month in marathi- मराठी 12 महीने विस्तार पणे

what are month in marathi संपूर्ण मराठी महीने आणि प्रतेक मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती आज आपण घेणार आहोत . चैत्र- वैशाख -जेष्ठ- आषाढ -श्रवण -भाद्रपद -आश्विन- कार्तिक -मार्गशीर्ष- पौष -माघ -फाल्गुन

what are month in marathi,hindi and english

मराठी calendar आणि इंग्लिश calendar मध्ये फरक असतो. मराठी महीने आणि इंग्रजी महीने यात बराचसा फरक असतो. आपण खाली मराठी आणि हिन्दी महीने आणि त्यांचे स्पेलिंग दिले आहे

मराठी हिन्दी English
चैत्र चैत्र chaitra
वैशाख बैशाख vaishakh
जेष्ठ जेष्ठ jeshth
आषाढ आषाढ़ aashadh
श्रवण श्रावण shravan
भाद्रपद भाद्रपद bhadrapad
आश्विन आश्विन ashwin
कार्तिक कार्तिक kartik
मार्गशीष मार्गशीर्ष margshirsh
पौष पौष paush
माघ माघ magh
फाल्गुन फाल्गुन falgun

मराठी आणि इंग्रजी कॅलेंडर मध्ये काय फरक असतो ?

मराठी कॅलेंडर हे चंद्र पृथ्वी भोवती फिरतो या आधारावर बनवलेले आहे तर इंग्रजी कॅलेंडर हे पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या आधारावर बनवलेले आहे. what are month in marathi दर आमवास्येला एक महिना बदलतो आणि दूसरा चालू होतो.

होली निबंध मराठी अधिक वाचा

मराठी पैठणी साडी आणि तिचे प्रकार

चैत्र –

हा मराठी नाववर्षाचा पहिलं महिना आहे. मराठी लोक नाववर्षाची सुरवात आपल्या दरात गुढी उभरतात. आणि नववर्षाचे सुरवात करतात. उंच बांबूला साडी बांधून त्याला लिंबाचा पाला लावतात आणि कलश लाऊन आपल्या दरात बांधतात. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गोड पुरणपोळीचे जेवण करतात. चैत्र महिन्यातच पूर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

मोबाइल वर कॅलेंडर घेण्यासाठी इथ क्लिक करा

वैशाख-

वैशाख महिन्यात अनेक गावच्या यात्रा चालू असतात. वैशाख महिन्याच्या पूर्णिमेला बुद्ध पूर्णिमा असे म्हणतात . या दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला . बुद्ध जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. what are month in marathi

जेष्ठ –

जेष्ठ महिन्यात अखंड हिंदुस्तानचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवराज्याभिषेक केला याच महिन्यात पृथ्वीचे उत्तरायण पूर्ण होते आणि पृथ्वी चे दक्षिणायन चालू होते. जेष्ठ महिन्यात पूर्णिमेनंतर 7 दिवसांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूर कडे होते. पूर्णिमेच्या एक दिवस आधी वाटपूर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वडाची पूजा केली जाते. आणि 7 जन्म हाच नवरा मिळो म्हणून देवाकडे प्रार्थना केली जाते. what are month in marathi

आषाढ –

आषाढ महिन्यात पूर्णिमेच्या 4 दिवस आधी एकादशीला संत ज्ञानेश्वर यांची व संत तुकाराम यांची पालखी पंढरपूर ला शेकडो किलोमिटर प्रवास करून पोचते.सर्व भक्त पंढरपूरच्या चंद्र भागे तिरी जमा होतात. आषाढ महिन्यात च बैलांच सन म्हणजे बेंदूर साजरा केला जातो. बैलांना या दिवशी सजवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. what are month in marathi

श्रावण-

श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात पूर्ण महिना उपवास असतात. श्रावण महिन्यात नागपंचमी आणि पूर्णिमेला नारळी पूर्णिमा साजरी केली जाते . रक्षाबंधन ही याच महिन्यात असते. रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भावाची ओवाळणी करते .

भाद्रपद –

भाद्रपद महिन्यात गणेश उत्सव साजरा केला जातो हा उत्सव 10 दिवस असतो . या मध्ये गणपती बाप्पा ला घरात स्थापन केले जाते. 10 दिवस विधिवत पूजा करून अनंत चतुर्थी ला गणेश विसर्जन केले जाते.

आश्विन -what are month in marathi

आश्विन महिन्यात दुर्गा देवीची पूजा केली जाते. आश्विन महिन्याच्या सुरवातीला घरात घटस्थापना केली जाते . आश्विन महिन्यात दसरा साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी केले जाते. आश्विन महिन्यातील पूर्णिमे ला कोजागिरी पूर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी चंद्र प्रकाशात दूध गरम करून आटवले जाते. आणि एकत्र येऊन ते पिले जाते.

कार्तिक-

आश्विन महिन्याच्या शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरवातीला हिंदू धर्मातील सर्वात मोठा सन म्हणजे दिवाळी साजरी केली जाते. हा सन 4 दिवसाचा असतो. या सणाला शाळेला सुट्टी असते कपडे फटाके खरेदी केले जातात. what are month in marathi

मार्गशीर्ष –

मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या दिवशी देव दिवाळी असते. मार्गशीर्ष महिन्यातच दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीचे उतरायन प्रारंभ होते.

पौष –

पौष महिन्यात जी एकादशी येते तिला पुत्रद एकादशी म्हणतात . पौष महिन्यातच बहुतेक गावातील यात्रा चालू होतात.

माघ-

माघ महिन्यात सूर्य देवाची पूजा केली जाते सूर्य चे आभार प्रकट कर्णीसाठी रथसप्तमी साजरी केली जाते. माघ महिन्याच्या शेवटी शिवरात्री साजरी केली जाते.

फाल्गुन –

फाल्गुन महिना हा मराठी महिन्यातील सर्वात शेवटचा महिना आहे या महिन्यात होली धूलिवंदन आणि रंग पंचमी साजरी केली जाते. असे हे मराठी महीने 12 आहेत . प्रतेक महिन्यात एक न एक सन असतोच सणांमुळे आऊशयला रंग येतात.

या लेखात आपण सगळे मराठी महीने आणि त्या महिन्यात येणारे सन यांची माहिती दिली आहे . तुम्हाला हा लेख कसं वाटला आम्हाला नक्की कळवा . what are month in marathi

इंग्रजी पहिला महिना कोणता ?

जानेवारी हा इंग्रजी कॅलेंडर मधील पहिलं महिना असून तो 31 दिवसांचा असतो.

लिप वर्ष कधी येते?

दर 4 वर्षानी लिपवर्ष येते. या वर्षी फेब्रुवारी मध्ये 28 दिवस असतात. बाकीच्या वर्षी 29 दिवस असतात.

12 month in marathi what are month in marathi?

इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे एक वर्षात 12 महीने असतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ओकटोमबर नोव्हेंबर डिसेंबर .

जानेवारी –

जानेवारी हा इंग्रजी महिन्यातील सर्वात पहिलं महिना आहे. हा महिना 31 दिवसांचा असतो. 3 जानेवारी ला सावित्री बाई फुले यांची जयंती असते.सावित्री बाई फुले या देशयातील पहिल्या महिला शिक्षक आहेत त्यांनी व महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे इथ चालू केली . 6 जानेवारी ला पत्रकार दिन असतो.10 जानेवारी ला विश्व हिन्दी दिवस असतो हिन्दी ही भारताची राष्ट्रभाषा आहे.

14 जानेवारी ला मकर संक्रांती हा सन असतो. मकर संक्राती दिवशी तिळगूळ वाटून एकमेकांना गॉड बोलण्यासाठी सांगितल जात. या दिवशी तीलची भाकरी आणि शेंग सोला बनवून खाल्ला जातो. 23 जानेवारी ला आझाद हिंद सेने चे संस्थापक सुभाष चंद्र बोस यांची जयंती असते. सुभाष चंद्र बोस यांचे खूप मोलाचे योगदान भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आहे. 26जानेवारी मध्ये आपल्या देशाला संविधान मिळाले त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपल्या देशयच्या राजधानी मध्ये आपण या दिवशी शक्ति प्रदर्शन करतो.

फेब्रुवारी –

फेब्रुवारी हा महिना इंग्रजी कॅलेंडर मधील 2 रा महिना आहे. या महिन्यात फक्त 29 दिवस असतात लिप वर्षात 28 दिवस असतात. लिप वर्ष दर 4 वर्षानी येते. 1 फेब्रुवारी ला राष्ट्रीय तटरक्षक दिन असतो. भारताला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनयऱ्यांचे रक्षण करण्यासाठी भारताने राष्ट्रीय तटरक्षक दल स्थापन केले आहे. तटरक्षक दलाल हा दिवस समर्पित आहे.

4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कर्क रोगाचे माहिती आणि होऊ नये म्हणून काळजी की घ्यावी याची माहिती दिली जाते. आणि लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर केले जातात. फेब्रुवारी महिना हा प्रेमी युगुल साठी समर्पित महिना आहे. 14 फेब्रुवारी पर्यन्त 7 दिवस विविध दिन साजरे केले जातात.

19 फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात शिव जयंती साजरी केली जाते. 26 फेब्रुवारी दिवशी वीर सावरकर यांचा देहांत झाला . वीर सावरकर यांची पुण्य तिथी साजरी केली जाते. या दिवशी वीर सावरकर यांचे विचार मांडले जातात. 27 फेब्रुवारी ला मराठी भाषा दिन साजरा करतात

मार्च –

मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो . हा महिना इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 3 रा महिना आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षातील शेवटचा महिना आहे या महिन्यात आपली कार्यालय मधील कामे पूर्ण केली जातात. याच महिन्यात निसर्गाला बहार येतो. या महिन्यातील शेवटचा शुक्रवार हा गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. याच महिन्यात महाशिवरात्री असते. what are month in marathi

एप्रिल –

एप्रिल महिना हा 30 दिवसांचा असतो. 3 एप्रिल या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा देहांत रायगडावर झाला. आणि अखंड हिंदुस्तान चा वाली what are month in marathi या जनतेला सोडून गेला. 7 एप्रिल च्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी आरोग्याचे महत्व पटवून सांगितले जाते. लोकांना आरोग्याची काळजी घेण्यास प्रेरित केले जाते.

11 एप्रिल या दिवशी महात्मा फुले यांचे जयंती साजरी केली जाते. महात्मा फुले यांनी शिक्षणचे महत्व पटवून दिली आणि जाती प्रथा नष्ट केली. या महिन्यात गुढी पंढवा , रम नवमी , हनुमान जयंती असती. 14 एप्रिल ला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. 22 एप्रिल ला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

मे –

हा महिना what are month in marathi 31 दिवसांचा असतो. या महिन्याच्या 1 तारखेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली याच दिवशी कामगार दिन ही असतो. 6 मे ला राजश्री शाहू महाराज यांचा देहांत झाला. 30 मे ला गोवा हे राज्य तयार झाले . 30 मे ला गोवा दिन साजरा केला. जातो.

जून –

हा महिना 30 दिवसांचा असतो.6 जून या दिवशी शिवाजी महाराज यांनी आपला राज्याभिषेक साजरा केला म्हणून या दिवशी शिव राज्याभिषेक दिन साजरा केला जातो. 26 जून ला शाहू महाराज यांची जयंती साजरी केली जाते. 1 जून ल जागतिक पालक दिन साजरा केला जातो. 5 जून ला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी झाडे लागवड केली जाते. जागतिक दृष्टी दिन 10 जून ल साजरा केला जातो. 14 जून हा दिवस रक्तदान ल प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. 20 जून ला सूर्यचे दक्षिणायन चालू होते. what are month in marathi

जुलै –

हा महिना 31 दिवसांचा असतो या महिन्यात पाऊस चालू होतो. सगळं परिसर हिरवा गर होतो. 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषि दिन म्हणून साजरा केला जातो . याच महिन्यात पेरणी ची कामे केली जातात. 10 जुलै ला मातृ दिन साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै ल साजरा केला जातो. 29 जुलै या दिवशी आपला राष्ट्रीय प्राणी वाघ चे संवर्धन कर्णीसाठी टायगर दिवस म्हणून साजरा केला जातो.

ऑगस्ट – हा महिना 31 दिवसांचा असतो. याच महिन्यात 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ऑगस्ट दिवशी लोकमान्य तिलक यांचा स्वर्गवास झालाwhat are month in marathi.

सप्टेंबर – हा महिना 30 दिवसांचा असतो . याच महिन्यात 5 सप्टेंबर ला राधाकृष यांचा जन्मदिवस असतो ते पेशाने शिक्षक होते. त्यामुळे या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी मुले स्वत शिक्षक बनतात. आणि मुलांना शिकवतात. what are month in marathi

ओकटोमबर –

हा महिना 31 दिवसांचा असतो 2 ओकटोमबर ला महात्मा गांधी यांचा जन्म झाला त्यांचे भारतीय स्वतंत्र संग्रामात मोलाचे स्थान आहेत महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसे चा मार्ग शिकवलं. या महिन्यात दसरा आणि दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जातो.

नोहेमबर –

हा महिना 30 दिवसांचा असतो 11 तारखेला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला जातो. 17 तारखेला जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो. भारताच्या पूर्व प्रधान मंत्री इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोवेमबर ल झाला . या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते.

डिसेंबर – what are month in marathi

हा महिना इंग्रजी कॅलेंडर मधील शेवटचा महिना आहे. तो 31 दिवसांचा असतो. 1 डिसेंबर ला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स निर्मूलन आणि सेक्स शिक्षण या दिवशी दिले जाते. 21 डिसेंबर ला सूऱ्याचे उतर यान चालू होते. 25 डिसेंबर ला ख्रिसमस हा kristhi लोकांचा सन असतो. 31 दिसेबर ला इंग्रजी वर्ष संपते .

Leave a Comment