5 खेळ व खेळाडूंची नावे 5 khel v kheladu नावे नमस्कार आज आपण या लेखात 5 खेळांची माहिती व त्या खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची माहिती घेणार आहोत क्रिकेट, बुद्धिबळ,फुटबॉल,हॉकी,कबड्डी.
क्रिकेट cricket खेळ व खेळाडूंची नावे
क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळ आहे. याचा उगम इंग्लंड मध्ये झाला. भारत मध्ये क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. क्रिकेट चे आंतरराष्ट्रीय सामने आयसीसी द्वारा आयोजित केले जातात. तर भारतमध्ये t 20 सारखे सामने बीसीसीआय द्वारा आयोजित केले जातात. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
क्रिकेट मध्ये एकूण 24 प्लेअर्स असतात. 2 टीम मध्ये 11 -11 प्लेअर्स असतात.क्रिकेट ग्राउंड हे 130 ते 150 मीटर असते. मधील पिच चे माप हे 22 यार्ड असते. पाऊलयांनी मोजायच झाल्यास ते 28-ते 30 पाऊले इतक असत. ग्राउंड च्या मधो मध पिच असत.आणि पिच च्या दोन्ही बाजूला 3 -3 स्टंप असतात. टॉस उडवून मॅच ची सुरवात केली जाते. ग्राउंड ला गोलाकार रिंग असते
त्या रिंग च्या बाहेर बॉल जर हवेतून गेला तर 6 रण मिळतात. तर जमिनी ला लागून बॉल गेला तर 4 रण मिळतात. ग्राउंड वर 2 पंच असतात. त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. सामना हा ऑनडे, t 20, आणि कसोटी स्वरूपात खेळला जातो. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
क्रिकेट मधील प्रसिद्ध खेळाडू नावे – खेळ व खेळाडू
क्रिकेट मध्ये सर्वात प्रसिद्ध खेळाडू युवराज सिंह,सचिन तेंडुलकर,कपिल देव,विराट कोहली ,महेंद्र सिंह धोनी,ख्रिस गेल,बराईन लारा,रोहित शर्मा,हार्दिक पंड्या,हार्दिक पटेल,ऋषभ पंत,विरेन्द्र सहवाग आहेत.
1 सचिन तेंडुलकर – सचीन तेंडुकर या जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट चा देव आहे. सचीन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवलेला सर्वात पहिला खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर ने अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
सचिन तेंडुलकर चा जन्म मुंबई महाराष्ट्र इथिल आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर आहे.त्यांची ऊंची खूप लहान होती पण त्यांच कर्तुत्व खूप मोठ आहे. त्यांचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्यांना क्रिकेट ची आवड निर्माण केली. सचिन तेंडुलकर यांचे गुरु चे नाव रमाकांत आचरेकर आहे. सचिन तेंडुलकर हे अहो रात्र क्रिकेट खेळत असत. त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर हे स्टंप वर एक रुपया ठेवत असत
आणि जो कोणी सचिन यांना आउट करत असे त्याला तो 1 रुपया मिळत असे.आणि जर कोणी आउट करू शकले नाही तर तो 1 रुपया सचिन तेंडुलकर यांना मिळत असे. सचिन तेंडुलकर यांनी असे 13 रुपये जमा केले होते. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
सचिन तेंडुलकर हे महान खेळाडू होते. त्यांनी सर्वात प्रथम फलंदाजी पाकिस्तान सोबत केली. आणि आपले आंतरराष्ट्रीय करियर ला सुरवात केली त्यांनी आजपर्यंत जगभर सामने खेळले आहेत. त्यांनी वर्ल्ड कप ची ट्रॉफी भारताला जिंकून दिली.आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये 200 रण बनवणारे जगातील पहिले खेळाडू आहेत.
टेस्ट सामण्या मध्ये 13000 रण बनवणारे ते एकमेव व्यक्ति आहेत. सगळे सामने मिळून सर्वाधिक 30000 रण बनवणारे ते एकमेव खिलाडी आहेत. त्यांनी सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सेरिस जिंकल्या आहेत.
कबड्डी – खेळ व खेळाडू khel v kheladu
हा भारतातील एक प्रसिद्ध खेळ आहे.याचा उगम महाराष्ट्रात झाला . राष्ट्रीय खेळाची सुरवात तामिळनाडू इथून झाली. हा एक सांघिक खेळ आहे. कबड्डी हा खेळ 2 टीम मध्ये खेळला जातो.एक टीम मध्ये 7 तर दुसऱ्या टीम मध्ये 7 खेळाडू असतात. ग्राऊंड ची रुंदी ही 8 मीटर असते व लांबी 12 मीटर असते. ग्राउंड च्या चारी बाजूला रेश ओढली जाते. मधोमध एक रेष असते. आणि 2 नि भागांच्या मध्ये 1-1 रेष असते.
सीमा रेषेच्या बाहेर गेल्यास आउट दिले जाते. एक टीम मधील खेळाडू दुसऱ्या टीम च्या राखण्यात जातो. आणि त्या टीम चे खेळाडू आउट करतो. जर दुसऱ्या टीम ने त्याला पकडले आणि तो मधील लाइन पार करू शकला नाही तर तो आउट होतो. अश्या प्रकारे हा खेळ चालतो.
प्रो कबड्डी लिंक इथ लेटेस्ट कबड्डी सामने माहिती मिळते.
कबड्डी मधील प्रसिद्ध खेळाडू ची नावे –
कबड्डी मधील प्रसिद्ध खेळाडू प्रदीप नारवल ,अनुप कुमार,राहुल चौधरी,दीपक हुद्दा,नवीन कुमार,पवन सहरवत,महेंद्र सिंह,संदीप नारवल हे आहेत.
प्रदीप नरवाल –
प्रदीप नरवाल हा भारत देशातील सर्वात पहिल्या क्रमांकाचा कबड्डी खेळाडू आहे. त्याचा जन्म सोनिपत शहरात हरियाणा राज्यात झाला आहे. त्याची जन्म तारीख 2 फेब 1995 आहे. तो up योद्धा या टीम मधून प्रो कबड्डी लीग मध्ये खेळतो. कबड्डी विश्वात यांना डुबकी किंग म्हणून संबोध ले जाते. त्यांचा जन्म ए जाट कुटुंबात झाला त्यांना लहानपानी पासून कबड्डी खेळाची आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव धर्मवीर आहे. त्यांच्या आई चे नाव निर्मिती देवी आहे. त्यांचे वडील पेशाने शेतकरी आहेत. त्यांनी 12 वी पर्यन्त शिक्षण घेतले आहे. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
हॉकी – खेळ व खेळाडू
हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मेजर ध्यानचांद यांनी जागतिक पातळी वर हॉकी खेळाच्या माध्यमातून भारताचे नाव केले. हॉकी या खेळाची सुरवात सर्वात प्रथम कलकत्ता वेस्ट बंगाल इथून झाली.या खेळत 2 संघ असतात.
या खेळत 35 आणि 35 मिनिट असे 2 डाव असतात. याचे मैदान आयात आकारात असते त्याची लांबी 95 मीटर तर रुंदी 60 मेटर पर्यन्त असते. मैदानच्या चारी बाजूने सीमा रेषा असते मैदानच्या दोन्ही बाजूला दोन खांबामद्धे एक एक जाळी अडकवलेली असते. मैदानच्या मधोमध एक रेषा असते. एक टीम या बाजूला व दुसरी टीम दुसऱ्या बाजूला असते. प्रतेक टीम मध्ये 11 खेळाडू असतात.
बरोबर चिन्ह असलेल्या एक लकडी स्टिक ने बॉल जाळ्यात घालवला की गोल होतो. ही स्टिक वर गोलाकार व खाली चपटी असते तिचा शेंडा वकलेला असतो. या स्टिक ने बॉल ढकलत दुसऱ्या टीम च्या जाळ्यात न्यायचा असतो. सीमा रेषेच्या बाहेर गेल्यास फॉल दिल जातो. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
हॉकी मधील प्रसिद्ध खेळाडूंची नावे- खेळ व खेळाडू
मेजर ध्यानचद, बलबीर सिंह,मोहम्मद शाहिद,धनराज पिल्लई , pr श्रीरेज हे हॉकी मधील भारताचे प्रसिद्ध खेळाडू आहेत.
