jahirat lekhan marathi मराठी मध्ये जाहिरात लेखन करणे म्हणजे वस्तु किंवा सेवेचे आकर्षिक लेखन करून आपल्या व्यवसाय किंवा वस्तूची विक्री करणे याला जाहिरात करणे म्हणतात.
jahirat lekhan in marathi- जाहिरात लेखन म्हणजे काय ?
आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरातील खूप महत्वाचे स्थान आहे. जाहिरात केल्याने आपण विक्री करत असलेल्या उत्पादनाची माहिती ग्राहकापर्यंत पोहचते. जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय . जाहिरात केल्याने आपली उत्पादनाचे महत्व लोकांना समजते. जर तुम्हाला आपली कंपनी दुकान आपल्या संस्थेची कामे जगभर पोचवी असे वाटत असेल तर तुम्हाला जाहिरात करणे गरजेचे असते. जाहिरातीमुळे जगाच्या एक कोण्यात असणारी कंपनी तिचे प्रॉडक्ट जगाच्या सर्व लोकांना माहिती होतात. नेसले निरमा एयरटेल जिओ टाटा यांसारख्या अनेक कंपनी आपल्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करतात. मार्केटिंग च मुख्य भाग हा जाहिरात आहे
गुण विभागणी जाहिरात लेखन
जाहिरात लेखन हा प्रश्न 5 मारकांना विचारलं जातो.त्या 5 गुणांची विभागणी खालील प्रमाणे
1 लक्षवेधी शब्द रचना – जाहिरात लेखन करताना कीटी लक्षवेधक शब्दरचना केली आहे याचा विचार केला जातो . —-गुण 1
2 मांडणी – जाहिरात लेखन करताना तिची मांडणी किती आकर्षक पद्धतीने केली आहे या वर गुण दिले जातात.—गुण 2
3 आलंकारिक भाषा शैली – जाहिराती मध्ये कोणत्या भाषेचा उपयोग केला आहे त्यावर गुण दिले जातात. —
गुण -1
4 समर्पक संदर्भाचा योग्य उल्लेख – ज्या विषयाला अनुसरून ति जाहिरात आहे त्या विषयाला अनुसरून जाहिरातीत त्या शब्दांचा उल्लेख केला गेला पाहिजे.—- गुण 1
अश्या प्रकारे वरील विषयास अनुसरून गुणांचे विभाजन केले गेले आहे.
जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या मूल्यमापन कृती :
शब्दांवरून जाहिरात लेखन.
जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
विषय देऊन जाहिरात लेखन.
दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे.
जाहिरात लेखन उदाहरण
जाहिरात लिहताना महत्वाचे मुद्दे कोणते?
1 जाहिरात ही कमी शब्दात असावी- जाहिरात लिहिताना कमीत कमी शब्दांचा वापर करावा व प्रभावी शब्दांचा वापर करावा
2 जाहिरात सुंदर व आकर्षक असावी -जाहिरातीमध्ये शब्द व चित्रांची मांडणी आकर्षक असावी
3 ज्या वस्तूची जाहिरात आपण करणार आहोत त्याची पूर्ण माहिती कमी शब्दात जाहिरातीत यावी
4 कंपनी च पत्ता लिहलेला असावा- कंपनीचा संपूर्ण पत्ता मेल आयडी व मोबाईल नंबर लिहावा
5 वस्तूचे चित्र असावे – जाहिरातीमध्ये ज्या वस्तूची जाहिरात करायची आहे ती वस्तू चे चित्र सुंदर व आकर्षक असावे
jahirat lekhan in marathi ice cream parlour
प्रश्न – आईस क्रीम या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा .
अनुष्का आइस क्रीम पार्लर
रखरखत्या उन्हात गारवा , एक आइस क्रीम वर एक फ्री
थंडगार,गारिगार,आइस क्रीम
भरपूर व्हारायटी , मिळण्याचे एकमेव ठिकाण
अनुष्का आइस क्रीम पार्लर
आमचे कडे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले मॅंगो, मस्तानी,कुल्फी ,मटका कुल्फी,पायनॅपल,फ्रूट कुल्फी , चॉक लेट आइस क्रीम , फॅमिली पॅक अमूल आइस क्रीम,क्वालिटी आइस क्रीम. किरकोळ व होल सेल दरात मिळेल.
