pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे लेखक , गायक, पटकथा लेखक, उत्तम अभिनेता,पटकथा लेखक संगीतकार आणि गायक होते. ते उत्तम विनोदी लेखक होते.

pu la deshpande पू. ल.देशपांडे माहिती

पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. पु ल देशपांडे हे लेखक कवी शिक्षक अभिनेता उत्कृष्ट कथा वाचक आणि त्यांच्या विनोदी लेखनाने वाचक आणि श्रोत्यांची मने जिंकली ते एकपात्री बहुपात्री नाटक करत असतात .ते उत्कृष्ट संगीतकारही होते लेखन आणि कलाक्षेत्रात त्यांनी जगभर नाव कमावले त्यांचे अनेक पुस्तके इंग्रजी व कन्नड भाषेत लिहिण्यात आली त्यांची विनोद बुद्धी खूप चांगली होती.pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

pu la deshpande बालपण आणि शिक्षण

पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई जवळील गवडेवी या ठिकाणी एक सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. लोक त्यांना प्रेमाने पु ल देशपांडे म्हणत त्यांचे वडील लक्ष्मण देशपांडे हे अडवाणी कागद कंपनीत कामाला होते त्यांचे काम हे फिरतीचे होते. त्यांना त्यावेळी महिन्याला दीडशे रुपये पगार होता त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे होते. त्यांची आई ही करवीरची होती वडील कोल्हापूरचे होते व त्यांची बहीण कोकणात दिली होती.pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

पु ल देशपांडे यांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथ क्लिक करा

अण्णाभाऊ साठे इन्फॉर्मेशन इन मराठी

झाकीर हुसैन यांची माहिती

पु ल देशपांडे हे लहानपणीपासून हुशार होते. त्यांना वाचनाची आवड होती ते दिसायलाही दष्टपुष्ट होते. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. त्यांच्या घरी रेडिओ होता त्यामुळे ते रेडिओ आनंदाने ऐकत असत. त्यांच्या घरी संगीताच्या बैठक होत असत. त्यामुळे पु ल देशपांडे यांनी लहानपणीच पेटी वाजवण्याचा अभ्यास केला पु ल देशपांडे यांचे आजोबा यांनी त्यांना भाषणे शिकवली .pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी शाळेमध्ये आपले पहिले भाषण दिले हे भाषण ऐकून शाळेतील शिक्षक खुश झाले. वयाच्या 12 व्या वर्षापासून ते स्वतःचे भाषण स्वतः लिहीत. व इतरांनाही लिहून देत लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि लोकांच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीवरून विनोद तयार करणे हे पु ल देशपांडे यांना चांगले जमायचे ते इतर लोकांच्या हुबेहूब नकला करत असत पु ल देशपांडे हे लहानपणीपासून खाण्याचे शौकीन होते.

पु ल देशपांडे यांचे वडिलांचे लहानपणी वारले त्यामुले त्यांना पेटी व अन्य शिकवण्या घेण्यास सुरवात केली. ते शाळेत असल्या पासून गाण्याना संगीत देत असत. कॉलेज मध्ये असताना त्यांनी राजा बढे यांची कविता माझीया माहेरा या गाण्याला त्यांनी चाल दिली.ग दी माडगूळकर यांनी लिहलेल्या भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इंद्रायणी काठी या गाण्याला पु ल देशपांडे यांनी चाल लावली.pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

पार्ले टिळक विद्यालयात त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इस्माईल यूसुफ या सरकारी कॉलेज मधून त्यांनी लॉं ची डिग्री घेतली. प्राप्ती कर विभागात काही काळ नोकरी करून त्यांनी पुणे इथ स्थानंतर केले. पुणे इथ पु ल देशपांडे यांनी फरगयूसन कॉलेज मधून आपली बी ए व मास्टर ऑफ आर्ट ची डिग्री पूर्ण केली.

पु ल देशपांडे जीवन परिचय –

पु ल देशपांडे यांचे वडील लक्ष्मण देशपांडे यांचे स्वर्गवास पु ल देशपांडे लहान असताना झाले मुळे त्यांच्या वर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. ते शाळेत असल्यापासून पेटी शिकवण्याचे वर्ग घेत असत. त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. कॉलेज मध्ये असताना आपल्या 2 मित्रा सोबत ते गाणी म्हणत असत त्यातून त्यांना 15 रुपये मिळत असत ते 3 जणा मध्ये वाटून घेत असत.

पेट्रोल कंपनी मध्ये आणि रेशनिंग च्या दुकानात कारकून म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. ओरिअन्तल हायस्कूल मध्ये काही काळ ते शिक्षक देखील होते. आपली लॉं ची डिग्री पूर्ण केल्या नंतर त्यांनी काही काळ कलेक्टर ऑफिस मध्ये काम ही केले.

