maza avadta sant Essay in Marathi- माझा आवडता संत 1500 शब्द

Maza avadta sant Essay in Marathi माझा आवडता संत समाजामध्ये जागृती समजप्रबोधनाच काम संत करतात. महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखतात.आश्चयच एक महान संत संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आपण आज निबंध लिहणार आहोत. संत ज्ञानेश्वर यांनी समजप्रबोधनाच काम जीवनभर केल. ते वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत आहेत. त्यांनी द्यानेश्वरी, चांगदेव पाषष्टि, अमृतानुभव , यांसारखे ग्रंथ लिहले .

Maza avadta sant Essay in Marathi

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कोठे झाला ?

                          संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. ज्ञानेश्वरांचा जन्म मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७ (१२७५) रोजी झाला. त्यांचे जन्म ठिकाण हे महाराष्ट्रातील aaurangabad जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या आपेगाव या ठिकाणी झाला. संत ज्ञानेश्वरांना ३ भावंडे होती. सोपान , निवृत्ती,आणि मुकताबाई अशी त्यांची नावे होती

.त्यांचे वडील विठळपंत हे नाथ संप्रदायात होते. त्यांच्या आई रुक्मिणीबाई ह्या घरूहीणी होत्या. संत ज्ञानेश्वरांचे गुरु हे त्यांचे मोठे बंधु निवरुतीनथ होते. वडील नाथ संप्रदायात अस्लयमुळे ज्ञानेश्वर ना देवाच्या भक्तीत रस होता. पुढे जाऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारकरी संप्रदयला मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्र व भारतात आहे.Maza avadta sant Essay in Marathi

मला पंख असते तर निबंध

जाहिरात लेखन इन मराठी

     Sant dnyaneshwar information –

                                    वडील vithalpanth यांना पहिल्यापासून गृहस्थ धर्माची आवड नसल्यामुळे त्यांनी काशी मध्ये जाऊन संन्यास घेतला. पण त्यांचे गुरु यांनी परत गृहस्थ धर्मात जाण्याची आज्ञा दिली. विठल पंत पुनः आपल्या गावी आले. त्यांना सोपान निवृत्ती ज्ञानेश्वर आणि मुकताबाई अशी मुले झाली.

संन्याशी परत गृहस्थ धर्मात आला म्हणून लोकांनी त्यांना वाळीत टाकले. त्याच प्रयक्षित म्हणून विठल पंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांनी विहिरीत उडी मारून आपले प्राण दिले. लहान पोरांना त्यांच्या आईवडिलांपासून विभक्त करून सुद्धा समाजाच मन भरल नाही. त्यांनी सोपान मुकताबाई, निवृत्ती आणि ज्ञानेश्वर यांना वाळीत टाकले. मग हे सर्व पैठण ला गेले. तिथ संत ज्ञानेश्वर यांनी सारवाभूती देव आहे हा सिद्धांत दिला. maza avadta sant Essay in Marathi

हे सिद्ध करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी रेडया च्या तोंडातून वेद बोलवल्याचा चमत्कार केला. त्यामुळे त्यांची ख्याती संपूर्ण पैठण परिसरात पसरली. संत ज्ञानेश्वर यांनी वेद मराठी मध्ये लिहण्यास सुरवात केली. समजप्रबोधनाच काम त्यांनी चालू केल व सर्व लोक त्यांच कीर्तन एकू लागले. पूड नेवसा या गावी त्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहाला. नेवसा या ठिकाणीच त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहला.

त्यांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.नेवासा वरुण आले या गावी त्यांचा प्रथम शिष्य रेडा याचा मृत्यू झाला. त्यांची ख्याती दूर वर पसरली होती. चांगदेव नावाचा हातयोगी  त्यांची ख्याती एकूण त्यांना भेटण्यासाठी वाघावर बसून आला त्याचा अहंकार दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरणी भिंत चालवली.चांगदेवाच गर्व हरण करून  तिथच त्यांनी चांगदेव पासशती हा ग्रंथ लिहला.मग तिथून ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूर इथ आले तिथ त्यांची ओळख namdevanshi झाली. तिथ त्यांनी वारकरी संप्रदाययाची स्थापना केली. वारकरी संप्रदयचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले.Maza avadta sant Essay in Marathi

ज्ञानेश्वरी विकत घेण्यासाठी इथ क्लिक करा

Santh dnyaneshwar Samadhi-

                             महाराष्ट्रातील अश्या या महान संताने महाराष्ट्रातील भक्ति चळवळ उभी करून सकल समाजाला एकत्र आणले. जाती, उच नीच मोडकळी ला आणून समाजात समानता आणली. कानकणात देवाचा वास आहे. संस्कृत भाषेतील ग्रंथ मराठी मध्ये अनुवादित केले. स्थानिकांना ज्ञानाचे दरवाजे खुले करून समाज प्रबोधन केले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी इथ इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली.(कार्तिक त्रयोदशी शके १२१८ ) १२९६ गुरवार. त्यानंतर त्यांच्या भावंडणी  सुद्धा समाधी घेतली. maza avadta sant Essay in Marathi

संत ज्ञानेश्वर यांचे ग्रंथ-

१ ज्ञानेश्वरी –   ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरणी अवघ्या १६  वर्षाचे असताना लिहला. यामध्ये त्यांनी भागवतगितीचा सार लिहलेला आहे. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे खूप प्रसिद्ध आहे. Bhagvatgita सर्वाना समजेल अश्या  शब्दात त्यांनी मांडली आहे.

२ अमृतानुभव–  या ग्रंथांत संत ज्ञानेश्वरणी देवाची स्तुति केली आहे. वेद व ग्रंथ यांचा मराठी मध्ये अनुवाद केला आहे.   

संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होते त्यांनी वारकरी संप्रदयचा पाया या देशात रोवला . आज संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक चा काही भाग पंजाब पर्यन्त हा पसरलेला आहे. वारकरी संप्रदयचे मुख्य स्थान हे महाराष्ट्रातील पंढरपूर असून वारकरी संप्रदयचे लोक विठळची पूजा करतात. संत द्यानेश्वरणी लिहलेली द्यानेश्वरी आजही खूप प्रसिद्ध आहे.

तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून सांगा maza avadta sant Essay in Marathi

संत ज्ञानेश्वर यांनी रचलेले पसायदान

आता विश्वात्मकें देवें ,येणे वाग्यज्ञें तोषावें .

तोषोनिं मज ज्ञावे , पसायदान हें .

आता विश्वातील सर्व देवांनी माझ्या या ज्ञानेश्वरी लिहण्याच्या कार्याला संतुष्ट व्हावे आणि मला पसायदान द्यावे.

जें खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी- रती वाढो.maza avadta sant Essay in Marathi

भूतां परस्परे पडो. मैत्र जीवाचें.

जी लोक या जगत वाईट आहेत आणि त्यांचे विचार वाईट आहेत त्यांना सुदहबुद्धी यावी त्यांच्या मनामध्ये सत्कर्म म्हणजे चांगली कर्म करण्याची बुद्धी यावी . या जगातील सर्व पशू पक्षी मनसे एकत्र त्यांच्या मनामध्ये मित्रत्वाची भावना जागृत व्हावी .म्हणजे या जगातील लोकांचे वाईट विचार कमी होऊन सत्कर्म करण्यास हे देव तू आशीर्वाद दे. असे संत द्यानेश्वर देवाला मागणे मागत आहेत.

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्यें पाहो.maza avadta sant Essay in Marathi

जो जे वांच्छिल तो तें लाहो, प्राणिजात,

जे शोषित आहेत त्यांचे शोषण कमी होवो जे दुखी आहेत त्यांचे दुख कमी होवो . सर्व प्राणी मध्ये माणुसकी हाच धर्म राहो आणि सर्व प्राणिमात्राना जे जे कमी आहे ते मिळो .

वर्षत सकळ मंगळी ,,ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ,

अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां,

सर्व प्रकारचे मंगल विचार , ईश्वर निष्ठा , पसरवणारे विचारवंत संत या पृथ्वी वर जन्माला येवो . आणि या प्राणिमात्रांना भेटत जाऊ त्यामुळे समजातीळ पाप कमी होऊन आनंदी समाज निर्माण हॉट राहो.

चलां कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचें गाव.

बोलते जे अर्णव, पीयूषाचे .

सगळे संत ज्ञानाचे कल्पतरू आहेत , त्यांची चेतन जागृत आहेत त्यामुळे त्यांनी भोगविलास सोडून त्या भगवंताचे नामस्मरण करण्यात आयुष्य घाल वण्याचा निर्णय घेतला आहे. असे चेतना जागृत झालेले संत जणू चिंतनाचे गांव च आहेत . जे अमृतवणी बोलणारे अमृतवाचनाचे सागर च आहेत असे हे संत maza avadta sant Essay in Marathi

चंद्र्मे जे अलांछ्न, मार्तंड जे तापहीन.

ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु..

असे हे संत चंद्रप्रमाणे आहेत पण त्यांच्यावर एक ही वाईट विचारांचा दाग नाही आणि सूर्या सारखे तेजस्वी आहेत परतू सूर्य सारखे तेज उन्हाचा तडाखा देणारे नाहीत . असे संत महात्मे आणि सज्जन लोक सर्व प्राणी मित्रांचे सोबती सखे होऊन होऊन सर्वांना सुख शांती लाभो.

किंबहुना सर्व सुखी , पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी..

भजिजो आदिपुरुखी , अखंडित

आणि ग्रंथोपजीविये , विशेषीं लोकीं इयें .

दृष्टादृष्ट विजयें,, होआवे जी ,,॥

किंबहुना सर्व प्राणी जीव सुखी होऊन या पृथ्वीचा कैवारी प्राण दाता ची सेवा व नामस्मरण अखंडित करून तिन्ही लोक सुखी समाधानी राहो.

येथ म्हणे श्री विश्वेशराओ ,, हा होईल दान पसावो ॥

येणें वरें ज्ञानदेवो ॥ सुखिया जाला ॥

हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे त्यांचे जीवन सुखी समाधानी होऊन त्यांची चेतन शक्ति जागृत होवो. आणि सर्वांना स्वर्ग लाभो .

सरल मराठी अर्थ maza avadta sant Essay in Marath

संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी चा शेवट करताना देवाची आज्ञा घेतात. आणि देवाला आपण लिहलेल्या ग्रंथ पाहून संतुष्ट होण्यास सांगतात. तसेच संत ज्ञानेश्वर हे देवाला मागणी करतात की या जगातील वाईट पापी माणसानं सूद बुद्धी दे आणि त्यांना चांगल कार्य करण्यास प्रवृत कर. ज्या लोकांची चेतन शक्ति जागृत आहे. आणि जे लोक सत्कारमी आहेत त्यांची संगत या पृथ्वीवरील लोकांना लगो .maza avadta sant Essay in Marathi

जे चंद्रया प्रमाणे आहेत परंतु त्यांच्या चारित्रावर दाग नाहीत आणि जे सूर्या सारखे तेजस्वी आहेत पण प्रखर नाहीत असे संत या प्राणी मात्रांच्या उधरसाठी कायम तू पृथ्वीवर पाठव त जा . त्यामुळे तुझी आराधना करणार समाज तयार होईल आणि सर्व समाज सर्व काळी सुखी समृद्धी आणि इमानदार व तुझी आराधना करणार बनेल .

संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी देवस्थान –

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी इथ समाधी घेतली आहे . हे ठिकाण पुण्याजवलील आळंदी या गावी इंद्रायणी किनारी आहे.इथ संत ज्ञानेश्वर यांचे मोठे मंदिर आहे. इथ संपूर्ण भारतातून विठल भक्त येतात. पुण्याहून आळंदी 2 तासाच्या अंतरावर आहे. स्वार गेट वरुण pmt बस डायरेक्ट आळंदी इथ जाते. तिथ बाहेरून आलेल्या भक्तांसाठी राहण्याची सोय आहे.

आळंदी इथ वारकरी संप्रदयचे मोठे विद्यालय ही आहे. इथ संत ज्ञानेश्वर यांचे विचारांचे शिकवण दिली जाते. maza avadta sant Essay in Marathi इथ 5 ते 12 वी पर्यन्त शिक्षण दिले जाते. इथ मुलांना राहण्यासाठी वस्ती गृह ही आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा वारसा चलवण्याचे काम इथिल ट्रस्ट कडून केले जाते.

2 thoughts on “maza avadta sant Essay in Marathi- माझा आवडता संत 1500 शब्द”

Leave a Comment