sinhagad fort information in marathi- सिंहगड माहिती मराठी

sinhagad fort information in marathi सिंहगड किल्ला हा पुणे जवळील महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. सिंहगड हा प्रेक्षणीय स्थल म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच त्याचा एती हासिक वारसा आहे. सिंहगड किल्ला स्वराज्याचा भक्कम पाया आहे.

sinhagad fort information in marathi

सिंहगड किल्ला हा सह्याद्री च्या खोऱ्यात वसलेला अप्रतिम किल्ला आहे . जो चडण्यास एकदम अवगढ आणि 3 बाजूंनी कड्याने घेरलेला आहे. समुद्र सापटी पासून याची ऊंची 4400 फुट आहे . सह्याद्री च्या पूर्वेकडील आणि पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण दिशेकडे हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या बाजूने पुरंदर राईगड तोरणा विसंपूर तुंग आणि आणि लोहगड आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंढणा होते. कौंदिल्या ऋषि यांनी इथ तप केले होते. तानाजी मालुसरे यांच्या अविश्वसनीय पराक्रम ने हा किल्ला स्वराज्यात आला . म्हणून याला सिंहगड असे म्हणतात. sinhagad fort information in marathi

सिंहगड जेव्हा उदयाभणाच्या ताब्यात होता तेव्हा तानाजी मालुसरे या मराठी योध्याणे आपले प्राण ची आहुति देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला . तेव्हा महाराजजणी काढलेले उद्गार अजून ही इथल्या दर्या खोऱ्यात एकू येतात. ते म्हणजे गड आला पण सिंह गेला.sinhagad fort information in marathi

प्रताप गड ची संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी इथ क्लिक करा

पैठणी साडी चे प्रकार अधिक वाचा

सिंहगड ला जाण्याचे मार्ग –

1 विमान – सिंहगड जवळ सर्वात मोठे पुणे इथ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून विमानाने इथ येऊन पूढे बस अथवा प्रायवेट टॅक्सी ने सिंहगडावर जातात येते.

2हेलिकॉप्टर – पुणे ते सिंहगड ही हेलिकोपतेर सेवा पुण्यातून आहे. हेलिकॉप्टर ने गेल्याने संपूर्ण सह्याद्री चे दर्शन होते. तसहेच हेलीपॅड सुद्धा सिंहगड या किल्ल्यावर आहे.

3 बस -पुण्याहून अनेक सरकारी व खाजगी buss सिंहगड ल जाण्यासाठी आहेत buss या गडावर रास्ता असल्याने अगदी सिंहगडच्या माथ्यावर जातात.

4 ट्रेकिंग – पुण्यातील अनेक ग्रुप वर्षभर ट्रेकिंग साठी सिंहगड ला पसंती देतात. ट्रेकिंग ग्रुप च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन बूकिंग करू शकता. बूकिंग साठी इथ क्लिक करा .

sinhagad

2 व्हीलर किंवा 4 व्हीलर 0- आपल्या स्वत च्या गाडीने तुम्ही कधी ही गेलेल चांगल त्यामुळे वेळ वाचतो आणि घंटा मध्ये गाडी चलवण्यास ही मज्जा येते. sinhagad fort information in marathi

सिंहगड ट्रेकिंग ची सुरवात कोठून होते?

सिंहगड ट्रेकिंग ची सुरवात कात्रज पुणे इथ चालू होऊन सिंहगडावर संपते . या साठी ऑनलाइन pre बूकिंग करावे लागते. ही ट्रेकिंग एकूण 16 km ची असते .

सिंहगडा वरील कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत ?

1 कल्याण दरवाजा – हा सिंहगडचा मुख्य दरवाजा असून तो गडाच्या पश्चिम बाजूस आहे. आजही तो सुस्थित असून दारवाजा ची ऊंची साधारण 20 फुटच्या आसपास आहे . या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी बुरूज आहेत.

2 दारू खाना = हा गड एक महत्वाचा गड असल्यामुळे इथ फार जून दारू खाना आहे. इथ तोफएसाठी लागणारी दारू साठवून ठेवली जात असे. किल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक इमारत आहे तिला दारू खाना असे म्हणतात. त्याला दारू कोठार असे ही संभ्ओढले जाते.

3 सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक – पुरंदरच्या तहात जेव्हा शिबाजी महाराजांना आपले किल्ले द्यावे लागले तेव्हा ते परत शिवाजी महाराजणी मिळवले सिंहगड घेताना सुभेदार तानाजी हे धारातीर्थ पडले त्यांच स्मारक सिंहगडावर आहे. स्मारक बघताना इतिहास डोळ्यासमोर येतो. आणि आपोआप मुजरा करण्याची ईचा होते.

4 राजाराम स्मारक – छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 मुले होती. पहिले धर्मवीर संभाजी आणि दुसरे राजाराम महाराज राजाराम महाराज यांचा स्वर्गवास या सिंहगडावर झाला . त्यामुळे त्यांची स्मारक ही सिंह गडावर आहे.

5 उदय भान कबर – ज्या सरदार उदयभान ला मावळ्यांनी मारल त्या उदय भान ची कंबर ही सिंहगड इथ आहे.

6 देव टाके- गडावर राहणाऱ्या लोकांच्या पाण्याची सोय होणीसाठी या गडावर मोठे तळ आहे त्याला देव टाके असे म्हणतात. sinhagad fort information in marathi

7 कोंदेशवर मंदिर – हे यादव कालीन मंदिर असून इथ भगवान शंकर यांची पिंड आहे हे मंदिर यादव काळात बांधले आहे.

सिंहगड हा मराठ्यांच्या इतिहासातील एक अप्रतिम प्रसंग आहे या गडातून आपणाला स्वराज्यावरचे मावळ्यांचे प्रेम दिसते

सिंहगडची भौगोलिक वैशिष्टे –

सिंहगड हा किल्ला समुद्र सापति पासून 4400 फुट उंच आहे. हा किल्ल्यातील गिरीदुर्ग प्रकारात मोडतो सिंहगड किल्ल्यावरील तापमान हे वर्षभर 20-ते 24 डिग्री एवड राहते. सिंहगड पाहण्यासाठी वर्षभर जाता येते. परंतु पावसाळ्यात जास्त पाऊस असल्याने पावसाळा संपल्यानंतर गेलेले कधी ही चांगले. दिवाळीत सिंहगड हा धुक्याशी खेळत हिरवी गर पांघरून घेऊन उभा असल्यासारखा भासतो.

गाडी अगदी टोकापर्यंत जाते इथ 2 व्हीलर ला 20 रुपये तर 4 व्हीलर ला 50 रुपये फी आकारली जाते. निरनिराळ्या ऋतु मध्ये मिलणारी निरनिराळी फळे रान मेवा इथ आपणला खान्या साठी मिळतो . शिवजयंती ला सिंहगडावर अनेक कार्यक्रम असतात . शिवजयंती ला अनेक गावातील युवा ज्योत घेण्यासाठी पायी सिंहगडावर येतात. शिवाजी महाराजांच्या घोषणेने संपूर्ण सिंहगड जगमगतो.

सिंहगड कोणत्या जिलयात आहे ?

सिंहागड हा महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यात आहे , पुणे जिलयात तोरण सिंहगड आणि पुरंदर यांसारखे किल्ले येतात.

सिंहगड किल्ला इतिहास – history of sinhagad fort

या किल्यावर कौंदिल्या ऋषि यांनी तप केले होते . त्यामूळे या किल्ल्याचे नाव कोंढणा असे होते. त्यानंतर मुघलांचे आक्रमण होणयाधी या किल्ल्यावर आणि आसपासच्या 12 मावळत महादेव कोळी नागनाथ नाईक या राजा चे राज्य होते. त्यानंतर महादेव कोली नागनाथ नाईक यांच्याकडून हा किल्ला मुघल आक्रमक मुहम्मद बिन तुग लघ याने जिंकला . sinhagad fort information in marathi

पुढे हा किल्ला आदिल शाही कडे गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे भोसले हे आदिल शाही मध्ये सरदार होते. त्यामुळे आदिलशाही ने पुणे आणि त्या जवळच प्रदेश सांभाळण्यासाठी शहाजी राजे भोसले यांच्या आधिपत्य खाली आला. sinhagad fort information in marathi पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतल्यावर प्रथम तोरणा किल्ला जिंकला. आणि स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधले. त्यानंतर आम्ही शहाजी पुत्र आहे असे सांगून मोठ्या चलखीने सिंह गडावर असलेला ताबा सोडवून सिद्धी जोहर ला वेड्यात काढून शिवाजी महाराजांनी कोंढणा म्हणजे सिंहगड चा ताबा घेतला.

आदिलशाही च्या हे लक्षात आल्यावर सिद्धी अंबर ला त्यांनी तुरुंगात टाकले . आणि कोंढणा म्हणजे सिंहगड ताब्यात घेणीसाठी शहिसतेखान याला पुण्याच्या दिशेने पाठवले. शहिसते खान पुण्यातील राजमहाल इथ रात्रीचा झोपला असताना शिवाजी महाराज यांनी आक्रमण करून त्याची बोटे छाटली . त्यामुळे आदिलशाही चवताळून उठली . कारण सिंहगड हा किल्ला मध्य भागी असल्यामुळे सर्वांना हवा हवा स वाटणार किल्ला होता . सिंहगडावरून सर्व किल्ले नियंत्रित करता येत होते. शिवाजी महाराजन्चा बीमोड करण्यासाठी आदिल शाहीने वडील शहाजी राजे भोसले यांना वेठीस धरले .

राजा जायसिंग याला शिवाजी महाराज यांना हरवण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराज यांचे सैन्य छोटे असल्यामुळे त्यांनी राजा जायसिंग यांच्या सोबत तह केला . आणि स्वराज्यातील अनेक किल्ले या तहात गेले त्यापैकी एक म्हणजे सिंहगड होय. काही काल गेल नंतर शिवाजी महाराज यांनी तहात गेलेले किल्ले परत स्वराज्यात आणण्याची 1670 साली मोहीम आखली .

त्या साठी शिवाजी महाराज यांचे लहानपणीचे मित्र आणि शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सुभेदार तानाजी मालुसरे यांची निवड केली . तानाजी मालुसरे यांच्या घरी त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न होते. पण महाराजांचा सांगावं आले म्हणातल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी शपथ खाल्ली आणि सांगितल आधी लग्न कोंढण्याच आणि मग माझ्या रायबा च 60-65 मावळे घेऊन महाराजांचा सिंह निघला कोंढणा घ्यायला . sinhagad fort information in marathi

कोंढण्यावर आदिलशाही चा सरदार उदय भान होता. त्याच्याकडे हजारो सैनिक होते.सुबेदार तानाजी मालुसरे 500 सैन्यासह निघाले . गडाच्या दरवाजा वर कडेकोट बंदोबस्त अस्लयमुळे तानाजी मालुसरे यांनी गडाच्या मागील बाजूने चडण्याचा निर्णय घेतला. पन मागील बाजूस भला मोठा कडा होता. मग घोरपडी च्या साह्याने तानाजी मालुसरे यांनी कडा पार करून वर गेले. sinhagad fort information in marathi

एक माणूस उदय भान च्या 10 सैनिकांना भारी पडत होता. सुबेदार तानजी मालुसरे यांनी आपल्या प्रणाची आहुति देऊन हा किल्ला जिंकला. त्यांच्या या पराक्रमाच्या स्मरणार्थ या किल्ल्याला सिंहगड असे नाव देण्यात आले.संभाजी महाराज मृत्यू पवल्यानंतर परत हा किल्ला मुघलांकडे गेला . पुढे पेशव्यांच्या काळात परत तो स्वराज्यात आला.

सिंहगड नाव कसे पडले ? –

उदय भान च्या तावडीतून हा किल्ला सोडवताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाल पणीचे मित्र म्हणजे सुबेदार तानाजी मालुसरे हे धारातीर्थ झाले . त्यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याला सिंहगड हे नाव पडले.

सिंहगड मुंबई पासून किती किलो मिटर आहे ?

सिंहगड मुंबई पासून अंदाजे 175 किलोमिटर आहे . तुम्हाला साधारण 4-ते 5 तास वेळ लागू शकतो पुण्यापासून 30 किलो मिटर अंतरावर हा किल्ला आहे. sinhagad fort information in marathi

Leave a Comment