kavnai fort कावनाई किल्ला हे नाशिक जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध किल्ला आणि अनेक महा पुरुषांच्या पद स्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. इथच कपिल मुनि यांनी अंकशास्त्र लिहले. या किल्ला ला खूप ऐतिहासिक महत्व आहे.
kavnai fort कावनाई किल्ला कुठे आहे ?
kavnai fort कावनाई किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिलयातील इगतपुरी तालुक्यातील कावनाई या गावाजवळ आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अंक शास्त्र ची रचना करणारे कपिल मुनि यांचा आश्रम आहे. याच्या पायथ्याला प्रचंड मोठे मुकणे धरण आहे.
हा एक गिरी दुर्ग आहे. या किल्ल्याला वर जाण्यासाठी खूप छोटी वाट आहे. या किल्ल्याच्या चारी बाजूने खोल दर्या आहेत या किल्याचे कडे जणू सह्याद्री ने या किल्ल्याला बांधकाम केले आहे असे भासते या किल्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच ठिकाणा हून हिंदू धर्मातील पवित्र असा कुंभ मेळा भरण्यास kavnai fortसुरवात झाली दर 12 वर्षानी कुंभ मेळा भरवला जातो. असा हा प्राची किल्ला आयुष्यात एकदा तरी पाहावं.
किल्ल्यावर ट्रेकिंग ला जाताय, रोज शहरातील आवाजाने कंटाळा आलाय निसर्गा सोबत काही दिवस घालवायचे आहेत मग गड किल्ल्यांवर एक रात्र घालवा त्या साठी टेंट घ्या अगदी स्वस्त किमतीत
कावनाई किल्ल्यावर कसे जावे?
मुंबई वरुण आपण रास्ता, रेल्वे आणि विमानाने नाशिक ला येऊ शकतो. नाशिक ला आलेवर गाडीने आल्यावर कावनाई या गावी यावे . कावनाई हे गांव कावनाई किल्ल्याच्या पायथ्याला बसले आहे. इथून किल्ल्यावर चडायला सुरवात होते. किल्ल्यावर पायी जावे लागते. किल्ल्यावर जाताना सरल उभी चडाई आहे. वर गेल्यानंतर भला मोठा समोर कडा दिसतो.kavnai fort
किल्ल्याच्या पाठी मागील बाजूने एक निमुळती वाट गडावर जण्यासाठि आहे. काही ठिकाणी पायरी तर काही ठिकाणी लोखंडी शिडी बनवण्यात आली आहे. इतर किलयांसारख मोठा दरवाजा या किल्ल्याला नाही एक छोट्या दरवाज्यातून अंत गेल की डाव्या हाताला 4-5 लोक बसतील इतकी छोटी गुहा आहे.
किल्ल्यात आत गेल की एक मोठा तलाव आहे. या तलावात खूप मासे आहेत. या तलावात वर्षभर पानी असते. या किल्ल्यावर एक छोटा आणि एक मोठा तलाव आहे. हे तलाव वर्षभर पाण्याने भरलेले असतात. किल्ल्याच्या मधोमध कामाक्षी मंदिर आहे हे खूप जून मंदिर आहे. kavnai fort
याचा इतिहास 4000 पेक्षा जास्त वर्षांचा आहे माता पार्वती चे रूप म्हणजे कामाक्षी देवी होय. भगवान राम सीता मातेच्या शोधत असताना पार्वती देविने त्यांची परीक्षा इथ च घेतली. kavnai fort किल्ल्याच्या चारही बाजूंना खूप मोठ कडे आहेत त्या मुले या किल्ल्यांना तटबंदी बांधण्याची गरज भासली नाही.
इंग्रजांनी जेव्हा या किल्ल्यावर आक्रमण केले. तेव्हा तोफच्या माऱ्या ने या किल्ल्याच्या एक भाग ढासळला आहे. छोट्या तलाव जवळ एक महादेव ची पिंड आहे. या किल्ल्यावर जाण्या साठी पावसाळा हा सर्वात भारी ऋतु आहे. पावसाळ्यात आजू बाजूच्या डोंगरा हून पडणारे धबधबे किल्ल्याला भेटायला आलेले ढग आणि वाऱ्याच्या झोकयावर झुलणार हिरव गार गवत खूप छान दिसत. किल्ल्या च्या उत्तरे कडे हरिहार हा किल्ला आहे.kavnai fort
kavnai fort रामायणातील इतिहास?
जेव्हा भगवान राम वन वासात होते. तेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले. तेव्हा राम आणि लक्ष्मण सीता माते च्या शोधत वन वन फिरत होते. भगवान रामाची तळमळ पाहून माता पार्वती ला आश्चर्य वाटले एखाद्या स्त्री साठी कोण वन वन करेल एवड खरंच भगवान रामाचे एवड प्रेम आहे का आपल्या पत्नी वर हे पाहण्यासाठी माता पार्वती ने भगवान राम ची परीक्षा घेण्याचे ठरवले. म्हणून माता पार्वती एक सुंदर स्त्री चे रूप घेऊन कावनाई किल्ल्या वर आली. तिथ भगवान राम आराम करत होते.kavnai fort
भगवान रामानी त्या स्त्री ला पाहताच तिची विचारपूस केली ते म्हंटले हे माते तू कोण आहेत तू कुठून आली. एवडी मनमोहक स्त्री पाहून सुद्धा प्रभू श्रीराम माता पार्वती ला माता म्हंटल म्हणून माता पार्वती प्रसन्न झाली आणि ती या किल्ल्यावर कामाक्षी देवी मूर्ती रूपात प्रकट झाली. त्यामुळे या किल्ल्याला नाव कामाक्षी देवी वरुण कावनाई असे पडले. kavnai fort
कावनाई किल्ला आणि कपिल मुनि इतिहास ?
कावनाई किल्ला हा संख्या शास्त्र रचना कार मुनि कपिल यांच्या पदस्पर्शाने पवन झाला. आहे. कपिल मुनि यांनी इथच अनेक वर्ष ध्यान केले. कपिल मुनि यांनी देवाची साधना करून इथ च देवाला प्रसन्न केले. ते थोर विचारवंत आणि ज्ञानी होते.असे मानतात की ते भगवान विष्णु चे 24 वे अवतार होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 700 वर्ष पूर्वी झाला होता.kavnai fort
संख्याशास्त्र या विषयाची रचना त्यांनी केली. आणि गणिताचा उगम याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाला. आजही 36 एकर मध्ये कपिल मुनि आश्रम इथ आहे. फार वर्ष पूर्वी याच ठिकाणी एक मोठे विद्या केंद्र होते.त्यांनी जगाला कर्म पेक्षा ज्ञान हे खूप महत्वाचे आहे असा उपदेश दिला.
कपिल मुनि यांचा आश्रम 36 एकर मध्ये पसरला आहे त्यात एक मधोमध कुंड आहे त्या कुंड मध्ये एक पाण्याची धार चालू असते टी कुठून आली आहे हे कोणालाच माहिती नाही. खूप मोठ्या दुष्काळात ही ही पाण्याची धार कायम चालू असते.kavnai fort
kavnai fort कावनाई किल्ला आणि महा कुंभ मेळा –
आपल्या सूर्य मालिकेत 9 ग्रह आहेत. सर्व ग्रह स्वत भोवती आणि सूर्य भोवती फिरतात. सूर्य भोवती गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालण्या साठी 12 वर्षाचा कालावधी लागतो. दर 12 वर्षानी एक सूर्य भोवती गुरु ग्रहाची प्रदक्षिणा झाली की भारता मध्ये कुंभ मेळा चे आयोजन केले जाते. हा कुंभ मेळा 1 महिना चालतो अनेक लोक या दिवशी सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्यासी बनतात.
या दिवशी नदीवर अभ्यंग स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे पुराणात सांगितले आहे. या कुंभ मेळया ची सुरवात कावनाई किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या कपिल मुनि यांच्या आश्रम पासून फार वर्ष पूर्वी झाली. असे सांगण्यात येते. इतकी ही या किल्याची भूमी पवित्र आहे.kavnai fort
पेशवाई च्या काळात ही या किल्याचा आपणाला इतिहास पाहायला मिळतो. जेव्हा कुंभ मेल्यामद्धे आधी स्नान करण्याचा अधिकार कोणाला आहे आहे हा प्रश्न उभा राहील तेव्हा नारायण पेशवा यांनी न्याय निवड केली
तसेच कावनाई किल्ला जिंकण्यासाठी अवघड आहे त्यामुळे तिथ जास्त सैनिकांची गरज नाही म्हणून बाजीराव पेशवा यांनी लिहले लय पत्रात या किल्ल्याचा उल्लेख येतो. पत्रात लिहताना बाजीराव पेशवा लिहतात की या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी 100-125 सैनिक ठेवा. हा किल्ला जिंकण्यास अवघड असल्या मुले इथ जास्त सैनिकांची गरज भासणार नाही.kavnai fort
कावनाई गावात ही कामाक्षी देवीच मंदिर आहे. वर किल्यावर ही याच देवीच मंदिर आहे. हे स्थान खूप जागृत आहे.
