maza avadta neta in marathi या पृथ्वीवर अनेक नेते होऊन गेले . पण नरेंद्र दास मोदी यांसारख नेतृत्व करणार नेता मी पाहिलेला नाही त्यांच्यातील नम्रता नेतृत्व गुण धडाडीने निर्णय घेण्याचे शैली. आणि भविष्याचा वेध घेणार विचार एकूण कोणीही सहज प्रभावित होत.
maza avadta neta माझा आवडता नेता नरेंद्र मोदी
नेता म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ति होय. नेता जर चांगला असेल तर गाव तालुका राज्य देशाचा विकास होतो. नेता मेहनती भावनिक स्थिर हुशार आणि धाडसी निर्णय घेणार असला पाहिजे. हे सर्व गुण मला एक नेत्यात आज दिसतात ते म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी.
maza avadta neta माझा आवडता नेता निबंध मराठी नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे . त्यांचा जन्म गुजरात मधील वड नगर इथ झाला . त्यांचे वडील दामोदर दास मोदी यांच वड नगर रेल्वे स्टेशन ला चहाचे दुकान होते. 17 सप्टेंबर 1950 ला नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला . दामोदर दास मोदी यांना 6मुले होती नरेंद्र मोदी हे 3 रे आहेत . लहानपानापासून नरेंद्र मोदी हे वडिलांना चहाच्या दुकानावर मदत करायचे .8 वर्षाचे असताना नरेंद्र मोदी यांनी आरएसएस जॉइन केले.
maza avadta neta
नरेंद्र मोदी हे लाहानपणीपासून खूप मेहनती होते. त्यानंतर ते संपूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी घर सोडून निघून गेले . ते खूप आध्यात्मिक होते. त्यांना त्यांच्या गुरूंचा आदेश झाल्यावर ते परत गृहस्थ धर्मात आले. त्यांनी तरुण वयात जसोदा बेन यांच्याशी लग्न केले. परंतु त्यांना देशासाठी काहीतरी कारीचे होते . आरएसएस चे संस्कार त्यांना गप्प बसून देत नव्हते . त्यांनी पुढे गृहस्थ धर्माचा त्याग करून देशयच्या विकास साठी आरएसएस जॉइन केली. विवेकानंद यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला.
मुलांना खेळणासाठी बेस्ट toy car विकत घेणीसाठी इथ क्लिक करा
नरेंद्र मोदी हे वयस्क झाल्यावर 1971 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय संघात प्रवेश केला . पुढे आणीबाणी च्या काळात नरेंद्र मोदी यांना अटक देखील झाली. मोदी हे पूर्ण वेळ संघासाठी काम करू लागले . 2001 मध्ये त्यांना गुजरात चा मुख्यमंत्री बनव्यात आले. त्यानंतर त्यांनी गुजरात ला पुडच्या 14 वर्षात विकासात अग्रसर स्थानात नेले. केशुभाई पटेल यांची प्रकृती खालवल्यामुळे राजकोट इथून जिंकून त्यांनी 2001 ला मुख्यमंत्री ची शपथ घेतली. गुजरात च्या विकास साठी त्यांनी अनेक योजना आणल्या लोकांना कंपनी टाकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. maza avadta neta in marathi
अनेक देशातील नावजलेल्या compani न त्यांनी गुजरात मध्ये आमंत्रण दिले. त्यामुळ पुडच्या 15 वर्षात त्यांनी गुजरात मध्ये आउदोगीक क्रांति घडवून आणली. 2014 मध्ये केंद्रात अस्थिरता असल्याने त्यांनी आपला मोर्चा दिल्ली कडे वळवला . आणि 2014 साली आपल्या उत्तम भाषण शैली आणि विकास मुद्दे घेऊन मोदी पंतप्रधान झाले . भारतीयांच्या मनात प्रगतीचे वारे तयार केले. त्यांनी प्रतेक भरतीयांमधला उद्योजकता जागृत केले. निवडून आल्यावर अनेक धाडसी निर्णय मोदींनी घेतलेmaza avadta neta in marathi
त्यांनी कलम 370 रद्द करून काश्मीर भारत सामावून घेतले caa लागू केले. यामुले शेजारील राष्ट्रातून अन्याय झालेल्या धर्मातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले. राम मंदिर हा 500 वर्षापसून चालत असलेला खटला त्यांनी सोडवला व 2024 साली भव्य राममंदिर चे उद्घाटन केले. g 20 चे समारंभ ही त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित केला. तीन तलाक सारखे मुस्लिम समाजातील मुद्दे त्यांनी नष्ट करून मुस्लिम महिलांना न्याय दिल
. भारतीय सीमानचे रक्षण करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर सीमेच्या कडेने रोड devlop केले. भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे इथ अनेक जाती धर्म चे लोक राहतात. त्यांना वेगवेगळे कायदे आहेत. भारत मध्ये समानता यावी म्हणून नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा आणला. तसेच ईग्रजांच्या काळापासून चालत आलेले आयपीसी व crpc रद्द करून नवीन भारताचे नवीन कायदे नरेंद्र मोदी यांनी अस्तित्वात आणले.
