sutti sathi arj in marathi सुट्टी साठी अर्ज इन मराठी शाळा कॉलेज कंपनी शासकीय कार्यालय कागदपत्रे काढण्यासाठी अर्ज मराठी मध्ये
sutti sathi arj in marathi सुट्टी साठी अर्ज इन मराठी शाळा कॉलेज कंपनी शासकीय कार्यालय कागदपत्रे काढण्यासाठी अर्ज मराठी मध्ये लिहण्यासाठी प्रथम उजव्या बाजूला अर्ज करणार त्या दिवसाची दिनांक टाकावी त्यानंतर डाव्या बाजूला प्रती लिहून स्वल्प विराम द्यावा .
त्यानंतर खालच्या ओळीला ज्यांना अर्ज करायचं आहे त्यांचे नाव लिहून त्यांच्या खालच्या ओळीला पत्ता टाकावा . त्यानंतर खाली विषय लिहावा विषय हा कमी शब्दात लिहावा त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहावे आणि थोडक्या शब्दात विषयाला अनुसरून सुट्टीचे कारण लिहावे उजव्या बाजूला खालील कोपऱ्यात आपला विश्वासू लिहून सही करावी . sutti sathi arj in marathi
school sutti sathi arj in marathi- शाळा सुट्टी अर्ज मराठी
प्रथम sutti sathi arj in marathi उजव्या कोपऱ्यात दिनांक लिहून खाली डाव्या कोपऱ्यात प्रती हा शब्द लिहून स्वल्पविराम द्यावा . त्याखाली एक ओळ सोडून मुख्याध्यापक लिहावे त्यानंतर खालील ओळीला शाळेचा पूर्ण पत्ता लिहावा . त्यानंतर एक ओळ सोडून विषय लिहावा विषय लिहताना सुट्टी मिळणे बाबत असे लिहावे खाली विस्तार पणे सुट्टी का हवी आहे याचे कारण लिहावे आणि खाली आपला विश्वासू म्हणून सही करावी sutti sathi arj in marathi
उदाहरण
दिनांक -28/11/2023
प्रती,
मुख्याध्यापक ,
जिल्हा परिषद शाळा बालाजी नगर पुणे ,
विषय – सुट्टी मिळणे बाबत
अर्ज दार – सूरज दिनकर सावंत इयत्ता -7 वी
माननीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा , बालाजी नगर पुणे, वरील विषयास अनुसरून माझ्या मामाचे लग्न 1-12-2024 शनिवार रोजी आहे . माझ्या घरातील सर्व लोक मामाच्या लग्नाला गावी जाणार असून मी ही त्यांच्यासोबत लग्नासाठी गावी जाणार आहे . रविवारी मामाचे लग्न असून सोमवारी मी शाळेत हजर राहीन. मला एक दिवसासाठी सुट्टी मिळावी . ही विनंती
आपला विश्वासू
सूरज दिनकर सावंत
सुट्टी ही आपण फिरण्यासाठी घेतो मग फिरताना समान ने आण करण्यासाठी एक मस्त बॅग ही हवीच traveling bag इन बजेट घेण्यासाठी इथ क्लिक करा
college sutti sathi arj in marathi
कॉलेज मध्ये सुट्टी हवी असेल तर न सांगता दांडी मारणे हे असभ्य लक्षण आहे. जर आपणाला अति महत्वाचे काम असेल अथवा घरात लग्न अथवा इतर काम असेल तर आणि तरच कॉलेज मध्ये सुट्टी घ्यावी. सुट्टी साठी अर्ज लिहतांना उजव्या बाजूला अर्जाची दिनांक लिहावी. त्या नंतर डाव्या साइड ला प्रती , शब्द लिहून खाली मुख्याध्यापक शब्द लिहून स्वल्पविराम द्यावा. sutti sathi arj in marathi
