holi essay in marathi होळी हा सन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सन फाल्गुन महिन्यात फाल्गुनी पौर्णिमा ला केला जातो.
holi essay in marathi- होळी निबंध मराठी
भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. इथ वर्षीयच्या सुरवातीला गुडी पाडवा गणेश जयंती नारळी पौर्णिमा दसरा नवरात्रि दिवाळी मकर संक्रांती होली आणि धूलिवंदन असे वर्षभर सन चालू असतात . होली हा सन वर्षाच्या सर्वात शेवटी येतो भारतामध्ये होली प्रतेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरी केली जाते. तर भारताच्या उत्तर भागात होली दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते.
होली साठी व रंगपंची साठी लागणारे रंग हे केमिकल चे बनवले जातात त्यामुळे आपली नाजुक त्वचा खराब होऊ शकते ऑर्गनिक रंग घेण्यासाठी इथ क्लिक करा
essay on holi in marathi- होळीवर निबंध
holi essay in marathi होली निबंध मराठी 500 शब्द होली हा सन महाराष्ट्रात उत्तर भारतापेक्षा वेगळ्या पद्धतीत साजरा केला जातो. स्त्रिया महिनाभर अगोदर देशी गाई च्या शेणपासून गोल गोल शेण्या बनवतात . त्या भिंतींवर चिकटवून सुकवण्यासाठी ठेवल्या जातात. लिंब बाभहुल यांसारख्या झाडाची लाकडे एकत्र करून वाळवून ठेवली जातात.
होली च्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून अंगण सारवून घेतात. शेणाचा मस्त वास घरभर पसरला जातो. त्यानंतर रंगोली काढली जाते . लवकर देवपूजा करून पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजत घातली जाते . त्यानंतर ति डाळ वाटून holi essay in marathi त्यात गूळ घालून पुरणपोळी बनवली जाते. देवाला व होली मध्ये दहन करण्यासाठी नैवेद्य बनवला जातो. खरवाडे आमटी आणि भजी ही बनवली जातात.
संध्याकाळी गावातील मोठी मानस एकत्र चौकात जमतात. प्रतेकच्या घरून आणलेली लाकडे व शेण्या एकत्र गोळा करतात. चौकाच्या मध्ये शेण्या व लाकडे रचली जातात. मग 3 ऊस किंवा ज्वारीची ताटे घेऊन मधोमध बांधली जातात त्या ऊसला फुलांचा हार घातल जातो . चारी बाजूने पानी शिंपडून त्या होली ला आग लावली जाते. मग सर्व लोक व लहान मुले आपल्या तोंडावर हात ठेवून ओरडतात. ओरडण्याची प्रथा ही खूप जुनी आहे .holi essay in marathi होली निबंध मराठी
त्यानंतर प्रतेकच्या घरी बनवलेले नैवेद्य त्या होली ला दाखवले जातात. नैवेद्य हा त्या होली मध्ये टाकून तिला नमस्कार केला जातो. अग्नि देवता प्रसन्न होण्यासाठी आस केल जात . नंतर गावातील देवळात जाऊन देवाचे पूजन करून देवाला नैवेद्य दाखवून घरी येऊन परत सर्व लोक आपापल्या शेताला नैवेद्य दाखवतात. आणि मग पुरणपोळी एकत्र बसून खातात. दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केली जाते. त्या दिवशी मटणाचा बेत असतो .
उत्तर भारतात होली वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तिथ रंगपंचमी प्रमाणे एकमेकांच्या अंगाला रंग लाऊन साजरी केली जाते. होली विषयी एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्याच्या वडिलांना राजा हिरण्याकश्याप ला हे आवडत नसे . म्हणून राजाची मुलगी होलिका ला राजा आदेश देतो की प्रल्हाद ला घेऊन तू अग्नि मध्ये प्रवेश कर होलिका ला अग्नि तुझ काहीच करणार नाही आस वरदान होत.होली निबंध मराठी holi essay in marathi वडिलांच्या आदनेने होलिका आपल्या भावाला घेऊन अग्नि मध्ये प्रवेश करते परंतु भक्त प्रल्हाद देवाचे नामस्मरण करत असल्याने होलिका जाळून खाक होते आणि भक्त प्रल्हाद त्या अग्नि तुण सुखरूप बाहेर येतो. आणि देवाच्या भक्ताचा विजय होतो.
