If I had wings essay in Marathi- मला पंख असते तर

                                                                                                                                                                                     If I had wings essay in Marathi- मला पंख असते तर  नमस्कार आज आपण मला पंख असते तर हा निबंध लिहणार आहोत. निबंधाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे  कल्पनात्मक निबंध. माल पंख असते तर हा एक कल्पनात्मक निबंध आहे. अश्या निबंधामुळे मुलांच्या कल्पना शक्ति ला वाव मिळतो. त्यांच्या कल्पना शक्ति चा विकास होतो. कल्पना हा नवनिर्मतीचा पाया आहे. कल्पनेतून संकल्पना निर्माण होते. आणि संकल्पनेतून नवनिर्माण होते.

maratha aarakshan letest news

essay on ganesh utsav

If I had wings essay in Marathi- मला पंख असते तर इन 500 words

                           शाळेची परीक्षा संपली मी पळत पळत घरी घरी आलो आणि मामाला फोन केला मामा मला सुट्टी लागलिय मी गावाला येतोय मामा बोलला ये लवकर आम्ही वाट बघतोय. मी खूप खुश होऊन बॅग भरायला सुरवात केली. आई आणि मी निघालो गावाला मी मामा कडे जाऊन हे करणार ते करणार ह्या विचारात खूप आनंदी झालो. लागबगीन बस पकडली आणि चाललो मामा च्या गावाला. बस च्या खिडकी तून बाहेरच पाहत वाऱ्याच्या थंडगार झुलकीने मामा ला भेटण्याच्या खुशीत च मला कधी झोप लागली समजलंच नाही.

                                     झोपेत असताना अचानक मला जग आली बस थांबली होती मला वाटल मामाच गाव आल म्हणून मी झटकन उठलो पाहतो तर काय बस च्या पूढ लांबच लांब गाड्यांची रांग माग पण तीच पऱ्स्थिती माझ्या आनंदाला ब्रेक लागला मी निराश होऊन आईला विचारल आई बस का थांबली आई बोलली आर बाला traffic लागले आहे. मी निराश होऊन बसलो माझ्या जागेवर.

खिडकीतून बाहेर बघताना मला एक पक्षी भुरकण उडून जाताना दिसला. अरे  वा मज्जा आहे पक्षी ची ना ट्राफिक ना बस ना गाडी पंख मारायचे आणि भुरकण जायच कूट जायच तिकड. माझ्या  मनात विचार आला मला पंख असते तर ?…….If I had wings essay in Marathi

If I had wings essay in Marathi- मला पंख असते तर

                                    if i had wings essay in marathi मला पंख असते तर   वा किती मज्जा आली असती! मला पंख असते तर. मी खिडकी  तून बाहेर आलो असतो आणि पंख पसरून आकाशाकडे उंच भरारी घेतली असती. आणि उडत उडत सगळ्यांच्या आधी मामाकडे पोचलो असतो. मामाच्या घराजवळ असलेल्या पेरूच्या झाडावरील पेरू काढण्यासाठी मामा च्या माग लागव लागल नसत.

मीच उडत जाऊन पेरूच्या फांदीवर बसून पेरू खाल्ले असते. नंतर आंबा काली काली जांभूल तोडून खाल्ली असती माझ्या मित्रांना फळे तोडून आणून दिली असती. आकाशात उडणाऱ्यया विमानानं पाहण्यासाठी मी उंच भरारी घेतली असती.

