10+sports information in marathi -खेळांची माहिती मराठी मध्ये

जी शार रीक कसरत स्पर्धा व मनोरंजनससाठी वैकतीक अथवा समूहाने नियमांना धरून केली जाते त्याला खेळ असे म्हणतात. आज आपण sport information in marathi मध्ये घेणार आहोत. या मध्ये खेळाचे प्रकार खेळाची माहिती आणि खेळाचे फायदे व खेळाचे परिणाम जाणून घेणार आहोत.

all sports information in marathi-

खेळाचे प्रकार

  1. क्रिकेट
  2. खो खो
  3. कबड्डी
  4. फुटबॉल
  5. टेनिस
  6. हॉलिबाल
  7. हॉकी
  8. बुद्धिबळ
  9. कुस्ती
  10. लांब उडी

sports information in marathi

1 क्रिकेट

क्रिकेट हा भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट ची सुरवात इंग्लंड इथ झाली. इंग्लंड मधून हा खेळ पूर्ण जगामध्ये पसरला. क्रिकेट मध्ये कसोटी वन डे आणि 20-20 असे लोकप्रिय प्रकार आहेत भारतात गल्ली गल्ली मध्ये हा खेळ खेळला जातो . भारतामध्ये बीसीसीआय ही संस्था क्रिकेट चे सामने भरवते. या खेळामद्धे नाव आणि पैसा आहे . सचिन तेंडुलकर,महेंद्र सिंह धोनी,विराट कोहली , अशी फेमस नावे आहेत.

क्रिकेट मध्ये 2 टीम असतात.प्रतेक टीम मध्ये 11 खेळाडू असतात . व 3 राखीव खेळाडू असतात. प्रथम टॉस केला जातो जो टॉस जिंकतो त्याला बॅटिंग व टॉस हारणारा बोलिंग करतो प्रतेक टीम मध्ये एक capton असतो . त्याच्या नेतृत्वात क्रिकेट खेळले जाते . प्रतेक टीम मध्ये 4 फास्ट बॉलर आणि 3 स्पिनर असतात 1 ऑल राउंडर आणि 3 बॅट्समन असतात. निर्णय देण्यासाठी 2 पंच असतात .

एक सामन्यात 20 ते 50 ओवर असतात. ग्राउंड हे गोलाकार असते . ग्राउंड ला गोलाकार सीमा असते बॉल जमिनीला लागून सीमेच्या बाहेर गेला तर 4 रन असतात आणि बॉल हवेतून सीमे पलीकडे गेला तर 6 रन असतात. पंच तसा हातवारे करून सांगतात. बॅट ला बॉल लागला की बॅट्समन रण काढण्यासाठी पळतात . बॅट्समन च्या मागे एक weeket कीपर असतो . पहिली टीम जो स्कोर करेल तो स्कोर दुसऱ्या टीम ला चेस करावा लागतो . 3 stump असतात त्याला बॉल लागला की आउट होते. sports information in marathi ज्या टीम च स्कोर जास्त असतो ति टीम जिंकते. अश्या प्रकारे क्रिकेट खेळले जाते.

essay on rashtriya ekatmata–https://rdguides.com/essay-on-rashtriya-ekatmata/53/

essay on veleche mahtva–https://rdguides.com/veleche-mahatva-essay-in-marathi-

sports information in marathi

2 खो खो

खो खो हा खेळ प्रामुख्याने महाराष्ट्रात खेळला जातो. या खेळात 12 खेळाडू असतात त्यातील 3 राखीव असतात. 1960 मध्ये पहिल्यांदा हा खेळ विजय वाडा इथ खेळला गेला . या खेळासाठी 30 म x 19 म मैदान लागते. या मध्ये 2 संघ असतात. प्रतेक संघाला 37 मीन वेळ दीला जातो. दोन्ही बाजूला 2 खांब असतात मध्ये फक्की टाकून 8 खेळाडू पायावर बसतात आणि एक खेळाडू खांब जवळ उभा असतो . खो खो मध्ये 8 जन विरुद्ध संघातील दोघांना पळत जाऊन आउट करतात. एक आउट झाल्यावर दूसरा खेळाडू मैदानात येतो हा खेळ 30 .30. मिनिट चालतो.