अजून एक पौराणिक कथा अशी की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पूतना नावाच्या राक्षसीचा वध केला होता. कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी पुतना नावाची राक्षसी पाठवली होती आणि कृष्णाला स्तनपान देऊन मारू इच्छित होती. कृष्णाला विष देण्यासाठी पुतनाने जेव्हा प्रयत्न केला त्याच वेळी श्रीकृष्णाने तिचा वध केला
होली सणाचे महत्व
होली हा सन अग्नि देवताला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. होली सनामुळे सामाजिक एकी वाढते. शेतातील सर्व पिके निघून धन धान्य घरात आल्या मुले शेतकरी राजा आनंद साजरा करण्यासाठी गाणी म्हणत त्या होली भोवती नाचतो. होली च्या दिवसापासून सूर्य आपली प्रखरता वाढवतो हे शास्त्रीय कारण आहे . खऱ्या अर्थाने उन्हाळा होली च्या दिवसापासून चालू होतो. उन्हाळा चालू झाला त्याचे स्वागत करण्यासाठी हा सन साजरा केला जातो.
समाजत असणारे वाईट विचार आपल्या ला असलेल्या वाईट सवई सोडून देण्यासाठी म्हणजे आपल्या मनात असणारे वाईट विचार त्या अग्निमध्ये आहुति द्याची . आणि चांगले संस्कार आत्मसात करण्याची शपथ घ्याची असते. शेण्या लिंबांचे लाकूड जाळल्याने वातावरण स्वच्छ होऊन रोगराई पासून आपणाला मुक्ती मिळते. हा सन अग्नि तत्वाला वंदन करण्याचा आहे . holi essay in marathi
होळी सणाची गोष्ट –
फार वर्षा पूर्वी हिरण्या कश्यप नावाचा राजा होऊन गेला . तो फार निर्दयी आणि क्रूर होता. तो प्रजेवर अन्याय करत असे त्याची पूजा सर्व प्रजेला करण्यास भाग पडत असे. तो स्वताला देव समजत असे. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होत्या राजा ला होलिका नावाची एक मुलगी ही होती. तिला आगीत भस्म न होण्याचे वरदान प्राप्त होते.प्रल्हाद हा फार मोठा विष्णु चा भक्त होता भक्त प्रल्हाद चा जन्म झाल्या पासून तो भगवान विष्णु चे नामस्मरण करत असे तो वडिलांचे नामस्मरण करत नसे त्यामुळे ते त्यांच्या मुला वर खूप चिडत असत.holi essay in marathi
राजा आपल्या मुलाला नको ते कष्ट देत असत. एके दिवशी चिडून राजा हिरण्या कश्यप ने आपल्या मुलीला होलिका हिला आदेश दिला. होलिका ला आगीत भस्म न होणीयचे वरदान प्राप्त असल्या मुले ती भक्त प्रल्हाद ला आपल्या मांडीवर घेऊन आगी मध्ये बसली भक्त प्रल्हाद देवाचे नामस्मरण करत तिच्या मांडीवर बसला देवाचे नामस्मरण करू लागला . holi essay in marathi देवाच्या नामस्मरणाच्या ताकदीने भक्त प्रल्हाद ला त्या आगीत काहीच झाले नाही उलट राजा हिरण्या कश्यप ची मुलगी होलिका हिचे दहन त्या आगीत झाले . देवाच्या नामस्मरणामुळे भक्त प्रल्हाद वाचला. आणि रक्षाशी प्रवरूती च्या होलिका चा मृत्यू झाला. असत्य चा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला. त्यामुळे या दिवशी होली साजरी करतात.
होळी साजरी करण्याचे शास्त्रीय कारण कोणते ?
या दिवसापासून सूर्याची प्रखरता वाढते त्यामुळे या दिवशी होळी साजरी करून उन्हाळा या ऋतु चे स्वागत केले जाते.
मकर संक्रांत च्या दिवशी हिवाळा संपून उन्हाळा चालू होतो. मकर संक्राती नंतर सूर्य आपला तेज तिल तिल वाढवतो. सूर्याची किरणे सरल रेषेत जमिनी वर पडतात. त्यामुळे थंडी कमी होऊ लागते होळी च्या दिवस पासून ही किरणे अजून तेज होतात. आणि उन्हाळा प्रखर पाने जाणवू लागतो. तसेच होली साजरी करण्याचे अजून एक कारण म्हणजे दिवाळीत लावलेली पिके गहू ज्वारी हरभरा यांसारखी पिके काढण्यास येतात . पीक काढणी झाले नंतर सगळे पीक घरी आणले जाते . घरी आलेले पीक पाहून शेतकरी राज खुश होऊन आनंद साजरा करण्यासाठी होली जाळून तिच्या भोवती लोक गीते म्हणत आनंद साजरा करतो. holi essay in marathi
होली साजरी करण्याचे आणखी एक महत्वच कारण म्हणजे होली सन सर्वांना एकत्र आणतो समाजात सलोखा वाढून होळीच्या आगीत आपल्यातील वाईट सवाई वाईट विचार जाळून टाकायचे असतात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. होली सणाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. या दिवशी गाव-गावं मध्ये बोकड कापले जातात मटणाचे ढीग पडले जातात. किलोवर मटन न घेता ढिगावर घेतले जाते. सर्वांच्या घरी मटणाचा खमंग वास सुटलेलला असतो सर्व जन आनंदाने मटन बनवून खातात आणि धूळवड साजरी करून आपल्या घरी आलेला धन्य कहा आनंद घेतात.
हा सन पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.अग्नि प्रमाणे वाईट सवय जाळून प्रतेकला स्वत जाळून प्रकाश देता आल पाहिजे. तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला नक्की सांगा . या निबंधात होली सन कसं साजरा केला जातो . होली सणाची पौराणिक कथा आणि होळीचे महत्व सांगण्यात आले आहे
उत्तर भारतामध्ये होळी ही रंगांमध्ये खेळली जाते तर दक्षिण भारतामध्ये होळी ही होळी का दहन केले जाते होळीमध्ये लिंबाचे बाभळीचे लाकूड देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोल गोल शेण्या उसाचे तीन कांडे त्याला फुलांचा व नैवेद्याचा हार बांधला जातो त्यानंतर कोकणामध्ये होळीच्या बाजूने गोल रिंगण करून पारंपारिक गीते म्हटली जातात लोक आनंदाने नाचतात
कोकणातील होळी ही पाहण्यासारखी असते मुंबई पुण्याला अस कामाला असणारी माणसे होळीच्या सणाला आवर्जून सुट्टी मारतात कोकणामध्ये कामानिमित्त मुंबई पुण्याला गेलेली माणसे आपल्या परिवारासह गावी येतात होळी साजरी करण्यासाठी जंगलात जाऊन लाकूड आणि महिनाभर अगोदर बनवलेल्या शेन्या यांचा दहा ते बारा फूट उंचीचा कळस तयार करतात त्या कळसाला सात वाजता सर्व मंडळी गावातील जमा झाल्यानंतर अग्नी दहन केले जाते त्यानंतर ग्रामदेवताला नैवेद्य दाखवून होळीला नैवेद्य अर्पण केला जातो सर्व लोक हातात हात घालून होळीभोवती रिंगण करतात यांचा आवाज सुरेख आहे ते गाणी म्हणतात विविध प्रकारच्या चालीवर ही गाणी म्हटली जातात हा कार्यक्रम बारा वाजेपर्यंत चालतो लहान थोर सर्व मंडळी या होळीभोवती नाचतात आणि आपला आनंद साजरा करतात अ
शी अशी ही होळी सर्वांना हवीहवीशी वाटते तुम्हाला आमचा हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा