marathi paithani saree-7 प्रकार मराठी पैठणी साडी

marathi paithani saree मराठी ब्रोकेड पैठणी, मुनीया ब्रोकेड पैठणी, बांगडी मोर पैठणी, काली चंद्रकला पैठणी, संगीत पैठणी,एक धोति पैठणी,पेशवाई पैठणी,सिंगल पल्लू पैठणी ,डबल पल्लू पैठणी

paithani silk saree पैठणी सिल्क साडी इतिहास marathi paithani saree

पैठणी साडी मध्ये स्त्रीचे सौन्दर्य हे उठून दिसते. नाकात नाथ गळ्यात मोती यांचा हार आणि पाया मध्ये कोल्हा पुरी चप्पल आणि डोक्यावर भगवा फेटा डोक्यावर चंद्र कोर आणि कानात सोन्याची फुले आणि पेंट पैंजण कपाळात घातलेले कुंकू आणि कंबरेला बांधलेलला चांदीचा पट्टा असे सजून नटून दिसणारी गोरी पान स्त्री एखाद्या अप्सरा पेक्षा सुंदर दिसते. वाऱ्याची झुळूक आली की वाऱ्या सोबत फड फड नर पदर त्यावर असलेले मोर जणू नाचत असल्यासारखे भासतात

पैठणी साडीचा इतिहास खूप जुना आहे.सतवाहण राजा च राज्यात सांभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या पैठण या गावी या साडीचा उगम झाला . त्यामुळे या साडीला पैठणी साडी आस संबोधल जात marathi paithani saree

सतवाहण काळात पैठणी ची मागणी देश विदेशातून होती . रोमन साम्राज्यातील लोक पैठणी घेणीसाठी पैठण ला येत असत. सतवाहण नि पैठणी साडी उद्योग भरभराटीला आणला. रोमन व्यापारी पैठणी साड्या घेऊन रोमन साम्राज्यात जात असत त्या बदल्यात सोने व चांदी देत असत.

लग्नात उखाणे घेण्याची परंपरा ही आपल्या पैठणी साडी इतकीच जुनी आहे 100 हून अधिक उखाणे वाचण्यासाठी इथ क्लिक करा

marathi paithani saree पुढे सतवाहण नंतर अनेक राजे झाले त्यांनी पैठणी उद्योगाला चालना दिली. त्यानंतर मोगलांनी पैठणी साडीवर पुष्प व आमरवेल यांसारखी छाया चित्रे या साडी वर आणली. साडीवर मोर पोपट फुले आणि अजंठा वेरूळ इथिल लेणी ही काढली जातात. सोने व तांबे यांच्या बारीक तर बनवून त्या साडीमद्धे विणले जाऊ लागले .

पोलिस तक्रार अर्ज

पुढे पेशवाई च्या काळात नाशिक इथिल एवला इथ पैठणी साडी बनवणाऱ्या लोकांना पेशवाई ने आश्रय दिल त्यांना तिथ जमीन दिली . आणि त्यांना राजाश्रय दिला. असा हा पैठणी साडीचा इतिहास 2000 साल पेक्षा जास्त मोठा आहे. marathi paithani saree

marathi paithani saree

पैठणी साडीचे प्रकार – marathi paithani saree

1 ब्रोकेड पैठणी साडी – ही साडी शुद्ध रेशीम पासून बनवली जाते . ही साडी वर जरीचे काम केले जाते . तिच्या मागच्या आणि पुडच्या बाजूला म्हणजे आतील आणि बाहेरील बाजूस ही नक्षी काम केलेले असते. या साडीवर्ति पूर्ण काम हे सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने केले जाते . या साडीवर मोर विविध रंगांची फुले आणि आमरवेल व वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले असते त्यामुळे तिला ब्रोकेड पैठणी साडी म्हणतात. जर सोनेरी धागा घालून साडी बनवलेली असेल तर ति स्वस्त असते आणि सोने वापरले असेल तर ति खूप महाग असते . marathi paithani saree

ब्रोकेड पैठणी साडी घेण्यासाठी विश्वसनीय वेबसाइट

येवला पैठणी घेण्यासाठी

2 मुनिया ब्रोकेड पैठणी – ही ब्रोकेड साडी सारखी च असते या साडीला तोता मैना साडी असेही म्हणतात या साडीवर पोपटाचे चित्र बनवलेले असते साडीच्या काठावर पोपट चे नक्षीकाम केलेले असते.या साड्या खूप सुंदर दिसतात ही साडी जास्त जड नसते marathi paithani saree

मुनिया ब्रोकेड पैठणी घेण्यासाठी

3 बांगडी मोर पैठणी साडी – नाव प्रमाणे यामध्ये बांगडी आणि मोऱ्याच्या नाक्षीकाम केले जाते. बांगडी हे सौभाग्याचे लेणे आहे बांगडीला आपल्या संस्कृतीत खूप मोलाचे स्थान आहे. या साडीवर बांगडी सौभाग्यच प्रतीक म्हणून नक्षीकाम केले जाते . तर मोरा चे प्रेम विविधता आणि श्रीमंतीचे प्रतीक म्हणून नक्षीकाम केले जातेmarathi paithani saree.

4 काली चंद्रकला – ही पैठणी साडी पूर्ण काळ्या रंगाच्या धाग्यांनी हाताने विणली जाते व या पैठणी साडीच्या काठावर लाल रंगणी नक्षीकाम केले जाते. या मुले या पैठणी ला काली चंद्रकला पैठणी म्हणतात.

5 संगीत पैठणी – या पैठणीवर विविध संगीत वाद्ये जस की विना सनई तबला सनई पिपाणी तंबोरा यांसारखी वाद्यांचे नक्षीकाम केले जाते. त्यामुळे या साडीला संगीत पैठणी म्हणतात. marathi paithani saree

6 एक धोति पैठणी –या साडीला नारळी बॉर्डर असते ही साडी खूप हलकी असते व तिला सिंगल shatal लावले जाते. marathi paithani saree

7 पेशवाई पैठणी – पारंपरिक गोष्टींना चलन देणीसाठी पेशव्यानि पैठणी साडीची वसाहत ये वला नाशिक इथ स्थापन केली . पेशवाई च्या काळात पैठणी मध्ये अनेक नवीन डिझाईन तयार करण्यात आल्या . या नवीन डिझाईन मधील साड्यांना पेशवाई साडी असे म्हंटले जाऊ लागले ही दिसायला अत्यंत सुंदर असते marathi paithani saree

पेशवाई डिझाईन पाहण्यासाठी

पैठणी साडीचे पल्लू वरुण पडणारे प्रकार marathi paithani saree

पैठणी साडीचे पल्लू वरुण 2 प्रकार पडतात एक सिंगल पल्लू आणि दूसरा डबल पल्लू सिंगल पल्लू मध्ये 6 मोर असतात तर डबल पल्लू मध्ये 14 मोर असतात.

अशी ही इतिहासिक वारसा लाभलेली पैठणी साडी ही आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा पैलू आहे. तो प्रतेकणे जपला पाहिजे . पैठणी साडी आणि नाकात नथ असली की स्त्रीची सुंदरता आणखी खुलते . पैठणी साडी ही जगभर आजही तितकी च प्रसिद्ध आहे जितकी 2000 वर्षापूर्वी होती .

रेशीम कसे बनते ?

रेशीम हे तूतू झाडाच्या पान ला खाऊन किडे एक धाग्यासारख पदार्थ निगतो ते धागे गरम पाण्यात टाकून बाजूला केले जातात. आणि रेशीम मिळते marathi paithani saree

पैठणी साडी बनवण्या साठी रेशीम लागते. हे अत्यंत मुलायम आणि सूती असते. रेशीम चा धागा जाडीने खूप पातळ आणि मुजबूत असतो. रेशीम बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. ज्या किडया पासून रेशीम मिळते त्याला सिल्क वर्म असे ही म्हणतात. sutti sathi arj in marathi

प्रथम तू-तू चे झाड ची बाग लावली जाते. त्यानंतर कोवळी हिरवी पाने आणून एक शेड मध्ये रांप करून त्यावर अंथरले जातात. या किडयंवर पानांना सोडले जाते. marathi paithani saree हे सिल्क वर्म 18 दिवस लगातर दिवस रात्र झाडाची पाने खातात. पाने खाऊन त्यांची ऊंची पहिल्या दिवसाच्या 600 पट जास्त होते. त्यानंतर हे किडे रेशीम बनवण्याचे प्रो टिन बाहेर काढू लागतात. त्यातून एक चिकट द्रव्य बाहेर येते.

हे द्रव्य हवेच्या संपर्कात आले की सुकते आणि एक धाग्याचे स्वरूप घेते. त्या नंतर सिल्क वर्म हा पदार्थ आपल्या अंगाभोवती सोडण्यास सुरवात करते. त्यामुळे अंड्या सारखा आकार येतो आणि हवेच्या संपर्क मुले ते अंडे कठीण होते.

सिल्क वर्म ने हे अंडे पूर्ण केल्या नंतर ते हवेच्या संपर्क मुले स्ट्रॉग बनते सिल्क वर्म अंड्या मध्ये तशीच जीवंत असते. हे सिल्क वर्म चे अंडे गरम पाण्यात टाकून आतील सिल्क वर्म ला जीवंत मारले जाते. आणि धागा धरून हळू हळू काढला जातो. याची लंबी 1000 ते 1300 मिटर इतकी असते.

हे सर्व धागे एकत्र करून विणकाम करणाऱ्या व्यक्ति कडून विणकाम करून प्लेन कापड तयार केले जाते. आणि त्या कंपडपासून साडी धोतर, सलवार , कुर्ता, विविध प्रकारचे कपडे शिवले जातात. ह्या कलेचा शोध सर्वात प्रथम चीन मध्ये लागला त्यांतर ही कला जपान व पूर्ण जगत पसरली.

सिल्क वर्म ह्या गरम पाण्यात टाकून जर मारून धागा काढला नाही तर सिल्क वर्म फुलपाखरू चे रूप घेऊन हे सिल्क चे अंडे म्हणजे रेशमी अंडे फोडून बाहेर येते तोंडल्यामुळे सरल धागा मिळत नाही आणि तो सिल्क म्हणजे रेशीम खराब होते. याला हिन्दी मध्ये मकमली सिल्क म्हणतात.

महाराष्ट्र मध्ये बीड उस्मानाबाद नगर आणि मारठवड्या त भरपूर प्रमाणात केली जाते.भारत मध्ये up ,पंचिम बंगाल , झारखंड कर्नाटक झारखंड आंध्र प्रदेश बिहार उडी सा ,या राज्यात मोठ्या प्रमाणात रेशीम ची शेती केली जाते. रेशीम उत्पाद नात भारत हा जगा तील 2 रय क्रमांक चा देश आहे. रेशीम उत्पादन भारतातील 1 कोटी जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार देतो. कर्नाटक हे भारत मध्ये रेशीम उत्पादनात अव्वल आहे.

रेशीम उत्पादनात जगातील अव्वल देश कोणता ?

रेशीम उत्पादनात अव्वल देश हा चीन आहे. चीन मध्ये रेशीम उत्पादनाला सुरवात झाली त्यानंतर भारताचा नो लागतो . रेशीम उत्पादनात उज बे किस्तान , व्हिएतनाम , इजिप्त ,जपान मलेशिया साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश होतो.

तुम्हाला हा पैठणी साडीवरचा लेख कसं वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा .

Leave a Comment