shaniwar wada information in marathi आज आपण शनिवार वाडा माहिती,इतिहास ,शनिवार वाडा रचना , यांची माहिती विस्तार पणे या लेखात घेणार आहोत
shaniwar wada शनिवार वाडा कुठे आहे ?
शनिवार वाडा हा महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहराच्या मध्य ठिकाणी मुळा मुठा या नदीच्या संगमच्या वर दक्षिण बाजूस आहे .शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा हा उतरेस तोंड करून आहे.या दरवाजाला दिल्ली दरवाजा असे ही म्हणतात. स्वराज्याची राजधानी राईगड ला जाण्यास इथून सर्वात सोप्पं मार्ग आहे. पुणे शहराच्या मध्य भागी हे ठिकाण आहे. इथून सिंहगड आणि राजगड हे किल्ले पश्चिम बाजूस आहेत. उत्तरेला चाकण, दक्षिणेला कात्रज,आणि पूर्वेला सासवड आहे . लाल महलच्या अग्नेय बाजूस हा वाडा आहे. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
पेशवे ही पदवी म्हणजे पंतप्रधान होय . हे पद शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आले आहे. पूर्वी पेशवा सासवड इथून आपला कारभार पाहत असत परंतु पुणे हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि जल समृद्ध असल्याने पहिला बाजीराव याने शनिवार वाडा 1930 साली बांधला..
शनिवार वाड्याची रचना कशी आहे.?
पहिला बाजीराव पेशवा यांचा जन्म 1700 साली 18 ऑगस्ट ला झाला. बाजीराव ला पेशवे पद देण्यास अनेक लोकांचा विरोध होता. परंतु बाळाजी पंत यांचा मृत्यू झाले नंतर 1720 साली त्यांचा चिरंजीव पहिला बाजीराव पेशवा याला शाहू महाराज यांनी प्रधान केले. पहिला बाजीराव पेशवा शूर पराक्रमी होता. दिल्ली ला त्याने पळो की सळू करून टाकले. उत्तरेकडील अनेक भाग पहिला बाजीराव पेशवा यांनी काबिज केला. त्यांच्या काळात स्वराज्याचे काम हे सासवड मधून चालत असे.
प्रताप गड माहिती मराठी मध्ये आणखी वाचा
best quality camera विकत घेणे साठी इथ क्लिक करा
एकदा पहिला बाजीराव पेशवा हिंडत असताना मुळा नदी किनारी ससा पळत असताना एक मोठ्या शिकारी कुत्र्याला ससा पकडताना बाजीराव यांनी पहिले. आणि तिथच त्यांनी शनिवार वाडा बांधण्याचा निर्णय घेतला. अशी दंत कथा सांगितली जाते. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
10 जानेवारी 1730 साली शनिवार वाड्याचे भूमीपूजन करून शनिवार वाडा shaniwar wada बांधण्यास सुरवात झाली. shaniwar wada शनिवार वाडा बांधण्यासाठी लाल महलच्या अग्नेय बाजूला मुळा नदीच्या दक्षिण बाजूला उत्तरेला मुख्य प्रवेशद्वार करून वाडा बांधण्यास सुरवात झाली. पहिलं बाजीराव पेशवा यांच्या काळात सुरवातीला 9 खोल्या बांधण्यात आल्या. शनिवार वाड्याची ऊंची 21 फुट ठेवण्यात आली. 950 फुट लांबीची चारी बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली.
या भिंतींवर 9 बुरूज बांधण्यात आले त्या पैकी एक बुरूज हा पागेचा बुरूज आहे इथ एक मोठा खड्डा आहे इथ तोफणसाठी लागणारे गोळे ठेवले जात. वाड्याच्या संरक्षणासाठी 300 शिपाई तटावर उभे असत. 1000 पेक्षा जास्त नोकर इथ काम करत असत. आणि 5000 सैन्याची तुकडी कायम या शनिवार वाड्याची सुरक्षा करत असेshaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती.
shaniwar wada च्या दक्षिण बाजूस कात्रज इथ एक मोठा तलाव बांधून त्या तलावातील पानी शनिवार वाड्यात आणले होते. शनिवार वाड्यात कारंजे, पाण्याचे पाट बनवले होते. आत वाड्यामद्धे सगळी कडे कात्रज च्या तलावातील पानी फिरवले होते. एक मुस्लिम सरदार या वाड्याचे वर्णन करताना म्हणतो की बाहेरून हा वाडा नर्कसारख दिसतो पण आत गेल्यावर स्वर्गात आल्यासारख अनुभव देतो.
हा वाडा 3 बिघयात आहे. इथ एका बाजूला फार सुंदर बाग होती. तिथ अनेक प्रकारची फुले होती. या वाड्या मध्ये कालांतराने अनेक बदल करण्यात आले. shaniwar wada ला एकूण 4दरवाजे होते. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
1 दिल्ली दरवाजा –
दिल्ली दरवाजा हा वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. हा आज ही सूस्थितीत आहे. याच तोंड उत्तरेकडे आहे. दिल्ली दरवाजा वरून मुळा नदीचे पात्र दिसते. दिल्ली दरवाजा समोर बाजार भरत असे. बाजूला 2 बुरूज आहेत. दिल्ली दरवाजाच्या एक दारवाज्या वर चंद्र तर दुसऱ्या दारवाज्या वर सूर्य काढलेला आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस लोखंडी जाड काटे लावलेले आहेत. शत्रू ने आक्रमण केल्यावर हत्तीने दरवाजा तुटू नये म्हणून हे लावलेले आहेत. या दारवाज्या समोर मोठे पटांगण आहे इथ त्या काळात मोठा बाजार भरत असे. आजू बाजूच्या गावातील लोक इथ खरेदी विक्री करण्यासाठी येत असत.shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
2 मस्तानी दरवाजा-
हा दरवाजा शनिवार वाड्याच्या ईशान्य दिशेला आहे. बाजीराव यांची प्रेमिका मस्तानी हिच्या नावावरून या दरवाजाला मस्तानी हे नाव देण्यात आले आहे.
3 गणेश दरवाजा –
हा दरवाजा शनिवार वाड्याच्या अग्नेय दिशेला आहे. इथ सोन्याचा पत्रा टाकून बनवलेले संगम रावरी दगडात भगवान श्री गणेशाची मंदिर बनवले होते. त्या मुळे याला गणेश दरवाजा असे म्हणतात. shaniwar wada शनिवार वाड्यात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
4 नारायण दरवाजा –
वाड्याच्या नैऋत्य दिशेला आणखी एक दरवाजा होता त्याला नारायण दरवाजा म्हणत असत.1872 साली माधव राव यांच्या मृत्यू नंतर नारायण राव हे पेशवा झाले. पण रघुनाथ राव यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे नारायण राव यांनी त्यांना नजर कैदेत ठेवले. याचा राग धरून रघुनाथ राव आणि काही सहकारी यांनी नारायण राव यांना मारण्याचा कट आखला आणि नारायण राव मेले. तेव्हा त्यांच प्रेत या च दरवाजातून नेण्यात आले म्हणून या दरवाजा ला नारायण दरवाजा म्हणतात. पूर्वी या दरवाजा जवळ जांभळी चे झाड होते त्यामुले या दरवाजाला जांभळी दरवाजा असे ही म्हणत shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
1755 साली बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे यांनी shaniwar wada शनिवार वाड्यात गणेश रंग महल बांधला इथ एका वेळी 100 कलाकार आपली कला साजरी करू शकत होते. शनिवार वाड्यात रत्न घर, देवघर, मुख्य प्रवेशद्वार जवळ एक भगवा झेंडा, भोजनखाना, दफ्तर खाना , विश्रांती गृह, पाहुण्यांसाठी जागा बांधण्यात आली. 1932 साली शनिवारी या शनिवार वाड्यात पेशवे राहण्यास आले म्हणून याला शनिवार वाडा म्हणतात.
shaniwar wada horror story in marathi
शनिवार वाडा हा पहिला बाजीराव पेशवा यांनी 1932 साली बांधून पूर्ण केला. पुढे माधव राव यांच्या मृत्यू नंतर नारायण राव पेशवा बनले. नारायण राव यांचे पेशवा बनणे हे रघुनाथ रावांना न आवडल्याने त्यांनी नारायण राव यांना मारण्यास माणसे पाठवली. नारायण राव यांचा खून शनिवार वाड्यात झाला. असे म्हणतात की आज ही नारायण राव यांचा आत्मा शनिवार वाड्यात वास करतो. काका मला वाचवा असा आवाज इथ रात्रीचा घुमतो.