मेजर ध्यानचांद –
मेजर ध्यानचांद हे भारताचे प्रसिद्ध महान हॉकी पट्टू होते. ते भारतीय सैन्यात मेजर या पदावर कार्यरत होते. त्यांना हॉकी चे जादूगर म्हणून संभोदले जाते. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली उतरप्रदेश मधील अहलबाद इथ झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सोमेश्वर दत्त असे होते. ते सैन्य दलात होते. त्यांचे मोठे भाऊ रुपचंद हे देखील हॉकी खेळाचे खूप मोठे चाहते होते.
त्यांनी 400 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्यांनी 580 सर्वाधिक गोल केले. त्यांच्या विषयी चा एक किसा सांगितलं जातो. एके दिवशी एक आंतरराष्ट्रीय सामन्यात मेजर ध्यानचांद खेळत असताना भारतीय संघ खूप वेळ झाला तरी एक ही गोल करू शकला नाही. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
तेव्हा मेजर ध्यानचांद यांनी तो सामना थांबवलं आणि ते मैदान रेफरी ला मोजण्यास सांगितले. रेफरी ने ग्राऊंड मोजले नंतर ते ग्राॉऊंड नियमा प्रमाणे नवते त्याचे अंतर 4-5 मिटर जास्त होते. इतक बारकाईने मेजर ध्यानचांद खेळत असत. ते रेल्वे च्या रुळावर आपली हॉकी ची प्रॅक्टिस करत असत. त्यांच्या प्रॅक्टिस ने त्यांना यशस्वी बनवले.
फुटबॉल -खेळ व खेळाडू
फुटबॉल जा जगातील 1 नंबर चा लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉल हा जगातील सर्व देशात आवडीने खेळला जाणार खेळ आहे.फुटबॉल चा जन्म इंग्लंड मध्ये 18 व्या शतकात झाला.FIFA आंतरराष्ट्रीय संस्था जगातील सर्वात मोठ्या फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करते. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
फुटबॉल चे ग्राउंड आयत कृती असते. त्याची लांबी 90 ते 120 मीटर पर्यन्त असते तर रुंदी ही 45 मीटर असते. ग्राउंड च्या 4 ही बाजूला सीमा रेषा असते मधोमध 1 रेषा असते. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu तिथ एक गोलाकार आकृति बनवतात त्याला मध्य गोल असे म्हणतात. ग्राउंड च्या दोन्ही बाजूला जाळी असते.
या मध्ये 2 टीम असतात प्रतेक टीम मध्ये 11 खेळाडू असतात. बॉल जाळी मध्ये जाऊ नये म्हणून तिथ जो व्यक्ति असतो त्याला गोल किपर म्हणतात. हा खेळ पायाने खेळला जातो. जो संघ जास्त गोल करतो त्या संघाचा विजय होतो. 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
फूटबॉल मधील प्रसिद्ध खेळाडू –
रोंनालडो ,लिओनोल मेससी,पेले,सुनील छत्री सुब्रता पाल भाईचूनग भूतीया,गुरु प्रीत संधु,हे फूटबॉल मधील प्रसिद्ध 5 खेळ व खेळाडूंची 5 khel v kheladu
सुनील छत्री –
सुनील छत्री हा भारतातील सर्वात प्रसिद्ध फूटबॉल पट्टू आहे. तो भारतीय फूटबॉल टीम चा कप्तान आहे. त्याने भारत साठी सर्वात जास्त गोल केले आहेत. त्याचा जन्म 3 ऑगस्ट ला 1984 साली आंध्रप्रदेश भारत इथ झाला. त्याने 2002 साली फूटबॉल मध्ये आपले आंतरराष्ट्रीय करियर चालू केले.
खो-खो खेळ आणि प्रसिद्ध खेळाडू –
खो- खो खेळाची सुरवात भारतामध्ये झाली . हा मैदानी खेळ आहे. खो-खो खेळातील प्रसिद्ध खेळाडू सतीश राय , काळे सारिका,महलोत्रा पंकज,प्रवीण कुमार. हे आहेत.
खूप छान माहिती मिळाली