1937 मध्ये पु ल देशपांडे यांनी नाटक प्रयोग करण्यास सुरवात केली. 1937 मध्ये पैजर या अनंत काणेकर यांच्या नाटका मध्ये त्यांनी काम केले. पुढे 1944 साली त्यांनी लिहलेले भाट्या नागपूरकर हे पहिले व्यक्तिचित्र अभिरुचि या नियत कालिकेत प्रसिद्ध झाले. त्यांच बटाट्याची चाळ हे विनोदी पुस्तक फर प्रसिद्ध आहे. 1947 ते 1954 या काळात त्यांनी अनेक चित्रपट मध्ये काम केले अनेक चित्रपटणची कथा त्यांनी लिहाली अनेक संगीतांना त्यांनी चाल दिली.pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

पुढे 1955 साली पु ल देशपांडे हे ऑल इंडिया रेडियो आकाशवाणी इथ कमाला लागले. तिथ त्यांनी अनेक नाटके लिहाली केंद्र सरकार ने दूरदर्शन चालू केले नंतर दूरदर्शन वर पहिलं कार्यक्रम करण्याचा मान पु ल देशपांडे यांना मिळाला. पु ल देशपांडे अनेक क्षेत्रात सर्व गुण संपपण व्यक्ति मतव होते. त्यांनी अनेक साहित्य लिहाली. अनेक एकांकिका लिहल्या अनेल नाटके लिहाली त्यांनी अनेक चित्रपटांच्या कथा लिह;या .

1966 रोजी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1990 साली पद्मविभूषण आणि 1992 साली पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला. 1996 साली त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला. पु ल देशपांडे यांची भाषणे आजही तितक्याच आवडीने एकली जातात. पु ल देशपांडे यांचे भाषण आहे म्हंटल्यावर सभा मंडप भरगच भरत असे. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही राहिले आहेत. त्यांच लग्न सुनीता देशपांडे यांच्या शी झाले.pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

पु ल देशपांडे मृत्यू –

12 जून 2000 साली पु ल देशपांडे यांचे निधन पुणे इथ झाले. तेव्हा त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यां नि 54 वर्षाचा सुखी संसार आपल्या अर्धांगी नि सोबत केला.

निवडक पु ल देशपांडे –

हा पु ल देशपांडे यांचा दूरदर्शन वरील येणार कार्यक्रम लोक आवडीन पाहत असत कोणता तरी एक विषय काढून पु ल देशपांडे त्यावर आपली विनोदी बुद्धी लाऊन तासण तास भाषणे देत असत. त्यांचा पाळीव प्राणी हा भाषणात त्यांनी कावळा चिमणी आणि पोपट या नविषयी आपल्या विनोदी बुद्धीचा वापर करून खूप भारी एकांकि का केली.

बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे यांच्यातील किस्सा –

बाळासाहेब ठाकरे हे थोर हिंदूवादी नेते तर आपले विचार रोख ठोक मांडणारे आणि हिंदू राजकारणी तर पु ल देशपांडे हे हे ही तसेच पण ते थोडेसे हिंदुत्व च्या मुद्यावर मवाळ एक राजकारणात धुरंधर आणि दूसरा साहित्यात धुरंधर दोघांच्या विचारात भिन्नता असली तरी ते दोघे ही महाराष्ट्राचे खरे हीरे होते. दोघांची ही भाषणे pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathiएकण्यासारखी

पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबई चा आणि नंतर ते पुण्यात राहिले. तर बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्याचा ते जन्मभर मुंबई इथ राहिले. पु ल देशपांडे यांच वाऱ्या वरची वरात हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांना खूप आवडत असे. बाळासाहेब ठाकरे मार्मिक या आपल्या मासिकात पु ल देशपांडे यांचे व्यंग चित्र काढत असत. इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी घोषित केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी या अनिबानीला पाठिंबा दर्शवला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करताना पु ल देशपांडे यांनी आपल्या शैलीत वाघ अटक होईल या भीती ने शेपूट घालून घरात बसले आहे असे टोला मारला. pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

जेव्हा शिवसेनेचे सरकार आले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण करण्यास सुरवात केली. तेव्हा पु ल देशपांडे यांना पुरस्कार देण्यास बाळासाहेब आग्रही होते. आजारी असल्याने पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बाळासाहेब ठाकरे वर अनेक वेळ पु ल देशपांडे यांनी आरोप केले पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना कधी ही टोकावर घेतले नाही.

एकदा बाळासाहेब ठाकरे पुण्यामध्ये नवीन पुलाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा आपल्या शैलीत पु ल यांना टोला देताना बाळासाहेब म्हंटले आता जून पुल पाडून नवीन पुल बांधले पाहिजेत. त्यावर उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.

पु ल देशपांडे आजारी असताना बाळासाहेब ठाकरे आपली गाडी घेऊन वाऱ्यावरची वरात हे नाटक एकात त्यांना भेटण्यासाठी निघाले वाटेतच त्यांच्या मरणाची बातमी बाळासाहेब ठाकरे यांना मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीचे सांत्वन केले आणि माघारी परतले. pu la deshpande पू. ल.देशपांडे information in marathi

F&Q

पु ल देशपांडे यांचा जन्म कुठे झाला ?

पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 साली मुंबई इथ झाला.

पु ल देशपांडे यांचा मृत्यू कुठे झाला ?

पु ल देशपांडे यांचा मृत्यू 12 मार्च 2000 ला पुणे इथ गुंतागुंतीच्या आजाराने झाला .

पु ल देशपांडे यांच पूर्ण नाव काय होते?

पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. 1945 साली त्यांचे विवाह सुनीता देशपांडे यांच्या शी झाला.

तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. पु ल देशपांडे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. महाराष्ट्र भूषण असलेले पु ल पुनः होणे नाही.

Leave a Comment