. दुसऱ्या संघाचा 2 खेळाडू मैदानात असतात . 2 खेळाडूंना आउट केल्यावर नवीन खेळाडू येतात. 8 बसलेले खेळाडू उलट सुलट तोंड तोंड करून बसलेले असतात. हा भारतात रस्त्रीय खेळ आहे . या मध्ये अर्जुन पुरस्कार एकलव्य पुरस्कार मिळतात.

3 कबड्डी –

कबड्डी हा खेळ पूर्ण भारतात खेळला जातो. याची सुरवात तामिळनाडू मध्ये झाली sports information in marathi . या मध्ये प्रतेक 7 खेळाडू असतात.2 टीम असतात एक लाइन च्या बाजूला एक टीम असते आणि दुसऱ्या बाजूला 2 रि टीम असते. ग्राउंड ची लांबी 12 मी व रुंदी 8 मी असते. प्रतेक टीम मध्ये 3 राखीव खेळाडू असतात.

पहिल्या टीम मधील रेडर रेषेच्या 2 रय बाजूला जाऊन 2 रय्या टीम च्या लोकांना कबड्डी कबड्डी म्हणत स्पर्श करतो आणि आउट करून परत आपल्या टीम मध्ये येतो. रेडर 2 ऱ्या टीम च्या लोकांना आउट करताना त्या टीम मधील लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. जर त्याने मधील लाइन ला क्रॉस केले तर पकडणारे आउट होतात जर करू शकला नाही तर रेडर आउट होतो. अश्या प्रकारे हा खेळ खेळला जातो.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी खेळ for brain games

4 फुटबॉल

all sports information in marathi फुटबॉल हा पाश्चिमात्य देशात खूप फेमस आहे. फुटबॉल चे ग्राउंड 100 मी लांब व 64 मी रुंद असते. हा खेळ ब्राजील अमेरिका इंग्लंड या देशात फेमस आहे. या मध्ये ग्राउंड च्या दोन्ही बाजूला गोल करण्यासाठी जाळी लावलेली असते . हा खेळ 90 मी चा असतो यात 11 -11 खेळाडू प्रतेक टीम मध्ये असतात. 45 मी नंतर 15 मी च ब्रेक असतो.

हा खेळ खेळताना दोन्ही टीम चे खेळाडू बॉल च्या पाठी मागे धावत असतात . बॉल हा हाताला लागला किंवा ग्राउंड च्या बाहेर गेला की फॉल होतो. जो संघ सर्वात जास्त गोल करतो तो विजय होतो. आणि गोल अडवण्यासाठी एक एक गोलकीपेर असतो.खेळांची माहिती

sports information in marathi

5 टेनिस

टेनिस हा खेळ पाश्चिमात्य देशात खूप खेळला जातो या मध्ये 1-1 किंवा 2-2 खेळाडू असतो. यामध्ये टेनिस च बॉल वापरला जातो या खेळाचे ग्राउंड 27 फुट रुंद व 78 फुट लांब असते मध्ये एक जळी बांधलेली असते. बॉल आणि रॅकेट च उपयोग हा खेळ खेळण्यासाठी केला जातो. खेळांची माहिती.

यामध्ये एक खेळाडू दुसऱ्या खेळाडू कडे बॉल मरतो. तो बॉल 2 रा खेळाडू परतवून लावतो. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही खेळू शकतात. बॉल एकीकडून दुसरीकडे जाताना जाळिला लागला नाही पाहिजे . बॉल ज्या खेळाडू कडून हुकतो त्याचा एक पॉइंट कमी होतो. या खेळामुळे अंगतील चपळई वाढते.

6 हॉलीबाल –

हा खेळ 9 मी रुंद व 18 मी लांब ग्राउंड वर खेळतात. याच्या मध्ये एक 2 खांबावर एक जाळी बांधलेली असते. प्रतेक टीम मध्ये 6 गडी असतात. एक फुटबॉल साइज च बॉल असतो तो बॉल खाली पडू द्याचा नसतो. तो हवेत राहील पाहिजे . ज्या टीम कडून बॉल खाली पडेल त्याच्या विरुद्ध टीम ला 1 गुण मिळतो. बॉल जर गरौन च्या बाहेर गेला तर फॉल्स होतो. sports information in marathi

7 बुद्धिबळ

बुद्धिबळ हा बुद्धिमाता वाढवण्यासाठी खेळला जातो . या मध्ये काले आणि पांढरे24 राखणे असतात. हत्ती उंट घोडा वजीर आणि राजा असतो. हत्ती सरल आणि आडवा चालतो उंट तिरका चालतो तर घोडा अडीच पाऊले चालतो. सर्वांच्या पुडे सैनिक असतात ति एक एक घर चालतात .खेळाच्या सुरवातीला पहिलं सैनिक 2 पाऊले चालतो . त्यानंतर स्पर्धक नियमाप्रमाणे चाली करून विरोधी ल शाह देऊन स्पर्धक एक मेकांचे सैनिक मारतात शेवटी ज्याचे सैनिक जास्त राहतात तो जिंकतो. sports information in marathi

बुद्धी बळा मध्ये हत्ती दोन्ही बाजूला 2 असतात. त्यानंतर उंट असतो ते ही 2 असतात. त्यानंत राज्याच्या 2 नही बाजूला उंट असतात. त्यांची संख्या 2 असते. राज्याच्या बाजूला 2 घोडे असतात टी तिरकी अडीच पाऊले चालतात मध्ये राजा असतो. आणि त्याच्या बाजूला वजीर असतो. राज्या च्या समोरील लाइन मध्ये ओळीने 8 सैनिक असतात.

खेळाचे फायदे

1 खेळामुळे बुद्धिमत्ता वाढते – बुद्धिबळ खेळल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते. मुले चाली शिकतात. त्यांची विचार करण्याची स्पीड वाढते. योग्य निर्णय घेण्य ची सक्ती वाढते.

2 शाररीक हालचाल होऊन शरीर सुधरढ होते -खेळ हा व्यायाम चा एक प्रकार आहे खेळ खेळताना शररीक हालचाल भरपूर होते. त्यामुळे भूक चांगली लागून शरीर तंडरूस्त आणि निरोगी राहते. sports information in marathi

3 मानसिक संतुलन चांगले होते. – खेळताना येणारी मज्जा माणसाच्या मनाला आनंद देऊन जाते. मन प्रफुल्लित झाल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. मानसिक संतुलन बिघडत नाही . sports information in marathi मन आनंदी असल्यामुळे शररीक स्वास्थ्य ही चांगले राहते.

4 मुलांचा सर्वांगीण विकास होतो – खेळांमुळे मुलांचा मानसिक आणि शररीक विकास होऊन परिपूर्ण मूल तयार होते. स्पर्धात्मक युगात जगताना मुलाचे निर्णय घ्यायची क्षमता वाढते. आणि मुले लवकर आजारी पडत नाहीत शरीर फिट राहते.

5 स्पर्धे साठी मुले तयार होतात.- आजचे योग हे स्पर्धेचे आहे इथ जो सर्वात चांगला त्यालाच पद मिळते नोकरी मिळते खेळामुळे शैक्षणिक जीवनात आलेल्या परीक्षा साठी मुले तयार होतात. त्यांना की केल्यावर यश मिळते आणि काय न केल्यावर अपयश मिळते याचे भान येते. जरी अपयश आले तरी खचून न जाता पुनः लंडण्यास मुले तयार होतात.

6 बक्षीसे मिळतात – खेळामद्धे पराक्रम केले तर आयपीएल सारख्या स्परधे मध्ये चांगले पैसे मिळतात. उत्कृष्ट खेळाडूंना अर्जुन पद्मश्री सारखे पुरस्कार मिळतात. सरकारी विभागात नोकरी मिळते. अनेक सरकारे खेळाडू साठी जागा राखीव ठेवतात.

खेळ खेळल्याने मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळते. हे आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन राखून आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. खेळ आपली एकाग्रता वाढवून आपले जीवन अधिक शांत बनवतो, तसेच उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करतो

तुम्हाला खेळांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून सांगा .

Leave a Comment