pratapgad fort information in marathi जाणून घ्या प्रतापगडचा इतिहास भौगोलिक पऱ्स्थिती आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले प्रताप गडाचे महत्व पावसाळ्यात च का जावे प्रताप गडावर फिरायला ?
how to reach pratapgad fort?
pratapgad fort information in marathi प्रताप गडावर जाण्याचे मार्ग 4 आहेत . पहिलं रास्ता महाड कडून आहे . दूसरा रास्ता पुणे वाई महाबळेश्वर मधून प्रताप गड ला जातो . तिसरा मार्ग सातारा मेढा महाबळेश्वर आणि मग प्रतापगड असा आहे . चौथा मार्ग रत्नागिरी चिपळूण मार्गे प्रतापगड असा आहे.
pratapgad fort information in marathi –
प्रताप गड हा सह्याद्री च्या कुशीत लपलेलला, हिरव्यागाड झाडीत असलेला किल्ला आहे. त्याचे पूर्वीचे नाव हे भोपऱ्या गड असे होते. प्रतापगडची ऊंची समुद्र सपाटी पासून 3543 फुट इतका उंच आहे. प्रतापगड हा कोयना नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. pratapgad fort information in marathi
प्रताप गडाच्या पूर्वेला महाबळेश्वर उत्तरेला राईगड किल्ला दक्षिणेला कोयना डॅम आणि पश्चिमेला दापोली आहे. हा किल्ला घनदाट जंगलात आहे म्हणून याला गिरीदुर्ग म्हणतात. हा किल्ला छत्रपती शिवाजी महराज यांच्या कारकिर्दीत मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी बांधला . हा किल्ला चडण्यास सोप्पं असला तरी घनदाट जंगलामुळे दिवासा ही या किल्ल्यावर भीती वाटते. हा किल्ला सातारा जिल्ह्यात मोडतो.हा किल्ला तुम्ही पाहण्यासाठी वर्षभर जाऊ शकता.
पावसाळा ऋतूमध्ये हा किल्ला पाहण्याची वेगळीच मज्जा आसते. सर्वत्र हिरवीगार झाडे गडाला भेटायला आलेले पांढरे शुभ्र ढग आणि वाहणार थंड गर वारा . महाबळेश्वर मधून प्रताप गडाकडे जाणार 35 किलोमिटेर चा घाट वरुण पडणार पाऊस आणि दुधासारखे दिसणारे धबधबे जणू स्वर्गाची आठवण करून देतात.नदीच्या किनारी कुटतरी दिसणारी लाल कौलारू घरे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी शेता मध्ये वाऱ्या सोबत डुलणारे भाताचे पीक एकदम जबरदस्त pratapgad fort information in marathi
सुकन्या समृद्धी योजना चालू करा आणि आपल्या मुलीच्या लग्नाची शिक्षणाची चिंता मिटवा
प्रताप गड चा इतिहास –
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा जावळी जिंकण्याचा निर्धार केला कारण जावळी चा चंद्रराव मोरे हा स्थानिक जनतेवर अन्याय करत होता. त्याचा बीमोड करण्यासाठी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्यावर या करून तो प्रदेश जिंकून घेतला. आणि जावळी खोऱ्यावर नियंत्रण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भोपऱ्या डोंगरावर किल्ला बांधला त्याला प्रताप गड असे म्हणतात. प्रतापगड बांधण्याचे काम मोरोजि त्र्यंबक पिंगळे यांच्यावर सोपवण्यात आले. आजही हा गड तितक्याच सू स्थितीत आहे. pratapgad fort information in marathi
book Pratapgad Fort Trek From Pune Overview
तुमच्या घरातील लहान मुलांना किल्ले बनवण्याची आवड असेल तर wooden castle खरेदी करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अनेक पराक्रम केले. त्यापैकी एक म्हणजे अफजल खानचा वध . या ची साक्ष देत अजून ही प्रतापगड मोठया डौलाने देत उभा आहे. जेव्हा महाबळेश्वर सोडून घाटाच्या रस्त्याने आपण खाली जाताना समोर जेव्हा प्रतापगड दिसतो तेव्हा अफजल खानचा महाराजांनी केलेल्या वध डोळ्यासमोर येतो.
