shivaji maharaj essay in marathi 1200word -शिवाजी महाराज निबंध

chatrapati shivaji maharaj essay in marathi प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्व वंदीता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ही छत्रपती शिवाजी महाराज यांची

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।

शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

shivaji maharaj essay in marathi

shivaji maharaj 3d frame घेण्यासाठी

अनेक राजे होऊन गेले या पृथ्वी वर पण नाही झाला राजा माझ्या शिवबा सारखा . छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सन्मानाने पूर्ण जगत घेतल जात . छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 साली 19 फेब्रुवारी ला शिवनेरी गडावर आई जिजाऊ च्या पोटी झाला शिवनेरी गडावर शिवानी देवीच मंदिर आहे या शिवानी देवीच्या कृपेने आपल्याला मुलगा झाला म्हणून जिजाऊ माता ने त्यांचे नाव शिवाजी ठेवले. . त्यांच पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते.

त्यांचे वडील शहाजी राजे भोसले हे खूप मोठे सरदार होते. शिवनेरी गडावर असलेल्या शिवाई देवीला आई जिजाऊ नी नवस केला होता तेव्हा शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . शिवाजी महाराज यांचे बालपण शिवनेरी गडावरच गेले. वडील सैन्यात असल्यामुळे वडिलांचा सहवास त्यांना कमीच लाभला . shivaji maharaj essay in marathi

आई च्या सानिध्यात बाल शिवाजी मोठा होऊ लागला. आई जिजाऊ त्यांना लहानपणापासून रामाच्या महाभारताच्या गोष्टी सांगत . त्याचा परिणाम बाल शिवाजी वर झाला . शिवाजी मध्ये अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याचे साहसी बणण्याचे न्याय निवड करण्याचे गुण त्यांच्या आई जिजाऊ मुले विकसित झाले.

माझी आई निबंध https://rdguides.com/my-mother-essay-in-marath

माझा आवडता संत एससे इन मराठी

मला पंख असते तर निबंध

जाहिरात लेखन marathi

पुडे बाल शिवाजी मोठा झाला की त्यांना गुरु म्हणून दादाजी कोंडदेव यांची निवड शहाजी महाराजणी केली. दादाजी कोंडदेव यांनी त्यांना विद्या व लढाई मध्ये पारंगत केले . त्याचा परिणाम भविष्यावर होणार होता कारण अखंड हिंदुस्तानवर हिंदवी साम्राज्य येणार होत .

शिवाजी महाराज निबंध

शिवाजी महाराजांचे गुरु दादा कोंडदेव आणि आई जिजाऊ यांनी संस्कार आणि विद्या मध्ये शिवाजी महाराजाणं सारवगुण संपन्न केले जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराज प्रभावित झाले. रामायण आणि महाभारतातील कथा एकल्या मुळे त्यांच्या बाल मनावर अन्याय विरुद्ध लडण्याचे संस्कार झाले.

स्वराज्याच्या पहिले संत संत तुकाराम महाराज ह्यांचे मार्गदर्शनही स्वराज्य निर्माण करताना बाल शिवाजी ला लाभले होते. पुढे छत्रपती शिवाजी महाजांमद्धे स्वराज्याच्ची कल्पना मनात आली आणि त्यांनी स्वराज्य उभ करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची शपथ महादेवाच्या मंदिरात घेतली. त्यांनी प्रथम आजूबाजूच्या सावंगड्यांना एकत्र करून आपल्या स्वराजजची पहिली लढाई आदिलशाही सोबत लढली .shivaji maharaj essay in marathi

1647 साली त्यांनी तोरना गड जिंकून आपल्या स्वराजची पाया भरणी केली . त्यानंतर राजगड काबिज करून त्यांनी तो किल्ला बांधून घेतला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी एकामागून एक असे किल्ले घेण्यास सुरवात केली . शिवाजी महाराजांना आळ घालण्यासाठी आदिलशाहीने शहाजी राजांना अटक करून शिवाजी महाराजांवर स्वारी केली . पण शिवाजी महाराज यांनी आदिलशाही सैन्याचा पराभव करून शहाजी राजांना सोडवण्यासाठी आदिलशाही ची चाकरी करण्याचा निर्णय घेतला. shivaji maharaj essay in marathi

जवलीचा चंद्रराव मोरे हा जनतेवर खूप अन्याय करत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजणी त्यावर आक्रमण करून कोकण भाग काबिज केला. व जनतेला चंद्ररावच्या तावडीतून सुटका केली.

एकामागून एक आदिलशाही चे किल्ले शिवाजी महाराज जिंकत आल्यामुळे अफजल खानने शिवाजी महाराजाणं मारण्यासाठी विडा उचलला . पण शिवाजी महाराजांनी त्याचा वध प्रताप गडाच्या पायथ्याला केला . shivaji maharaj essay in marathi

अफजल खानचा वध –

छत्रपती शिवाजी महाराज एक मागू एक आदिलशाही आणि निजाम शाही तिल किल्ले घेत होते त्यांचा बीमोड करण्यासाठी अफजल खान या सारदारला त्यांनी शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी पाठवले. येताना त्याने तुळजापूरचे मंदिर तोडले जनतेवर अन्याय केला. जाळपोळ केली आणि शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी तो सह्याद्री च्या खोऱ्यात आला . shivaji maharaj essay in marathi

अफजल खांचे सैनिक अफाट होते शिवाजी महाराज यांचे सैनिक मूठभर होते. शिवाजी महाराज यांना समजले आपण त्याला हरवू शकत नाही त्या साठी त्यांनी योजना आखली त्यांनी अफजल खान ला निरोप पाठवून आपली माघार दर्शवली .

आणि त्याला भेटण्याची विनवणी शिवाजी महाराज यांनी केली अफजल खान अहंकाराच्या भावणेत शिवाजी महाराज यांना भेटण्यास तयार झाला त्यांनी प्रताप गड च्या पायथ्याशी भेटण्याचे ठरवले. तिथ प्रताप गाडला मोठा तंबू बांधण्यात आला प्रतेकचे अंगरक्षक shivaji maharaj essay in marathi

आणि शिवाजी महराज व अफजल खान अशी भेट ठरली शिवाजी महाराज वाघनआख्या आणि छिलखत घालून त्याच्या भेटीला गेले. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची गल भेट झाली अफजल खान हा खूप धिपड असल्याने त्याने शिवाजी महाराज यांना आपल्या काखेमद्धे दाबले आणि खंजीर घेऊन त्यांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला पण छिलखणते खंजीर हुकवले.

आणि मग शिवाजी महाराज यांनी वाघ नआख्या काढून त्याच्या पोटयात गूसवले आणि अफजल खान चा कोथळा त्यांनी बाहेर काढला आणि बलाढ्य अफजल खानला प्रताप गडाच्या पायथ्याशी मारून टाकले.सयाद बंडा ने दांडपट्टा शिवाजी महाराज यांच्यावर फेकला पण जीव महाले या ने तो हाणून पडून दुसऱ्या पट्यात त्याने सयायीद बंडा ला झोपवले मग एक मोठे बिगऊल वाजले आणि झाडी मध्ये लपलेले मराठा सैनिक अफजल खान च्या सेने वर तुटून पडले आणि त्याचा फडशा पडला. आणि अफजल खान चा वध त्यांनी केला. shivaji maharaj essay in marathi

शहिसतेखान ची बोटे छाटली –

शहिसते खान हा औरंगजेब चा पाहूना होता. तो मोठा फौज फट घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्याने जनतेवर अनेक अन्याय केले तो पुण्यातील लाल महलात राहण्यास होता. आणि तिथिल जनतेवर नाना प्रकारे अन्याय करत होता. एके रात्री पुण्यामध्ये लग्नाची वरात होती शहिसते खान आपल्या महालात झोपला होता. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्या वरातीत वेश बदलून शिरले.shivaji maharaj essay in marathi

आणि रात्री चे अंधारात त्यांनी लाल महालात प्रवेश केला संपूर्ण महालात एकच हवा उडाली भागो शिवाजी आया शिवाजी आया शहिसते खान पाळण्यासाठी खिडकीतून उडी मारू लागला तेव्हा शिवाजी महराज यांनी त्याची बोटे छाटली आणि शहिसते खान पळून गेला तो परत कधी इकड आलाच नाही. shivaji maharaj essay in marathi

essay on shivaji maharaj in marathi आग्र्या हून सुटका

शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा aauranjeb ने त्यांना कैदीत ठेवले आता आपण आरामात महाराष्ट्र जिंकू असे औरंजेब ला वाटले . तिथ शिवाजी महाराज यांनी आपण आजारी असल्याचे नाटक करून हळूच संभाजी महाराजांना बाहेर काढून स्वराज्यात पाठवले आणि शिवाजी महाराजन्ची शेवटची ईचा म्हणून त्यांनी मिठाई चे खोके स्वराज्यात पाठवण्यास सुरवात केली तिथ कामाला लावलेली लोक हळू हळू काम चोर पणा करू लागली याचा फायदा घेत शिवाजी महाराज यांनी एक खोक्यात बसून तिथून पलायन केले आणि परत स्वराज्यात आले

तिथून त्यांनी गनिमी कावा च वापर करून आपली सुटका केली मुघलांच्या व्यापारी केंद्र असलेल्या सूरत इथ त्यांनी अनेक धाडी टाकून पैसा स्वराज्यात आणला . मुघल आदिलशाही निजामशाही यांच्या नाकात त्यांनी दम करून ठेवला . मुघली सम्राज्याततून भारताची सुटका करून हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली . जगातील पहिले समुद्री आर्मर शिवाजी महाराजजी स्थापन केले. त्यांचा गनिमी कावा हा आज ही कितेक देशात अभ्यास ल जातो.shivaji maharaj essay in marathi

त्यांनी जंजिरा सारखे समुद्री किल्ले बांधले.त्यांनी ओळखले होते की भारताला समुद्र पासून धोका आहे त्या साठी त्यांनी हे संदरी किल्ले बांधले. जनतेच सरकार स्थापन केल . रायतेला त्रास होईल आस कृत्य जर सैनिकांनी केल तर त्यांना कठोर शिक्षा दिली. जनतेचा अन्याय कमी केला. सृष्टीचे रक्षण केले . झाड झुडपे यांना न कापण्याचे आदेश त्यांनी कितिवेळा तरी दिलेत हे त्यांच्या पत्रातून आपणाला दिसते. त्यांनी स्वराज्याचा सर्वांगीण विकास केला. रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडल स्थापन केले.

अश्या रायतेच्या राज्याचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ला ब्राह्मण लोकांनी विरोध केला पण शिवाजी महाराज यांनी विरोध न जुमानता काशी चे प्रसिद्ध ब्राह्मण यांचे कडून आपला राज्याभिषेक केला देशविदेशातून अनेक लोक हा सोहळा पाहण्यासाठी आले इंग्रज डच पोर्तुगीज असे विदेशातील पाहूने आले. 32 मन सोन्याचे सिंहासन तयार केले. त्यावेळी त्यांना जनता राजा ही उपाधी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपली राजमुद्रा देखील चालू केली .

राजमुद्रा आणि त्याचा अर्थ

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।shivaji maharaj essay in marathi

शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

प्रतिपदेच्या चंद्र कोरिप्रमाणे वाढत जाणारे शहाजी पुत्र शिवाजी चे राज्य विश्वाला वंदन करून लोकांना समर्पित करत आहोत.

असा हा राजा महाराष्टच्या धर्तीला लाभला त्याने महाराष्ट्राचे नाव पूर्ण जगभर केले. त्याला वंदन करून मी माझा निबंध संपवत आहे. तुम्हाला हा निबंध कसं वाटला कमेन्ट मध्ये नक्कीसांगा .

Leave a Comment