डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध
भारतीय संविधानचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान पंडित, विचारक, समाज प्रबोधाक,अन्याय विरुद्ध प्रखर आवाज उठवणारे नेते आहेत. हजारो वर्षापासून चालत आलेल्या जाती प्रथा नष्ट करण्यात,भारतातील सर्व घटकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवण्यास त्यांनी योगदान दिले.
Dr. Babasaheb ambedkar essay in Marathi- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू या गावी १४ एप्रिल १८९१ ला झाला . त्यांचे मुळ गाव हे महाराष्ट्रातील रत्नागिरि जिल्ह्यातील अंबावडे हे आहे . त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यात सुबेदार पडी कार्यरत होते. त्यानंतर त्यांचे स्थलांतर सातारा इथ झाले. बाबासाहेबांना एकूण 13भाऊ बहिणी होत्या त्यातील ७ भावंडे जगली. त्यांची नावे गंगा,रमा ,मंजुळा,तुलसा ह्या मुली तर बलराम,आनंदराव,आणि भीमराव ही होय.बाबासाहेब हे सर्वात धाकले होते.त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते . त्यांचा जन्म 1854 साली झाला होता.
dr.babasaheb information in marathi
बाबासाहेब हे सगळ्यात धाकटे असल्यामुळे त्यांचे लहानपण चांगले गेले.आईवडिलांची इच्छा अस्लयमुळे व स्वत बाबासाहेब हुशार आणि तेजस्वी आसल्यामुळे त्यांनी त्यांनी शाळेत जाण्यास सुरवात केली पण अस्पृश्यतेचे चटके त्यांना शाळेत जाणवू लागले त्यांनी सातारा दापोली आणि मुंबई इथ आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केल्या.
त्यांनी मुंबई इथ B.A. ची deggre घेतली. त्यानंतर कोलंबिया येथे M.A. ची deggre घेतली. त्यानंतर त्यांनी लंडन येथे msc आणि dsc ची deggre घेतली . शिक्षणात डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर आपल्या परिश्रमाणी यशाचे डोंगर जिंकले. त्यानंतर त्यांनी law मध्ये deggre पूर्ण केली. अश्या अनेक ३२ प्रकारच्या deggre बाबसाहेबांकडे होत्या. त्यांचे गुरु कृष्ण केशव आंबेडकर होते.
परदेशात शिक्षण घेते वेळी डॉक्टर बाबासाहेब राम जी आंबेडकर यांचा एक किस्सा प्रचलित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती . ते दिवसातील 17 तास अभ्यास करत . शिक्षणसाठी पैसे नसल्याने ते पाव खरेदी करून कोट मद्धे लपवून वाचनालयात नेत असत. एके दिवशी त्यांना वाचन यतील सुपर wizer ने पहिले . तेव्हा समजल की बाबासाहेब आंबेडकर आपला वेळ वाचवण्यासाठी वाचना लयात च जेवत असत. जगातील अनेक देशांचे संविधान बाबासाहेब यांनी वाचले आहेत . त्या संविधानातील अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या संविधानात घेतल्या आहेत . भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे . हे फक्त आणि फक्त बाबासाहेब यांच्या मुले शक्य झाले.
वेळेचे महत्व निबंध https://rdguides.com/veleche-mahatva-essay-
जीवनप्रवास ?
बाबसाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामाजिक चळवळी मध्ये आपला सहभाग नोंदवण्यास सुरवात केली.त्यांनी मुकनायक हे पाक्षिक चालू केले. त्यानंतर १९२४ रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकरणी सभा या संस्था स्थापन केली. अस्पृश्यतेतून निर्माण होणारे दुःख व वेदना बाबासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या. साहजिकच, अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे मन पेटून उठले. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या कार्याला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांतर १९२७ ला बाबासहेब यांनी महाडच्या तळ्याचा satyaghah केला. हजारो गरिबांना घेऊन त्यांनी महाडच्या तळ्यातील पानी पिले.
समाजातील उच वर्णी लोकांनी गरिबांना मंदिरात जाण्याचा हक्क नाकारला होता. अस्पृश्य लोक मंदिरात जाऊ शकत नव्हते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब यांनी १९३० रोजी हजारो मानससोबत नाशिक च्या कलाराम मंदिरात प्रवेश केला व अस्पृश्य हिंदूंना न्याय मिळवून दिला. हिंदू धर्मातील असपरूषांना न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले. पण हिंदू धर्मातील उच वर्णी लोकांना याचा काडीमात्र फरक पडला नाही. त्यामुळ बाबसाहेबांनी १९५६ साली आपल्या हजारो लोकांसोबत बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे संविधान लिहणीची जबाबदारी ही बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली.
ते संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यानंतर संविधांचे काम पुडच्या ३ वर्षात पूर्ण करून २६ जानेवारी १९५० ला भारतातील लोकांना समर्पित केल. बाबसाहेबांनी लिहलेल्या संविधानाने लोकांना समान अधिकार दिले. अस्पृश्य लोकांना आरक्षण दिले. आपले मौलिक अधिकार दिले. बहिष्कृत हितकरणी सभेदवारे असपरूषांना शिक्षण मिळण्यासाठी बाबसाहेबांनी रात्र शाळा वाचनालये यांची स्थापना केली.
हू वेअर दी शूद्राज?, बुद्ध अँड हिज धम्म, द अन्टचेबल्स, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी (अर्थशास्त्रविषयक प्रबंध), रिडल्स इन हिंदुइझम, थॉट्स ऑन पाकिस्तान, महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्टेट्स अँड मायनॉरिटीज इत्यादी पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली. त्यांचे संविधान मधील योगदान अनंत आहे. डॉक्टर बाबासाहेब सारखे देव माणूस या देशाला लाभला हे आपल्या देशाचे भाग्य आहे.
