Pavsala essay in marathi हा भारतासाठी महत्वाचा ऋतु आहे. भारताचे अर्थकारण या ऋतुवर अवलंबून आहे. भारतातील शेती पावसावर अवलंबून असून भारतीयांच्या विकास आणि समृद्धी साठी पावसाळा महत्वाचा ऋतु आहे
”पूर्ण जगामध्ये 2 ऋतु आहेत हिवाळा आणि उन्हाळा पण भारत हा एकमेव भाग्यशाली देश आहे. भारतामध्ये 3 ऋतु आहेत उन्हाळा हिवाळा आणि आपला पावसाळा(pavsala). याला मान्सून पण म्हणतात. जेव्हा जून महिन्यात हिन्दी महासागरातून वारे उत्तरेकडे वाहते आणि त्यासोबत ढघ घेऊन ही वारे केरळ च्या किनाऱ्याला पोहचते तेव्हा भारतामध्ये पावसाळा हा ऋतु चालू होतो. केरळ च्या कींनारपट्टीला पाऊस आलयानंतर पंधरा दिवसात महाराष्ट्रात आगमन होते.”
Essay on Rainy season in Marathi
उन्हाळत सूर्याच्या प्रचंड गरमी ला कंटाळून गेलेली मानस पावसाळ्याची वाट पाहत असतात. जोराचा वर आणि विजेचा कडकडाट होऊन पावसाचे आगमन होते. पहिल्या पावसाने स्वागत जमीन मातीच्या सुगंधणे करते. पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद अप्रतिम असतो. मुलांची सुरू होणारी शाळा त्यासाठी लागणारी पुस्तके व स्कूल बॅग घयनासाठी मुले बाजारात जाततात. शेतकरी पेरणी ची तयारीला लागतात. पशू पक्षी जीव जंतु पूर्ण निसर्ग पावसाच्या येण्यामुळे आनंदित होतात. मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. मोर नाचताना खूप छान दिसतो.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
नभ दाटून आले कीआस लागते ती पावसाची
मनामधल्या भावना दाटून येऊन घालमेल होते मनाची
पाऊस पडल्यावर ओढे नाले नद्या तलाव अगदी तुडुंबह भारतात. सर्वत्र पाणीच पानी दिसते. बेडकांचा होणारा आवाज पाण्याची टिपटिप आणि गेलेली लाईट आणि भिजून शाळेतून घरी आल्यावर आई ने बनवलेली कांदा भजी खालयावर होणारा आनंद हा शब्दात मांडता येत नाही.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
शेतीच्या पेरण्या झाल्यावर हिरवीगार पिके माना उंच करून डोलू लागतात. डोंगर गवत झाडे शेत पूर्ण जमीन हिरवा शालू परिधान करतो. डोंगरातून वाहणारे पानी जणू दुधाच्या धार असल्यासारख भासतात.
सूर्यफूल सूर्याकडे तोंड करून स्वत सूर्य असयाच्या भासवते. वर्षभर आटलेल्या ओढयणमद्धे छोटे मासे बेडूक आणि खेकडे पोहण्याचा आनंद घेतात. सुट्टीच्या दिवशी विहरीवर पोहणाऱ्या मुलांचे थवे दिसतात. पावसाळ्यात नवीन मूल पोहायला शिकतात. मासे पकडण्यासाठी तरुण पोर पावसात भिजत ओढ्यानवर फिरत बसतात.
पाण्यामध्ये कागदाच्या बोट करून लहान मुले पवसाचा आनंद घेतात. रानफुल उमालल्यानंतर टी वाऱ्यावर डोलताना पावसाची थेंब पडतात आणि त्यावर पडणार सूर्याची किरण हीऱ्यांचा भास घडवून आणतात. पावसाच्या साथीला सूर्य येऊन आकाशात इंद्रदनुष्य निर्माण करतो आणि तो पाहून मन प्रफुल्लित होते.
“हे काळी आई नेस लवकर हिरवा शालू पावसाळा झालाय चालू ”
पावसामुळे निसर्गाची तहान भागते. शेती व पिण्यासाठी लागणारे पानी वर्षभर उपलब्ध होते. आपल्या घरात येणारी वीज ही पावसाचे पानी धरणात साठवून बनवली जाते. पावसामुळे जंगल वाढण्यास मदत होते. नवीन झाडे पावसाळ्यात जन्म घेतात.
माणसांनी केलेला कचरा धुवून टाकण्याच काम पावसाळा करतो.पावसामुळे गावात हिरवेगार होऊन गुरांसाठी चारा तयार होतो.पावसाळा हा ऊनहामुळ निर्जीव झालेल्या निसर्गाला पुनः जीवनदान देतो. पावसाळा चालू झाला की गणपती नवरात्र दसरा ही उत्सव येतात. उत्सव साजरे करताना येणारी मज्जा ही खूपच भारी असते. पावसामुळे वातावरन swach व टवटवीत होते.
पावसाळा हा भारतीय संस्कृति मध्ये विविध पद्धतीने साजरा करतात. पावसाळ्यात अनेक सन साजरे केले जातात. पहिला पाऊस झाला की पेरणी केली जाते. पेरणी ची कामे आटोपली की शेतकरी पेरणी शेतीच्या काममद्धे बैलांची झालेली मदत बैलांचे आभार प्रकट करण्यासाठी बैल पोळा साजरा करतात. हा पवसल्यातील पहिला सन असतो.
त्यानंतर गणपती उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा उत्सव 10 दिवस साजरा करतात. गणपती ला चांगल्या पिकाची आणि पावसाची विनवणी करतात. पाऊस गणपतीचे आगमन पाण्याचा वर्षाव करून करतो
त्यानंतर दुर्गा देवीचे आगमन होते. या दिवशी घट बसवले जातात. आणि जय प्रमाणे पृथ्वी आपले रंग बदलते. त्या प्रमाणे 9 दिवस 9 रंगाचे साड्या देवीला घातल्या जातात. त्या नतर दसरा साजरा केला जातो पावसाळ्याच्या शेवटी दिवाळी साजरी केली जाते हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे
Essay on Rashtriya ekatmata https://rdguides.com/essay-on-rastriya-ekatmata-in-marathi/53/
besst places to visit in rainy season
pavsala essay in marathi-
असा हा सर्वाना हवाहवासा वाटणारा पावसाळा जेव्हा प्रमाणपेक्षय जास्त पडतो तेव्हा नुकसान करतो. दरड कोसळणे, पुर येणे ,पिकांच नुकसान होणे , रास्ते वाहून जाणे ,वीजपुरवठा खंडित होणे या समस्या घेऊन येतो. पावसामुळे साठणारे पानी त्यामुळे अनेक संसर्गजनन्य रोग येतात. Dayria, मलेरिया,dengu ,इत्यादि साठीचे रोग घेऊन येतो.
वीज अंगावर पडून झाडे माणसे गुरे पक्षी मरण पावतात. पुरामुळे नदीकाठच्या गावांचे नुकसान होते. जमीन खचते. पिके वाहून जातात. घरातून बाहेर पडता येत नाही. जीवन काही वेळ विस्कळीत होते. शेतं मध्ये पानी साठून पिकांची मुळकुज होते व पिके वाळून जातात.
सर्वत्र चिखल होतो नदीवर असलेले पूल वाहून जातात त्यामुळे अनेक गावांच संपर्क तुटतो. लाइट चे खांब पावसाने खाली पडतात. आणि वीजपुरवठा खंडित होतो . समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या लोकांना तुफानच सामना करावा लागतो. मोठी मोठी झाडे पडतात.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
पावसाळ्यात रस्त्यांवर दरड कोसळून रास्ते ब्लॉक होतात. डोंगर खचल्याने डोंगराच्या कडेला वसलेली गावे ढीगऱ्या खाली जाऊन अनेक लोक मृत होतात. पुणे येथील मालिन येथे घडलेली घटना सर्वांना ठाऊक च आहे.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
essay on rainy season in english 10 line
There are three seasons in the India summer, winter,and rainy season.
Every seoson is special but I love rainy season.
The rainy season in India is in June, July, August, September, and October.
The rainy season comes after the summer season.
Rainy season is beautiful season.