मला पंख असते तर रोज एका देशाची भ्रमंती केली असती कधी दुबई कधी अमेरिका कधी लंडन कधी ऑस्ट्रेलिया असा फिरायला गेलो असतो समुद्रा वर ग्रीट्या घालत बसलो असतो तहान लागली तर नारळाच्या झाडावर जाऊन नारळ पाणी पीत बसलो असतो मोठ्या मोठ्या शहरात जाऊन मोठ्या मोठ्या इमारतीवर बसून रात्रीचा शहराचा नजारा घेत बसलो असतो दिवाळी दिवशी उंच उंच इमारतीवर बसून फटाक्याचा दिसणारा सुंदर दृश्य मी पाहिला असतो जर एखाद्या इमारतीला आग लागली असती तर त्यात अडकलेल्या माणसांना मी आज जाऊन उचलून बाहेर आणून जमिनीवर ठेवला असता अशाप्रकारे मी लोकांची मदत केली असती

एखादा व्यक्ती उंच झाडावर किंवा दरीत अडकला असता तर मी त्याला तिथे जाऊन हातात धरून माझे पंख फडकवत बाहेर आलो असतो आणि त्यालाही सोबत घेऊन आलो असतो माझे मित्र त्यांना कधी इच्छा झाली असती पक्षी प्रमाणे हवेत उडायची तर त्यांना सोबत घेऊन मी मस्त आकाशात फेरफटका मारून आलो असतो त्यामुळे सर्व माझे चांगले मित्र झाले असतील सर्वांनी मला नाव दिलं असतं

पावसाळ्यात पडणार इंद्रदनुष्य मी जवळ जाऊन पहिला असत. मामाच्या गावच्या डोंगरावर मी मित्रांच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा पोचलो असतो. मामा आत्या मावशी यांना भेटीला गेलो असतो.उन्हाळ्यात जास्त उकडायला  लागल की मी मस्त पंख फडकुण हवा घरातल्या सगळ्यांना हवा घातली असती. शाळेत सगळ्यांच्या आधी उडत उडत पोचलो असतो. आमच्या बिल्डिंग च्या terice वर जाऊन शहराची चक्कर मारली असतीIf I had wings essay in Marathi

. मला बिल्डिंग वर चडण्या उतरण्यासाठी लिफ्ट ची गरज नसती पडली. माझे पाय कधीच दुखले नसते. ऊनहामुळे माझे पाय भाजले नसते. आईने सांगितलेली सर्व काम पट पट केली असती. मी सगळे देश सगळी राज्य पूर्ण जग फुकट फिरलो असतो. मला पैसे लागले नसते. कधी आई रागावली असती तर मी पटकन मामाच्या गावाला निघून आलो असतो.

डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पुस्तक अग्निपंख हे प्रतेकणे वाचावे या मुले स्वप्न पूर्ण होण्यासाठी अब्दुल कलाम यांचे विचार आपणाला समजतील https://amzn.to/3T6pgXk

                                    मला पंख असते तर मी सर्वांची मदत केली असती.कोठे आग लागली असती तर मी लोकांना उडत जाऊन वाचवले असते. माझी सगळ्यांनी स्तुति केली असती. कधी कंटाळा आला तर मस्त आकाशात फेरफटका मारला असता आणि परत अभ्यास करत बसलो असतो. नारलच्या झाडावर टोकावर बसून नारळ पानी पित बसलो असतो. हिमालयाच्या शिखरावर पोचुन बर्फाची मज्जा घेतली असती. चोरी करून पळून जाणाऱ्या चोरांना पकडले असते. खूप मज्जा केली असती.If I had wings essay in Marathi

                                 असा विचार करत करत मी मामाच्या कधी गावी पोचलो समजल च नाही. खर च खूप मज्जा आली असती मला पंख असते तर!..

माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट करून सांगा . वरील निबंध हा कल्पनात्मक आहे . गरज ही शोधाची जननी आहे तसेच कल्पनेतून विश्व साकार होते.

पायलट कसे बनता येते ?

शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पायलट प्रशिक्षण देणारे कॉलेज मध्ये प्रवेश घ्या त्यानंतर FAA मेडिकल सर्टिफिकेट साठी अप्लाय करा. त्या नंतर पायलट प्रशिक्षण घ्या त्यांतर लेखी परीक्षा द्या त्या नंतर प्रॅक्टिकल एक्झॅम द्या . मग तुम्ही पायलट बनता. If I had wings essay in Marathi

भारत मध्ये अनेक सरकारी आणि प्रायवेट संस्था आहेत ज्या पायलट प्रशिक्षण देतात. त्या साठी आपण आपले शिक्षण पूर्ण झाले नंतर या संस्था मध्ये अप्लाय करावा नंतर इंटरनॅशनल मानांकन नुसार मेडिकल चेक उप केले जाते. या संस्थे मध्ये पायलट प्रशिक्षण आणि पायलट या पद साठी लागणारी माहिती पुरवली जाते. हे प्रशिक्षण फायनली लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षेने पूर्ण होते. मग तुम्ही कोणत्याही एयर लाइन मध्ये पायलट या पदी काम करू शकता.

एयर फोर्स जॉइन कसे करावे ?

12 सायन्स मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवा. pcmb ग्रुप असला पाहिजे त्या नंतर भारतीय वायु सेना चा फोरम भरा. त्या नंतर तुमची रनिंग घेतली जाते. त्यां नतर तुमची लेखी परीक्षा घेतली जाते. त्यां नंतर इंटरव्ह्यु होतो. त्या नंतर तुमचे मेडिकल चेक उप होतो आणि फायनल मुलांची लिस्ट काढली जाते. त्यात सेलेकटीओण झाले की तुम्ही एयर फोर्स जॉइन करू शकता . If I had wings essay in Marathi

12 सायन्स पास आउट झाले नंतर तुम्ही NDA ची परीक्षा देऊ शकता. नॅशनल संरक्षण अकादमी खडकवसला पुणे इथ आहे. ही परीक्षा पूर्ण देशात घेतली जाते. या परीक्षेत फिजिकल लेखी आणि इंटरव्ह्यु घेतला. जातो या परीक्षेचा फोरम भरून याला अप्लाय करू शकता. आणि तुम्ही एयर फोर्स मध्ये अधिकारी बनू शकता. If I had wings essay in Marathi

पक्षी हवेत कसे उडतात. ?

पक्षी हे वजनाने हलके असतात. त्यांची हाडे पोकळ असतात . त्यांच्या पंखांच्या मध्ये हवेचे 2 पोकळ बॅग असतात. त्यांचे पंख हे हवेशी ताळमेळ बसवण्यात लाखों वर्षांचा बदलामुळे बनले आहेत त्यामुळे ते हवेत उडतात. ते किडे मुंगी खातात. त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते. आणि ते हवेत उडू शकतात.

पक्षांचे किती प्रकार आहेत ?

लेटेस्ट डेटा नुसार पक्ष्यांच्या एकूण 10000 पेक्षा जास्त प्रजाती या पृथ्वीवर आहेत. चिमणी मोर बुल बुल यांसारखे पक्षी लहान लहान किडे, मुंगी खातात. पेगविण सारखे पक्षी समुद्रात आपल्या पंखांच्या साह्याने पोहतात. आणि मासे खातात.

किंग फिशर सारखा पक्षी If I had wings essay in Marathi नदी तलाव मध्ये डू मारून मासे पकडतात आणि लगेच हवेत उडून जातात. बगळा नदी व तलावावर कडे कडे ने फिरून मासे उंच चोची ने मासे पकडतात. गिधाड सारखे पक्षी उंच आकाशात घिरट्या मारून मेलेल्या प्राणी शोधून खातात. आणि निसर्ग स्वच्छ ठेवतात. काही पक्षी फुलां मधील मध आपल्या चोची ने पितात.

मोर पक्षी आपला सुंदर पिसारा फुलवून सर्वांचे मन आकर्षित करतो . घार ससाणा सारखे पक्षी उंच हवेत उडतात. त्यांची नजर चांगली असते. ते इतर पक्ष्यांचे पिल्ले खातात. साप खातात. If I had wings essay in Marathi. असे अनेक प्रकारचे पक्षी या पृथ्वी तलवार आहेत. फ्लेमीग गो हा पक्षी 7 हजार किलो मिटर प्रवास करतात.

Leave a Comment