chess information in marathi-बुद्धिबळ खेळाची माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण chess information in marathi बुद्धिबळ या विषयावर लिहणार आहोत. यामध्ये आपण chess rules in marathi ,चेस ची माहिती व बुद्धिबळ माहिती घेणार आहोत.

chess in marathi

इतिहास

बुद्धिबळ हा खूप जुना बैठा खेळ आहे . याचा पहिला उल्लेख सहाव्या शतकात गुप्त काळात आढळून येतो . बुद्धिबळ या बैठ्या खेळाची सुरवात भारतामध्ये झाली . त्यांतर तो पूर्ण जगामध्ये पसरला . पश्चिम कडील देशात याला चेस असे म्हणतात . भारतामध्ये याचे नाव चतुरंग असे होते. त्यानंतर बुद्धिबळ असे झाले . चतुरंग हा शब्द संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ मराठी मध्ये लष्कराचे चार विभाग असा होतो.

chess information in marathi-बुद्धिबळ खेळाची माहिती

गुप्त सम्राजयानंतर हा खेळ प्रचलित झाला . पुढे तो काश्मीर अफगाणिस्तान आणि इराण मध्ये पसरला . त्यानंतर 15 व्या शतकात तो युरोप मध्ये आला. तिथ बुद्धिबळ हा बैठा खेळ खूप लोकप्रिय झाला . 20 जुलै हा दिवस international chess day म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी बुद्धिबळ प्रतियोगीता घेतली जाते . भारतातील विश्वनाथ आनंद हा बुद्धिबळ क्षेत्रातील खूप प्रसिद्ध व्यक्ति आहेत.

बुद्धिबळ माहिती (बुद्धिबळाची माहिती)

बुद्धिबळ या खेळात एकूण 64 घरे असतात.व ति आलटून पालटून काळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात. आडवे 8 आणि उभे 8 राखणे असतात. बुद्धिबळ मध्ये एकूण 32 सोंगट्या असतात. व हा खेळ 2 जनामद्धे बसून खेळला जातो. प्रतेकला 1 -1 राजा 1-1 वजीर 2-2 उंट हत्ती आणि घोडे व 8-8 सैनिक असतात. त्यांचे रंग काले व पांढरे असतात .

हत्ती घोडा उंट वजीर राजा उंट घोडा हत्ती
सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक
वरील स्पर्धक ब्लॅक
खालील स्पर्धक व्हाइट
सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक सैनिक
हत्ती घोडा उंट वजीर राजा उंट घोडा हत्ती

sport information in marathi

chess rule in marati

बुद्धिबळ खेळताना काय नियम असतात ?

बुद्धिबळ खेळताना काय काय नियम असतात हे पाहण्यागोदार राजा वजीर उंट हत्ती यांच्या चाली आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  1. राजा उभा, आडवा आणि तिरपा ह्या तिन्ही दिशेला केवळ एक घर पुढे जाऊ शकतो.
  2. हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही घरे पुढे किंवा माघे जाऊ शकतो.
  3. उंट हा तिरप्या दिशेला किती हि पाऊले पुढे किंवा माघे जाऊ शकतो. काळा उंट काळ्या घरात आणि पांढर उंट पांढऱ्या घरातच तिरपी कितीही घर हालचाल करू शकतो.
  4. वजीर  ह्या खेळात एक महत्वाची भूमिका बजावते, कारण ती कोणत्याही दिशेला कितीही घरे पुढे किंवा माघे जाऊ शकते.
  5. घोडा केवळ अडीच पाऊले चालू शकतो, अडीच पाऊले म्हणजे दोन सरळ आणि एक आडवी चाल.ही चाल घोड्याच्या 4 ही बाजूस असू शकते.
  6. प्याद्या ची संख्या चेस मध्ये अधिक असते. प्यादा पहिली चाल हि 2 घरे चालतो . व नंतर च्या चाली 1 घर सरल चालतो . विरोधकाच्या सैनिकांना मारायच असेल तर प्यादा सरल चाळीने मारू शकत नाही त्याला तिरपी चल घ्यावी लागते . प्यादा हा मागच्या घरी येऊ शकत नाही. प्यादा 8 व्या घरात पोचला की तो हत्ती उंट घोडा किंवा वाजिरचे स्वरूप घेऊ शकतो.