त्यानंतर कॉलेज चे पूर्ण नाव आणि ते कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे नाव लिहावे. त्याच्या खाली एक लाइन सोडून सुट्टी मिळणे बाबत हा विषय लिहावा . त्या खाली ल लाइन मध्ये अर्जदाराचे नाव लिहावे म्हणजे आपले स्वतचे नाव लिहावी. व तुम्ही कोणत्या वर्गात कोणत्या डिपार्टमेंट मध्ये शिकत आहात याचा उल्लेख करावा. sutti sathi arj in marathi
त्यानंतर सुट्टी चे कारण विस्तार पाने लिहताना सुरवात महोदय अथवा मुख्य ध्यापक आणि कॉलेज चे नाव व ठिकाण लिहून करावी. त्यानंतर सुट्टी चे कारण सांगून किती दिवसांसाठी सुट्टी हवी आहे. याचा उल्लेख करावा sutti sathi arj in marathi सविस्तर पणे सुट्टीचे कारण आणि सुट्टीचा अवधि लिहल्या नंतर उजव्या कोपऱ्यात आपला विश्वासू लिहून त्या खाली आपले नाव लिहून त्या खाली आपली सही करावी. असया प्रकारे अर्ज करावा
दिनांक -28/11/2023
प्रती,
मुख्याध्यापक ,
झील कॉलेज नरे गाव पुणे ,
विषय – सुट्टी मिळणे बाबत
अर्ज दार – सूरज दिनकर सावंत इयत्ता -12वी
माननीय मुख्याध्यापक झील कॉलेज नरे गाव , पुणे, वरील विषयास अनुसरून माझ्या मामाचे लग्न 1-12-2024 शनिवार रोजी आहे . माझ्या घरातील सर्व लोक मामाच्या लग्नाला गावी जाणार असून मी ही त्यांच्यासोबत लग्नासाठी गावी जाणार आहे . रविवारी मामाचे लग्न असून सोमवारी मी शाळेत हजर राहीन. मला एक दिवसासाठी सुट्टी मिळावी . ही विनंती
आपला विश्वासू
सूरज दिनकर सावंत
company sutti sathi arj in marathi
शाळा संपली की जॉब करतात. कंपनी मध्ये आठवड्यातून एकदा सुट्टी असते . परंतु अचानक कधी आपणा ला सुट्टी ची sutti sathi arj in marathi गरज लागली किंवा आपण आजारी पड ल्यास सुट्टी टाकायची असेल तर न सांगता दांडी मारली की कंपनी मध्ये कामाचा लोड वाढू शकतो त्यामुळे आपला जॉब वर ही परिणाम होऊ शकतो.
त्यासाठी कंपनी मध्ये सुट्टी हवी असेल तर लेखी अर्ज देणे गरजे चे आहे. अर्ज लिह ताना प्रथम एक कोर कागद घेऊन त्यावर उजव्या कोप रयात अर्ज लिहणार त्या दिवसाची तारीख टाकावी त्यानंतर डाव्या कोपऱ्यात प्रती हा शब्द लिहून पुढे स्वल्प विराम द्यावा. त्या खाली मॅनेजर लिहावे. त्या खाली तुम्ही ज्या कंपनी मध्ये काम करता त्या कंपनी चे नाव लिहून तिचा पत्ता लिहावा. त्या पट्या मध्ये कंपनी चे ठिकाण लिहावे. sutti sathi arj in marathi
त्यानंतर एक ओळ सोडून विषय लिहावा आपला विषय सुट्टी मिळावी असा असेल . त्या विषय च्या खालच्या लाइन ला अर्जदार म्हणजे तुमचे स्वतचे नाव लिहावे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्ट ला आहात ते लिहावे. त्या नंतर खाली एक लाइन सोडून विस्तार पने आपला विषय मांडावा. विस्तार पाने विषय मांडताना सुट्टी चे कारण किती दिवसांसाठी रजा हवी आहे याचा उल्लेख करावा. त्यांतर खाली आपला विश्वासू लिहून आपले नाव व सही करावी आवश्यक असल्यास मोबाइल न लिहावा.
दिनांक -28/11/2023
प्रती,
मॅनेजर ,
हिंदुस्तान पेट्रो केमिकल 223 एमआय डी सी चाकण, पुणे
विषय – सुट्टी मिळणे बाबत
अर्ज दार – सूरज दिनकर सावंत
माननीय , वरील विषयास अनुसरून मी सूरज दिनकर सावंत आपल्या कंपनी मध्ये सुपर वाईझेर या पदावर काम करत असून माझे लग्न दिनांक 5-12-2024 रोजी आहे. तरी मला माझ्या लग्नासाठी 1-12-2024 पासून 10-12-2024 पर्यन्त 10 दिवसासाठी सुट्टी पाहिजे असून मला सुट्टी मिळावी ही विनंती
आपला विश्वासू
सूरज दिनकर सावंत
पोलिस स्टेशन तक्रार अर्ज
आपले कोणाचे वाद विवाद झाले अथवा घरात चोरी झाली की किंवा प्रवासात असताना आपले समान चोरी झाली की आपणाला सह कार्य करण्यासाठी पोलिस स्टेशन असते. पोलिस स्टेशन ला तक्रार करण्यासाठी 3प्रकारे करू शकतो पहिल म्हणजे 100 न डायल करून आपली तक्रार नोंद करू शकता. 2रा प्रकार म्हणजे अधिकृत पोलिस वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन तक्रार करू शकता. आणि तिसरी पद्धत म्हणजे लेखी अर्ज करून तुम्ही पोलिस स्टेशन ला तक्रार करू शकता. लेखी अर्ज करून केलेली तक्रार चा झेरॉक्स आपले जवळ ठेवणे गरजेचे आहे. sutti sathi arj in marathi
प्रथम उजव्या कोपऱ्यात आजची दिनांक लिहून डाव्या कोपऱ्यात त्या police station चे नाव लिहावे. त्यानंतर खाली विषय लिहावा विषय हा थोडक्यात असावा आपली तक्रार कोणती प्रकार ची आहे आहे हे ४ ते ५ शब्दात लिहावी. नंतर त्याखाली सविस्तर पणे आपल्या बाबतीत लिहलेली घटना लिहावी.घटना सविस्तर लिहताना त्यामध्ये वेळ घटना घडलेली दिनांक कोणविरुद्ध तक्रार करयची आहे त्याचा उल्लेख करायचा.
दिनांक:28-11-2024
प्रति,
मा. पोलीस उपनिरीक्षक
कात्रज …………….पोलिस ठाणे,
पत्ता,
विषय – मोबाइल चोरी गेलेबाबत
महोदय,
माझे नाव सूरज दिनकर सावंत असून मी आणि माझे मित्र दिनांक 28-11-2024 रविवार रोजी राजीव गांधी उद्यान कात्रज इथ फिरायला आलो होतो दुपारी 3 वाजता गर्दी मध्ये माझा मोबाइल खिशातून कोणीतरी लांपास केला माझ्या मोबाइल चे मॉडेल विवो y 12 आहे त्याचा ime न- ——- आहे . माझ्या मोबाइल मध्ये महत्वाचे कॉनटॅक्ट आणि masege आहेत तरी माझ्या मोबाइल शोधण्यात आपली मदत मिळावी ही विनंती
आपला विश्वासू,
सही…………
नाव – सूरज दिनकर सावंत
तुम्हाला आमचा हा सुट्टी बद्दल अर्ज हा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा . सुट्टीचा अर्ज न भरता आपण जर सुट्टी घेतली तर शाळेत शिक्षक कंपनी मध्ये मॅनेजर ओरडतील आपला पगार कापला जाईल आणि पूर्व परवानगी घेऊन सुट्टी घेणे हे सभ्य पानाचे लक्षण असते . त्या साठी अर्ज लिहाणे महत्वाचे असते.sutti sathi arj in marathi
caste सर्टिफिकेट काढण्या साठी अर्ज कसा करावा. ?
caste सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्या तहसील कार्यालय मध्ये जाऊन अर्ज द्यावा . अर्ज लिहिताना आपले आधार कार्ड जन्मदाखला आणि फोटो घ्यावेत आधार कार्ड व जन्मदाखल झेरॉक्स काढून त्यावर आपली सही करावे म्हणजे सेल्फ अटेस्टेड होतं त्यानंतर आपल्या अर्जावर पाच रुपयाची दोन तिकिटे लावावीत आणि तो अर्ज तहसील ऑफिस मध्ये जमा करावा दोन-तीन तासात किंवा दोन-तीन दिवसात आपणाला का सर्टिफिकेट मिळून जाते अर्ज करताना हा नेहमी स्वच्छ व स्वच्छ अक्षरात लिहावा दिनांक नक्की टाकावे खाली आपली सही करावी