fulanchi atmakatha in marathi फुलांची आत्मकथा मराठी निबंध हा निबंध आपण लिहणार आहोत . फुलांच आयुष्य खूप कमी दिवसच आसत ते आयुष्य आपण आज उलघडणार आहोत .
fulanchi atmakatha for nibandh
fulanchi atmakatha in marathi आज आम्ही सलग सुट्ट्या आल्यामुळे देवदर्शनाला तुळजापूर ला जायच ठरवल . मी फिरायला मिळणार म्हणून खुप खुश होतो. आम्ही सगळी भावंडे व वडीलधारी मानस एकत्र आमच्या गाडीत बसलो आमच्या भाऊ बहीणीत खिडकीच्या कडेला कोण बसणार म्हणून वाद चालू झाला . मग वडिलांनी आम्हाला 1 -1 तास खिडकीजवळ प्रतेकला बसण्यास सांगितल आणि मग आमचा वाद मिटला . सगळ्यात शेवटी माझा न होता मग आमची गाडी हळू हळू चालू लागली. रास्ता लांब असल्याने माझा नो कधी येईल या विचारात मी झोपी गेलो .
काही वेलांतर अचानक मला बहिणीने उठवल आणि दादा तुझ्या नंबर आला आहे खिडकी जवळ बसयच म्हणून उठवल. माझा नंबर आला म्हंटल्यावर माझी क्कझोप धी पाळली सांजळच नाही. मी खिडकीबाहेर बघयला लागलो. शहर संपून गाव चालू झाल होत. सगळी कडे पानी नसल्यामुळे वाळलेली झाड मोकळी रान आणि खिडकीतून येणाऱ्या गरम गरम वार त्यामुळे माझ मन दुखी झाल . थोड पुढ गेल की हिरवळ दिसाली . मध्येच लाल गुलाबाच बहाल मोठ शेट पाहून स्वर्गाचा अनुभव आला . आम्ही गाडी थांबवून त्या शेतामद्धे गेलो. तिथ आम्ही खूप सारी फूल पहिली आणि फुलयांसोबत फोटो ही काढले. fulanchi atmakatha in marathi
marathi ukhane 1000 पेक्षा जास्त
ति फूल गुलाबाची होती भर उन्हात लाल रंग उधळत होती. त्यांचा रंग पाहून मन प्रसणं झाले . पुडे आम्ही तुळजापूरत पोचलो तिथ मला सगळीकडे फुलांचे हर दिसत होते . ति फूल देवीच्या चरणी अर्पण होणार होती. देवीच दर्शन घेतल तिथ पन तिच्या चरणी फुलच फूल होती. मनात विचार आला किती सुंदर आहे आयुष्य फुलांच वरयासोबत डोलत रंग उधळत शेतामद्धे मोठ होयच आणि परत देवाच्या चरणी पडून राहायच. मग आम्ही देव दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि देवाच्या मंदिर बाहेर एक गुलाबाच फूल पडलेल दिसल .फुलांची आत्मकथा
म्हणून मी हळूच उचलल . आणि भाऊ बहीण मागतील म्हणून खिशात घेऊन गाडीकडे पळत गेलो. घरतले बाकीचे लोक मंदिर परिसरात भरलेली यात्रा पाहायला गेले. मग गाडीत बसून मी हळूच ते फूल बाहेर काढल . बघतो तर काय ते फूल अर्ध सुकलेल्या अवस्थेत होत. हे कस की झाल एवड भारी गुलाब सुखला कसं या विचारात मी पडलो.
fulanchi atmakatha jivan parichay
fulanchi atmakatha in marathi
त्या विचारात असताना मला हळूच कोणीतरी हाक मारली बगतो तर की ते फूल बोलत होत. मला प्रथम समजल नाही . fulanchi atmakatha in marathi पण विश्वास पटल की गुलाबाच फुलच बोलत होत. मी त्याला विचारल ही तुझी अवस्था कशी झाली ?
तेव्हा ते गुलाबाच फूल आपल्या पाकळ्या हलवून बोलू लागल. शेतात झाला माझा जन्म शेतकरी ने गुलाबाची कांडी पहिल्यांदा शेतामद्धे लावली तिला पानी खत देऊन मोठी केली. त्यानंतर त्या झाडाला अनेक कळ्या आल्या . त्याच एक कळी पैकी मी होतो. कळीमद्धे माझा विकास झाला माझा रंग पाकळ्या काटे सुगंध मी कळी स्वरूपात असताना तयार झालो . एक दिवशी ति कळी परिपक्व झाली व माझा जन्म झाला. माझ्यासारखी लाखों फुले त्या शेतामद्धे होती सगळी कडे लाल रंग पसरला होता. fulanchi atmakatha jivan parichay
सकाळी उगवलेला सोनेरी सूर्याला मी नमन करत जन्माला आलो. मग वाऱ्याच्या हळूच येणाऱ्या झुलकीबरोबर मी डोलू लागलो. माझ्याबर सगळे डोलू लागले मी जेव्हा फुलतो तेव्हा माझ्या पाकळ्या खूपच नाजूक असतात. तसेच माझ्यातून वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी सुगंध देखील येते, ज्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण वातावरण सुगंधी होतो. माझ्या सौंदर्याकडे पाहून माणूस माझ्याकडे आकर्षित होतो आणि माझ्याकडे येऊन माझी खूप प्रशंसा करतो.
त्यानंतर मालक येऊन आम्हाला पानी देतो . आमच्या रंगणी आम्ही पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतो विविध कीटक आकर्षित होऊन आमच्याकडे येतात . मधमाशी माझ्यातील मध आपल्या सोंडीने पिते. माझ्या वासाने सर्व परिसर सुगंधित होतो. मग मालक येऊन आम्हा फुलांना झाडपासून वेगळ करतो . मग तिथून पुढ माझा प्रवास वेगळा अनुभव देणार आहे . मला रात्रीच टेम्पो मधून बाजारात आणला जाते . तिथ माझ्यासारखी अनेक फूल असतात . बाजारातून काही फूल देवाच्या दरात तर कोणी सुगंधी अत्तर बनवायला कुणी अगरबत्ती तर कुणी लग्नाला कुणी बरश्याला तर कोणी महत्वाच्या माणसाला भेटण्यासाठी कोणी अंत्यविधीसाठी आम्हाला घेऊन जातो. फुलांची आत्मकथा fulanchi atmakatha parichay
fulanchi atmakatha in marathi माणसाच्या आऊशयात माझा उपयोग अनेक ठिकाणी करतात . कोणी देवळात देवाला अर्पण करतात. तर कोणी माझा भुगा करून फेस वॉश बनवण्यासाठी वापर करून सुंदरता प्रदान कारणासाठी होतो . माझा उपयोग सुगंधित अगरबत्ती बनवण्यासाठी होतो. वेगवेगळ्या सौन्दर्य साधनात साबण अत्तर सेंट मला वाळवून बारीक पावडर केली जाते. माझ्या तिल सुगंध कडण्यासाठी मला चिरडून शिजवल जात . मुलांना प्रेम जाहीर करण्यासाठी माझा उपयोग केला जातो . स्वागटवेळी मला प्रथम मन असतो. अंत्यविधील पण मीच असतो. देवाच्या चरणी पण मीच असतो. fulanchi atmakatha parichay
पण वेळ जाईल आस मी सुखून जातो मग देवाच सनिध्य मला एकाच दिवस लाभत आणि आयुष्य धन्य होत. दुसऱ्या दिवशी मला देवाच्या चरणातून उचलून पाण्यात सोडल जात. त्या पाण्यात वाहत वाहत माझ आयुष्य संपून जात . अशी फुलाची आत्मकथा एकूण मी थकीत झालो एवड्या सुंदर फुलाच्या आयुष्यात एवडे प्रसंग येतात. मग मी ते फूल तसंच खिशयात घालून बसलो वाट पाहत घरचे कधी येत आहेत त्याची
जगात किती प्रकारची फुले आहेत आणि त्यांची नावे?
जगात एकू 400000 पेक्षा जास्त प्रकारची फुले आहेत त्यांच्या आकार आणि रंगावरून त्यांचे प्रकार पडतात.
जगातील सर्वात लोकप्रिय फूल कोणते ?
जगातील सर्वात लोकप्रिय फूल हे गुलाब आहे . गुलाब हे फूल विविध रंगा मध्ये आपणाला पाहायला मिळतात प्रामुख्याने लाल व गुलाबी रंगाच्या गुलाब सर्वात लोकप्रिय आहे.
12 फुले व त्यांची माहिती सांगा?
1 गुलाब –
गुलाब हे जगातील सर्वात लोकप्रिय फूल आहे. प्रेम जाहीर करण्यासाठी गुलाब लागतोfulanchi atmakatha in marathi. गुलाब हा अनेक रंगांमध्ये येतो. गुलाब लाल काळ्या गुलाबी पिवळ्या निळ्या अश्या अनेक रंगात आपणाला पाहायला मिळतो. गुलाबाला अनेक औषधी गुणधर्म ही आहेत गुलाब उष्णता प्रतिरोधक असतो. गुलाबापासून गुलकंद बनवतात. गुलाब पासून अत्तर बनवले जाते. गुलाब पाकळी करून विविध कार्यक्रमात याचा उपयोग केला जातो. गुलाब हा सौन्दर्य प्रसाधनात वापरला जातो.
2 जास्वंद –
जास्वंद हे फूल गणपती चे अत्यंत आवडते फूल आहे याला 3 अथवा 4 मोठ्या लाल रंगाच्या पाकळ्या असत गणपतीच्या सोंडेपरमाणे एक लांब दंड या पाकळ्या मधून बाहेर येतो. याचा उपयोग पोट दुखी आणि श्री गणेश च्या पूजे मध्ये करतात. जास्वंदी च्या फुलांपासून बनवलेले तेल हे केस गळती थांबवून केस लांब आणि काळी भोर बनवत fulanchi atmakatha in marathi
3 मोगरा –
मोगरा हे फूल स्त्रियांचे सर्वात आवडते फूल आहे मोगऱ्याच्या फुलाचा वेल असतो. मोगऱ्याच्या फुलाचा स्वाद मनमोहक असतो स्त्रिया मोगऱ्यांच्या फुलाचा हार बनवून घालतात. याचे अत्तर बनवण्यासाठी उपयोग केला जातो. हे आकाराला खूप छोटे फूल असते याचा रंग पांढरा असतो. fulanchi atmakatha in marathi
4 गुलछडी –
गुलछडी हे फूल खूप सुवासिक आणि मनमोहक असते. हीच कंद लावतात. या फुलाच्या झाडाला एक मोठा दंड येतो त्या ला अनेक फुलांचा संच येतो. ही फुले देवाच्या गाडीच्या हार मध्ये उपयोग करतात. याचा रंग पंधरा असतो.
5 कमळ –
कमळ हे फूल आकाराने खूप मोठे असते हे फूल ब्रम्ह देवाचे चे आवडते फूल असते. हे फूल चिखलात उगवते. याची पाने आकाराने खूप मोठी असतात ती पाण्यावर तरंगतात. हे फूल पण्यातून आपल्याला हवे ते अन्न गोळा करते. हे फूल आकाराने खूप मोठे असते. पाण्यावर फुललेली कमळाची फुले खूप सुंदर दिसतात.
6 सूर्य फूल –
सूर्य फूल हे सूर्यप्रमाणे दिसते. सूर्य फुलापासून तेल बनवले जाते जे रोजच्या वापरत उपयोगी पडते सूर्य फूल सूर्याकडे तोंड करून उमलते. सूर्य फुलाची शेती चे दृश्य खूप छान दिसते. जणू हजारो सूर्य जमिनीवर आले आहेत आस वाटत. सूर्य फूल वातावरणातील घातक घटक शोषून घेते. fulanchi atmakatha in marathi
7 झेंडू – झेंडू हे फूल केशरी आणि पिवळ्या रंगाचे असते. याचा उपयोग गणपती दिवाळी दसऱ्या मध्ये मोठ्या प्रमानात हार बनवण्यासाठी केला जातो. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी ही या फुलाचा उपयोग केला जातो.
8 रात राणी –
रातराणी हे फूल रात्रीचे उमळते याचा रंग पांढरा असतो रात्रीचा खूप सुवासिक वास हे फूल देते. सकाळी ही फुले गळून पडतात. त्यामुळे जमिनीवर सुगंधी ढग आल्या सारख भासत fulanchi atmakatha in marathi
9 ब्रम्ह कमळ –
ब्रम्ह कमळ हे दिसायला खूप सुंदर असते याचा वास खूप सुवासिक असतो हे फूल रात्री 12 वाजता उमलते हे फूल उमल्या नंतर असे भासते की जणू साक्षात ब्रम्ह देव आपले आसन टाकून या फुलावर बसले आहेत.
10 शेवंती-
शेवंती हे फूल दिसायला खूप सुंदर असते याचा रंग पांढरा पिवळा आणि नारंगी असतो याची झाडाची ऊंची झेंडू च्या झाड प्रमाणे असते हे फूल अत्यंत मनमोहक असते याचा उपयोग हार बनवण्यासाठी देवाला वाहण्यासाठी केला जातो.
11 कान्हेरी –
या फुलाचा वास अत्यंत तेज असतो एक झाडाला असंख्य फुले येतात याला अनेक औषधी गुणधर्म असतात. यांच्या मुळया जर जेवणात टाकून दिल्या तर माणूस मारून जातो. हे फूल शंकराचे आवडते फूल आहे.
12 धतुरा –
हे फूल शंकराचे आवडते फूल आहे याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत अनेक काळा जादू मध्ये याचा उपयोग केला जातो.
तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा