My school Mazi shala essay in Marathi – माझी शाळा 1000 words

                                                     निबंध म्हणजे आपल्या कल्पांना ना आपल्या विचारांना लिखित स्वरूपात मांडणे होय. निबंधाचे अनेक प्रकार आहेत. माझी शाळा My school हा वर्णनात्मक निबंध आहे. शाळा ही अशी गोष्ट आहे की ति प्रतेक माणसाच्या आयुष्यात अनेक विस्मरणीय क्षण बनवते. प्रतेक शाळा मुलांच्या आयुष्य संस्कार भरवते. मुलांच्या यशात शाळेचा सिंहाचा वाटा असतो. जीवनात एकतरी किस्सा हा प्रतेकच्या असतोच की जो शाळेशी जोडलेला असतो.

My school essay in marathi for class 6

                               शाळा म्हणजे काय ? विदयेच मंदिर !

                               शाळा म्हणजे काय ? ज्ञानाची तिजोरी !

                               शाळा म्हणजे काय ? अविस्मरणीय क्षण !

                               शाळा म्हणजे काय ? यशाची सुरवात !

My school essay 1000 words

                                               या जगात प्रतेक देशात प्रतेक राज्यात प्रतेक जिल्ह्यात प्रतेक तालुक्यात तालुक्यातील प्रतेक गावात एक शाळा आहे. पन माझी शाळा सगळ्यात भारी आहे माझ्या शाळेचे नाव —————- आहे. माझी शाळा आमच्या गावाजवळ टेकडीवर आहे. शाळेला भिंतीच कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंड मध्ये चिंच लिंब बदाम व अशोकाची झाडे आहेत. हिरव्या झाडीत लाल रंगाने रंगलेली माझी शाळा अगदी मनमोहक आहे. तिथंच शाळेजवळ पानी पिण्यासाठी पणपोई आहे. शाळेला लोखंडी दरवाजे व हवा खेळती राहावी म्हणून मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. शाळेसमोर भले मोठे ग्राऊंड आहे. त्यात खो खो खेळण्यासाठी २ खांब लावले आहेत.

My school essay in marathi for class 7

माझ्या शाळेमध्ये खूप खूप मज्जा येते. आमच्या शाळेत प्रतेक विषयाला एक एक शिक्षक आहेत. ते प्रतेक विषय आवडीन सर्वांना शिकवतात. जशी आई आपल्या मुलांची काळजी घेते तशे आमची काळजी आमचे शिक्षक घेतात. शाळेत शिक्षक आम्हाला गणित ,विद्यान, हिस्टरी,भूगोल,चित्रकला,स्पोर्ट ,मराठी , हिन्दी शिकवतात. आमच्या शाळेत गरीब श्रीमंत उच नीच हुशार गंड असा भेदभाव करत नाहीत. आमच्या शाळेच्या भिंतींवर महात्मा गांधी, नेहरू,आंबेडकर,सुभाषचंद्र बोस,छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे रेखटली आहेत.

प्रतेक वर्गात देवी सरस्वती चा फोटो आहे . प्रतेक वर्गाच्या भिंतींवर फळे फुले भारताचा नकाशा प्राणी बाराखडी aplphabet व सुंदर सुंदर कविता लिहल्या आहेत. भारताच्या नकाशावर हातातली छडी घेऊन आमचे गुरजी संपूर्ण देशाचे भ्रमण करून आणतात. मुलांना बसण्यासाठी बेंच आहेत . आणि समोर भला मोठा काला फळा आहे. त्यावर सुविचार लिहलेला असतो.

  

 Mazi shala essay in 1000 words

                                  माझी शाळा रोज १० वाजता भरते. शनिवारी सकाळी लवकर शाळा असते. सर्व मुले शाळा भरण्यागोदार शाळेत बॅग आणि डबा घेऊन हजर होतात. शाळेचा गणवेश टापटीप घालून सर्व मुले येतात. शाळा भरल्यानंतर सर्वप्रथम rastragit होते. तेव्हा सर्व मूल मैदानात एक रांगेत उभी राहून rastragit म्हणतात. Rastragit  झाल्यावर सर्व मुले आपल्या वर्गात जातात.

उशिरा येणाऱ्या मुलांना कोंबडा बनवले जाते. त्यानंतर विषयाचे तास चालू होतात. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक वेळेत हजर होऊन मुलां चा  अभ्यासक्रम घेतात. आमच्या शाळेत दुपारचे जेवण मिळते. त्यामध्ये भात वरण अंडी भाजी असे जेवण मिळते.

