diwali essay in marathi-दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सन आहे. भगवान राम रावणाला हरवून 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून ज्या दिवशी अयोध्या इथ आले. त्यादिवशी दीप प्रज्वलित करून तो दिवस साजरा केला. त्या दिवसाला दिवाळी असे म्हणतात .

diwali essay in marathi

दिवाळी हा सन भारतामध्ये सर्वात उत्साहाने साजरा केला जाणार सन आहे. दिवाळी हा सन दरवर्षी थंडी च्या दिवसात आश्विन आमवास्येला साजरा केला जातो. हा सन एकूण 6 दिवसांचा असतो.पहिल्या दिवशी वासुबरस असते. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते तिसऱ्या दिवशी नरक चतुर्थी असते. चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन असते. पाचव्या दिवशी पाडवा आणि सहाव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.

दिवाळी ला दीपावली असेही म्हणतात . दीपावली हा संस्कृत शब्द असून त्याला दिव्यांचा सन आस संबोधल जात. मुलांना दिवाळीत 10 दिवस अगोदर शाळेला सुट्टी मिळते. शाळेला सुट्टी लागली की मुले आपल्या घरी किंवा मामाच्या गावाला दिवाळी साजरी करतात. दिवाळी येण्यागोदर बाजारात खरेदी करण्यासाठी लगबग चालू होते. लहान मुले मोठी मानस सगळी बाजारात खरेदी करण्यासाठी जातात. मुलांसाठी कपडे मानस शर्ट पेंट बायका साड्यांची खरेदी करतात. छान छान फराळ बनवण्यासाठी सर्व समान भरले जाते.

shivaji maharaj essay in marathi

jahirat lekhan in marathi

सुगंधी उटणे वासाचे तेल काजू बदाम पिस्ता चिवडा पोहे रावा मैदा अश्या अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. घराबाहेर व घरात लावण्यासाठी वेगवेगळ्या पणत्या घेतल्या जातात. घराबाहेर लावण्यासाठी आकाश कंदील घेतले जातात. व सर्वात महत्वाचे मंजे फटाके लहान मुलांना वाजवण्यासाठी घेतले जातात. दिवाळीच्या 4 दिवस अगोदर मुलांची किल्ले बांधण्याची लघबघ चालू होते.

diwali kharedi discount up to 50 %

diwali essay in marathi

दिवाळीचे समान घरी आणल्यानंतर कचे पोहे तळून घेतले जातात. त्यात तळलेले शेंगदाणे, कडीपता, मोहरी खोबरे,मका पोहे, लाल तिखट,आणि मीठ टाकून मस्त तिखट चिवडा बनवला जातो. सारण बनवून कारंजे बनवले जातात. रवा ,बेसन, चे बुंदी ,कळीचे, लाडू बनवले जातात. गोलगोल चकल्या बनवल्या जातात. गुलाब जमून बनवले जातात. लाडू मध्ये काजू बदाम आणि मनुका घातला जातो. मैदयचे पीठ लाटून त्याचे काप करून शंकरपल्या बनवल्या जातात. अश्या प्रकारे अनेक पदार्थ बनवले जातात. घरा मध्ये छान सुगंध दारवळतो.

diwali essay in marathi – दिवाळी निबंध मराठी

वासुबरस

पहिल्या दिवशी वासुबरस असते. याच दिवशी खरी दिवाळी चालू होते असतो या दिवशी गोड जेवण बनवले जाते . गाई व तिच्या बाळाची पूजा केली जाते. घरात गोड नैवेद्य बनवून गाई माता ला दिला जातो आणि तिचा आशीर्वाद घेतला जातो. यातून या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व पशू पक्ष्यां बद्दल प्रेम व्यक्त केले जाते. diwali essay in marathi

धानत्रयोदिशी

दुसऱ्या दिवशी धन त्रयो दिशी असते . या दिवशी भगवान धवनांतरी ची पूजा केली जाते. तीच मनोभावे पूजन करून चांगल्या आरोग्याची कामना केली जाते. देवाला आपले आरोग्य उत्तम राहावे या साठी हा दिवस असतो यातून आपल्याला आपल्या आरोग्याचे महत्व समजते. व संध्याकाळी दारात दिवा लाऊन यामदेवाला नमन केले जाते.