which forts near kavnai fort? कावनाई किल्ल्या जवळ कोणते किल्ले आहेत ?
नाशिक जिल्ह्यात असणे किल्ले आहेत कावनाई किल्ल्या जवळ हरीहर किल्ला,तिरीनगल किल्ला,मोरधान किल्ला, रांजनगिरी किल्ला असे किल्ले आहेत .
हरीहर किल्ला –
हरीहर किल्ला हा नाशिक जिलयात असून तो ट्रेकिंग साठी सर्वात लोकप्रिय आहे. हा किल्ला समुद्रसपटी पासून 3675 फुट ऊंची वर आहे. ह्या किल्ल्याची चडाई खूप अवघड आहे. सरल चडाई आहे. या किल्ल्यावर वेताळ देवाचे मंदिर आहे. या किल्ल्याच्या सर्व पायऱ्या दगडाच्या आहेत. या किल्यावर 4 -5 पाण्याच्या टाक्या आहेत. ज्यांना ट्रेकिंग ची आवड आहे त्या सर्वांचा हा किल्ला सर्वात आवडीचा आहे याची चडाई सरल उभी आहे.
या किल्यावर जाण्यासाठी प्रमुख 2 मार्ग आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर रोड ला जाताना त्र्यंबकेश्वर च्या 3 किलो मीटर अगोदर या किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या किल्याच्या पायथ्याला निर्गुडपड हे गांव आहे. पावसाळ्यात इथले दृश खूप मनमोहक आहे तर उन्हाळ्यात करवंद व अनेक प्रकारचा रानमेवा आपणला खायला मिळतो.
ट्रेकिंग ला जाताना काय काळजी घ्यावी ?
चालणे हे फिट राहण्यासाठी खूप फायदेशीर गोष्ट आहे. ट्रेकिंग म्हणजे अवगड गड किल्ले सर करणे होय. आपण रस्त्यावर बागेत कूट ही चालून फिट राहू शकतो. पण ट्रेकिंग मध्ये आपला व्यायाम आणि इतिहासिक वस्तु पाहण्यास आपणाला मिळते. तसेच आपला व्यायाम आणि फिरणे ही होते. ट्रेकिंग ला जाताना काय काळजी आपण घेतली पाहिजे हे आपण पाहू या.
ट्रेकिंग वेळी कमीत कमी समान आपल्या सोबत घ्यावे – ट्रेकिंग ला जाताना आपल्या बॅग मध्ये कमीत कमी समान असावे. त्यामुले आपणाला ट्रेकिंग करताना जास्त बोजा घेण्याची गरज नाही. अत्यावश्यक गोष्टी फक्त घ्याव्या जस की पानी एनर्जि ड्रिंक टॉवेल आणि जर कडा चडाई कऱ्याची असेल तर रस्सी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तिथ एक रात्र राहणार असचाल तर अत्यंत हलका टेंट आपल्या सोबत घ्यावा. kavnai fort
ग्रुप मध्ये ट्रेकिंग करावे – ग्रुप सोबत ट्रेकिंग केल्याने आपत्कालीन पऱ्स्थिती मध्ये एकमेकांची सहा यता करता येते. तसेच आपल्या सोबत एकमेकांना आधार भेटतो. तसेच मेड किट घेणे गरजेचे आहे. जर काही लागले तर त्वरित पट्टी बांधता यावी म्हणून
अश्या प्रकारे कावनाई किल्ला kavnai fort ची माहिती आपण या लेख मध्ये घेतली तुम्हाला ही माहिती आवडल्यास आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा तरी या किल्ल्याला अवश्य भेट द्या.