share market information in marathi आजच्या लेखात आपण ऑप्शन ट्रेडिंग, इनवेस्टटिंग, फ्युचर ट्रेडिंग कॉल पूट , ऑप्शन चैन या विषयी mahiti घेणार आहोत
शेअर मार्केट म्हणजे काय ? what is share market?
जिथ शेअर ची खरेदी विक्री केले जाते त्याला शेअर मार्केट म्हणतात. जगामध्ये प्रतेक देशाचे एक शेअर मार्केट असते. इथ आपल्या आवडणाऱ्या compani मध्ये आपले पैसे गुंतवणूक करू शकता. ट्रेडिंग करू शकता. शेअर घेण्यासाठी डी -मॅट अकौंनट असणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मध्ये आपण विविध प्रकारे गुंतवणूक करू शकतो त्यात ट्रेडिंग आणि इनवेस्टइंग असे 2 प्रकारे आपले पैसे लावू शकतो.
जेव्हा एखाद्या कंपनी ला आपल्या व्यवसाय विस्तार साठी पैसे लागतात तेव्हा ती कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होते. शेअर मार्केट मधील लोक त्या कंपनीला पैसे देतात त्या बदल्यात कंपनी त्यांना शेअर देते. कंपनी आपल्या प्रॉफिट मधील काही हिस्सा त्या शेअर धारकांना देते. share market information in marathi
आपल्या भारतात 2 स्टॉक एक्स्चेंज म्हणजे शेअर मार्केट आहेत एक नॅशनल स्टॉक एक्स्चेंज दुसरे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज खूप जुनी स्टॉक एक्स्चेंज आहे इथ वॉल्यूम कमी असते नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग केली जाते.
इनवेस्टइंग (investing)म्हणजे काय?
इनवेस्टइंग म्हणजे आपल्या ला आवडलेल्या कंपनी चे शेअर घेणे होय इनवेस्टइंग चे 2 प्रकार पडतात 1 लोंग टर्म इनवेस्टइंग 2 शॉर्ट टर्म इनवेस्टइंग
1 लोंग टर्म इनवेस्टइंग- या मध्ये आपण एखाद्या कंपनी चे शेअर 5-10 वर्ष साठी घेऊन ठेवतो. ज्या कंपनी टेक्निकल आणि फंडा मेंटल खूप चांगले आहेत अश्या कंपनी मध्ये आपले पैसे लोक खूप दिवसांसाठी ठेवतात. या मध्ये तुम्ही एखाद्या कंपनी मध्ये sip ही चालू करू शकता म्हणजे दर वर्षी दर महिन्याला ठराविक रक्कम 5-10 वर्षांसाठी गुंतवणूक करणे. share market information in marathi
2 शॉर्ट टर्म इनवेस्टइंग – या मध्ये आपण एखाद्या इवेंट ला धरून किंवा चार्ट नुसार 3 महीने ते 3 वर्ष पर्यन्त एखाद्या कंपनी चे शेअर घेतो.
ट्रेडिंग म्हणजे काय ?
ट्रेडिंग म्हणजे एखाद्या कंपनी ची शेअर ठराविक कालावधी करता घेणे आणि नंतर विकून टाकणे होय. ट्रेडिंग चे 3 भाग पडतात. इंटरा डे ट्रेडिंग, वीकली ट्रेडिंग,मंथली ट्रेडिंग.share market information in marathi
इंटरा डे ट्रेडिंग म्हणजे काय?
इंटरा डे ट्रेडिंग म्हणजे एखाद्या कंपनी चे शेअर आज घेऊन आजच विकणे.शेअर हे एक दिवसात घेऊन विकावे लागतात. जर ते आपल्या डी मॅट अकाऊंट मध्ये तसेच राहिले तर आपणाला दंड बसतो. यात आपण scalping ही करू शकतो. scalping म्हणजे 2-5 मिनिटांसाठी शेअर घेणे आणि विकणे होय. या मध्ये स्वतावर खूप कंट्रोल असला पाहिजे. या मध्ये खूप रिस्क असते. या मध्ये खूप फटा फट निर्णय घ्यावे लागतात.
वीक ली ट्रेडिंग म्हणजे काय ?
या ट्रेडिंग प्रकारात आपण एक ट्रेड घेऊन तोएक दिवस किंवा पूर्ण आठवडा ठेऊ शकतो. वीक ली ट्रेडिंग मध्ये नुकसान ओपेन पोजिशन मध्ये खूप होते. स्टॉप लॉस लावणे गरजेचे असते. सेलर्स हे वीकली पोजिशन शेअर मार्केट मध्ये घेतात. तसेच एखाद्या कंपनी मध्ये शेअर घेऊन ते एक आठवड्यात विकने म्हणजे वीकली ट्रेडिंग होय. share market information in marathi
मंथली ट्रेडिंग म्हणजे काय?
एखाद्या कंपनी मध्ये एक आठवडा ते एक महिना शेअर घेणे आणि ते एक महिना अथवा काही महिन्या नि विकणे याला मंथली ट्रेडिंग म्हणतात. याला शॉर्ट टर्म इनवेस्टइंग ही म्हणतात. इथ आपल्या पोजिशन सेट करण्यास भरपूर वेळ भेटतो.
ट्रेडिंग चे मुख्य 2 प्रकार पडतात. 1 फ्युचर ट्रेडिंग 2 ऑप्शन ट्रेडिंग share market information in marathi
फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय?
फ्युचर ट्रेडिंग म्हणजे भविष्यात एखाद्या कंपनी ची प्राइज खाली का वर जाऊ शकते याच अंदाज घेणे होय. फ्युचर ट्रेडिंग म्हणजे एखाद्या कंपनी चा 1 किंवा अनेक शेअर न घेत त्यांचा लॉट घेणे होय फ्युचर चा 1 लॉट साठी भरपूर पैसे लागतात. यात कमी रिस्क आणि कमी फायदा असतो. या मध्ये तुम्ही ठराविक कंपणीनचे शेअर बाय अथवा सेल करू शकता. जेव्हा ट्रेडर ला बाजार किंवा त्या कंपनी ची शेअर प्राइस ची निश्चित दिशा माहिती असते तेव्हा चांगले प्रॉफिट होते.
फ्युचर ट्रेडिंग मध्ये आपण एखाध्या कंपनीचे शेअर लॉट मध्ये खरेदी करून विकू शकतो किंवा विकून परत खरेदी करू शकतो. share market information in marathi
सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी इथ क्लिक करा
ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?
शेअर मार्केट मध्ये हा सर्वात आवडत सेगमेन्ट आहे. या मध्ये कमी रिस्क जास्त फायदा असतो. परंतु जिंकण्याचे चान्स खूप कमी असतात. फ्युचर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक दाराची खूप मोठी रक्कम गुंतलेली असते. त्याला इन्शुरेंस राहावा म्हणून ऑप्शन ट्रेडिंग ची संकल्पना आली. या मध्ये तुम्ही वीकली मंथली आणि वार्षिक ऑप्शन असतात. या मध्ये ऑप्शन सेलर्स आणि ऑप्शन बायर्स असे 2 ऑप्शन असतात. ऑप्शन सेलिंग ला फ्युचर ट्रेडिंग प्रमाणे खूप पैसे लागतात. ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्ही कॉल आणि पूट सेल करू शकता. ऑप्शन बायर्स ला कमी पैसे लागतात. तो कॉल किंवा पूट खरेदी करू शकतो. ऑप्शन सेलर्स ची पोजिशन ऑप्शन चैन वर समजते.share market information in marathi
शेअर मार्केट मध्ये कॉल बाय करणे म्हणजे काय?
कॉल बाय करणे म्हणजे जर आपणाला वाटत असेल की मार्केट वर जाईल तर आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो जर मार्केट वर गेले तर आपणाला प्रॉफिट होईल आणि मार्केट खाली गेले तर आपणाला कॉल ऑप्शन मध्ये लॉस होईल तसेच मार्केट एक जागेवर राहिले तर टाइम डिके होऊन कॉल बाय करणाऱ्याला नुकसान होते.
इन द मनी कॉल म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या शेअर ची प्राइस च्या आतील जी प्राइस असते तिला इन द मनी असे म्हणतात म्हणजे समजा जर निफ्टि 50 ची प्राइज जर 17100 चालली असेल तर 17050 या प्राइस वरती निफ्टि फिफ्टी ची प्राइस आहे म्हणजे मार्केट 17050 वरुण पुढे 17100 वर गेले आहे. 17100 च्या आत 17050 असल्या मुले 17050 चा कॉल ला इन द मनि कॉल असे म्हणतात share market information in marathi
आउट ऑफ द मनी कॉल म्हणजे काय ?
एखाद्या शेअर ची प्राइज च्या वरील जी प्राइज असते तिला आउट ऑफ द मनी प्राइज म्हणतात. जेव्हा मार्केट 17100 ला असते आणि 17150 अजून यायचे असते मग ती प्राइस आउट ऑफ द मनी आहे. आणि 17150 च्या कॉल प्राइस ला otm कॉल प्राइज असे म्हणतात. म्हणजे आउट ऑफ द मनी कॉल असे म्हणतात. share market information in marathi
डी मॅट अकाऊंट कसे खोलावे ?
आता तुम्ही घर बसल्या डी मॅट अकाऊंट खोलू शकता. त्यासाठी zerodha ,angel one , धन सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. धन या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वर अकाऊंट फ्री मध्ये खोलण्यासाठी इथ क्लिक करा
शेअर मार्केट मध्ये पूट बाय करणे म्हणजे काय?
जर एखाद्या व्यक्ति ला वाटत असेल मार्केट आता वर जाणार नाही इथून खाली जाईल तर मार्केट मध्ये पूट बाय करावी. पूट बाईंग मध्ये कमी पैसे लागतात. मार्केट जर वर गेले तर नुकसान होते पूट बायर्स चे आणि मार्केट जर तिथच राहिले तर टाइम डिके होऊन पूट बायर्स चे नुकसान होते. मार्केट तेज गतीने खाली गेले तर पूट बायर्स चा फायदा होतो.
इन द मनी पूट म्हणजे काय ?
एखाद्या शेअर ची प्राइज खाली जात असेल तर त्या प्राइज च्या वरील प्राइज ला इन द मनी असे म्हणतात.जर मार्केट 17000 वर असेल तर त्याच्या वरील प्राइज ला म्हणजे 17100 च्या पूट ऑप्शन ला इन द मनि पूट ऑप्शन म्हणतात. याला itm असे ही म्हणतात. share market information in marathi
आउट ऑफ द मनी पूट म्हणजे काय ?
एखादा शेअर खाली जात असताना शेअर ची प्राइज च्या खालील प्राइज ला आउट ऑफ द मनी पूट म्हणतात. म्हनजे otm म्हणतात. म्हणजे जेव्हा मार्केट 17000 हजार वर असते तेव्हा 16900 ला आउट ऑफ द मनी पूट ऑप्शन असे म्हणतात.
इन द मनी कॉल घेतल्याने कमी नुकसान होते तसेच मार्केट स्थिर राहिले तरी टाइम डिके कमी होतो. आउट ऑफ द मनी मध्ये टाइम डिके खूप जलद होतो otm खरेदी करण्यासाठी कमी पैसे लागतात. itm खरेदी करण्यासाठी थोडे जास्त पैसे लागतात. share market information in marathi
शेअर मार्केट मध्ये कॉल सेलिंग म्हणजे काय?
कॉल सेलर्स म्हणजे कॉल ला सेल करणे होय जेव्हा आपणाला विश्वास असतो की मार्केट एखाद्या प्राइज च्या वरती जाऊ शकत नाही तेव्हा आपण त्या प्राइज चा कॉल ऑप्शन सेल करू शकतो. कॉल ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त पैसे लागतात. कॉल ऑप्शन सेलिंग मध्ये फायदा लिमिटेड आणि नुकसान अन लिमिटेड असते . पण यात प्रॉफिट होण्याचा चान्स बाईंग पेक्षा जास्त असतो. मार्केट आपण ठरवलेले दिशेला गेले किंवा स्थिर राहिले तरी फायदा होतो. विरुद्ध साइड ला गेले तर खूप नुकसान होते.जे कॉल सेल करतात त्यांना कॉल सेलर्स म्हणतातshare market information in marathi
पूट सेलिंग म्हणजे काय?
जेव्हा आपणाला वाटते की मार्केट इथून वर जाईल किंवा याच्या खाली जाणार नाही तेव्हा पूट सेलिंग केले जाते. या साठी व्यू हा अप ट्रेंड असतो. या मध्ये मार्केट प्राइज च्या खालील पूट सेल केल्या जातात. otm पूट ऑप्शन सेलिंग मध्ये खूप रिस्क असते. तिथ फायदा जास्त आणि तोटा ही जास्त असतो. पूट सेलीग मध्ये फायदा थोडा आणि नुकसान जास्त होते. मार्केट जर एक जागी स्थिर राहिले तर टाइम डिके मुले फायदा होतो आणि मार्केट वर गेले की ही फायदा होतो. share market information in marathi
ऑप्शन चैन म्हणजे काय?
बाजारातील शेअर खरेदी विक्री करणाऱ्या लोक कोणत्या प्राइज वर किती पोजिशन घेऊन बसली आहेत हे समजण्यासाठी जो टेबल असतो त्याला ऑप्शन ची म्हणतात. ऑप्शन चैन च्या डाव्या बाजूला कॉल ऑप्शन असतो. उजव्या बाजूला पूट ऑप्शन असतो. मध्ये एक लाइन असते इथ शेअर ची प्राइज असते. वरच्या डाव्या कोपऱ्यात otm कॉल असतो डाव्या खालच्या कोपऱ्यात itm कॉल असतो. वरील उजव्या कोपऱ्यात itm पूट असते तर खालील उजव्या कोपऱ्यात otm पूट प्राइज असतात. कोणत्या स्ट्राइक वर किती ओपेन पोजी शन आहेत हे ऑप्शन चैन वर समजते. share market information in marathi