guru purnima in marathi speech-गुरु पौर्णिमा भाषण 1200 शब्द

guru purnima in marathi speech प्रतेक माणसाच्या यशात त्याच्या गुरूचा मोठा वाटा असतो . गुरु विना मती गेली गुरु विना चित्त गेले गुरु विना गती गेली.

guru purnima in marathi speech

विद्येविना मती गेली।

मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली।

गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले!

या समाजसुधारक महात्मा फुले यांच्या विचारातून आपणाला हे समजते की जर विद्या नसेल तर माणसाची मती जाते म्हणजे जर कोणी विद्या नाही घेतली तर त्याला बुद्धी येत नाही बुद्धी नसल्यामुळे त्याच्या आचरणात नीती नसते . नीती नसल्यामुळे त्याची प्रगती थांबते आणि प्रगती थांबली की आर्थिक परसतिथी सुधरत नाही आणि त्यामुळे माणूस गरीब बनतो . आणि हे सगळ एक विद्या न घेतल्याने शिक्षण न घेतल्याने होत . guru purnima in marathi speech

आयुषात यशस्वी होयच असेल तर शिक्षण खूप महत्वाचे आहे आणि शिकायचे असेल तर प्रतेकला आपल्या जीवनात एक गुरु असला पाहिजे. कारण गुरु मुले आपणाला शिक्षा मिळते त्यामुळे समाजत कस वागायच याची नीती समजते आणि त्यामुळे आपण उचशिक्षित होऊन आपली आर्थिक परसतिथी सुधारते आपले नाव होते.गुरुपौर्णिमा केवळ हिंदू धर्मातच साजरी केली जात नाही तर बौद्ध आणि जैन धर्मासारख्या इतर आध्यात्मिक परंपरांमध्येही तिचे महत्त्व आहे. या परंपरांमध्ये, शिष्य त्यांच्या आध्यात्मिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. guru purnima in marathi speech

गुरु पूर्णिमा कधी साजरी करतात ?

गुरु ला वंदन करण्यासाठी गुरुपूर्णिमा साजरी केली जाते. गुरु पूर्णिमा ही आषाढ महिनातील शुक्ल पक्षात पूर्णिमा दिवशी साजरी केली जाते. या दिवशी गुरु चे दर्शन घेऊन त्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले जातात . आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचा शपथ घेतली जाते. guru purnima in marathi speech

guru purnima in marathi speech पौराणिक कथा?

महर्षि वेदव्यास हे महान ऋषि होऊन गेले . त्यांच्या आई चे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव परा शर होते . ते भगवान विष्णु यांचा अंश घेऊन जन्मल आले होते. देवाचे दर्शन घ्यावे म्हणून महर्षि वेद व्यास यांनी आपल्या आई वाडिलांजवळ इच्छा प्रकट केली . मग त्यांनी घोर तप केले आणि देवाला प्रसन्न केले. वेद व्यास यांनी 4 वेद विसतरले 18 पुराणे लिहून काढली आणि महाभारत सारखा महान ग्रंथ त्यांनी लिहला . त्यांच्या स्मरणात गुरु पूर्णिमा साजरी केली जा ते

शाळा चालू झाली की school bag साठी लगबग वेगवेगळ्या स्कूल bag discount मध्ये घेण्यासाठी

गुरु हा केवळ शैक्षणिक मार्गदर्शक नसतो तो आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढणार दुवा असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक छोट्या मोठ्या संकटातून बाहेर पडतो . ते आम्हाला प्रश्न विचारण्यास, समीक्षकाने विचार करण्यास आणि विस्मयाने ज्ञानाचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करतात बाळ जेव्हा गर्भात असते तेव्हा आई ची नक्कल करते आई ही मनुष्याची पहि ली गुरु असते. त्यानंतर बळ जेव्हा जन्माला येते तेव्हा आई त्याला जेवायला उठायला बसेल आणि बोलायला शिकवते .guru purnima in marathi speech

माझा आवडता नेता नरेंद्र मोदी information

होली निबंध marathi

त्यानंतर आपण शाळेत जाऊ लागतो तिथ आपले शैक्षणिक गुरु आपणाला विद्या शिकवतो . त्यामुळे आपणाला शिक्षा मिळते. त्यानंतर विशिष्ट कला शिकण्यासाठी आपण त्या कलेत पारंगत असलेल्या गुरु कडे जातो . आणि टी कला शिकतो त्यामुळे आपण त्या कलेत कमी वेळेत निपुण होतो आणि आपल्याला लवकर यश मिळते. गुरु मुले च आपल्यात चांगल वागण्याचे कला आत्मसात करण्याचे गुण येतात. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जायचं धाडस गुरु मुले आपल्या मनात निर्माण होते.guru purnima in marathi speech

गुरु अनेक रूपात येऊन आपल्या अडचणी सोडवत असतो .गुरु हा देवाच रूप असतो . जस देव आपल्या पाठीशी उभा असतो त्या प्रमाणे गुरु आपल्या शिश्याच्या पाठीशी उभा असतो

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु ,गुरुर्देवो महेश्वरा 

अर्थ – गुरु हा ब्रम्हा देव आहे. गुरु हाच विष्णु देव आहे. गुरु देवांचा देव महादेव आहे.

गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नम

गुरु हे ज्ञानाचा स्त्रोत आहे. गुरु साक्षात परब्रम्ह आहे अश्या गुरु ला माझ सादर प्रणाम आहे.

हा संस्कृत भाषेतील श्लोक गुरूचा महिमा सांगणार आहे. याचा अर्थ गुरु ब्रम्ह आहे गुरु विष्णु आहे गुरु देवांचा देव शंकर आहे गुरु साक्षात परभ्रमह आहे अश्या या गुरुला मी नमन करतो . guru purnima in marathi

गुरुचे जीवनातील महत्व

या जगात ज्या ज्या महान व्यक्ति घडल्या त्या व्यक्ति मागे त्यांच्या गुरु च हात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे गुरु आई जिजबई आणि दादाजी कोंडदेव यामुले त्यांनी मोगलांना परास्त करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. चंद्रगुप्त मौऱ्य हा एक साधारण घरातील मुलगा त्यांचे गुरु चाणक्य यांनी त्याला चक्रवर्ती सम्राट बनवले. guru purnima in marathi speech

सचीन तेंडुलकर सारखा महान क्रिकेट पट्टू रमाकांत आचरेकर यांच्यामुळे तयार होऊ शकला . गुरु जवळ अनुभवांची शिदोरी असते. जे काम अनुभवातून शिकायला वेळ लागतो तो वेळ वाचवण्याचे काम गुरु करतो. या जगत वेळ ही सर्वात मोठा गुरु आहे वेळ रावाला रॅंक आणि रांकला राव बनवते. guru purnima in marathi

त्यामुळे प्रतेकणे आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे. गुरु च्या समोर नम्र पणे वागळे पाहिजे गुरूनची शिकवण आत्मसात केली पाहिजे . जर आपणाला एखाद्या गोष्टींचा अनुभव नसेल तर योग्य अनुभवी माणसाकडून अवश्य सल्ला घेतला पाहिजे त्यामुळे आपला वेळ आणि होणारे नुकसान टाळते . guru purnima in marathi speech

गुरु मंत्र कोणता आहे ?

गुरु ब्रम्ह- गुरु विष्णु- गुरु देवो -महेश्वर ।

गुरु साक्षात पर ब्राम्ह -तस मै श्री गुरूएं नमः ।

तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुबेच्या

गुरु शिष्य गोष्ट –

फार वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे. राजा धनानंद नावाचा राजा भारत या देशात होता. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता. तो जनतेवर अन्याय करत असे. त्यांच्या राज्यात चाणक्य नावाचा ब्राह्मण होता. तो खूप हुशार आणि चतुर होता. एकदा चाणक्य चा अपमान धाना नंद ने भर दरबारात केला. त्याचा अपमान चाणक्य ला सहन झाला नाही

चाणक्य ने अपमानाचा बदला घ्यायच ठरवल. असाच एकदा चाणक्य फिरत असताना त्यांना काही मुले खेळताना दिसली. तिथ चंद्र गुप्त नावाचा मुलगा राजा बनून न्याय निवड करत होता. इतर मुले आपले प्रश्न त्याच्या समोर guru purnima in marathi speechमांडत होते. त्याची विचार शक्ति पाहून चाणक्य ने धना नंद चे गर्व हरण करण्यासाठी चाणक्य ने योजना आखली.

ते त्या चंद्रगुप्त नावाच्या मुळाजवळ जाऊन त्याला म्हणू लागले की तुला या संबंध भारत वर्षाचा राजा बणीचे आहे का? त्यावर तो लहान मुलगा म्हंटलं ते कस शक्य आहे? मी खूप गरीब आणि लहान आहे. तेव्हा चाणक्य म्हंटलं टी माझी जबाबदारी आहे. तुला मी सांगतो ते करावे लागेल. चंद्र गुप्त बोलला ठीक आहे. त्यांतर चंद्र गुप्त ला चाणक्य ने युद्ध कला मध्ये महिर केले. त्याला राजकारण शिकवले. त्यांनी अनेक हमले धना नंद च्या सम्राज्यावर केले. पण चंद्र गुप्त मौऱ्य त्या लढाई मध्ये हरला.

एके दिवशी चाणक्य आणि चंद्र गुप्त मौऱ्य जेवण करण्या साठी एक घरी गेले होते. तिथ एक लहान मुलगा होता. या 3 लोकांसाठी त्या मुलाच्या आई ने खिचडी बनवली होती. खिचडी गरम होती ही खिचडी खाताना त्या लहान मुलाने हात घातला आणि त्याला भाजल. guru purnima in marathi speech

त्यावर त्याची आई त्या मुलाला म्हंटली की आर खिचडी गरम आहे म्हंटल्यावर एक बाजूने खावी त्यानंतर चाणक्य यांच्या लक्षयत आले की आपण चंद्र गुप्त ला सगळ्या विद्या दिल्यात चंद्र गुप्त ही त्या मध्ये महिर आहे. पण आपण का हरतो आहे ते. मग चाणक्य यांनी डायरेक्ट धना नंद वर आक्रमण न करता आपल्या आजू बाजूच्या राज्यांना काबिज केले त्यांच्याशी युती केली आणि मग चंद्र गुप्त ची ताकद वाढल्यावर त्यांनी धना नंद ला हरवून त्याचे राज्य काबिज केले.

आणि अखंड हिंदुस्तान चा पहिला चक्रवर्ती सम्राट बनवले. याच काळात alexandr द ग्रेट याची भारतावर नजर पडली त्याने भारतावर आक्रमण करण्याची हिम्मत केली त्यावेळी चाणक्य यांच्या सल्ल्याने चंद्रगुप्त मौर्य ने गनिम कावा करून alexhandr ला भारतात हरवले. guru purnima in marathi speech

चंद्र गुप्त हा एक साधारण घरातील मुलगा चाणक्य सारख्या महान गुरु च्या सानिध्यात आल्याने त्याचे कल्याण झाले तो चक्रवर्ती सम्राट झाला. असा गुरूचा महिमा आहे त्यामुळे शिष्य ला घडवण्याचे काम हा गुरु च करू शकतो. आपल्या शिश्याच्या आऊशयात येणारे मोठ मोठे प्रॉब्लेम हा गुरु सोडवण्यात आपली मदत करतो गुरु आपल्या तिल आत्मविश्वास वाढवतो आणि ड लमाळू देत नाही. असा हा गुरु सर्वांना भेतो आणि आऊशयात आपण ही प्रगती करो.guru purnima in marathi speech

Leave a Comment