sakhargad fort असा किल्ला जिथ आहे यमाई देवीचे जागृत स्थान

sakhargad fort असा किल्ला जिथ आहे यमाई देवीचे जागृत स्थान कोरेगाव पासून उतरेकडे कल्याण गड च्या पूर्व बाजूला दोन्ही बाजूला दोन टेकडी आणि मध्येच एक चडाई ला सोप्पं असणार किल्ला म्हणजे साखरगड होय.unesco world heritage sites

साखरगड किल्ला कुठे आहे?sakhargad fort

साखरगड किल्ला sakhargad fort हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिलयात कोरेगाव तालुक्यात किनई गावाजवळ आहे. unesco world heritage sites जागतिक इतिहासिक संस्थे ने या किल्ल्याला जागतिक सांस्कृतिक वारसा जतन संवर्धना साठी या किल्ल्याला पुरस्कार दिला आहे.

माझ्या मते शिवाजी महाराज यांच्या काळातील हा एकमेव असा किल्ला आहे जो अजून सुस्थित आहे. औंध चे संस्थान पंतप्रति निधी यांच्या आधिपत्य खाली हा किल्ला येत असे. या किल्ल्या जवळ कल्याणगड जरंडेशवर हे किल्ले आहेत. कल्याण गडावर गुहा आहे तिथ 2500 वर्ष पूर्वीची पार्श्वनाथ जैन यांची मूर्ती आहे. तर जरंडेशवर इथ रामदास स्वामी यांनी बसवलेली स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे.

साखरगड हा किल्ला sakhargad fort सह्याद्री पर्वत रांगेत आहे हा 2 डोंगर रंगाच्या मध्ये आहे. इथून उत्तरेकडे भाडळे खोरे आणि दक्षिणे कडे कोरेगाव पर्यन्त पहारा देता येतो. या किल्ल्याच्या पायथ्याला वांगणा नदी आहे. ही नदी हंगामी आहे या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला 2 छोट्या टेकड्या आहेत. sakhargad fort

या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत एक म्हणजे पायवाट दुसरी म्हणजे डांबरी रास्ता डांबरी रास्ता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार पर्यन्त आहे. त्यामुले या किल्ल्यावर गाडी अगदी वर पोचते. या किल्ल्यावर अजिबात झाडी नाही.

sakhargad fort साखरगड ला कसे जाऊ शकतो?

sakhargad fort unesco world heritage sites शिव कालीन बांधकाम कसे असते हे जर आपणाला पहायचे असेल तर साखरगड किल्ला आपण नक्की पाहावं साखरगड ला जाण्या साठी प्रथम सातारा इथ आल्यावर आपण बस ने किनई ला येऊ शकतो. साखरगड च्या पायथ्याला बस स्टँड आहे. तसेच सातारा कोरेगाव त्यानंतर किनई या मार्गे सुद्धा तुम्ही साखरगड पाहण्या साठी येऊ शकता.

sakhargad fort साखरगड किल्ला माहिती-

साखरगड किल्ला हा चडाई करण्यास अत्यंत सोप्पं किल्ला आहे. हा एक गिरी दुर्ग आहे. तळापासन या किल्ल्याच्या पायऱ्या उत्तम स्थिति मध्ये काळ्या दगडात बांधलेल्या आहेत पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला 2 फुट ऊंची ची मुख्य द्वारपर्यंत संरक्षक भिंत आहे. या छोट्या भिंती वर ठिक ठिकाणी दिवे लावण्यासाठी जागा बनवलेली आहे. किल्ल्याच्या वर गेल्यावर दक्षिण कडे तोंड करून किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. तो लकडी आहे. दारवाज्या वर मिनार आहे तिथून पूर्ण कोरेगाव पर्यन्त चा पहारा देन शक्य होत.

दरवाजाच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी जागा उत्तम स्थितीत आहे किल्ल्याच्या बांधकाम हे काळ्या पाषणात 30 फुट ऊंची ची चारी बाजूला भिंत आहे. या भिंती वर ठिक ठिकाणी मशाली लावण्या साठी जागा आहेत तसेच तोफा लावण्यासाठी गोलाकार फटी आहेत. नवरात्र उत्सवात इथ दिवे लावले जातात. दिव्यांनी संपूर्ण किल्ला उजळवून निघतो. दारवाज्यातून आत गेले की समोर एक भली मोठी शिला आहे तिथ यामई देवीची सुंदर अशी 6-7 फुट ऊंची ची मूर्ती कोरली आहे. किल्ल्यावर 5 दिपस्थम्ब आहेत. देवीच्या उत्सव वेळी इथ दीप प्रज्वलन केले जाते. संपूर्ण परिसर हा दगडाच्या फरशी बसवल्या आहेत.

उत्तरेकडे तोंड करून देवीचे मंदिर आहे जुन्या काळातील बांधकाम चा उत्तम नमुना इथ पाहायला मिळतो. काळा दगड आणि लाकूड यांचा उपयोग करून हे मंदिर बांधले आहे. या किल्ल्यावर आवळा आणि पिंपळची झाडे आहेत. आत मंदिरात प्रवेश केला की सुंदर अशी यामई देवीची स्वयंभू मूर्ती आपणाला पाहायला मिळते

आजही इथिल सर्व गोष्टी सूस्थितीत आहेत म्हणून या किल्ल्याला जागतिक सांस्कृतिक वारसा संस्थेने पुरस्कार दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील किल्ला ज्याच्या पायथ्याला दिली भगवान राम यांनी प्रेम परीक्षा अधिक वाचा

सिंहगड किल्ला माहिती

for purchess drone 4k क्वालिटी drone घ्या अगदी स्वत रेट मध्ये

साखरगड नाव कसे पडले ?

sakhargad fort एक व्यापारी घटजाई खिंडीतून साखरेची पोती घेऊन आपल्या घोड्या वरून चालला होता. त्या व्यापारी ची परीक्षा घ्यावी असे देवीच्या मनात आले. म्हणून देवी ने भिल्लिणि चे रूप घेतले आणि त्या व्यापाऱ्या जवळ प्रकट झाली. तिने त्या व्यापऱ्याला विचारले की या पोत्यात काय आहे व्यापऱ्याच्या मनात शंका आली की ही भिल्लिण साखरेचे पोते आहे आस म्हंटल तर आपले पोते लुटून नेईल . म्हणून व्यापारी खोट बोलला तो म्हणाला यात मिठ आहे. आणि तो घरी गेला. घरी आल्यावर व्यापारी ने पोते उघडून पहिले तर खरंच त्यात मीठ होते.

समोर मीठ पाहिल्यावर त्या व्यापारी च्या ध्यानात आले की देवि ने भिल्लिणि चे रूप घेऊन आपली परीक्षा घेतली. मग तो गडावर गेला आणि देवीचे दर्शन घेतले आणि तिची माफी मागितली देवी त्या व्यापारी वर प्रसन्न झाली. घरी आल्यावर पोते उघडून पहिले असतं परत त्या मिठाचे साखरेत रूपांतर झाले तेव्हा पासून देवीला साखरगड निवासिनी असे नाव पडले आणि या किल्ल्याला साखरगड असे नाव पडले.

यमाई देवी आख्यायीका –

साखरगडा वरील यमाई देवी हे जागृत देवस्थान आहे. साखरगड जवळ sakhargad fort हिवरे या गावात त्र्यंबक पंत कुलकर्णी नावाचे गृहस्थ राहत असत. ते रोज घोड्या वरुण 55 किलो मीटर दूर औंध या गावी यामई देवी च्या दर्शनाला जात असत. त्यांनी हा दर्शनाचा नियम 12 वर्ष न चुकता पाळला. त्यानंतर यमाई देवी ने त्यांची सत्व परीक्षा परीक्षा घ्यायच ठरवल.sakhrgad fort

त्र्यंबक पंत कुलकर्णी यांच्या पत्नी गरोदर होत्या घरी इतर कोणतीही बाळंत पण करू शकणारी महिला नव्हती त्यामुळे त्यांच्या पत्नी ने औंध ला न जाण्याची विनंती केली. त्यावर त्र्यंबक पंत कुलकर्णी यांनी हा निर्णय घेतला की 12 वर्षाचा हा नियम मी मोडणार नाही व 15 दिवस आपल्या सेवेत इथच देवी पाशी औंध ला थांबणार आहे त्यांनी आपल्या बायकोची बाळंत पणाची जबाबदारी देवी वर सोपवली आणि ते 15 दिवस देवीच्या सेवे साठी औंध इथ राहिले.sakhrgad fort