नरक चतुर्थी

नरक चतुर्थी हा दिवस पासून खरी दिवाळी चालू होते. या दिवशी सकाळी लवकर घरातले सर्व जन उठतात. याची दंत कथा अशी आहे की जर या दिवशी जो पहाटे उठत नाही त्याला नरकात स्थान मिळते . यातून असा अर्थ निघतो की रोज सकाळी सर्वांनी लवकर पहाटे उठावे . या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर घरतले सगळे अंगाला उठणे लाऊन तेल लाऊन अंगाची मालीश करतात.

सुघनदीत उटण्याचा वास सर्वत्र पसरतो त्यानंतर लहान मुले नवीन कपडे घालून सर्वांचे आशीर्वाद घेतात आणि देवाच आशीर्वाद घेऊन आपली फटक्याची पिशवी घेऊन बाहेर फटाके फोडण्यासाठी जातात. घरातले सर्व जन आवरून दिवाळी फराळ एकत्र होऊन करतात. पहाटे दरात व देवाच्या घरात दिवे लावले जातात. नंतर संध्याकाळी दिवे लावले जातात. मातीच्या दिव्याच दिवा लावण्याला महत्व असत. दिवाळी मुले पाहुणे घरतली कामानिमित बाहेर गेलेली मनसे एकत्र येतात.

या दिवशी सकाळी दिवाळी पाहट हा कार्यक्रम असतो या दिवशी पहाटे सर्व लोक एकत्र येऊन संगीत कार्यक्रम करतात. विविध गाण्यांचा आस्वाद दिवाळी फराळ बरोबर घेतला जातो.

diwali nibandh in marathi

लक्ष्मी पूजन

चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन असते . देवी लक्ष्मी आणि कुबेरच पूजन केल जात . याच दिवशी व्यापारी वर्ग नवीन हिशोबची वही घरी आणतात आणि कुबेर व लक्ष्मी माता यांच्या मूर्ती समोर वही ठेऊन तिचे पूजन करतात. . व सुख व आर्थिक समृद्धीचे मागणे करतात. घरामधे देवासमोर पैसे सोने ठेऊन त्याचे पूजन केले जाते. पूजणवेळी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्तीला फुलांचा हार घातला जातो आणि त्यांच्या चरणी फुले अर्पण केले जाते. त्यांच्यासमोर दिवा लावला जातो . मुले दिवाळी संपेपर्यंत पुरवून पुरवून फटाके वाजवतात. फुलबाजे गोलगोल फिरवले जातात . भुई चक्र. रॉकेट ,शॉट ,माळा अश्या प्रकारचे फटाके वाजवले जातात.

दीपावली पाडवा

दीपावली च पाचवा दिवस हा पडव्याचा असतो या दिवशीच राज्य बळी च गर्व हरण विष्णु ने केल होत . या दिवशी लोक आपल्या आर्थिक उलाढाली ची सुरवात करतात. जुनी वही बांधून व्यापारी नवीन वही मध्ये लिहण्यास सुरवात करतात.

दिवाळी निबंध मराठी – भाऊ बीज

या दिवशी बहीण आपल्या भावाला तिच्या घरी बोलवते गोड धोंड जेवण बनवते आपल्या भावाची ओवाळणी करते . देवाकडे आपल्या भावला यश सुख समृद्धी मिळूदे आस मग्न करते . या दिवशी बहिणी ने भावाला ओवल्यामुळे भावाचे आयुष्य वाढते.

अश्या प्रकारे दिवाळी हा सन भारतात नाही तर पूर्ण जगत मोट्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सन पहिल्या दिवशी प्राण्यांवर प्रेम दुसऱ्या दिवशी आरोग्यच महत्व तिसऱ्या दिवशी शिस्त चौथ्या दिवशी आर्थिक उन्नती पाचव्या दिवशी गर्व न करण्याचे व सहाव्या दिवशी नात्याच महत्व शिकवतो

दिवाळी साजरी का करतात ?

या दिवशी भगवान राम सीता माता ला घेऊन अयोध्या इथ आले होते तेव्हा पासून पूर्ण भारत वर्षात दिवे लावून दिवाळी साजरी केली जाते याच दिवशी नारकसुरचा विनाश दुर्गा देविणे केला होता म्हणून हा दिवाळी सन साजरा केला जातो.

भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांना 14 वर्षाचा वनवास झालेला त्या वनवासात असताना रावणाने अपहरण करून सीता मातेला पळवून श्री लंकेला नेले भगवान राम तिच्या शोधत संपूर्ण भारत भर फिरले. तितच त्यांची रामाचा भक्त असलेल्या हनुमनशी भेट झाली .

सीता मातेचा शोध घेत हनुमान श्रीलंकेत आला. तिथ अशोक वनात हनुमानाची भेट माता सीता शी झाली हा संदेश घेऊन जात असताना रावणाच्या सैनिकांनी हनुमानला पकडले हनुमाणणे स्वतची सुटका करून लंका जाळून आले. त्यानंतर भगवान रामाणी भारत व श्रीलंकेला जोडणारा पूल तयार करून त्याला राम सेतु असे ही म्हणतात. आपले वानर सैन्य लंके मध्ये नेले रावण हा अत्यंत हुशार चलाख आणि भगवान शिवाचा खूप मोठा भक्त होता. पण त्याचा अहंकार त्याला विनाशाकडे नेनार होता.

भगवान रामाचे आणि रावणाचे युद्ध चालू झाले. रावणाचा मुलगा इंद्रजीत खूप मोठा शूर होता. इंद्रजीत च्या बाणणे लक्ष्मण बेशुद्ध झाला त्याला वाचवण्यासाठी संजीवनी घेऊन हनुमंत आले तेव्हा हनुमंतणे संपूर्ण डोंगर उचलून आणला. त्यामुळे लक्ष्मणाचा जीव वाचला त्यानंतर रामाने इंद्रजीत चा पराभव केला. आणि त्यांतर रावण च्या बेंबी मध्ये प्राण होते रामाने रावणाच्या बेंबीत बाण मारून त्याला ठार केले आणि सीता माता ला घेऊन अयोध्या इथ दिवाळी च्या दिवशी आले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आयोध्येत घर घरात दिवे लावले जातात. आणि दिवाळी ला गॉड गॉड पदार्थ केले जातात.

दुसरी एक गोष्ट ही सांगितली जाते की नरकासुर नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस शंकराचा भक्त होता. त्याने अनेक वर्षे तप करून शंकराला प्रसन्न केले व त्याने शंकराला वरदान मागितले की मी ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवेन तो जाळून भस्म होईल. शंकर हा भोळा देव आहे. त्याने त्याला आशीर्वाद दिला. या आशीर्वादाने नरकासुर राक्षस अहंकारी बनला. त्याने तिन्ही लोक जिंकून स्वर्गावर आक्रमण केले त्यामुळे इन्द्र भयभीत झाला. त्याने माता दुर्गा ला विनवणी केले आणि नरकसुरचा वध करण्यास सांगितले.

देवी दुर्गा ने मनमोहक रूप धरण करून नरकासुर जवळ गेली तिला पाहून नरकासुर मोहित झाला. व तिच्या सोबत नाचू लागला नाचत असताना देवी ने त्याला दंग करून टाकले नाचत नाचत देविणे आपला एक हात आपल्या डोक्यावर ठेवला तसेच नरकासुराने ही आपला हात आपल्याच डोक्यावर ठेवला आणि क्षणात नरक चतुर्थी दिवशी नरकासुर जाळून भस्म झाला. अश्या प्रकारे दुर्गा देवि ने नारकसुरचा वध केला.

दिवाळी हा भारतातील एक महत्वाचा सन आहे या दिवशी आपण भरपूर आनंद घेतला पाहिजे फटाके जरूर वाजवले पाहिजेत आणि फाटक्या पासून भाजणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दिवाळी म्हणजे दिपांच उत्सव आपल्या जीवनात ही दुखांचा अंधार जाऊन सुखाचा दीपक लागू दे ही च ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला हा निबंध diwali essay in marathi कसं वाटला आम्हाला नक्की कळवा

किल्ला कसा बन वावा

Leave a Comment