अश्या या महामानवाचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली इथ अलपस्या आजाराने झाले. श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.
babasaheb aambedkar which cast ? बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीने हिंदू – महार होते . डॉक्टर बाबासाहेब यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला होता . त्यांनी त्यांच्या हयातीत परत बौद्ध धर्म स्वीकारला .
बाबासाहेब आंबेडकर शायरी –
नाय मनात आम्ही जाती पाती , संविधान आमच्या हाती , आणि आम्ही भीमच्या साथी .
नको ती माणुस्मृति नको ते कुराण , संविधान माझ्या हाती , बाबसहेबांचे गाऊ गुणगान .
गरिबाच्या पोरला कलेक्टर बनवल , माझ्या भिमान साऱ्या जागाच कल्याण केल .
बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव कोणते ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे हे आहे.
बाबासाहेब आंबेडकर कोण होते ?
बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत समाज सेवक संविधानचे जनक आणि जाती प्रथा वर लडणारे थोर समाज सुधारक होते
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमा बाई राम जी आंबेडकर होते.त्यांचे पूर्वीचे नाव भीमा बाई संकपाळ होते. त्यांचा जन्म 1854 साली आंभे टेंभे इथ झाला.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव सविता आंबेडकर असे होते . त्यांच पूर्वीचे नाव शारदा कबीर असे होते . त्यांनी व बाबासाहेब यांनी 1948 साली नोंदणी पद्धतीने विवाह केला
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मराठी –
1जस माणूस नश्वर आहे तस त्याचे विचार ही नश्वर आहेत. 2 जो धर्म समता बंधुता आणि स्वतंत्रता शिकवतो तो सर्वात चांगला धर्म आहे. 3 शिक्षण हे वाघिणी चे दूध आहे ते सर्वांनी पिले पाहिजे. शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा आहे. 4 समाज प्रगत आहे का नाही हे त्या समजातील स्त्रिया किती उन्नत आहेत यावर समजते. 5 आपण आपले हक्क अबाधित ठेवले पाहिजे .
काळाराम मंदिर संघर्ष – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे काळाराम मंदिर संघर्ष होय . स्वतंत्र पूर्व काळात भारत मध्ये खूप जातीवाद होता. नाशिक आणि आसपासच्या भागातील अस्पृश्य जाती तिल लोकांना या मंदिरात प्रवेश मिळत नसे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या गोष्टीची माहिती समजली तेव्हा हजारो लोकांना एकत्र केले.
काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाउराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्ष ते खाली एक सत्यग्रह समिति स्थापन करण्यात आली 2 मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. 3 मार्च ल गोदावरी नदीच्या काठी बाबसहेबांनी भाषण दिले. आणि पुढे सनातनी हिंदू आणि बाबासाहेब यांच्या मध्ये सहमति होऊन 1930 साली बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या हे लक्षात आले की भारतातील जाती व्यवस्था मोडून कण्यासाठी एक दिवस संघर्ष करून उपयोग नाही. समाजात बदल करण्यासाठी वेळो वेळी आवाज उठवणे गरजेचे आहे . त्यानंतर त्यांनी तळ्याचा सत्याग्रह केला. यातच महात्मा गांधी यांची ओळख बाबासाहेब यांच्या सोबत झाली आणि बाबासाहेब ही सक्रिय लढ्यात सोबत आले. त्यांनी धम्म सभा घेण्यास सुरवात केली . भारताचे स्वातंत्र्य लदयासोबत जाती लढा देणारे ते एकमेव महापुरुष आहेत .
महाड च्या तळ्याचा संघर्ष – बाबासाहेब आंबेडकर यांनि जाती प्रथा विरुद्ध केलेले कार्य उल्लेखनीय आहे महाड रत्नागिरी इथ ब्राह्मण लोक अस्पृश्य लोकांना महाड च्या तळ्यातील पानी पिऊ वापरू देत नवते. तेव्हा बाबासाहेब यांनी रत्नागिरी इथ जाऊन संघर्ष केला आणि तेथील अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. 20 मार्च 1927 साली त्यांनी एक दिवसाचा सत्याग्रह केला . आणि अस्पृश्य लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला.
महाड तळ्याच्या संघर्ष कधी झाला ?
20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा महाड रत्नागिरी इथ संघर्ष झाला.
Writings and Speeches of Dr. Babasaheb Ambedkar https://www.mea.gov.in/books-writings-of-ambedkar.htm
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्य ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या लोकशाही साठी केलेले कार्य हे अतुलनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब यांनी भारताला संविधान दिले . भारतातील गरीब लोकांना त्यांचा हक्क दीला . जातिभेद कमी करून अस्पृश्यांना त्यांचे हक्क दिले. आरक्षण ची कल्पना सर्वात प्रथम बाबसाहेबांनी अंमलात आणली त्यामुळे राजकारण नोकरी मध्ये गरिबांना त्यांचा हक्क मिळाला जगातील सर्वात मोठे संविधान बाबासाहेब यांनी लिहले. त्यांनी अनेक पुस्तके लिहली जी समाज प्रबोधन करत आहेत . गरिबांना शिक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब यांनी दिला . त्यांना समाजात नेतृत्व करण्याची संधि दिली. डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षण हेच वगिनी च दूध आहे हे प्रतेकणे पिले पाहिजे असे सांगितले . अश्या या महामानवाचा सन्मान सर्वत्र होतो.
आमचा लेख तुम्हाला कसं वाटला हे आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा .