Veleche mahatva essay in Marathi-वेळेचे महत्व

   Veleche mahatva essay in Marathi-वेळेचे महत्व       नमस्कार आज आपण वेळेचे महत्व या विषयावर लिहणार आहोत. या जगात महत्वच काय ? हा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारल तर कोण पैशयला,कोण माणसांना,कोण नाती,कोण आई वडील,कोण गाडी कोण बंगला,कोण बायको,कोण मैत्रीण,कोण मूल अशी उत्तर मिळतील. पण मित्रांनो या जगत सगळ्यात मूल्यवान काही असेल तर टी आहे वेळ.

for best watches heavy discount https://amzn.to/3Sx7736

for story book of sudha murty https://amzn.to/3ULJFlL

                                      कारण वेळ अशी गोष्ट आहे की ति  परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे परत येत नाही. लहान पण माणसाच्या आयुषात एकदाच येते. कारण ति लाहानपणीची वेळ असते. तरुणपण एकदाच येते. कारण तरुण पणीची वेळ असते. एखाद्या महत्वाच्या कामासाठी काढलेला वेळ आणि आणि वेळेचे महत्व न जाणल्यामुळे त्या कामात वेळेत न पोचल्याने पूर्ण आयुषाला लागलेल वेगळ वळण. या साठी वेळेचे खूप महत्व आहे. कारण ति मानस त्या गोष्टी सगळ्या परत येऊ शकतात. पण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही.

Veleche mahatva- तोटे       

 

                                     संत कबीर – कल करे सो आज कर आज करे सो अब|

                                      पल मे प्रलय होएगी, बहुरी करेगा कब |

                                      हा संत कबीर यांनी लिहलेला दोहा आपण कधी न कधी एकला असेलच.संत कबीर हे सांगतात की जे काम तुम्हाला उद्या करायचे आहे ते तुम्ही आज करा. जे आज करायचे आहे ते आता करा. जर तुम्ही ते काम आता नाही केलेतर ति वेळ निघून जाईल आणि तुमच्या पदरी अपयश येईल. त्यामुळे काम वेळेतच करा. जर आपण वेळेचे महत्व जाणले नाही तर नुकसान होते.Veleche mahatva essay in Marathi-वेळेचे महत्व

जो माणूस वेळेला महत्व देत नाही तो जीवनात अपयशी होतो.एखाद्या प्रश्नावर मग तो कोणत्याही विषयवर असो त्याचे वेळेत समाधान काढले नाही तर परत ति मोठी समस्या निर्माण करतो. त्यामुळे आर्थिक सामाजिक नुकसान होते. आपल्या आरोग्याची काळजी वेळेत नाही घेतली तर भविष्यात आपल्याला मानसिक त्रास व नुकसान होते. आपण अभ्यास नाही केला तर नापास होतो. सकाळी लवकर उठलो नाही तर सर्व काम उशिरा होतात. आपली काम वेळेत पूर्ण नाही केली तर त्याचे परिणाम भविष्यावर होतात. त्यामुळे वेळेला महत्व देणे गरजेचे आहे.

my school essay in marathi

                                आयुष्यात यशस्वी होयचे असेल तर वेळेचे नियोजन करणे खूप महत्वाचे आहे.वेळेचे नियोजन केल्याने आपण आपली कामे कमी वेळेत जास्त प्रभावशाली पणाने पूर्ण करू शकतो. वेळेचे नियोजन करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Veleche mahatva marathi

१ कामांची लिस्ट बनवणे-

२ महत्वाची कामे प्रथम करणे-

३ इतर कामे मोकळ्या वेळेत करणे-

४ केलेल्या कामाची समीक्षा करणे-

Veleche mahatva essay in marathi

                                  या जगात ज्या ज्या लोकांनी वेळेचे महत्व जाणले त्यांनी इतिहास घडवला आहे. तीच लोक यशस्वी आहेत. वेळेला महत्व दिल्याने काम वेळेत पूर्ण केल्याने आयुषयत अनेक संकटे येतच नाहीत. मनावर असणारा तान तनाव कमी होतो. पैशयाने सर्व काही विकत घेत येते पण गेलेली वेळ कधीही परत भरून काढता येत नाही. ज्या लोकांनी वेळेला महत्व दिल नाही त्यांना पाच्यातपच होतो.

                                  वेळ वाया घालवणे म्हणजे आपले जीवन वाया घालवण्यासारखे आहे. म्हणून वेळेचे महत्त्व जाणून घ्या आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला द्या व वेळेचा सदुपयोग करा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. जेव्हा आपल्या हातून एखादी वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला वेळेचे महत्त्व समजते. ज्यावेळेस दुरुपयोग केला जातो. Veleche mahatva essay in Marathi-वेळेचे महत्व

त्यावेळी आपल्या नशिबात दुःख आणि दारिद्र्याचे शिवाय दुसरं काहीच मिळत नाही. आळस हा एक प्रकारचा किडा आहे. जर एखाद्याच्या जीवनामध्ये लागला तर तो त्याचे जीवन नष्ट करून टाकतो. म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये वेळेचे खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा आल्यावर अभ्यास केल्यापेक्षा आधीपासूनच अभ्यासाला सुरुवात केल्यास परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होतो.

जर तुम्हाला एक वर्षाचे महत्व जणायचे असेल तर परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. तुम्हाला एक महिण्याच महत्व जणायचे असेल तर अगोदर डिलीवरी झालेल्या आईला विचारा. जर तुम्हाला एक वीक चे महत्व जणायचे असेल तर सप्ताहिकाच्या संपादक ला विचारा . जर तुम्हाला 1 दिवसाचे महत्व समजून घयचे असेल तर रोज कामावर जनरया कामगाराला विचारा.

आणि जर एक तासच महत्व जणायचे असेल तर जो भेटीसाठी वाट पाहतो आहे त्याला विचारा ज्याची गाडी एक मिंटसाठी चुकली आहे त्याला 1 मिनिट च महत्व विचारा . देवाने सर्वांना एकसारखी एक गोष्ट दिली आहे त मंजे वेळ. ज्या प्रमाणे तोंडातून निघालेला शब्द माघारी घेत येत नाही तसेच गेलेली वेळ माघारी येत नाही . त्यासाठी आपली वेळ रील्स बघण्यात विनाकारण गप्पा मारण्यात घालवू नये .

Veleche mahatva essay in marathi

time management -वेळेचे व्यवस्थापन

गेलेली वेळ कधीही परत येत नाही . हे तर तुम्ही सर्वांनी एकल असेलच . जगत सर्वात किमती काय आहे ? तर टी वेळ आहे त्यामुळे आपणाला वेळेचे नियोजन करणे खूप गरजेच असते . घरूहिणी, कामगार , शिक्षक , मुले, बस ड्रायवर (चालक)उद्योजक सर्वांना वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जसे रस्त्या वर चालणारे वाहन त्याच्या योग्य स्पीड ने चालत असेल तर ते योग्य वेळेत त्याच्या ठिकाणावर पोचते. त्याने स्पीड कमी ठेवले तर ते वेळेत नाही पोचत . तसेच जर वेळेचे व्यवस्थापन आपण केले तर आपल्या ध्येया पर्यन्त आपण पोहचतो.

ज्या प्रमाणे जेव्हा समुद्रात एखाद जहाज चालत असत त्याची दिशा त्याला माहिती असते. त्यामुळे त्याला ध्येय गाठता येते. जर त्या जाहजा ल कुटे जायच हे माहिती आहे आणि त्याला दिशा माहिती नाही तर ते जहाज भटकून जाईल. दिशा समजण्यासाठी होकायंत्र वापरतात. होकायंत्र आपली दिशा चुकून देत नाही आणि जहाज आपल्या पॉइंट वर पोचते. तसंच आपण जर वेळेचे व्यवस्थापन केले नाही तर आपण आपपल्या ध्येय पर्यन्त पोहचू शकत नाही. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन होकायंत्र प्रमाणे काम करून आपल्या ध्येय कडे जाताना आपल्याला इकड तिकड भरकुटण देत नाही.

वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?

प्रथम आपले ध्येय निश्चित करा , उद्या च्या कामाची यादी आजच बनवा , महत्वाची कामे – कमी महत्वाची कामे याचे वर्गीकरण करा, कामासाठी लागणार वेळ menstion करा. ते काम करण्यासाठी त्याच प्लॅनिंग करा. कमी महत्वाची काम कमीत कमी वेळेत किंवा इतरकडून करा.

आपले ध्येय निश्चित केल्यामुळे आपण ला आयुष्यात काय करायचे आहे हे समजते. त्यामुळे आपला बहुमूल्य वेळ व्यय घालवत नाही . त्यानंतर ते ध्येय मिळवण्यासाठी काय केल पाहिजे . याचा विचार करा त्यासाठी काय प्लान केला पाहिजे , पहिली स्टेप की उचलली पाहिजे. ध्येयापर्यंत जाण्यासाठी कोणती कोणती कामे करावी लागतील?त्या पैकी कोणती अति महत्वाची कामे आहेत . कोणती कमी महत्वाची कामे आहेत. यांचे वर्गीकरण करा. कोणती कामे आपण कमी वेळेत पूर्ण करू शकतो कोणती जास्त वेळेत हे पान menstion करा.

वेळेचे व्यवस्थापन स्टोरी

राहुल आणि राज हे दोन्ही खूप चांगले मित्र होते. ते पहिल्या पासून एकत्र शाळेत होते. राहुल हा राज पेक्षा अभ्यासात हुशार होता. राहुल ला 12 वि ला चांगले मार्क पडले तर राज ला ही चांगले मार्क पडले. राज खूप गरीब घरातील होता. त्यामुळे त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी पैसे नवते. राहुल ची घरची पऱ्स्थिती चांगली असल्यामुळे राहुल उच शिक्षणसाठी बाहेर देशी गेला. राज ने जवळचेच संस्थे मध्ये शिक्षण घेऊ लागला. परंतु राज ने शिक्षणांतर कामावर जाऊ लागला.

अनेक वर्षानंतर राहुल भारतात परतला त्याला चांगल्या पागरची नोकरी होती. त्याचा लहान पाणीच मित्र राज ची राहुल ल आठवण आली. म्हणून तो राज ल भेटणीसाठी गेला. त्याला वाटल पैसे नसल्यामुळे त्यान शिक्षण पूर्ण केल नाही छोटी मोठी कूट तरी नोकरी करत असेल त्याचा मित्र. पण प्रत्यक्ष त्याला भेटला तेव्हा राहुल ल आनंदाचा धक्क बसला. राज हा एक मोठ्या कंपनीचा मालक होता.

तेव्हा राहुल ने राज ल प्रश्न विचारलं तुला शिक्षण पूर्ण करता आल नाही. तरी तू इतक्या मोठ्या पातळीवर कसं पोचला. तेव्हा राज ने सांगितल. शाळा सोडल्यावर माझे शिक्षण पूर्ण नाही झाले म्हणून मी फार दुखी होतो. पण आपल्या माझी ध्येय मोठी होती . मला काय करावे सुचत नवते मग मी ठरवले ने आपली स्वप्न आपण पूर्ण कारीचीच मग ध्येय मिळवण्यासाठी मी प्लॅनिंग केले. वेळेचे नियोजन लावले. महत्वाची कामे कमी वेळेत पूर्ण केली. मला अनेक अडचणी आल्या पण अडचणी मी कागदावर लिहायचो त्यातून बाहेर पडीचे मार्ग लिहायचो त्यामुळे मला मार्ग सापडले आणि मी यशस्वी झालो त्या मुले मी आज इथ आहे .

वरील स्टोरी वरुण आपणाला हे समजते की वेळेचे व्यवस्थापन केले की अश्याकया वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपणाला सहज साध्य होतात. ध्येय पुरती करण्या साठी पैसा लागत नाही तर दृढ निश्चय आणि प्लॅननिग आणि वेळेचे नियोजन लागते. कितीही अवघड गोष्ट आपण साध्य करू शकतो.

Leave a Comment