India exports भारताची अजून एक भरारी भारताचे पहिले अत्याधुनिक मिसाईल ब्रह्मोस फिलिपिन्स देशाला केले एक्सपोर्ट चीन मध्ये भीती चे वातावरण
भारताने केले फिलिपिन्स ला ब्रह्मोस एक्सपोर्ट –
भारताने फिलिपिन्स ला 3300 कोटी रुपयांची ब्रह्मोस मिसाईल सिस्टम एक्सपोर्ट केली आहे. शस्त्र एक्सपोर्ट करण्याची ही भारताची प्रथम वेळ आहे. चिन पासून फिलिपिन्स देशाचे संरक्षण करण्यासाठी ही डील झाली आहे.
भारताने अजून एक इतिहासिक कामगिरी केली आहे. भारत हा तसा शेती प्रधान देश आहे. नरेंद्र मोदी यांचे 2014 साली सत्ता आल्या नंतर त्यांनी मेक इन इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत भारत मध्ये उत्पादने उत्पादित करण्यास सुरवात केली. या आधी भारत सरकार स्वत साठी शस्त्रे बनवत असे. त्यात इतर देशयांची मदत घेत असे. परंतु भारत सरकार ने मागील काही वर्षात आपल्या भारत सरकार ने शस्त्र पुरवठा करणार देश म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
ब्रह्मोस मिसाईल –
ब्रह्मोस ही कमी अंतरावर मारा करणीय साथी चे मिसाईल आहे. याची रेंज 290 किलो मीटर आहे. ब्रह्मोस हा शब्द भारताची पूर्वोत्तर ची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशिया ची मॉस्को या शहराच्या नावांना एकत्र करून हा शब्द तयार झाला आहे. ही मिसाईल भारत आणि रशिया यांच्या मदतीने भारताने बनवली आहे.ही अमेरिका या देशाच्या अनेक मिसाईल पेक्षा जास्त खतरनाक आहे ही मिसाईल रडार मध्ये सापडणे अशक्य आहे कारण ही मिसाईल जमिनी शी समांतर चालते.
ही अत्याधुनिक मिसाईल आहे. india exports सुपरसॉनिक क्रुज मिसाईल या सिस्टम व आधारित आहे. ही जगातील अत्याधुनिक टेक्नॉलजी वापरुन बनवलेली सिस्टम आहे. brahmos ब्रह्मोस मिसाईल ची मारक क्षमता 300-500 किलो मीटर आहे. ही मिसाईल जमिनी शी समानतर हवेतून जाते याची गती आवाजाच्या गती पेक्षा अधिक आहे. अचूक लक्ष भेदणारी ही जगातील एकमेव मिसाईल आहे.
ब्रह्मोस मिसाईल जमिनीतून जमीन वर मारा करू शकते. brahmos ब्रह्मोस मिसाईल जमिनीतून आकाशात मारा करू शकते. ही मिसाईल आकशातून आकाशात मारा करू शकते. तसेच ही मिसाईल समुद्रातून समुद्रात ही मारा करू शकते. दुश्मन देशयच्या रडार मध्ये ही मिसाईल येत नाही. त्यामुळे या मिसाईल ला मारणे अशक्य आहे. याचे वजन 2000 ते 2500 किलो पर्यन्त असते. ही मिसाईल पाणबुडी विमान जहाज यांच्यावर बसवता येते. brahmos india exports
आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी रॉकेट घेण्यासाठी इथ क्लिक करा
भारत फिलिपिन्स ब्रह्मोस डील india exports brahmos –
भारत आणि फिलिपिन्स मध्ये 2022 ला ब्रह्मोस डील फायनल झाली. त्याची किंमत 3300 कोटी इतकी आहे. या मधी फिलिपिन्स देशाच्या सैनिकांना ट्रेनिंग देणे आणि ब्रह्मोस मिसाईल देणे ही डील होती. 2024 साली ब्रह्मोस मिसाईल ची पहिली खेप भारताने सोपवली.
फिलिपिन्स या देशाचा मुख्य शत्रू हा चीन आहे चीन हा फिलिपिन्स पेक्षा किती तरी अधिक पट मोठा आहे चीन ची अर्थव्यवस्था ही फिलिपिन्स पेक्षा अधिक मोठी आहे .जागतिक संस्थेने सांगितले प्रमाणे 200 नॉटिकल माइल्स समुद्र किनाऱ्य पासून आत समुद्रा मध्ये प्रतेक देशाची सीमा आहे. फिलिपिन्स देशाला मोठा समुद्र किनारा आहे त्या समुद्रात अनेक बेटे आहेत त्यातील 2 बेटांमद्धे चीन आणि फिलिपिन्स या देशाचे वाद आहेत. चीन जबरदस्ती फिलिपिन्स च्या बेटांवर आपला कब्जा दर्शवत आहे. चीन पासून संरक्षण करण्यासाठी फिलिपिन्स या देशाने भारत सोबत ही डील केली आहे.
काय आहे चीन फिलिपिन्स विवाद ? –
चीन आणि फिलिपिन्स हे भारताच्या पूर्व भागातील देश आहेत चीन आणि फिलिपिन्स या देशाच्या जमिनी सीमा एकमेकांना लागून नाहीत परंतु चीन आणि फिलिपिन्स यांच्या मध्ये साऊथ चीन सागर आहे. या सागरा मध्ये असलेली 2 बेटे यांच्यावरून चीन आणि फिलिपिन्स या देशाचे वाद आहेत.
फिलिपिन्स देश हा चीन च्या दक्षिण बाजूस आहे. हा एक बेटांचा समूह असलेला देश आहे. चीन आणि फिलिपिन्स मध्ये असलेला जो समुद्र आहे त्याचे नाव दक्षिण चीन समुद्र असे म्हणतात. फिलिपिन्स देशात 7671 छोटी मोठी बेटे आहेत. त्यातील 2000 बेटांवर लोक राहतात. या देशाची लोकसंख्या 11 करोंड आहे.
चीन ची लोक या दोन देश यांच्या मध्ये असलेल्या समुद्र ला स्वतचा आहे असे मानतात brahmos india export चीन ने एक पॉलिसी काढली आहे या समुद्र बद्दल त्याला 9 dash लाइन म्हणतात. ह्या लाइन चीन ची समुद्री रेषा दर्शवतात. हा समुद्र मालवाहू जहाजांसाठी खूप महत्वाचा आहे. भारतातून अमेरिका जपान ला जाणारी मालवाहू समुद्री जहाजे याच समुद्री मार्गाने जातात. जगातील समुद्री मार्गण होणारी वाहतुकी मधील 1/3 भाग माल याच मार्गाने होतो. सुमारे 13 लाख करोंड रुपये किमतीचा माल वर्षभरात इथून जातो.
या समुद्रात अनेक बेटे आहेत. त्यातील परसेल बेट स्परतली बेट सकार्बोरो बेट ही विवादीत बेटे आहेत. चीन हा पूर्ण समुद्र आपला आहे असे म्हणतो. paracel island, spartly islands, scaborough islands ही 3 विवादीत बेटे आहेत. त्यातील spartly islands,व scaborough islands या 2 बेटांवर चीन आपला दावा करतो. पण फिलिपिन्स च्या सर्वात जवळ ही बेटे आहेत. या 2 बेटांवर चीन आणि फिलिपिन्स दावे करतात. हा विवाद चालू होण्याचे कारण आहे आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा कायदा आणि चीन ची नीती
या साऊथ चीन सागरा मध्ये india exports brahmos खनिज तेलाचा भरपूर साठा आहे तो साठा काढण्यासाठी चीन आणि फिलिपिन्स मध्ये कायम वाद चालू असतात. चीन हा आर्थिक महशक्ती असल्या मुळे फिलिपिन्स वियत नाम यांसारख्या देशांवर दादागिरी करतो. त्यांना तेल काढू देत नाही. फिलिपिन्स देशाच्या सीमा मध्ये सारखी घुसखोरी करून त्यांच्या वर दबाव आणतो. चीन ने आपली समुद्री सीमा निर्धारित करणी साथी समुद्र मध्ये ठिकठिकाणी पॉइंट लावले आहेत.
तिथ फिलिपिन्स देशातील मासे मारी करणारी लोक आली तर तो पळवून लावतो तसेच फिलिपिन्स च्या नागरिकांना अटक देखील करतो. जेव्हा समुद्री सीमा दर्शवण्यासाठी दोरीने सीमा रेषा चीन ने बांधल्या तेव्हा फिलिपिन्स च्या नागरिकांनी त्या तोडून काढल्या त्यामुळे वाद वाढला चीन त्यांना आक्रमण करण्याची भीती घालत होता त्यामुळे ही डील झाली.
आंतरराष्ट्रीय कायद्या नुसार फिलिपिन्स हा दावा करते की ही 2 बेटे माझी आहेत तर चीन चे म्हणणे येते की या समुद्राचे नाव च साऊथ चीन समुद्र असल्याने तसेच चीन चे पूर्वज या समुद्रात मासेमारी करत असल्याने हा समुद्र त्यांचा आहे असे चीन ला वाटते. ही विवादीत दोन्ही बेटे कायद्या नुसार फिलिपिन्स च्या 200 नॉटिकल क्षेत्र मध्ये येतात.
आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा कायदा काय आहे ? maritime boundary –
यूनायटेड नेशन ने समुद्र किनारा असलेल्या देशाच्या समुद्रातील सीमा ठरवण्या साठी एक कायदा केला आहे. समुद्र किनारी असणाऱ्या देशांना आपल्या सीमा किती लांब आहेत ही समजण्या साठी जगातील सर्व देशनी एकत्र येऊन हा कायदा बनवला या कायद्या नुसार समुद्र किनाऱ्य पासून 200 नॉटिकल आत मध्ये व 12 नॉटिकल खोल त्या देशाची समुद्री सीमा आहे. india exports brahmos त्या नुसार सर्व देश आपल्या सीमा मध्ये काहीही सुधारणा इकनॉमिक अक्टिविटी करू शकतात. तिथिल तेल काढू शकतात. संपूर्ण जगत हा नियम लागू आहे
याच कायद्या मुळे चीन आणि फिलिपिन्स यांच्या मध्ये पूर्ण जगामध्ये फक्त या 2 देशात वाद आहे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तिथ असणार भरपूर तेलाचे साठे.
भारत आणि चीन शीत युद्ध –
फिलिपिन्स ला ब्रह्मोस मिसाईल देणे ही भारत आणि चीन मधील असलेले कोल्ड वार आहे. आशिया खंड मध्ये चीन हा सर्वात प्रभावशाली देश आहे. त्याची ईचा माह शक्ति बनण्याची आहे. पण त्याला भारत हा एकमेव टक्कर देऊ शकतो. त्यामुळे भारता वर दबाव आणण्या साठी चीन वेगवेगळे मार्ग वापरतो. तो अरुणाचल प्रदेश वरती आपला दावा करतो तर कधी बंगला देश ला मदत करतो कधी नेपाळ मध्ये आपले प्रस्थ वाढवतो.
मालदिव हा देश भारताच्या डकिश दिशेला असलेला सर्वात छोटा देश आहे या देशाला भारत आपले संरक्षण देतो. या देशाची लोकसंख्या 500000 एवढी आहे. पण तिथ चीन ने इलेक्शन मध्ये पैसे देऊन भारत विरोधी सत्ता स्थापन केली. तसेच चीन पाकिस्तान श्री लंका ला आर्थिक मदत करून आपल्या जाळायत ओढतो नंतर त्यांची बंदरे भाड्याने घेतो. पाकिस्तान ला रोड प्रोजेक्ट च्या जाळ्यात ओढून चीन ने भिकेला लावले आहे.
याला प्रती उत्तर म्हणून भारताने ही डील केली आहे india exports brahmos या मुळे फिलिपिन्स सारखा देश चीन सारख्या देशाशी 2 हात करू शकणार आहे. ब्रह्मोस मिसाईल ही जगतील सर्वात उन्नत टेक्नॉलजी आहे. ही रडार मध्ये सापडणे जवळपास अशक्य आहे त्यामुळे फिलिपिन्स आपल्या बेटाचे संरक्षण करण्यात समर्थ होईल. त्यामुळे भारत आणि फिलिपिन्स या देशाचे संबंध अजून घनिष्ट होणार आहेत.
तुम्हाला हा लेख कसं वाटला आम्हाला कॉमेंट करून सांगा अजून आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला विजिट करा . स्पर्धा परीक्षा आणि सामान्य ज्ञान वडवण्यासाठी आमचे लेख कमी येतील .