नंतर ते जेव्हा आपल्या हिवरे या गावी आले असतं त्यांनी पहिल की पत्नीचे बाळंत पण सुखरूप झाले आहे. बाळ व बाळांतीन सुखरूप आहेत. त्र्यंबक पंत यांनी आपल्या पत्नीला विचारले की तुझे बाळंत पण कुणी केले.तेव्हा त्यांच्या पत्नी ने सांगितले की तुमच्या लांब च्या नात्यातील बहिणी ने माझे बाळंत पण केले. त्यावर त्र्यंबक पंत यांनी ती कुटे आहे असे विचारले त्यावर त्यांच्या पत्नी ने सांगितले की त्या नदीवर गेल्या आहेत धुनी भांडी करायला.मग त्र्यंबक पंत हे नदीवर पाहायला गेले असतं तिथ त्यांना धुनी भांडी दिसली पण दुसर कोणी ही व्यक्ति दिसल नाही. त्र्यंबक पंत यांच्या हे लक्षात आल की देवी ने बहिणी च्या रूपात येऊन आपल्या पत्नी चे सुखरूप बाळंत पण केले. sakhargad fort

दिपस्थम्ब

sakhargad fort dipsthamb

त्यानंतर कुलकर्णी देवीच्या दर्शनाला औंध ला गेले आणि देवीला दर्शनासाठी विनंती केली. देविणे प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. देवि ने त्यांच्या भक्ति ला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा कुलकर्णी यांनी धन दौलत न मागता माझ्या देव्हाऱ्यात कायम वास्तव कर अशी ईचा मागितली. देविणे तथास्तु म्हणून वर दिला.गावी जात असताना मागे ओळून पहायचे नाही अशी अ ट देवि ने त्यानं घातली

गावी जात असताना त्र्यंबक कुलकर्णी हे साखरगडच्या पायथ्याला आल्यावर पायातील पैंजण चा आवाज येत नाही म्हणून कुलकर्णी यांनी मागे ओळून पहिले आणि तिथच देवी लुप्त झाली. साखरगडावर ती राहू लागली. पुढे औंध संस्थान यांनी तिथ देवीचे मोठे मंदिर बांधले. अश्या प्रकारे देवी ची आख्या यीका आहे.sakhargad fort

साखरगड यात्रा –

ही कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा किनई या गावी यमाई देवी ची भरते ती 15 दिवस असते. औंध ची यामई देवी इथ 15 दिवस वास्तव करते. साखरगड वरील देवी तिच्या भेटीला गडावरुन खाली येते. आणि किनई या गावची 15 दिवस यात्रा चालू होते. पहिल्या दिवशी भेट असते. त्यानंतर कुस्ती बैलगाडा तमाशा यांसारखे पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. आजू बाजूच्या गावची मंडळी या यात्रेला येतात. sakhargad fort

यमाई देवी साखरगड –

या ठिकाणी यमाई देवी च्या मंदिराच्या बाजूला एक छोटा डोह आहे यमाई देवीची पूजा झाले नंतर तिच्या अंघोळीचे पानी या डोहात साठते हे पानी अनेक लोक छोट्या बाटली मध्ये भरून घरी आणतात यात औषधी गुणधर्म असतात. ज्या व्यक्तिला खरूज नायटा किंवा कोणताही त्वचा रोग झाला असेल तर 7 दिवस हे पानी त्या त्वचेवर लावले तर तो रोग बरं होतो.

sakhargad fort साखरगड किल्ला सांस्कृतिक वारसा स्थल –

यूनेस्को या जागतिक संतहेणे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थल म्हणून या किल्ल्याला पुरस्कार दिला आहे. शिवकालीन किल्ल्यांचे बांधकाम दगडी रचना हे अजूनही सूस्थितीत या किल्ल्यावर आपणाला पाहायला मिळते. बहुतेक शिवकालीन किल्ल्यांची पडझड झालेली आहे शिवकालीन बांधकाम पहायच असेल तर अवश्य या किल्ल्याला भेट दिली पाहिजे.

तुम्हाला आमचा हा साखरगड किल्ल्या ची माहिती कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment