pandita ramabai information in marathi ह्या एक सामाजिक कार्य कर्ता, लेखक आणि विद्वान, खडतर काळात शिक्षणात आपला ठसा उमटवणाऱ्या महान स्त्री होत्या.
पंडिता रमाबाई pandita ramabai –
पंडिता रमाबाई ह्या थोर विचारवंत, लेखक, विद्वान पंडित, आणि समाजसेविका आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य या समाजा साठी समर्पित केले. समाजात चाललेल्या अनेक दृष्ट चालीरीती प्रथा त्यांनी नष्ट केल्या. जेव्हा स्त्रियांचे घराबाहेर पडणे ही मुश्किल होते. तेव्हा पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतले. त्यांनी 1889 साली चालू केलेल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या एनजीओ चे कार्य आज ही तेवड्याच ताकदीने स्त्रिया आणि मुलीनं शैक्षणिक, आर्थिक,सामाजिक मानसिक दृष्ट्या ताकद वर बनवण्याचे एनजीओ मार्फत चालू आहे. त्यांनी घेतलेले शिक्षण आणि त्यांनी समाजात केलेले कार्य पाहून त्यांना पंडिता ही पदवी देण्यात आली pandita ramabai information in marathi
डॉक्टर apj अब्दुल कलाम यांची माहिती निबंध
संत तुकाराम माहिती / माझा आवडत संत
पंडिता रमाबाई pandita ramabai यांचे बालपण
पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 साली मैसूर संस्थानात असलेल्या मंगलोर जवळील डोंगराळ भागात असलेल्या गंगामूळ या गावी एक मराठी कुटुंबात झाला. गंगामुळ हे गाव आजच्या कर्नाटक मध्ये आहे.पंडित रमाबाई यांचे वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे होते. पंडिता रमाबाई, मेरी रमाबाई,रमाबाई डोंगरे,रमाबाई डोंगरे -मेधावी,रमा डोंगरे अश्या अनेक नावांनी त्या प्रचलित आहेत. त्यांच्या आई चे नाव अंबाबाई(लक्ष्मी बाई ) डोंगरे असे होते. pandita ramabai information in marathi
पंडिता रमाबाई यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे पुरोगामी विचारांचे होते आपल्या मुलीने स्वत: शिकावे मोठे बनावे आणि स्वतच्या पायावर उभे राहावे. असि त्याची ईचा होती. पंडिता रमाबाई व त्यांची आई लक्ष्मी बाई यांना अनंत शास्त्री यांनी वेद शिकवले आणि शिक्षण ही दिले. त्यांच्या भावाचे नाव श्रीनिवास शास्त्री डोंगरे असे होते. अनंत शास्त्री पुरोगामी विचारांचे असल्यामुले रमाबाई 6 महिन्यांची असतानाच लोक त्रास देऊ लागले. त्यामुळे अनंत शास्त्री हे तीर्थ यात्रा ला मुले बाळे घेऊन गेले. pandita ramabai information in marathi
पंडिता रमाबाई pandita ramabai जीवन प्रवास –
पुढे रमाबाई 9 वर्षच्या झाल्या तरी त्यांच लग्न अनंत शास्त्री यांनी केल नाही त्यामुळे त्यांच्या ज्ञात लोकांनी आणि समाजाने त्यांना वाळीत टाकले. तीर्थ यात्रेत असताना अनंत शास्त्री यांनी पंडिता रमाबाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांनी आपल्या मुलीला म्हणजे पंडिता रमाबाई यांना संस्कृत भाषा शिकवली आणि संस्कृत व्याकरण चे धडे दिले. त्यामुळे पंडिता रमाबाई ह्या संस्कृत मध्ये प्रवीण झाल्या. तीर्थ यात्रेच्या प्रवासात पंडिता रमाबाई यांनी मराठी, हिन्दी, तमिळ, गुजराती, हिब्रू ,बंगाली,कन्नड, या भाषा शिकल्या. त्या शिक्षणात हुषार होत्या कोणतेही गोष्ट पंडिता रमाबाई ह्या लगेच आत्मसात करत असत. pandita ramabai information in marathi
1877 भारतात खूप मोठा दुष्काळ पडला होता. याच वर्षी पंडिता रमाबाई यांचे आई – वडील यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्या 18-19 वर्षीयच्या होत्या. पुढे पंडिता रमाबाई यांचे बंधु श्रीनिवास शास्त्री डोंगरे यांच्या सोबत त्या कलकत्ता इथ आल्या . त्यांच्या हुषारीचा सन्मान इथ कलकत्ता इथ झाला. त्यांचा संबंध केशवचंद सेन यांच्या शी आला. त्यांच्या मनात हिंदू धर्म विषयी काहूर आला. हिंदू धर्मात असलेला अंधश्रद्धा , चालीरीती,हुंडा पद्धत, सती प्रथा , जाती प्रथा यांच्या विषयी त्यांनी आवाज उठवला. त्या पुरोगामी विचारांच्या होत्या.
त्यांनी जाती प्रथा नष्ट करण्यासाठी त्याकाळी कलकत्ता मध्ये खालच्या जातीच्या उच शिक्षित तरुण बिहारी दास मेधावी याच्या सोबत लग्न केले. आणि अंतर जातीय विवाहाची प्रथा चालू केली. कलकत्ता इथ सिनेट मध्ये त्यांना पंडिता ही उपाधी मिळाली. ही उपाधी मिळालेली ही एक मेव स्त्री आहे. 1880 साली त्यांचे भाऊ श्रीनिवास शास्त्री डोंगरे यांचा मृत्यू झाला. पंडिता रमाबाई यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही 1882 साली त्यांचे पती बिहारी दास मेधावी यांचा अलपश्य आजाराने मृत्यू झाला.
पुणे इथ स्थलांतर -pandita ramabai
पुढे पंडिता रमाबाई या आपल्या एकुलत्या एक मुलीला मनोरमा ला घेऊन पुणे इथ 31 मे 1882 स्थलांतरित झाल्या. जवळची सगळीच माणसे सोडून गेल्याने त्या पुरत्या दुखत गेल्या. त्यांनी इथून पुढील आयुष्य समाजासाठी आणि महिलांसाठी घालवण्याचा निर्धार केला. त्यांनी पुणे इथ आर्य समाजाची स्थापना करून पुणे सोलापूर ठाणे मुंबई अहमदनगर इथ आर्य समाजाची स्थापना करून पुरोगामी विचारांचा प्रसार केला.आर्य समाज हा आज ही पुरोगामी विचार प्रसार करण्याचे काम करत आहे. pandita ramabai information in marathi
पुरोगामी विचार म्हणजे हिंदू धर्मात असणारी जाती प्रथा नष्ट करणे. हिंदू धर्म मध्ये जेव्हा एखाद्या स्त्री चा पती मरण पावतो तेव्हा ती पत्नी ही आपले जीवन त्याग करून पतीच्या अग्नि मध्ये प्रवेश करते. आणि आपले जीवण संपवते. याला सती प्रथा म्हणतात. लग्न मध्ये मुलीच्या बापने मुलाला लग्नात हुंडा द्यायचा हुंडा दिल नाही तर तिचा मानसिक छळ केला जायचं . त्याला हुंडा प्रथा म्हणतात. pandita ramabai information in marathi
पंडित रमाबाई यांनी आर्य समाज च्या माध्यमातून ह्या प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. खालच्या जातीच्या मांसणसोबत उच जातीचे लोक उठत बसत नसत त्यांना दुय्यम दर्ज देत असत याला ही पंडिता रमाबाई यांनी विरोध केला. त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना अनेक ठिकाणी पुरोगामी विचार पसरवत असताना विरोध झाला. त्यांच्या या कामामुळे अनेक सनातनी उच वर्गीय लोक त्यांचा विरोध करू लागले. पुढे त्यांनी स्त्री ला समान हक्क मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनीधर्मनीती हे पुस्तक 1883 साली पंडिता रमाबाई निबंध लिहले.pandita ramabai information in marathi
विदेश प्रवास आणि धर्मांतर –
पुढे 1883 लाच स्त्री सन्मान मिळवा स्त्री ला तिचे हक्क मिळावे म्हणून आणि हिंदू धर्मात स्त्री ला तेव्हा देत असलेली नीच वागणूक च्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी अधिक प्रभावी पणे कार्य करता यावे म्हणून पंडिता रमाबाई ह्या आपल्या मुलीला मनोरमा ला घेऊन इंग्लंड इथ गेल्या. तिथ पंडित रमाबाई
इंग्रजी आणि वैदिक शिक्षण घेतले. तसेच हिब्रू भाषेचा ही अभ्यास केला. तिथ सेंट मेरी आश्रमात त्या राहिल्या भगवान ख्रिस्ती ने दिलेल्या प्रेमाच्या संदेश मुले आणि हिंदू धर्मात त्या काळी स्त्रियांना मिळणाऱ्या आपमानामुळे त्यांनी 29 सप्टेंबर 1883 ला ख्रिस्ती धर्म स्वीकारला. रमाबाई निबंध
पंडिता रमाबाई ह्या वैदिक शिक्षणात पंडित होत्या. फार वर्षा पूर्वी हिंदू धर्मात जाती व्यवस्था, नव्हती. हिंदू धर्मात स्त्री ला देवी मानले जायचे सती प्रथा बाल विवाह अश्या प्रथा नवत्या . स्त्रियांना समान वागणूक मिळत असे. पण काही समाज कंटाकणी हिंदू धर्म घाण करून टाकला होता. त्या विरुद्ध पंडिता रमाबाई नि अनेक वर्ष आवाज उठवून ही मेलेल्या हिंदू समाजाने रमाबाई याना व त्यांच्या विचारांना खूप त्रास दिल. देवाची पूजा अर्चना करण्यासाठी मधे येणाऱ्या आणि खालच्या जातीच्या लोकांना देवाची पूजा विरोध करणाऱ्या मध्यस्थ ब्राह्मण लोकांचा त्यांनी विरोध केला. या सगळ्याला कंटाळून पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला .
इथच त्यांनी बायबल या ख्रिस्ती धर्माचे ग्रंथ असलेल्या हिब्रू भाषेतील ग्रंथाचे मराठी मध्ये अनुवाद केला.पुढे ख्रिस्तही धर्माचा प्रसार करण्यासाठी त्या भारतात आल्या त्यांनी बाल विधवा झालेल्या मुलींना शिकवण्याची मोहीम हाती घेतली. त्या साठी मराठी मध्ये अनेक पुस्तके त्यांनी लिहाली. बाल विधवांना समाजात ताठ मानेने जगत यावे म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांनी बाल विधवा यांच्या वर द हिंदू हाय कास्ट वुमन हे पुस्तक लिहले. अमेरिका आणि ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रकारची मदत त्यांना केली.
त्यांनी आनंदी बाई जोशी यांच्या पुरस्कारवेळी त्या स्वत अमेरिकेला हजार होत्या. तिथून आल्यानंतर त्यांनी शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे पुढे पंडिता रमाबाई ट्रस्ट असे नाव पडले हा ट्रस्ट त्यांनी 1889 साली चालू केला तो आज ही कार्यरत आहे आजपर्यंत या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक महिलांना आत्मनिर्भर केले आहे. पुढे पंडिता रमाबाई यांनी आपल्या मुली मनोरमा हिच्या सोबत अंध विदहयार्थ्याना शिकवण्यासाठी अजून एक संस्थान चालू केले. पंडिता रमाबाई निबंध
शारदा सदन च्या माध्यमातून पंडिता रमाबाई यांनी अनेक समाज कार्ये केली त्यांनी बालपणी विधवा झालेल्या मुलींना एकत्र आणले त्या मुलींना सती प्रथा पासून वाचवले. त्यांना शिक्षण दिले. त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना रोजगार दिला. त्यांच्या शिक्षणाचा खर्च पंडिता रमाबाई ह्या शेतामद्धे विविध पिके लाऊन त्यातून उत्पन्न काढत असत आणि त्या उत्पन्नातून पंडित रमाबाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असत. पंडिता रमाबाई
तसेच आंतरजातीय विवाह होण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेत असत. त्यांनी गरीब आजारी लोकांचे उपचार करण्यासाठी शारदा सदन मध्ये एक हॉस्पिटल ही बांधले. तसेच गरजू लोकांना राहण्यासाठी संध्याकाळची सोय ही त्यांनी केली . महिलांना त्यांनी विणकाम शिवणकाम मुद्रण काम शिकवले. तसेच शेती मध्ये जास्त उत्पन्न काढण्यास प्रोत्साहित केले.
पंडिता रमाबाई यांना समाज कांटकांनी त्यांच्या पोरोगामी विचारांच्या कार्यात अनेक अडथळे आणले. पण पंडिता रमाबाई ह्या डग मग ळया नाहीत त्यांनी पऱ्स्थिती चा सामना करत समाजसेवा चालूच ठेवली. त्या नेहमी गरजू स्त्री साठी तिच्या हककसाठी लढत राहिल्या. त्यांनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी त्या मनाने नेहमी हिंदू राहिल्या. त्यांनी जीवन भर सात्विक अन्न च खाल्ले. अश्या या महान समाज सेविका लेखिका 5 एप्रिल 1922 ला मिरज इथ आपल्याला सोडून गेल्या. जीवणभर त्यांनी समाजासाठी कार्य केले. पंडिता रमाबाई
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन –
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन हे संस्था महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातिल केडगांव इथ आहे. ही संस्था पंडिता रमाबाई यांनी 1889 ला चालू केली असून या संस्थेचे अविरत कार्य अजून ही चालू आहे. त्यांनी आतापर्यंत 100000 पेक्षा जास्त अनाथ गरजू महिला व मुलींना स्वतच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. त्यांच्या या अविरत कार्य ला माझ्या टीम चा सलाम