पत्ता –अनुष्का आइस क्रीम पार्लर, अलका टॉकीज जवळ श्रीराम नगर पुणे
jahirat lekhan in marathi on school uniform
अमृता स्कूल यू निफॉर्म
संपली उन्हाळ्याची सुट्टी झाली सुरू लगबग शाळेची, 20%सूट
आता शाळेच साहित्य घ्यायच आल काम ,
शाळेच ड्रेस घ्यायच आहे न मग भेट द्या फक्त,
अमृता स्कूल यू निफॉर्म
आमचे कडे ब्ल्यु आणि रेड कलर मध्ये शॉर्ट व लॉन्ग साइज , मुले व मुलींचे स्कूल यूनिफॉर्म मिळतील.
संपर्क – अमृता स्कूल यू निफॉर्म , शॉप no – 24 स्वर टॉवर्स सावित्री बाई फुले विश्व विद्यालय , दत्त मंदिर जवळ, पिंपरी – चिंच वड , पुणे
jahirat lekhan in marathi plastic bhandi उदाहरण
समृद्धी प्लॅस्टिक पुणे
स्टील च्या भांड्या पासून झाले परेशान
समृद्धी ने आणले प्लास्टीक भांडी छान
जर तुम्ही स्टिल च्या भांड्या ला पडणाऱ्या चीर भांडी पड लें नंतर चेपणे यांसारख्या प्रॉब्लेम मध्ये आहात तर समृद्धी प्लॅस्टिक घेऊन आले आहे टिकाऊ आणि दमदार रंगबिरंगी प्लॅस्टिक ची भांडी.
आमच्या भांडीची वैशिष्टे –1 वेगवेगळ्या रंगात उपलब्ध
2 टिकाऊ आणि दमदार
3 फुटण्याची चिंता नाही
4 चेपण्याची चिंता नाही
5वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध
आमचा पत्ता -संपर्क – समृद्धी प्लॅस्टिक पुणे , शॉप no – 33 पिंपरी midc स्वर टॉवर्स सावित्री बाई फुले विश्व विद्यालय , दत्त मंदिर जवळ, पिंपरी – चिंच वड , पुणे
jahirat lekhan in marathi on umbrella उदाहरण
अमृता छत्री मेकर्स
1999 पासून
पावसाळ्यात पाऊस पासून आणि उन्हाळ्यात उन्ह पासून सुरक्षा करण्या साठी आम्ही घेऊन आलोय रंगबिरंगी टिकाऊ isi मार्क छोट्या मोठ्या साठी अमृता छत्री.
छत्री ची खासियत – अत्यंत हलकी , टिकाऊ , विविध रंगात उपलब्ध . लहान मुलांसाठी ,आपल्या आजोबांसाठी आणि स्त्रियांसाठी विविध रंगाच्या छत्री उपलब्ध
आजच संपर्क करा आमचा पत्ता – अमृता छत्री मेकर्स पाच वड , शॉप no – 33 पिंपरी midc स्वर टॉवर्स सावित्री बाई फुले विश्व विद्यालय , दत्त मंदिर जवळ, पाच वड सातारा . मो न – ८८८८८८८८८८
जाहिरात बनवताना तुम्ही विविध डिझाईन बनवू शकता. शब्द आकर्षित वापरा. आणि जाहिराईत मध्ये पत्ता टाकणे आवश्यक आहे. जाहिरात मध्ये वस्तु ची संपूर्ण माहिती कमी शब्दात लिहावी आणि त्या वस्तु ची वैशिष्टे नमूद करा.
jahirath lekhan in marathi on soap उदाहरण
जाहिरातीचे प्रकार कोणते?
जाहिरात देण्याचे अनेक प्रकार आहेत ते पारंपरिक आणि डिजिटल स्वरूपात आहेत .
- प्रिंट जाहिरात –
या मध्ये आपण पेपर मध्ये जाहिरात देऊ शकतो साप्ताहिक मध्ये जाहिरात देऊ शकतो. तसेच मासिक मध्ये जाहिरात देऊ शकतो . किंवा पांपलेट छापून आपण ति वितरित करून आपली जाहिरात देऊ शकतो .
2 डायरेक्ट मेल जाहिरात –
या मध्ये तुम्ही ग्राहकाच्या मेल आई डी वर डायरेक्ट मेल करून आपल्या प्रॉडक्ट ची माहिती देऊ शकता.तुम्ही त्यांना मेल वर जाहिरात किंवा प्रॉडक्ट कटलोग पाठवू शकता.
3 टेलिविजन जाहिरात–
टेलिविजन जाहिरात करताना आपणाला विडियो फॉरमॅट मध्ये आपल्या प्रॉडक्ट ची माहिती देऊन ति टीव्ही वर प्रदर्शित केली जाते.
4 सोशल मीडिया जाहिरात –
यूट्यूब फेसबूक instagram या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तुम्ही जाहिरात देऊ शकता ति विडियो श्राव्य किंवा लिखित स्वरूपात असते. ही जाहिरात जास्त परिणाम कारक असते.
5 आउट डोर जाहिरात.-
या मध्ये आपण हायवे ट्राफिक चौकात भिंतींवर चित्र कडून अथवा बॅनर छापून आपल्या प्रॉडक्ट ची माहिती देऊ शकतो. ही जाहिरात जास्त परिणामकारक असते.
6 influencer जाहिरात–
जे सोशल influencer आहेत फिल्म अॅक्टर आहेत त्यांना आपपरोच करून त्यांना आपल्या वस्तु ची जाहिरात करण्यास लावणे.
7 वर्ड माऊथ जाहिरात –
लोक आपल्या वस्तु विषयी चर्चा करतात. त्याला माउथ वर्ड जाहिरात असे म्हणतात. ही सर्वात प्रभाव शाली जाहिरातीची पद्धत आहे. या मुले तुमच्या कंपनी ची विनय खर्च करता जाहिरात होते. वस्तु आणि तुमच्या कंपनी ची ब्रॅंड वॅल्यू वाढते. jahirat lekhan in marathi
कोणत्या प्रकारची जाहिरात प्रभावी आहे ?
लोक आपल्या वस्तु विषयी चर्चा करतात. त्याला माउथ वर्ड जाहिरात असे म्हणतात. ही सर्वात प्रभाव शाली जाहिरातीची पद्धत आहे. या मुले तुमच्या कंपनी ची विनय खर्च करता जाहिरात होते. वस्तु आणि तुमच्या कंपनी ची ब्रॅंड वॅल्यू वाढते.
जाहिरातीचे कोणती उदिष्ट आहे ?
जाहिरात करण्याचे मुख्य उदिष्ट हे माहितीचा प्रसार करणे आहे .वस्तूची माहिती लोकांपर्यंत तिचे फायदे व ति वस्तु कुटे मिळते. ति कूट स्वस्त मिळू शकते यात तिची माहिती असते.
जाहिरात करण्याचे उदिष्ट हे जाहिरात करणाऱ्या वर अवलंबून असते . जाहिरात केल्यामुळे वस्तूचे स्वतचे कंपनी चे आणि महितेचे मार्केटिंग होते. वस्तूची जाहिरात केल्यामुळे त्या वस्तूची विक्री वाढून विक्री करणाऱ्यास नफा मिळतो. राजकरणात स्वतचे बानेर लाऊन लोक स्वतची व स्वत केलेल्या कामांची जाहिरात करतात. कंपनी आपल्या विविध वस्तूंची मार्केटिंग करून कोटीमद्धे नफा मिळवतात. कोणत्याही वस्तु किती लोक खरेदी करणार हे तिच्या जाहिरातीवर ठरते .
जाहिरात इंडस्ट्री करियर ..
जाहिरात इंडस्ट्री ही जगातील मोठी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्री ने अनेक रोजगार दिले आहेत. या मध्ये खूप चांगला पगार मिळतो . अनुभवी झालेवर स्वतची जाहिरात कंपनी ही खोलता येते.
या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. १२ वि ला किमान ५० % गुण असावेत आर्ट comerce सायन्स साइड चे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात . जाहिरात डिप्लोमा असतो त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅजुएशन ही करू शकतो. या मध्ये प्रॅक्टिकल ज्ञान असणे गरजेचे असते. जाहिरात क्षेत्रात काम करण्यासाठी मुले ही क्रिएटिव असली पाहिजे.
जाहिरात करण्याचे फायदे
जाहिरात केल्याने ती वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे त्या वस्तू ची विक्री वाढून जास्तीत जास्त नफा कारखानदार व व्यापाऱ्याला होतो कमी वेळेत ती वस्तू प्रसिद्ध होऊन जास्तीत जास्त विक्री करता येते व एकदा प्रसिद्ध झाली की जाहिरात करावी लागत नाही तसेच एखादं नवीन वस्तू बाजारात आणायची असेल तर जाहिरात करणे खूप गरजेचे असते त्यामुळे ती वस्तू कमी वेळेत प्रसिद्ध होऊन तिची विक्री कमी वेळेत जास्त प्रमाणात होते