शनिवार वाड्याने पेशवाई चा उदय ही पहिला आणि यशाचा शिखर ही पहिले आणि अस्त ही पहिला . माधव राव पेशवा यांचे निधन झाले नंतर त्यांनी आपले मृत्यू पत्रात आपला मुलगा नारायण राव याला पेशवा बनवावे असे लिहले. त्यांच्या मृत्यू नंतर शाहू महाराज यांनी नारायण राव यांना पेशवा ही उपाधी दिली. त्यामुळे रघुनाथ राव नाराज झाले. नारायण राव पेशवा झाले नंतर
नाना फडणीस यांच्या सोबतीने मिळून रघुनाथ राव यांना नजर कैदेत ठेवण्यात आले. रघुनाथ राव काहीतरी कट रचत असल्याचा संशय नारायण पेशवा यांना आला होता.त्यामुले रघुनाथ राव नाराज झाले. त्यांनी अन्न त्याग केला. त्यांना देवघरात जाण्यास शनिवार वाड्याच्या बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
पुढे दरबारात सखाराम बापू यांना कारभारी या पदावरून काढून नारायण राव यांनी हे पद नाना फडणीस यांना दिले. त्यामुले सखाराम बापू सुद्धा नारायण राव यांच्यावर नाराज झाले.पुढे काही काळ गेल्या नंतर चंद्र सेन या कायस्थ प्रभू च्या विरोधात नारायण राव यांनी निर्णय दिला त्यामुले अनेक कायस्थ मंडळी नारायण राव यांच्या वर नाराज झाली. याचा परिणाम हा झाला की नारायण रावांच्या विरोधात अनेक मंडळी झाली आणि त्यांनी रघुनाथ राव यांना सहकार्य करण्याचे ठरवले.
शनिवार वाड्यात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. नारायण राव पेशवा झाले नंतर त्यांचा हा पहिला गणेश उत्सव होता. त्यामुले नारायण राव यांनी रघुनाथ राव यांना नजरकैदेतून मुक्त केले. त्यांतर रघुनाथ राव आणि तुळजी रराव यांनी एकत्र येऊन प्लान आखला. शनिवार वाड्यातील गरड्यांचा प्रमुख असलेला सुमेर सिंग याला 3 लाख रुपये देऊन नारायण राव यांना मारण्यासाठी पाठवले.
सुमेर सिंग याने नारायण राव यांना गणेश उत्सव दिवशी मारण्याचा बेत आखला. नारायण राव हे सकाळी पार्वती ला गेले. येताना त्यांच्या खबऱ्यानि शनिवार वाड्यात जाऊ नका असे सांगितले पण नारायण राव यांनी खबऱ्याचे म्हणणे एकले नाही. ते वाड्या मध्ये जाताच सुमेर सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नारायण राव यांच्यावर हल्ला केला. नारायण राव पळत पळत आपल्या काका च्या घरी गेले.
आणि रघुनाथ रावांना काका मला वाचवा काका मला वाचवा म्हणून मोठ्याने ओरडू लागले. परंतु रघुनाथ रावांना सुमेर सिंग याने धमकी दिल्याने त्यांनी माघार घेतली आणि सुमेर सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नारायण चा खून केला. shaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती
असे म्हणतात की आज ही नारायण राव यांच्या किंचाळी शनिवार वाडा इथ एकू येतात. शनिवार वाड्याने खूप काही पहिले पेशवाई चा उदय मराठ्यांचे सत्तान्तर भगवा झेंडाshaniwar wada in marathi शनिवार वाडा माहिती दिल्ली पर्यन्त फडकलेला. ही पहिला पेशव्यांचा उतरता काळ ही पहिला. असे म्हणतात की हा वाडा 6 मजली होता. तो अनेक वेळ जाळला . पुढे इंग्रज च्या काळात इथ सरकारी कार्यालये होती. आजही मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारी ही वस्तु अशीच उभि आहे.