आदिलशाह च्या हुकमणे अफजल खान स्वराज्यावर चालून आला . येताना तो जनतेवर अन्याय करत आला . शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा त्याने उचलला होता. जेव्हा अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला पोचला . तेव्हा त्यान शिवाजी महराजांना भेटण्यासाठी बोलावले आणि घातपात करून शिवाजी महाराजांना संपवण्याचा डाव त्याने आखला. शिवाजी महाराजांनी आधीच ओळखले त्याससाठी त्यांनी पूर्वतयारी केली आणि तारीख ठरली 9 नोव्हेंबर 1659 प्रताप गडाच्या पायथ्याशी .
प्रतापगडाच्या पायथ्याला एक तंबू बांधण्यात आला. तिथ दोन्ही बाजूचे अंगरक्षक वकील अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज एवडिच लोक असतील. आस ठरल शिवाजी महाराज हे छोटे वजनाने ही लहान आणि अफजल खान 6 फुट उंच आणि भारदार शरीर असलेला काही दाग फटका होऊ नये म्हणून शिवाजी महाराज यांनी छिलखत आणि वाघनआख्या घातल्या .
शिवाजी महाराजांना भेटतान अफजल खानने आलिंगन दिले आणि आपल्या मुठीत आवळली शिवाजी महाराज यांना समजले की आपल्या सोबत दगा झाला आहे. दुसऱ्या क्षणाला शिवाजी महराज यांनी आपल्या वाघनख्या काढून अफजल खानच्या पोटात घुसवल्या आणि अफजल खानचा कोथळा बाहेर काढला . त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या अंगरक्षक यांनी अफजल खान आणि त्यांच्या सैनिकांना कापून काढले. आणि बलाढ्य अफजल खानला प्रताप गडाच्या पायथ्याशी गाडले. pratapgad fort information in marathi
what to see in pratapgadh fort
- महादरवाजा – प्रतापगड ल एकूण 500 च्या आसपास पायऱ्या असून 100 पायऱ्या चडून गेल की एक भला मोठा दरवाजा लागतो. त्याला महादरवाजा म्हणतात. हा सगवण झाडाच्या लकडपासून बनवलेला खूप मोठा दरवाजा आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरूज आहेत. हत्तीने टक्कर देऊ नये म्हणून याला लोखंडी अनुकूचीदार टोके आहेत.
- छिलखती बुरूज – प्रतापगडला लागून एक टेकडी पूर्वेला सुल्या आकाराची आहे त्याला चिलखती बुरूज म्हणतात. तिथ तोफ ठेवण्यासाठी जागा आहे. आणि एक उंच टावर वर भगवा झेंडा वाऱ्याशी स्पर्धा करत असतो. दिवाळी आणि शिवराज्याभिषेक दिनी इथ दिव्यांची रोषणाई केली जाते हे दृश्य विहंगम असते.
- अफजल खानची कबर –ज्या अफजल खानचा कोथळा शिवाजी महाराज यांनी काढला त्या अफजल खानची कंबर तिथंच प्रतापगडाच्या पायथ्याला आहे. ही कबर शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करून देते. आणि स्वराज्य आणि धर्माच्या आड येणाऱ्या लोकांना इथंच मातीत गडण्याची प्रेरणा देते. pratapgad fort information in marathi
प्रतापगड जवळील पाहण्यासारखी ठिकाणे कोणती ?
प्रताप गड हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खुप सुंदर गिरी दुर्ग आहे. प्रताप गड भोवती पाहायची ठिकाणे ही महाबळेश्वर रायगड, कोकण किनारपट्टी ,पंचगणी , महादेव मंदिर आहे.
महाबळेश्वर –
प्रताप गड ला जाण्या अगोदर ३० किलो मिटर अंतर अगोदर थंड हवेचे ठिकाण म्हणजे महबळेश्वर इथ वर्षभर जाऊ शकता. इथ वेणणा लेक , लिंगमळा धबधबा,सनसेट पॉइंट. असे ३० पेक्षा जास्त गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. इथला पाऊस हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पडतो. वेणणा लेक वर तुम्ही घोडे सवारी, बोटिंग करू शकता. इथ खूप घनदाट झाडी आहे.
पंचगणी –
हे ठिकाण प्रतापगड जवळ आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेले धोम धरण चा विहंगम नजारा दिसतो. हे ठिकाण strawberi साठी प्रसिद्ध आहे. इथ खूप मोठ्ठ्या दरी आहेत. इथ एक भिलार नावच गाव आहे जे पुस्तकांच गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथ बायो लॉजिकल गार्डन आहे.
कोकण किनारपट्टी –
प्रताप गडच्या वेस्ट साइड ला थोड पुढ गेल की अरबी समुद्र आहे. तिथ किनारपट्टी ला कोकण किनारपट्टी म्हणतात. इथ तुम्ही समुद्रात बोटिंग चा आनंद घेऊ शकता. मासे खाऊ शकता.
महादेव मंदिर –
महाबळेश्वर जवळ खूप पुरातन महादेवाचे मंदिर आहे. रावण जेव्हा शंकराला प्रसन्न करून हिमालयातून येताना पिंड घेऊन आला होता. तेव्हा गणपती देवाने मोठ्या चलखीने रावणाला फसवून ती पिंड खाली ठेवण्यास भाग पडले. त्यामुळे इथ मंदिर स्थापन झाले. रावणाने खूप प्रयत्न करून ही टी पिंड त्याला उचलली नाही.
महादेव मंदिर पासून ५ नद्यांच्या उगम झाला आहे. कोयना, वेणणा, कृष्णा,सावित्री ,गायित्री. अशी त्यांची नवे आहेत. ह्या नद्या महाराष्ट्राला वर्षभर पानी पुरवतात. कृष्णा ही नदी त्यातील सर्वात मोठी नदी आहे . या सर्व नद्या पुढे बंगालच्या उपसगरला मिळतात.
Faq on pratapgad fort
pratapgad which district?
प्रताप गड हा सातारा जिल्ह्यात आहे.
fort near pratapgad ?
राइगड हा प्रताप गडाजवलील सर्वात जवळच गड आहे. तो प्रतापगडाच्या उत्तरेला आहे.
how to make pratapgad fort ?
दिवाळी ची सुट्टी लागली की लहान मुलांची किल्ले बनवायची लगबग चालू होते. किल्ला कसं बनवावा हे आपण आज पाहणार आहोत.
साहित्य – प्रथम लाल किंवा काळी माती ४ -५ पोते . थेरमोकोल , प्लॅस्टिक किंवा मातीचे सैनिक शिवाजी महाराज यांची सिंहासनावर बसलेली मूर्ती . हळवी किंवा गहू चे दाणे गाडगे दगड एक पोते. कागदी झेंडे आणि पानी. काळा रंग हिरवा आणि पांढरा व भगवा रंग. pratapgad fort information in marathi
प्रथम किल्ला बनवण्यासाठी योग्य ठिकाण निवडा. आपल्या दरात बाल्कनी मध्ये तुम्ही किल्ला बनवू शकता.मध्यम आकाराचे दगड मांडून पोते फाडून घ्यावे . या दगडावर काळी किंवा लाल माती ओतावी . ही माती ओतल्यावर त्यावर फडलेले पोते टाकावे. डोंगरप्रमाणे त्याला ओबाड दोबहड आकार द्यावा. ओतलेल्या माती मध्ये मडके गुहा दिसेल या प्रमाणे अर्धे मातीत पुरावे. त्यानंतर त्यावर पानी शिपडून हाताने किल्ल्याला आकार द्यावा .pratapgad fort information in marathi
किल्याचा वरती सपाट करून चारी बाजूने थरमकल ची भिंत तयार करावी. थेरमकोल ल काळा रंग देऊन त्यावर वीट प्रमाणे पांढऱ्या रेशया माराव्या. चारी बाजूला झेंडे तयार करून लावावेत भिंतीच्या मध्ये एक दरवाजा बनवावा. किल्ल्यावर जाण्या साठी पायऱ्या बनवाव्या. गडग्या मध्ये पानी ओतून त्या मध्ये प्लॅस्टिक ची मगर सोडावी. किल्ल्यावर मध्ये टेकडे बनवावे. ओढे बनवावे.
त्यानंतर संपूर्ण किल्ला वर गहू किंवा हळवी लावावी आणि त्याला रोज पानी द्यावे. ४ -५ दिवस झाले नंतर गहू व हळवी उगवेल आणि किल्ल्यावरचे जंगल तयार होईल.किल्ल्याच्या पायथ्याला माती टाकून तिथ गहू पेरावे. म्हणजे शेत तयार होईल. दिवाळी दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची छोटी मूर्ती किल्यावर ठेवावी. भिंतींवर झेंडे लावावे. दरवाजा जवळ सैनिक ठेवावे. पूर्ण किल्ल्यावर सैनिक मांडावेत . अश्या तऱ्हेने किल्ला तयार होईल. pratapgad fort information in marathi