sane guruji information in marathi -साने गुरुजी निबंध 1200 शब्द

sane guruji information in marathi आज आपण साने गुरुजी यांची माहिती घेऊन साने गुरुजींवर निबंध लिहणार आहोत. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहले.

sane guruji information in marathi-साने गुरुजी निबंध

पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे. ते महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षक साहित्यिक लेखक आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांच श्यामची आई हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे . त्यांच्या विचारांना मानणारा आजही मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच देशयच्या स्वातंत्र्यात महत्वच योगदान आहे. त्यांनी गीताई हा महाभारताचे सार सांगणार ग्रंथ लिहला

बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया हो

साने गुरुजी हे उत्तम कवि होते त्यांनी आपल्या कवितेतून लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत केली.

‘खरा तो एकचि धर्म | जगाला प्रेम अर्पावे ||’ ही त्यांची कविता मानवधर्म शिकवून जाते. समाज कल्यानं साठी त्यानी केलेल कार्य देखील उल्लेखनीय आहे.

साने गुरुजी जन्म कोठे झाला ?

sane guruji information in marathi साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ ला पालगड कोकण महाराष्ट्र इथ झाला त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने होते. आणि साने गुरुजींच्या आई चे नाव यशोदा होते. साने गुरुजींच त्यांच्या आईवर विशेष प्रेम होते. साने गुरुजी हे लहान पानापासून हुशार होते. यांच्या आई यशोदा यांनी त्यांच्यावर लाहानपणीपासून विशेष संस्कार केले. साने गुरजी यांचे घर पहिल्यापासून श्रीमंत होते. पण त्यांच्या वडिलांच्या काळात त्यांची परसतिथी बेटाची होती . दापोली इथ साने गुरुजी यांनी संस्कृत आणि मराठी या भाषेवर आपले असलेले प्राविण्य सर्वांना दाख वले . त्यांना कवितेतही रस होता.sane guruji information in marathi

फुलांची आत्मकथा निबंध

शिवाजी महाराज एससे इन मराठी

साने गुरजी कार्यकाल थोडक्यात

संपूर्ण नाव (Full Name)पांडुरंग सदाशिव साने
जन्म (Born)24 डिसेंबर 1899
जन्मस्थान पालघर जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र
मृत्यू 11 जून 1950
वडिलांचे नाव (Father)सदाशिव साने
आईचे नाव यशोदा साने
चळवळराष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष भारतीय स्वातंत्र्य लढा
प्रभावमहात्मा गांधी विनायक सावरकर
शिक्षणB.A & M.A.
पुस्तके श्यामची आई , गीताई पत्री हा काव्य संग्रह

साने गुरुजी यांचे शिक्षण

साने गुरुजी निबंध साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण हे पालघर इथ झाले. साने गुरुजी हे लहानपानापासून हुशार होते त्यामुळे वडिलांनी पुढे त्यांना औंध दापोली आणि पुणे इथ झाले . पुण्याचा नूतन मराठी विद्यालय इथून 1918 साली आपली मॅट्रिक ची परीक्षा साने गुरुजी पास झाले .त्यानंतर त्यांनी sane guruji information in marathi आपली बी ए व M.A ची डिग्री न्यू पूना कॉलेज येथून संपादित केली . अश्या तऱ्हेने साने गुरुजी यांनी आपला शिक्षण प्रवास पूर्ण केला. कॉलेज च्या वयात त्यांनी विद्यार्थी कॉंग्रेस मध्ये सहभाग घेण्यास सुरवात केली . महात्मा गांधी यांच्या विचारच परिणाम तरुण साने गुरजी यांच्या जीवनावर झाला . त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला .

साने गुरजी यांचे पुस्तक श्यामची आई हे प्रतेकणे वाचावे आई आणि मुलांचे असलेले प्रेम आणि आई ची मुलाला दिलेली शिकवण आई ने मुलाला द्यायचे संस्कार या पुस्तकात मांडलेले आहेत पुस्तक खरेदी करण्यासाठी इथ क्लिक करा

स्वातंत्र्यलढ्यात योगदान

साने गुरुजी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अमळनेर इथिल प्रताप हाय स्कूल इथ त्यांची नोकरी लागली . भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायची त्यांची महत्व कांक्षा त्यांना गप्प बसून देत नव्हती. मुलांना स्वावलंबी व सेववृत्तीचे धडे ते देत असत त्यातून त्यांनी विद्यार्थी नावच मासिक चालू केल. मुलांमध्ये त्यांनी स्वातंत्र्य ची ज्योत पेटवली . महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव साने गुरुजी वर होता साने गुरजीन महात्मा गांधींचे अहिंसेचे विचार मान्य होते. त्यामुळे त्यांनी 1921 पासून खादी वापरण्यास सुरवात केली पुढे महात्मा गांधी यांनी 1930 साली सविनय कायदे भंग चळवळ चालू केली .sane guruji information in marathi

आपली शिक्षकाची नोकरी सोडून साने गुरुजी यांनी त्या मध्ये सहभाग घेण्यास सुरवात केली. 1936 साली राष्ट्रीय कॉंग्रेस ने ग्रामीण भागात अधिवेशन घेण्यास सुरवात केली . महाराष्ट्रातील अधिवेशनाचे जबाबदारी साने गुरुजी यांच्यावर सोपवण्यात आली. ति त्यांनी योग्य रित्या पर पडली. नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्या बद्दल ब्रिटिश नि त्यांना तुरुंगात टाकले. sane guruji information in marathi

साने गुरुजी 1930 पासून 1947 पर्यन्त सुमारे 17 वर्ष कोणत्या न कोणत्या आंदोलनात सहभागी होत राहिले त्यामुळे त्यांना अनेक वेळ तुरुंगवास भोगावा लागला कधी 4 दिवस तर कधी 3 वर्ष साने गुरुजी तुरुंगात राहिले . त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घालवले.

शेतकरी परिषद व चले जाव आंदोलन

1938 च्या दुष्काळात खान देशयात खूप बिकट पऱ्स्थिती तयार झाली होती तेव्हा साने गुरुजी यांनी आंदोलन करून शेत सारा माफ करण्यासाठी आंदोलन केले.त्या साठी त्यांनी अनेक दिवस उपोषण केले त्यांच्या या आंदोलनाला यश आले आणि इंग्रजांनी शेत सारा माफ केला 1942 साली महात्मा गांधी यांनी चालू केलेले चले जाव हे आंदोलन साने गुरुजी यांच्या नेतृत्वात पार पडले. व ते यशस्वी देखील. झाले.

या सर्व आंदोलनात सहभागी झाल्यामुळे साने गुरुजी यांना अनेक वेळ तुरुंगवास झाला . तुरुंगात असताना त्यांची ओळख विनोबा भावे यांच्याशी झाली. तुरुंगात त्यांनी तमिळ भाषा शिकली त्यांनी श्यामची आई हे पुस्तक गीतेचा सर सांगणारे गीताई हे पुस्तक आणि पत्री हा काव्य संग्रह लिहाला. sane guruji information in marathi

अश्या या थोर स्वातंत्र्य सैनिकाचा मृत्यू 1950 साली झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्याने झाला. गांधी हत्या मुळे ते फार दुखत गेले होते. एवढी वर्ष अहिंसे ने आंदोलन केलेल्या माणसाचे हिंसेने निधन केले हे त्यांना खूप दुख देऊन गेले. आजही साने गुरुजींचे विचार पुढे नेण्यासाठी अनेक संस्था कार्य करतात साने गुरुजींच्या विचाराने युवा पिढी आणखी जोराने भारताच्या विकास साठी कार्य करत आहे. sane guruji information in marathi

साने गुरुजी यांचे पुस्तक श्याम ची आई चा संदर्भ

साने गुरुजी यांनी श्याम ची आई हे पुस्तक आपल्या आई ला समर्पित केले आहे . साने गुरूजिनी आईचा महिमा तिने केलेले संस्कार या पुस्तकात सांगितले आहेत. sane guruji information in marathi

साने गुरुजी आश्रमात शिक्षणासाठी गेल्यानंतर खूप कमी बोलत असत त्यांचे अनेक मित्र होते. ते आपल्या घरच्या गोष्टी संगत असत परंतु साने गुरुजी आपल्या बद्दल खूप कमी संगत असत. एके दिवशी संध्याकाळी साने गुरुजी आपल्या मित्रांसोबत बसले होते. तेव्हा मित्र साने गुरुजी यांना त्यांच्या घरचे विचारू लागले. तेव्हाsane guruji information in marathi साने गुरुजींना सांगण्यात रास नवता. पन मित्रांनी जबरदस्ती केल्यावर साने गुरुजी नि सांगण्यास सुरवात केली.

त्यांनी मित्रांना विचारले की चांगले सांगावे की पाप सांगावे चांगले सांगितले तर अहंकार वाढेल आणि पाप सांगितले तर दुख होईल . मग नाण्याच्या 2 नही बाजू ते सांगू लागले त्यांच घराने खोत घराने होते. ते शेत सारा गोळा करून इंग्रजांना देत असत. त्यांची आई त्याच गावातली एक साधारण कुटुंबातील होती. तिचे सासर खूप श्रीमंत होते. ते गरीब कुणब्या कडून शेत सारा वसूल करत आणि सरकार ला देत. आईला हे आवडत नसे टी सर्वांची प्रेमाने बोलत असत वडील टोऱ्याने बोलत असत.

आई म्हणत असे गरीब कुणबी कष्ट करणार आणि आपण त्यांच्या कष्टच सोने घालून मिरवायच . हे अजिबात आईला आवडत नसे . तोच गुण साने गुरुजींच्यात ही आला. त्यांना वाटत असे की आपण सगळे एकाच धर्माचे आहोत मग कसं हा अन्याय जमीन कसतोय एक मज्जा घेतोय एक sane guruji information in marathi

साने गुरुजी यांचा जन्म झाला नवता तेव्हा ची ही गोष्ट तिन्ही सांज वेळी त्यांचे वडील एक गाडी घेऊन शेतात गेले. असताना जंगल मध्ये त्यांना एका मांग ने अडवले. व धार धार सूरी घेऊन त्यांना जमिनीवर झोपवले. त्यांना लुटून तो फरार झाला. पण साने गुरुजी ना या गोष्टीत राग येण्या एवजी त्या गरीब मांगची काळजी वाटली . तो चोर नवता त्याची पऱ्स्थिती त्याला चोरी करण्यास भाग पडत होती. त्याला उत्पादनाचे साधन नव्हते तो तरी काय करणार त्याला ही घर सांभाळायचे होते. sane guruji information in marathi

त्यांच्या मोठ्या बहिणीच्या वेळी साने गुरुजी 7-8 वर्षाचे होते. तेव्हा हुंड्याची प्रथा त्यांना समजली हुंड्या मुले अनेक घरे भिकारी झाली तरी तरुण पिढी हुंडा घ्यायच सोडत नवती या हुंडा प्रथे विरुद्ध ही त्यांनी आवाज या पुस्तकात उठवला आहे.

साने गुरुजी यांना बकुलची फुले फार आवडत असत.ते रोज पहाटे फुले तोडून ठेवत आणि शाळेतून आले वर त्याचा हार बनवून देवाला घालत असत एकदा श्याम ला फुले न मिळल्यान तो दुसऱ्या दिवशी लवकर जाऊन फुले फुलन्यायाधी तोडून घेऊन आला तेव्हा आईने त्याला समजावून सांगितले की कळ्या कधी ही तोडू नयेत त्यांच ही आयुष्य आहे त्यांना फुलू दे आस कोणाच्या ही आयुष्य संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही. sane guruji information in marathi

त्यानंतर कृतज्ञता चा धडा साने गुरुजी यांनी लिहला आहे. त्यांच्या घरी 3-4 कंडपीन होत्या त्यातील एक म्हणजे मथुरा. त्यांचा तो पिढीजात काम होते. ती साने गुरुजींना फळे करवंद फुले आणून देत असे. ती एकदा आजारी पडली असताना तिच्या एवजी दुसऱ्या बाई ला तिने कामावर पाठवले ती नेहमी आपली कृतज्ञता ढकहवून देत असे.

तुम्हाला हा निबंध कसं वाटला आम्हाला कमेन्ट करून कळवा .