mazi shala essay in marathi

खेळाची सुरवात ही प्रथम 1 सैनिक 2 घरे पुढे जातो. नंतर विरुद्ध स्पर्धकयाचा no असतो. त्याचा प्रथम डावत सैनिक हा एकाच घर पुढे सरकू शकतो.त्यानंतर राजा उंट हत्ती राणी घोडा प्यादा हा नियमानुसार चालवावा लागतो. सैनिक म्हणजे प्यादा जेव्हा 8 व्या घरात न मारता पोहचतो तेव्हा तो स्वत वजीर हत्ती उंट घोडा या पैकी कोणीही बनू शकतो.

एक खेळाडू एक वेळी एकाच चाल करू शकतो .पांढऱ्या सोंगट्या ज्याच्या आहेत त्याची पहिली चाल असते. राजाला मारता येत नाही त्याला शाह द्यावा लागतो.

राजाला शह कसं बसतो – 2 नी प्रती स्पर्धी एकमेकांचे डाव ओळखून राजाला शह देण्यासाठी व विरोधकाच्या सैन्याला मारतात. आणि राजाला शह बसणीसाठी त्याच्या 4 बाजूनी वेडा घालतात. जेव्हा राजाला एक ही घर हालता येत नाही तेव्हा checkmate केले जाते व ज्याने checkmate केले आहे तो स्पर्धक जिंकतो. राज्याच्या जवळच्या 1 घरातील प्यादा राजाला मारता येतो .

chess kharedi kra स्वस्तात बुद्धिबळ खेळल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते . मुलांचा सर्वांगीण विकास होतो.आपल्या जवळच्या मित्रांना गिफ्ट दया आणि त्यांचा वाढदिवस आनंद द्विगुणित करा

बुद्धिबळाचे फायदे

बुद्धिबळ खेळल्याने बुद्धीचा विकास होतो. बुद्धी शार्प होऊन मानसिक तनाव कमी होण्यास मदत मिळते. खेळ जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढून त्याच्यामधे कोणतेही कार्य करण्याचा आत्मविश्वास तयार होतो. मुले मानसिक दृश्य सक्षम होतात. जीवनातील येणाऱ्या कठीण वेळेवर मात करण्यासाठी सक्षम होतात.

बुद्धिबलात हारल्यामुळे अपयश पंचवण्याची हिम्मत तयार होते.व ते अपयश स्वीकारण्याची सवय माणसाला होते. जे लोक बुद्धिबळ खेळतात ते लोक गणित विद्यान मध्ये हुशार होतात. असे नवीन संशोधांतुण सिद्ध झाले आहे. यामुले वैचारिक विकास होतो . तसेच मेंदूच्या अनेक आजारवर बुद्धिबळ हा इलाज आहे.

बुद्धिबळ

जगातील सर्वाधिक मोठी बुद्धिबळ स्पर्धा कोणती. ?

जगातील सर्वाधिक मोठी बुद्धिबळ स्पर्धा ही  Olympic Games आहे . 1960 पासून ही स्पर्धा घेतली जाते.

बुद्धिबळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

Chess Oscar हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे .

भारतातील महान बुद्धिबळ पट्टू कोणता ?

विश्वनाथ आनंद हा भारतातील सर्वात महान बुद्धिबळ पट्टू आहे.

बुद्धिबळ ग्रँडमास्टर कसे व्हावे ?

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंग (FIDE)ने प्रकाशित केलेल्या नियमानुसार 2500 पेक्षा जास्त FIDE रेटिंग मिळवले पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ने नियमईत केलेल्या GM नियमांची विशिष्ट संख्या नियमित केळ्यांतर बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनत येते .

बुद्धिबळ स्पर्धे मध्ये IMम्हणजे आंतरराष्ट्रीय मास्टर CM म्हणजे उमेदवार मास्टर FM म्हणजे FIDE मास्टर या सारख्या पद असतात. 9 पेक्षा जास्त खेळाडू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणे. 2600 पेक्षा अधिक मानांकन असणे. यांसारखे नियम आहेत.

विश्वनाथ आनंद माहिती

विश्वनाथ आनंद हा भारतातील महान बुद्धिबळ पट्टू असून त्यांनी भारताला सलग 5 वेळ बुद्धिबळ ग्रँड मास्टर ही उपाधी मिळवून दिली. विश्वनाथ आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 ला झाला .तामिळनाडू इथिल ब्राह्मण परिवारात झाला. विश्वनाथ आनंद यांच्या वडिलांच नाव कृष्णमूर्ति विश्वनाथ होते. ते रेल्वे मध्ये कमाला होते. त्यांची आई ह्या गृहिणी होत्या.विश्वनाथ आनंद यांना लहानपानी पासून बुद्धिबळ या खेळाची आवड होती ते मोकळ्या वेळेत घरी बुद्धिबळ ची प्रॅक्टिस करत बसत.

त्यांनी आपले संपूर्ण जीवन बुद्धिबळ या खेळला समर्पित केले. त्यांनी फार कमी वय असताना भारताचे नाव जगाच्या पातळीवर नेले. ते 18 वर्षाचे असताना त्यांना भारताने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

विश्वनाथ आनंद हे 6 वर्षाचे असल्या पासून बुद्धिबळ खेळतात. त्याने भारताला प्रथम 1988 साली बुद्धिबळ ग्रँडमास्टर ही उपाधी मिळवून दिली. 2022 साली ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उपाध्यक्ष झाले. विश्वनाथ आनंद 14 वर्षाचे असताना 9 /9 च्या राऊंड मध्ये आनंद ने 9 गुण मिळवून देशयात बुद्धिबळ स्पर्धेत पहिलं नो मिळवला. त्यानंतर आनंद ने आशियाई स्पर्धा जिंकत 7.5 गुण मिळवून आंतराष्ट्रीय मानांकन मिळवले विश्वनात आनंद यंच लग्न अरुणा या मुलीशी झाले. विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळ स्पर्धेसाठी जग भर फिरले. जगातील अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता चे जोरावर जिंकले. भारताचे नाव त्यांनी जगभर पसरवले.

. विश्वनाथ आनंद यांना 18 व्यय वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळवला . त्यानंतर विश्वनाथ आनंद यांनी मागे ओळून पहिले नाही. त्यानंतर अनेक जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकत विश्वनाथ आनंद यांनी अनेक पदक आपल्या पदरात पडले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ची स्थापना 20 जुलै 1924 साली फ्रांस ची राजधानी पॅरिस मध्ये झाली . 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा केला जातो या संघटनेचे मुख्य ब्रीद वाक्य हे आम्ही एक कुटुंब आहोत हे आहे. ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करणारी संग टन असून ही संस्था सरकारी नाही. 1999 साली आंतराष्ट्रीय ओलांपिक समिति ने याला जागतिक क्रीडा संघटना म्हणून मानांकन दिले.त्यामुले ही संस्था फायद्यात आली. 1999 पासून ओलांपिक मध्ये सुद्धा बुद्धिबळ स्पर्धा चालू झाल्या

ही संस्था जगातील अनेक भागात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करते. आणि बुद्धिबळ खेळचे संगोपन आणि नियमांचे पालन करते. वेगवेगळ्या देशयातील लोकांना एकत्र आणून त्यांची बुद्धिबळ स्पर्धा घेते. नियमांचे पालन होईल याची दक्षता घेते. स्पर्धे मध्ये कुणी गैर प्रकार केला तर त्यावर वेळीच प्रतिबंध घालून स्पर्धेचे महत्व वाढवते वेळोवेळी नियमात बदल करून स्पर्धा कठीण करते. स्पर्धे मध्ये होणारे गैर प्रकार यांच्यावर नियंत्रण ठेवते

बुद्धीला बळ देणार खेळ म्हणजे बुद्धिबळ प्रतेकणे हा खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे तुमच्या बुद्धीला चलन मिळते शररीक व्यायाम नुसता करून चालत नाही तर बुद्धीचा व्यायाम ही झाला पाहिजे त्या साठी बुद्धिबळ प्रतेकणे खेळले पाहिजे. तुम्हाला आम्ही दिलेली बुद्धीबळ या विषयावर माहिती काशी वाटली हे कमेन्ट करून नक्की सांगा .