक ज्ञानाचे दान करतात त्यांना कसला ही मोह नसतो जय प्रमाणे आई प्रमाणे निस्वार्थ ज्ञान प्रदान करते आणि आपल्या मुलाला त्याच्या पायावर उभी करते त्या प्रमाणे शिक्षक ही करतात. द्रोणाचार्य सारख्या महान शिक्षकाने अर्जुनासारख महान धनुष्य धारी निर्माण केला. teachers day speech in marathi
रमाकांत आचरेकर सर यांनी सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज या जगाला दिल. ज्या प्रमाणे मूर्तिकार काळ्या दगडातून सुंदर देवाची मूर्ती बनवतो त्या प्रमाणे शिक्षक आपल्या शिष्याला त्याच्या जीवनाला आकार देऊन घडवतात. शिक्षकांच्या हातात त्या देशयचे भविष्य असते. शिक्षकच चांगले सुजन नागरिक या देशाला देतात. अश्या या शिक्षकानंच सन्मान आपण नेहमीच केला पाहिजे कधी आपण सुद्धरण्यासाठी शिक्षक रागावले तर आपण माफी मागितली पाहिजे . अश्या या शिक्षकांचा कायम सन्मान करण्यासाठी शिक्षकांचे महत्व पटण्यासाठी आपण आजचा दिवस साजरा करतो . पण शिक्षकांचे इतके उपकार आपल्यावर असतात की त्यांचे उपकार एक दिवस सन्मान देऊन जाणार नाहीत. teachers day speech in marathi
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इन्फॉर्मेशन
डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे भारताचे पहिले उप राष्ट्र पती आणि दुसरे राष्ट्रपति होते. डॉक्टर सर्व पल्ली राधा कृष्णन हे थोर विचारवंत, आणि राजकरणी होते. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच ते बनारस विश्व विद्यालय चे कुलगुरू देखील होते. teacher day speech in marathi 600 word
डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा जन्म आताचे तामिळनाडू इंग्रज काळातील मद्रास इथिल चित्तर जिलयातील तिरूनटती या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण हे गावातच झाले त्यानंतर पदवी धार होण्यासाठी त्यांनी मद्रास कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन आपली पदवी पूर्ण केली. डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे लहानपणापासून हुशार होते, ते त्यांच्या 5 भावंडं पैकी 2 रे होते . त्यांनी मद्रास कॉलेज इथून आर्ट्स मध्ये तत्व ज्ञान या विषयावर पदवी मिळवली . त्यांचे तत्व ज्ञान मुले आवडीने एकात असत. teacher day speech in marathi 600 word
सर्वपल्ली राधा कृष्णन यांची हिंदू धर्मावर प्रचंड आस्था होती. त्यांनी हिंदू समजातीळ अनेक वाईट चाली नष्ट केल्या.त्यांनी वृद्ध दलित लोकांचा सांभाळ करण्यासाठी अनाथ आश्रम स्थापन केला. तसेच पश्चिम कडील देश भारत आणि हिंदू संस्कृति वर अनेक प्रकारे लावत असलेले आरोप त्यांनी विज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले. आणि हिंदू धर्माची श्रेष्ठता त्यांनी जगाला दाखवून दिली. teacher day speech in marathi 600 word
त्यांनी भारत आणि पश्चिमे कडील देश यांच्या मध्ये मित्रत्वाचे संबंध स्थापित केले. रशिया मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे राजदूत म्हणून होते. आज ही रशिया हा आपला चांगला मित्र आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा वेद या विषयावर चांगला अभ्यास होता. त्यांनी काशी इथ असलेले बनारस विश्व विद्यालय चे कुलगुरू पद 1939 ते 1948 पर्यन्त सांभाले . teacher day speech in marathi 600 word
त्यांच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठ योगदान आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे congrss पक्षाचे पूर्ण काळ कार्यकर्ता होते. डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे तत्व ज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी मद्रास कॉलेज मध्ये आणि म्हैसूर विद्यापीठात तत्व ज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी कोलकाता विध्ययपीठ चे कुलगुरू म्हणून पदभार घेतला .
1939 साली पंडित मदन मोहन यांनी त्यांना बनारस विश्व विद्यालय ची कुलगुरू पद घेण्याची विनंती केली त्यांच्या विनंती वरुण डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी 1948 पर्यन्त या विश्व विद्यालय चे कुलगुरू पद 10 वर्षे काम केले. एक आठवड्यात ते 3 -3 दिवस कोलकाटा आणि बनारस विद्यालय मध्ये काम ते करत असत.तसेच वर्षातील काही दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन हे ऑक्सफोर्ड विद्यालयात ही शिकवत असत त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन तब्बल 20 वर्ष ऑक्सफोर्ड विद्यालयात शिकवले. teacher day speech in marathi 600 word
त्यांचे हे शिक्षणाचे कार्य पाहून भारत सरकारने 1952 साली डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन यांना भारताचे पहिले उप राष्ट्रपति बनवले . ते 10 वर्ष भारताचे उपराष्ट्रपति होते. 1954 साली त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी भारतरत्न ही उपाधी त्यांना देण्यात आली. त्यानंतर 1962 ते 1967 साली ते डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन भारताचे राष्ट्र पती होते. teacher day speech in marathi 600 word
अश्या ह्या तत्व ज्ञानी वेदांच्या अभ्यासकाचा मृत्यू 17 एप्रिल 1975 ला वयाच्या 87 व्य वर्षी झाला. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांची जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाच्या तुम्हाला पुनः एकदा शुबेच्या देऊन मी माझे भाषण इथंच संपवतो