शाळा चालू झाली की शाळेचे साहित्य घेण्यासाठी गडबड होते. आम्ही 40%कमी किमतीत शालेय समान देतो .https://amzn.to/49D0sLK

  My school essay in marathi for class 4                       

        My school  आम्ही सर्व मित्र मिळून जेवण करतो. व जेवनांतर परत तास चालू होतात. आमचे शिक्षक खूप छान शिकवतात कोणाला समजल नाही तर परत शिकवतात. मोकळ्या वेळेत बातम्या स्टोरी यांसारखे विषय वर शिक्षक मुलांशी चर्चा करतात. जोक सांगितले जातात. नंतर ५ वाजता शाळा सुटते. आणि सर्व मूल आपापल्या घरी जातात. घरी गेल्यावर मुलांना अभ्यास करण्यासाठी ghruhpath  दिल जातो. शनिवारी ग्राऊंड वर कवायत करून घेतली जाते . स्पोर्ट चे शिक्षक योग आसने शिकवतात. जयंती पुण्यतिथि ला मुलांकडून भाषणे करून घेतली जातात. थोर नेत्यांच्या आऊशयची माहिती दिली जाते.

वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. तिथ मुलांकडून वेगवेगळे प्रयोग प्रदर्शित केले जातात. दिवाळी ची सुट्टी झाली की आमच्या शाळेत खेळाचे सामने चालू होतात. त्यामध्ये खो खो कबड्डी फुटबॉल यांसारखे खेळ असतात. जिंकणाऱ्या मुलांना प्रमाणपत्र दिले जातात. आठवड्यातून एकदा शाळेच्या परिसराची swachhata करून घेतात. त्यांतर मुलांच्या आतील गुणांना चालना भेटण्या साठी संगीत कार्यक्रम घेतले जातात. तेव्हा खूप खूप मज्जा येते.

                                माझ्या शाळेत मुलांच्या सर्वांगी न विकासासाठी विविध उपक्रम राभवले जातात. अशी माझी शाळा खूप सुंदर आहे. तिथ माझ मन खूप रमत माझ्यातील गुणांचा विकास होतो. मला नवनवीन मित्र तयार होतात. भाषणाच्या स्पर्धे मुळे माझ्यातील नेतृत्व सुधरते. खेळाच्या स्पर्धेमुळे माझ्यातील खेळाडू जागा होतो. मला लिहायला वाचायला येऊ लागले. वेगवेगळ्या महापूरशांची माहिती अवगत होते. आणि माझ्या उजवल भविष्याची खात्री मला माझी शाळा देते.     

My school essay in marathi                       

    अशी माझी शाळा जगात सर्वात भारी शाळा आहे. माझ्या शाळेतील शिक्षक हे सर्वात उत्तम आहेत

Pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्ये

Pavsala Essay in Marathi- पावसाळा निबंध मराठी मध्येhttps://rdguides.com/pavsala-essay-in-marathi/52/

Pavsala हा भारतासाठी महत्वाचा ऋतु आहे. भारताचे अर्थकारण या ऋतुवर अवलंबून आहे. भारतातील शेती पावसावर अवलंबून असून भारतीयांच्या विकास आणि समृद्धी साठी  पावसाळा महत्वाचा ऋतु आहे

                                                      पूर्ण जगामध्ये 2 ऋतु आहेत हिवाळा आणि उन्हाळा पण भारत हा एकमेव भाग्यशाली देश आहे. भारतामध्ये 3 ऋतु आहेत उन्हाळा हिवाळा आणि आपला पावसाळा(pavsala). याला मान्सून पण म्हणतात. जेव्हा जून महिन्यात हिन्दी महासागरातून वारे उत्तरेकडे वाहते आणि त्यासोबत ढघ घेऊन ही वारे केरळ च्या किनाऱ्याला पोहचते तेव्हा भारतामध्ये पावसाळा हा ऋतु चालू होतो. केरळ च्या कींनारपट्टीला पाऊस आलयानंतर पंधरा दिवसात महाराष्ट्रात आगमन होते.

Essay on Rainy season in Marathi

                                          उन्हाळत सूर्याच्या प्रचंड गरमी ला कंटाळून गेलेली मानस पावसाळ्याची वाट पाहत असतात. जोराचा वर आणि विजेचा कडकडाट होऊन पावसाचे आगमन होते. पहिल्या पावसाने स्वागत जमीन मातीच्या सुगंधणे करते. पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद अप्रतिम असतो. मुलांची सुरू होणारी शाळा त्यासाठी लागणारी पुस्तके व स्कूल बॅग घयनासाठी मुले बाजारात जाततात. शेतकरी पेरणी ची तयारीला लागतात. पशू पक्षी जीव जंतु पूर्ण निसर्ग पावसाच्या येण्यामुळे आनंदित होतात. मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. मोर नाचताना खूप छान दिसतो.

                                                  “नभ दाटून आले की, आस लागते ती पावसाची,

मनामधल्या भावना दाटून येऊन घालमेल होते मनाची

                                             पाऊस पडल्यावर ओढे नाले नद्या तलाव अगदी तुडुंबह भारतात. सर्वत्र पाणीच पानी दिसते. बेडकांचा होणारा आवाज पाण्याची टिपटिप आणि गेलेली लाईट आणि भिजून शाळेतून घरी आल्यावर आई ने बनवलेली कांदा भजी खालयावर होणारा आनंद हा शब्दात मांडता येत नाही. शेतीच्या पेरण्या झाल्यावर हिरवीगार पिके माना उंच करून डोलू लागतात.

डोंगर गवत झाडे शेत पूर्ण जमीन हिरवा शालू परिधान करतो. डोंगरातून वाहणारे पानी जणू दुधाच्या धार असल्यासारख भासतात. सूर्यफूल सूर्याकडे तोंड करून स्वत सूर्य असयाच्या भासवते. वर्षभर आटलेल्या ओढयणमद्धे छोटे मासे बेडूक

आणि खेकडे पोहण्याचा आनंद घेतात. सुट्टीच्या दिवशी विहरीवर पोहणाऱ्या मुलांचे थवे दिसतात. पावसाळ्यात नवीन मूल पोहायला शिकतात. मासे पकडण्यासाठी तरुण पोर पावसात भिजत ओढ्यानवर फिरत बसतात.पाण्यामध्ये कागदाच्या बोट करून लहान मुले पवसाचा आनंद घेतात. रानफुल उमालल्यानंतर टी वाऱ्यावर डोलताना पावसाची थेंब पडतात आणि त्यावर पडणार सूर्याची किरण हीऱ्यांचा भास घडवून आणतात. पावसाच्या साथीला सूर्य येऊन आकाशात इंद्रदनुष्य निर्माण करतो आणि तो पाहून मन प्रफुल्लित होते.        

                                           “हे काळी आई नेस लवकर हिरवा शालू

                                               पावसाळा झालाय चालू ”

    पावसामुळे निसर्गाची तहान भागते. शेती व पिण्यासाठी लागणारे पानी वर्षभर उपलब्ध होते. आपल्या घरात येणारी वीज ही पावसाचे पानी धरणात साठवून बनवली जाते. पावसामुळे जंगल वाढण्यास मदत होते. नवीन झाडे पावसाळ्यात जन्म घेतात. माणसांनी केलेला कचरा धुवून टाकण्याच काम पावसाळा करतो.पावसामुळे गावात हिरवेगार होऊन गुरांसाठी चारा तयार होतो.

पावसाळा हा ऊनहामुळ निर्जीव झालेल्या निसर्गाला पुनः जीवनदान देतो. पावसाळा चालू झाला की गणपती नवरात्र दसरा ही उत्सव येतात. उत्सव साजरे करताना येणारी मज्जा ही खूपच भारी असते. पावसामुळे वातावरन swach व टवटवीत होते.                                          

                                                “असा हा सर्वाना हवाहवासा वाटणारा पावसाळा जेव्हा प्रमाणपेक्षय जास्त पडतो तेव्हा नुकसान करतो. दरड कोसळणे, पुर येणे ,पिकांच नुकसान होणे , रास्ते वाहून जाणे ,वीजपुरवठा खंडित होणे या समस्या घेऊन येतो. पावसामुळे साठणारे पानी त्यामुळे अनेक संसर्गजनन्य रोग येतात. Dayria, मलेरिया,dengu ,इत्यादि साठीचे रोग घेऊन येतो. “

वीज अंगावर पडून झाडे माणसे गुरे पक्षी मरण पावतात. पुरामुळे नदीकाठच्या गावांचे नुकसान होते. जमीन खचते. पिके वाहून जातात. घरातून बाहेर पडता येत नाही. जीवन काही वेळ विस्कळीत होते.

Leave a Comment