It is also known Mansoon season
तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात कोण कोणते खेळ खेळता व पावसात मजा करायला तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मराठीमध्ये कोणत्याही विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा.
pavsalyat firnyachi thikane in marathi –
1 महाबळेश्वर – पाऊस कशाला म्हणतात ? हे जर पहायच असेल तर नक्की च तुम्ही महाबळेश्वर ला एकदा पावसाळ्यात गेल पाहिजे . महाराष्ट्रातील इतर भागपेक्षा इथ सर्वात जास्त पाऊस पडतो इथ दिवसतले 24 तास पाऊस पडतो महाबळेश्वर मधे घनदाट जंगलात पडणाऱ्या पाऊसच्या धार जेव्हा झाडांच्या पानावर पडतात तेव्हा येणार आवाज हा संगीताचे सुर एकल्या सारखा वाटतो .
महाबळेश्वर मध्ये एकूण 5 नद्यानंच उगम होतो. निसर्गप्रेमी नि 100 टक्के इथ जावे. अनेक पांढरे शुभ्र धबधबे आणि काळे ढग जणू स्वर्गाचा अनुभव देतात.
महाबळेश्वर ल 2 प्रकारे जाता येते पुण्याहून निघाल्यावर वाई मार्गे पंचगणी च्या घाटातून आणि 2 र म्हणजे साताऱ्यात येऊन मेढा मार्गे जाणे. घाटातून जाताना डोंगरातून वाहणारे पानी आणि पाण्याचा होणार खालखालट मनाला आनंद देऊन जातो. pavsala Essay in Marathi
2 लोणावळा –मुंबई आणि पुण्या च्या मध्ये पावसाळ्यात फिरण्याचे एक महत्वाचे ठिकाण म्हणजे लोणावळा होय इथ अनेक कलाकारांचे देखील बंगले आहेत. लोणावळ्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे भुशी डॅम या डॅम वर पावसाळ्यात पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे लोक पाण्यात खेळणीसाठी येतात. आजूबाजूला दिसणारी भाताची शेती pavsala Essay in Marathi मन परफफुलीत करते. इथ तुम्ही ट्रेन बस आणि रस्त्याने जाऊ शकता. पुण्याहून आणि मुंबई वरुण लोकल गाडी दर 1 तासाला असते.
लोणावल्या मध्ये आपण बंगले भाड्याने घेऊन आपली सुट्टी पावसाळ्यात मजेत घालवू शकता फॉर बूकिंग बंगलो
3 भीमा शंकर – पावसाळा प्रेमी आणि शिव भक्तांना फिरण्यासाठी आणखी एक ठिकाण म्हणजे भीम शंकर होय . घनदाट जंगल आणि पावसाळ्यात डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य असते. नगफडी कोकणकडा गुप्त भीम शंकर आणि महादेवाचे अति प्राचीन मंदिर अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. भीमा नदीचा उगम ही याच ठिकाणी झाला भीमशंकर जंगल ही पाहण्यासारखे आहे .भीमा नदीला इंद्रायणी चंद्र भाग अशी अनेक नवे आहेत.
4 कास पठार – निसर्गाची फुलांची बाग पाहायची असेल तर आऊशयात एकदा तरी कास पठार ल प्रतेकणे जावे . जागतिक एटीहासिक वारसा प्राप्त झालेले हे महाराष्ट्रातील 1 मेव ठिकाण आहे. पावसाळ्यात शेवटी म्हणे सप्टेंबर मध्ये इथ फुलांचा बहार येतो. इतक सुंदर अप्रतिम दिसत जणू निसर्गाने फुलांची बहार इथ केली आहे. इथ हजारो प्रकारची फुले पावसाळ्याच्या शेवटी फुललेली दिसतात.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
आणि महत्वाचे म्हणजे दर 15 दिवसांनी इथ फुलांचा रंग बदलतो.कास पाठरबरोबर इथ बामनोलई कहा धबधबा ही जगप्रसिद्ध आहे. आपल्या मित्रांसोबत आणि मैत्री सोबत भिजायचा आनंद घेण्यासाठी इथ नक्की जावे. इथ पाहण्यासारखा सज्जन गड ही आहे इथ रामदास स्वामी यांनी समाधी घेतली आहे.pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये1200शब्द
पावसाळ्यात सर्वांचा मूड निसर्गप्रमाणे परफफुल्लित असतो . पावसाळ्यात खिडकीच्या कडेला बसून गरम गरम चहा आणि भजी खात मस्त गाणी एकण्यासाठी खाली क्लिक करा.