sant tukaram information in marathi संत तुकाराम हे महाराष्ट्रातील नावाजलेले संत आहेत . त्यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य उल्लेखनीय आहे . त्यांनी गृहस्थ धर्मात राहून वैकुंठ कसे प्राप्त करता येते याची शिकवण दिली
sant tukaram information in marathi संत तुकाराम निबंध
संत तुकाराम हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महत्वचे संत आहेत . महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात इथ संत द्यानेश्वर तुकाराम नामदेव गाडगेबाबा यांसारखे अनेक संत होऊन गेले. संत तुकाराम यांनी समाज प्रबोधनाचे काम आऊशयाबर केले. त्यांनी जाती प्रथा अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध लढा दिला आज ही संत तुकाराम यांचे अभंग महाराष्ट्रातील घराघरात प्रतेक मंदिरात एकू येतात.
संत तुकाराम यांना मानणारा खूप मोठा समाज या महाराष्ट्रात आहे. आहोत. शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समतावादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. संत तुकाराम यांचा सावकारी च व्यवसाय होता. पान पुढे दुष्काळात त्यांनी या व्यवसायाचा त्याग करून विठल भक्तीत तल्लीन झाले.
आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली. कधीही भंग न पाहणाऱ्या हजारो अभंगांची रचना करून जनसामान्य मराठी भाविकाला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहज पणे उल्लेख केलेला आहेआज आप न sant tukaram information in marathi संत तुकाराम यांची माहिती घेणार आहोत
sant tukaram maharaj – प्रारंभीक काळ
संत तुकाराम महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देहू या गावी वडील बोल्होबा आणि आई कानकाई यांच्या पोटी 22 जानेवारी 1608 साली झाले. संत तुकाराम यांचे वडील बोलहोबा हे वारकरी होते. त्यांच्या घरात वारकरी संप्रदाययाची सुरवात संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन असलेल्या तुकाराम यांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी केली. संत तुकाराम यांची घरची पऱ्स्थिती चांगली होती .
ते विठल भक्ति मध्ये इतके तल्लीन होयचे की त्यांच घराकडे अजिबात लक्ष नसायच . त्यांचे पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायात होत. संत तुकाराम हे देहू गावचे पाटील होते. ते स्वताला शूद्र म्हणून संबोधत असत. ते जातीप्रथा च्या विरोधात कायम लढत आले. sant tukaram information in marathi
संत तुकाराम यांची गाथा विकत घेण्यासाठी इथ क्लिक करा
लग्नाचा बयोडेटा घरी बसल्या बनवा
संत तुकाराम यांचे जीवनात 2 लग्न झाली पहिले लग्न रुक्मिणी यांच्याबर झाले. रुक्मिणी ही त्यांच्या मामाच्या गावची होती त्यांची ससारवाडी ही लोहगाव ही होती. पण पुढे संत तुकाराम यांच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्यामुळे त्यांनी सासवड इथिल जिजाई यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना 6 मुले झाली त्यांची नावे महादेव, विठोबा, नारायण आणि काशी. भागीरथी. गंगा अशी होती. संत तुकाराम हे हातात विना आणि टाळ घेत असत. कपाळावर त्यांच्या अशतीगंध आणि चंदन चा टिळा असायचा ते धोतर आणि सदरा घालायचे आणि डोक्याला फडके बांधायचे. sant tukaram information in marathi
पुढे 1627 ते 1630 या 3 वर्षात महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. ही सर्व दयनीय अवस्था पाहून संत तुकाराम यांचे मन व्याकुल झाले. दुष्काळ मुळे झालेले लोकांचे हाल संत तुकाराम यांना पाहवले नाहीत म्हणून त्यांनी परमेश्वराला साकडे घातले. संत तुकाराम यांनी जवळच्या भालचंद्र डोंगरावर जाऊन आपले निर्वाण मांडले . तिथंच परमेश्वरचा त्यांना साक्षात्कार झाला.
त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या जवळ असलेली सर्व संपत्ति चे वाटप करून लोकांचे कर्ज आणि गाहानखाते इंद्रायणी नदीत सोडून लोकांना कर्ज मुक्त केले. त्यानंतर संत तुकाराम यांनी विठल भक्ति आत्मसात केली व समाज प्रबोधनाचे काम केले.
संत तुकाराम – जीवन प्रवास
संत तुकाराम हे उत्कृष्ट कवि होते. त्यांनी अनेक अभंग ओव्या लिहल्या . आई वडील यांनी त्यांना लाहानपणा पासून हिंदू धर्म ग्रंथ च शिक्षण दिल्यामुळे ते धर्म शास्त्रात पारंगत झाले . संत तुकाराम यांनी लिहळेले अभंग आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. sant tukaram information in marathi
अभंग 1
लहानपण देगा देवा |–
या अभंग मध्ये तुकाराम महाराज म्हणतात. हे देवा लहानपण दे लाहानपणात सुख आहे. लहान पणी आयुष्य सुखी असत मन निर्मरल असत लहानपणी मन मोकळे असते. कुनबद्दल ही वाईट विचार येत नाहीत.
मुंगी साखरेचा रवा |
हे देवा मला लहानपण दे जस मुंगी लहान असते आणि तीच समाधान एक साखरेच्या तुकड्यात होते. तितके मला छोटे बनव माझ्या मी गरीब असलो की माझ्या गरजा कमी असतील मिळेल त्याट मला समाधानी ठेव.
तसेच नाही निर्मळ जीवन |
लहानपानी माणसाचे मन अत्यंत निर्मल असते. त्याच्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. लहान मुलांचे मन साफ असते त्याच्या मनात आशा अपेक्षा नसतात. लहान मुलांच्या जीवन प्रमाणे आपले मन निर्मल नाही मन निर्मल नाही त्यामुळे आपले जीवन ही निर्मल नाही. sant tukaram information in marathi
काय करील साबण |
साबण लाऊन आंघोळ केली तर माणसाच्या अंगावर चा मळ निघून जातो पण माणसाच्या मनात असलेली वाईट प्रवृत्ती त्या साबण लावण्याने जाऊ शकत नाही. आपले मन नियंत्रित ठेवणे अवघड जाते. त्यामुळे मला आशीर्वाद दे की माझे मन एखाद्या लहान मूल प्रमाणे सवयच आणि निर्मल राहुदे माझ्या मनात वाईट विचार येऊ नये आणि लोणच वाईट बघण्याची इच्छा होऊ नये.
अभंग 2
बोलावे मोजके नेमके ,
या अभंगात संत तुकाराम आपणाला सांगतात की बोलतांना आपण विचार करून बोलले पाहिजे. आपल्या ला ज्या विषयावर बोलायचे आहे तेच बोलावे.कमीत कमी शब्दात आपले म्हणणे मांडावे. जास्त बोलल्याने आपली किंमत कमी होते. आणि आपल्याला भविष्यात त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो sant tukaram information in marathi
खमग, खमके।
आपले बाजू मांडताना थोडक्यात बोलावे कमी बोलला तरी चालेल पण आपले थोडे बोलणे प्रभाव शाली असले पाहिजे. त्यातून पुडच्या माणसाला आपल्या भावना समजल्या पाहिजेत. sant tukaram information in marathi
ठेवावे भान । देश, काल, पात्राचे ॥
आपण बोलताना खूप विचार पूर्वक बोलले पाहिजे . बोलल्या नंतर विचार करण्यात काहीही फायदा नसतो. एकदा गेले ला शब्द माघारी घेत येत नाही. त्यामुळे बोलताना भान ठेऊन बोलावे. आणि आपण कोणाला कोणत्यावेळी काय बोलतो आहे हे पण विचार करावा.
बोलावे बरे ।बोलावे खरे ॥
नेहमी चांगले बोलावे आणि खरे बोलावे खोट बोलल्यान पऱ्स्थिती अंगलट येते. एकदा खोट बोललेल लपवण्यासाठी परत खोटे बोलावे लागते. त्यामुळे खोट बोलू नये ते भविष्यात बाहेर येऊ शकते.त्यामुळे माणसाने खरे बोलावे. sant tukaram information in marathi
कोणाच्या ही मनावर पडू नये । ॥
बोलतांना कुणाच्या ही मनाला लागेल आस बोलू नये. मानस मार खाललेला विसरतात पण बोललेल विसरत नाहीत त्या मुले विचार करून बोलावे. दुसऱ्यांचा सन्मान ठेवावा. sant tukaram information in marathi
संत तुकाराम यांनी वरील अभंगात आपण संवाद करत असताना कसा करावा याच वर्णन केले आहे. कारण नीट न बोलल्याने त्या व्यक्ति पासून मनसे दूर होतात त्या मुले बोलताना खूप काळजी पूर्वक बोलले पाहिजे.
संत तुकाराम यांनी छोटे मोठे 5000 पेक्षा जास्त अभंग वारकरी संप्रदयला दिले. त्यांनी लहानपणी घेतलेले संस्कृत मधून शिक्षण त्यांनी सरल व सोप्या प्राकृत भाषेत लोकांपर्यंत पोचवले. संत तुकाराम यांचे अभंग sant tukaram information in marathi हे आजही अभ्यासले जातात . माणसाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे संत तुकाराम यांनी आपल्या अभ्यंगतून दिली आहेत.
संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत दिल्यामुळे रामेश्वर भट्ट यांनी संत तुकाराम यांना तुकारामांची गाथा नदीत टाकण्याचा आदेश दिला. तुकाराम यांची गाथा त्यांचे बालपणी चे मित्र संताजी जगनाडे हे कागदावर लिहून काढत असत . असा हा 5000 अभंग असलेला ग्रंथ जेव्हा इंद्रायणी मध्ये टाकून देण्यात आला तेव्हा तिथ जमलेला लाखों लोकांचा समूह तुकरमांचे अभंग म्हणू लागला. तेव्हा संत तुकाराम यांना समजल की आपली गाथा बुडाली नाही तर लाखों लोकांच्या मुखात जीवंत आहे. sant tukaram information in marathi
संत तुकाराम हे पुढे वारकरी संप्रदयचे कळस म्हणून नाव रूपाला आले. त्यांनी गृहस्थ धर्मात राहून देवाचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला . संत तुकाराम यांचे अभंग हा एक अभयसाचा विषय आजही आहे. त्यांचे अभंग म्हणजे अमृत वाणी आहे. त्यांचे अभंग समाजप्रबोधन करणारे आहेत. देव हा सर्वांचा आहे तो जात पंथ धर्म मनात नाही. ईश्वराचे नामस्मरणात आपला संसार लोकांनी केला तर त्यांना दुख च येणार नाही. असे संत तुकाराम यांचे म्हणणे होते.
अश्या या थोर संतांचा निर्वाण 19 मार्च 1650 मध्ये वयाच्या अवघ्या 42 वर्षी झाले . आजही लाखों लोक संत तुकाराम यांची पालखी घेऊन आषाढी एकादशीला पंढरपूर इथ पायी पायी जातात. संत तुकाराम यांचे अभंग सकाळी व कीर्तनाच्या रूपाने संध्याकाळी गावोगावी ऐकायला मिळतात. sant tukaram information in marathi
तुम्हाला आमचा लेख कसं वाटला कमेन्ट करून नक्की सांगा