धाडसी निर्णय घेणे हा नरेंद्र मोदी यांचा नेता म्हणून हा पैलू मला खूप आवडतो. maza avadta neta काळ्या पैशयला आवर घालण्यासाठी त्यांनी नोट बंदी सारखा धाडसी निर्णय घेतला त्यामुळे भ्रष्टाचार वर आला घेतला गेला. नरेंद्र मोदी यांनी सारजीकल स्ट्राइक करून भारताच्या दुशमनांना त्यांची लायकी दाखवून दिली. 2019 च्या 2 रय टर्म मध्ये नरेंद्र मोदी यांनी बहुमत मिळवले . maza avadta neta
आपली इकॉनमी नरेंद्र मोदी यांनी 3 रय नो वर आणली. नरेंद्र मोदी हे आज देखील 17 तास काम करतात. भारताचे नाव त्यांनी पूर्ण जगत केले. जगातील सर्व देशात त्यांनी दौरे केले व विरोधी देशांना एकाकी पडले. त्यांची सगळी दुनिया दिवाणी झाली . नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उद्योजक सामान्य नागरिक यांसाठी अनेक योजना आणल्या . maza avadta neta
गरिबांना पक्के घर उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस सवछ जल योजना मॉडर्न हायवे आणि upi सारख्या टेक्नॉलजी मुले पैश्यांची देवाण घेवाण करणे खूप सोईस्कर झाले. upi हे संपूर्ण जगत वापरले जाऊ लागले . corona काळात मोफत अन्न त्यांनी दिले. भारतमध्ये लस बनवून त्यांनी जगाला मोफत दिली. असा हा नेता आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या उजवळ दृष्टी मुले भारताचे भविष्य सार्थक होईल . भ्रष्टाचार मुक्त सवयच भारत आणि भविष्याचा वेध घेणार भारत निर्मित होईल .
नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत घेतलेले महत्वाचे निर्णय
1 उज्वला योजना – उज्वला योजने अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी 3 करोंड पेक्षा जास्त महिलांना चुली वर स्वयंपाक करण्या पासून मुक्त केले त्यांना मोफत गॅस शेगडी दिली. महिलांना जळण आणावे लागत नाही त्यामुळे पर्यावरण चे नुकसान कमी झाले. धुरा पासून महिलांना होणारे आजार कमी झाले. त्यांचे आरोग्य चांगले झाले त्यांचा स्वयंपाक करण्या साठी लागणार वेळ कमी झाला.
2 आरोग्य योजना – नरेंद्र मोदी यांनी आबा कार्ड च्या मध्यमातुन प्रतेक कला 5 लाख पर्यन्त मोफत इलाज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. maza aavdta neta maza avadta neta in marathi आजकालच्या युगात वैदकीय सेवा खूप महाग झाले आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरिक याचा लाभ घेण्या पासून वंचित राहू नये म्हणून नरेंद्र मोदी यांनी ही योजना आणली आहे.
3 कलम 370 – नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून भारताची ताकद या जगासमोर दाख वली . कलम 370 हे जम्मू काश्मीर मध्ये लागू होते. जम्मू काश्मीर स्वातंतरया नंतर भारतात शमिळ झाले परंतु भारतातील नागरिक तिथ जमीन घेऊ शकत नवते तिथ भारताचा राष्ट्र गान झेंडा लावू शकत नवते. तिथ भारताचे संविधान लागू नव्हते. काश्मीर हा भारताचा अभिन्न यंग आहे. तरी ही तिथ आपण काहीच करू शकत नव्हतो. शेजारील राष्ट्रे त्याचा गैर फायदा घेऊन काश्मीर मध्ये अशांतता प्रस्थापित करत होते. नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेत कलम 370 maza avadta neta in marathiहटवून भारताला काश्मीर मिळवून दिले.
4 मेक इन इंडिया – नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया सारख्या योजना भारत मध्ये लागू केल्या मुले भारत मध्ये आउद्योगीक क्रांति झाली. त्यामुळे अनेक कंपनी भारत मध्ये इन वेस्ट मेंट करू लागली आणि भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला. मोबाइल उत्पादनात भारत अग्रसर झाला. भारताचा निर्यात वाढली.maza avadta neta in marathi
5 तीन तलाक – मुस्लिम समाजात अनेक वर्ष पासून चालत आलेली 3 तलाक ही प्रथा नरेंद्र मोदी यांनी समाप्त केले आणि मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क दिले. मुस्लिम समाजात महिलांना नगण्य स्थान होते. जर एखाद्या विवाहित पुरशाने तलाक तलाक हा शब्द 3 वेळा म्हंटले तर त्या स्त्री ला नवऱ्याचे घर सोडायला लागत असे. तीला नवऱ्या कडून कोणते ही हक्क मिळत नसत. तिला पोटगी मिळत नसे आणि परत नवऱ्या सोबत राहायचे असेल तर हलाला सारख्या जटिल सिस्टम मधून जावे लागत असे. मुस्लिम महिलांना नरेंद्र मोदी यांनी नये मिळवून दिला.
6 महिलांना 33 टक्के आरक्षण – महिला नची संख्या भारतीय राजकारणात बोटावर मोजन्य इतकी आहे महिलांना न्याय मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी महिलांना राज्य सभा व लोक सभा मध्ये 33 टक्के आरक्षण दिले.
7 जागतिक दर्जा चे रास्ते – नितीन गडकरी व नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयतनातून संपूर्ण भारतात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. हे रास्ते जागतिक दर्जा चे आहेत. त्यांनी भारताच्या सीमानचे रक्षण करण्यासाठी सर्व सीमा रस्त्यांनी जोडून घेतल्या.
8 caa – शेजारील राष्ट्रातील प्रता डित झालेले अल्प समुदायातील लोकांना नरेंद्र मोदी यांनी आश्रय दिला. शेजारील मुस्लिम बहुल राष्ट्रांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास देऊन पळवून लावले caa च्या माध्यमातून त्यांनी त्यांना भारतात आश्रय दिला. maza avadta neta in marathi
9 भारतीय संस्कृति चा विस्तार – भारतीय संस्कृति ला नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळी वर नेले. त्यांनी योगा ची शिकवण संपूर्ण जगाला दिली. भारताचा इतिहास जागतिक पातळीवर मांडला . आणि भारताचे नाव त्यांनी केले.
10 राम मंदिर – 500 वर्ष पासून चालत आलेला रम मंदिर संघर्ष न्यायालयात जलद चालवून लाखों हिंदू लोकांना त्यांनी भव्य राम मंदिर दिले.
11 भ्रष्टाचार मुक्त भारत – भारत ला भ्रष्टाचार मुक्त करण्याची मोहीम त्यांनी आखली. त्यासाठी नोट बंदी सारख्या अनेक निर्णय त्यांनी घेतले. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना त्यांनी जेल मध्ये टाकले. maza avadta neta in marathi
12 पर्यटन – नरेंद्र मोदी यांनी पर्यटणाला चालना मिळावी म्हणून सरदार वल्लभ पटेल यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती बनवली त्यांनी अनेक मंदिरांचा विकास केला. त्यांनी लक्षदविप सारखी बेटे पार्टनसाठी विकसित केली.
तुम्हाला हा निबंध कस वाटला कमेन्ट करून सांगा