आज आपण माझी आई या विषयावर निबंध लिहणार आहोत .my mother essay in marathi या जगात सगळ विकत घेत येत पण आपल्या मुलावर जिवापाड प्रेम करणारी आई विकत घेता ये त नाही. आ-म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर
mazi aai marathi nibandh
स्वामी 3 जगाचा आई विना भिकारी ही मराठी मध्ये म्हण आहे . याचा अर्थ तुमच्याकडे पैसा पानी इज्जत सर्व काही असेल आणि तुमच्या घरी मायेचा सागर आई नसेल तर तुम्ही भिकारी आहात. असा मायेचा सागर म्हणजे आई . प्रेमाची लहर म्हणजे आई सुखाचा डोंगर म्हणजे आई . आ- आत्मा ई – म्हणजे ईश्वर पावसात निवारा म्हणजे आई उन्हात सावली म्हणजे आई प्रेमाची ऊब म्हणजे आई .
माझा आवडता संत निबंध क्लिक करा
आई म्हणजे जिवाची उत्पाती या सृष्टीवर आई अशी गोष्ट आहे जी नवीन सृष्टीच सृजन करते. अशी आई प्रतेकला एक असते प्राणी पशू पक्षी झाड यांना एक आई असते आपण तिला आई मदर आमा माता अश्या नावाने संभोधतो . सर्वांना एक आई असते सर्वांची आई तिच्या मुलावर जिवापाड प्रेम करते सर्वांची आई आपल्या मुलांचा संभाळ करते. माझी आई पण या जगत सर्वात भारी आहे देवाण मला आई जगातील सर्वात चांगली आई दिली आहे.
श्यामची आई पुस्तक इथ खरेदी करा
mazi aai nibandh in marathi
माझी आई चे नाव.. .. आहे . माझी आई सकाळी रोज लवकर उठते देवपूजा करते . आणि सर्वांसाठी सकाळी स्वयंपाक करते. माझी आई पोहे उपमा वाडा भाकरी मटण खूप छान छान स्वाईपाक बनवते . तिच्या सकाळी सकाळी बनवलेल्या खमंग पोह्याच्या वासाने मी जागा होतो. मी उठलो की हळूच मजय गालाला किस्स देऊन मला गुड मॉर्निंग म्हणते . तीच असलेले प्रेम पाहून मी भारावून जातो .
माझ्या आई च हे प्रेम जणू मला ऊर्जा प्रदान करते. आणि मला विश्वास देते की जीवनातील अनेक संकटांना तोंड देताना तुझी आई तुझ्या पाठीमग विठला प्रमाणे उभी आहे . my mother essay in marathi
मी आंघोळ करून आलो की देवाच्या पाया पडतो आणि आई च्या पण पडतो. आई च्या पाया पडताना उभी असलेली आई पाहून मला देवाचे साक्षात दर्शन होते. मला जीवनात जगताना भीती वाटू नये म्हणून च देवाने आई स्वरूपात माझी काळजी करण्यासाठी जन्म घेतले की काय असा प्रश्न मला कितिवेळा तरी पडला आहे. त्यानंतर आई मला पोहे खायला देते. तिच्या हाताला खूप चव आहे. तिच्या हातच जेवण खल्ल की मन तृप्त होत .
त्यानंतर माझी आई सर्वांना जेवण वाढते . मग माझे केस विचरून माझ्या तोंडावर मायेने हात फिरवते. व शाळेत मला मस्त टिफिन व पानी देऊन पाठवते. सर्वां ची काम करून झालीवर माझी आई धुन धुते आणि ति कपडे टेरिस वर वाळवत टाकते. तिच्यामुळे माझी कपडे swach व सुंदर दिसतात . माझी आई नेहमी टापटीप दिसव म्हणून आग्रही असते. सगळे आपापल्या कामावर गेल्यावर माझी आई घर swach करून ठेवते. my mother essay in marathi
त्यानंतर दुपरच जेवणात मस्त वरणभात चपाती बनवते. आणि मी आलो की मला हाताने भरवते. जशी चिउ ताई आपल्या पिलाल घास भरवते. नंतर तिची लघबघ संध्याकाळचे जेवण बनव्याची चालू होते.
माझी आई निबंध 10 ओळी
संध्याकाली लवकर स्वयंपाक करून माझी आई माझा अभ्यास घेते माझी आई ही उच शिक्षित आहे . त्यामुळे मला एखादी गोष्ट समजली नाही तर माझी गुरु प्रमाणे प्रेमाने शिकवते. मग आम्ही जेवल्यावर ति मला छान छान गोष्टी सांगते. त्या गोष्टीमुळे माझा आत्मविश्वास वाढतो . आणि मी कधी गाढ झोपेत जातो. मला समजत नाही.
अश्या प्रकारे माझी आई माझी काळजी घेते. ति सकाळी लवकर उठून पाहटेच महाहत्व समजवते. सगळ्यांसाठी स्वयंपाक करून माणुसकीच शिकवण देते. सर्वांची देवपरमाणे काळजी करते. मातृत्व च दर्शन देते. सकाळ पासून रात्री पर्यन्त मोलकरणी प्रमाणे काम करून सुद्धा कधी कोणाविषयी वाईट विचार करत नाही. ति घरतल्या सगळ्यांची काळजी घेते. जणू साक्षात देवच आपल्या लेकरांची काळजी करतोय. अश्या प्रकारे अनेक स्वरूपात माझी आई माझी काळजी घेते. my mother essay in marathi
घरात कधी मतभेद झाले तर आईच सर्वांची समजूत घालते आई असा धागा आहे की ति संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते . आई आस रासाय आहे की जे न थकता कुटुंबासाठी अविरत कष्ट करते . आई असे देवाचे स्वरूप आहे की सगळी काम करते. जिला अश्याक्य काहीच नाही . माझी आई सवेपक करते गाडी चालवते सारवगुण संपन्न आहे. माझ्या आईला शब्दात मांडत येण अवघड आहे. अशी माझी आई मी तिच्यावर खूप प्रेम करतो. my mother essay in marathi
my mother essay in marathi
अशी माझी आई मला प्रणाहून प्रिय आहे . मी कधी आजारी पडलो तर ति डॉक्टर बनते . मला काय खाऊ वाटल तर ति माझी सवेपाकीण बनते. शाळेत काय नी समजल तर माझा गुरु बनते .
आई एक नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं गाव असतं
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंचmy mother essay in marathi
तरीही नाही म्हणवत नाही
तुम्हाला हा निबंध कसं वाटला आम्हाला कमेन्ट करून सांगा .
pasaydan by lata mangeshkar
my mother essay in English -200 words
My mother’s name is Jaya. She is my best friend. She is always with me in my good things and always teaches me to do not bad things. she is the kindest person in the world. she is best at cooking. she makes idli vada poha mutton biryani and puran poli for me.
She always makes the food that I want. She is my first teacher. my mom loves me very much. She is very humble. She always helps me with my homework. she is an expert in geography, maths, and English. She takes care of our whole family. She gives medicine from time to time to my grandfather. She loves every buddy in my family.my mother essay in marathi
She wakes up early in the morning . do devpuja. and clean all house. then she makes nashta for us. Then she makes tiffin for me and sends me to school. she works a lot full day. She is a true inspiration to me. She always inspires me to achieve my goals and vision when i am confused and can’t make dicigann she gives me the perfect way to get out of that situation. I love her very much to my mom.my mother essay in marathi
Every night my mother tells a good inspirational story of lord Rama, Lord Krushna, Mahabharat, and Chatrapati Shivaji maharaj. She always teaches me our traditions. how to follow? what to fallow? she always teach. She always force to stay tune with world . my mother essay in marathi. She is well educated She is very beutiful and kind. she want to become pilot but she sacrifies her dream for me and my family .
my mother’s essay in Hindi
मेरी माँ इस विश्व की सबसे अच्छी माँ है। मेरी माँ का नाम गीता है। my mother essay in marathi वह बहुत बढ़िया खाना पकाती है। वह पोहा इडली वडा चपाती भाकरी मटन पुलाव चिकन बर्फ़ी सब बना लेती है। मेरी माँ का स्वभाव विनम्र है। मेरी माँ दिखने मे सुंदर और सुशील है। मेरी माँ उच्च शिक्षित है। उसका सपना पायलट बनने का था । मेरी माँ ने अपने सपनों की आहुति मेरे लिए और मेरी फॅमिली के लिए दी है।
मेरी माँ सुबह सबसे पहले जल्दी उठती है। नाह कर वह पूरा घर साफ करती है। फिर ईश्वर की आराधना करने के बाद , मुजकों उठती है। और स्टडी करने को बिठाती है। फिर सुबह जल्दी जल्दी नाश्ता बनाकर घर के सभी सदस्यों को देती है। बाद मे ओ खाती है। फिर मेरा और पिताजी का टिफिन बनाकर कर मुजकों स्कूल भेजती है।
पिताजी काम पर जाने के बाद माताजी घर का कूड़ा कचरा निकालकर गंदे कपड़े धोती है। मेरे दादाजी का खयाल रखती है। उन्हे टाइम पे दवाई देती है। स्कूल से छुट्टी होने के बाद मुजे लेने आती है। फिर मुजकों स्टडी मे मदद करती है। रात को सोते समय मुजे भगवान रामजी , कृष्णजी , और महाभारत की स्टोरी सुनती है। मेरी हर काम मे मदद करती है। मेरी माँ मेरी गुरु है।
मुजे वह विनम्रता समाज मे कैसे रहना है। इसका पाठ हमेशा सिखाती है। मेरी माँ मेरी हर काम मे मदद करती है। मेरी माँ मुजे सबसे प्यारी है। वह दिनभर मेरे लिए और मेरी फॅमिली के सुख के लिए काम करती रहती है। जब मे उदास होता हु तब मुजे प्यार से पास बुलाकर मुजे समजाति है। मेरी माँ दुनिया की सबसे अच्छी माँ है। मै उससे बहुत प्रेम करता हु। यह माँ मुजे हर जन्म मे मिले है ईश्वर को कमाना करता हु।
Yeah