essay on tree in marathi वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।
येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। हे संत तुकाराम यांनी लिहलेली
essay on tree in marathi
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।
वृक्ष आणि वेली हे आमचे सोयरी आहेत पक्षी संपूर्ण जीवन झाडांवर अवलंबून असतात.
येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।
वृक्ष पाहून एकांतात असल्याचा भास होतो. एकांत चा आनंद येतो. एकांतात राहिल्याने कोणतेही वाईट विचार मानी येत नाहीत
आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।essay on tree in marathi
वृक्ष आकाश डोक्यावर घेऊन आणि जमिनीवर आपले आसन ग्रहण करतात. वृक्षाच्या सानिध्यात आपले मन रमून जाते आपण आनंदित होतो.
कंथा, कमंडलू देह उपचारा.. , जाणवितो वारा अवसरु।
हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची
तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।
वृक्ष च्या सानिध्यात राहिलेने आपले मन रमते आपण चांगयाल प्रकारे ध्यान करू शकतो देवाचे नामस्मरण करू शकतो. वृक्षयच्या सानिध्यात आपणाला जाणवणार थंड गार वार आपणाला हर्ष देऊन जाते.
essay on tree in marathi हा संत तुकाराम यांनी लिहलेला अभंग झाडाचे गुणगान करतो. झाड म्हणजे हिरवळ झाड म्हणजे सावली झाड म्हणजे वार झाड म्हणजे फळे झाड म्हणजे फुले झाड म्हणजे लाकूड अश्या या झाडाचे महत्व आपल्या जीवनात खूप खूप आहे. झाड शिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे आहे .
या पृथ्वीवर अनेक प्रकारची झाडे आहेत. काही खूप उंच वाढतात तर काही खूप लहान असतात . काही खूप मोठी असतात . काही औषधी काही गॉड आंबट तुरट फळे देणारी काही उत्तम प्रतीची लाकूड देणारी तर काही भरधार सावली देणारी काही प्राण वायु जास्त प्रमाणात देणारी आहेत. उंच हिमालय ते समुद्र किनाऱ्यापर्यंत सर्वत्र पृथ्वीवर झाडेच झाडे आहेत . आंबा पिंपळ लिंब बाबुळ सांगवण वड बोर पाइन रक्ती चंदन चंदन निलगिरी गुलमोहोर बदाम अशी अनेक प्रकारची झाडे आहेत. essay on tree in marathi
भूकंप त्सुनामी च एक तास अगोदर देणार भारताची ही सिस्टम अधिक वाचा
झाडचा जन्म हा बियांपासून फांदी पासून होतो . चैत्राच्या पालवित अनेक झाडांना बहार येतो त्यातून झाडाला फुले येतात . त्या फुलांमधला मध्य मधमाशी पक्षी पितात त्यामुळे त्यांचे मधमाशी व फुलपाखरू यांच्या अंगाला पराग कन लागून ते इतर फुलांकडे जातात . त्यातून झाडांना फळे लागतात . ही फळे पिकल्यावर अनेक रंगबिरंगी होतात संत्र केशरी होते डाळिंब लाल होते आंबा केशरी होतो . फळांची चव छान असते त्यामुळे पक्षी प्राणी ही फळे खातात. essay on tree झाडाचे महत्व पशू पक्षी झाडांच्या बिया पण खातात त्यांच्या द्वारे बिया इतरत्र पडतात .
त्या बिया मातीमध्ये जाऊन पावसाचे आगमन झाले की बिया हळूच रोपट्याच्या रूपात जन्म घेतात. आणि आपली मुळे जमिनीत घट्ट करून आकश्या कडे वाटचाल करतात. ते जमिनीतून पानी आणि जीवन सत्व ओढून पानाच्या मदतीने कार्बन डाय ऑक्साइड शोषून ऑक्सिजन बाहेर फेकतात आणि सूर्याच्या प्रकाश घेऊन आपले अन्न स्वत तयार करतात. essay on tree झाडाचे महत्व
बोन्साय ही जपानी टेक निक आहे यामध्ये मोठ्या झाडाचे बारीक स्वरूप करून ते झाड घरी सुशोभित करण्यासाठी घेण्यासाठी इथ क्लिक करा
झाडाचे महत्व निबंध मराठी
झाड या पृथ्वीवर फक्त देण्यासाठी जन्माला येते. झाड स्वतचे अन्न स्वत बनवते . झाड वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड शोसून सर्व प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन देते. झाड प्रतेकला ऊनहापासून संरक्षण होण्यासाठी सावली देते. झाड प्राणी पक्षी यांना फळे पाने स्वरूपात अन्न देते. झाड पक्षी प्राणी किडे मुंगी यांच्यासाठी घर म्हणून काम करते . पक्षी घरटी बांधून प्राणी झाडवर्ति बिले बनवून राहतात. मधमाशी आपले पोळे बनवून झाडावर राहतात.essay on tree in marathi
झाडांच्या फांदि पासून लाकूड मिळते ते लाकूड स्वयंपाक बनवण्यासाठी घरातील खिडकी दारे कपाट आणि farniture बनवण्यासाठी केला जातो . सगवणाच्या झाडपासून उत्तम दरवाजे बनवले जातात. झाडांमुळे वातावरण स्थिर राहते. झाडांमुळे ऑक्सिजन चे प्रमाण ठीक राहते . झाडांमुळे वेगवेगळ्या रोगांचा इलाज होतो . आयुर्वेद हा प्राचीन ग्रंथ झाडाचे औषधी गुणधर्म सांगतो. essay on tree in marathi
पित्त खोकला डोक दुखी कॅन्सर दमा यांसारखे गंभीर आजार ही झाडमुळे बरे होतात . झाडे आपणाला मसाले देतात. त्यामुळे आपणाला चविष्ट जेवण मिळते. बांबुच उपयोग करून लोक वेगवेगळी वस्तु निर्मिती करतात. अश्या प्रकारे झाडच महत्व आपल्या आयुष्यात आहे . त्यामुळे आपण झाडांची काळजी घेण महत्वच आहे. essay on tree essay on tree in marathi
झाडे नसतील तर
झाडे नसतील तर काय होईल झाडे नसतील तर सर्वात प्रथम ही पृथि च अस्तित्व राहणार नाही . सर्वत्र वाळवंट तयार होईल पाऊस पडणार नाही पर्यावरण चे नुकसान होईल . सर्व प्राणी मारून जातील . ऑक्सिजन निर्माण होणार नाही . सूर्याच्या किरणांनी पृथ्वीवरील सर्व पानी वाफ होऊन संपून जाईल . थोडक्यात जर झाडेच नसतील तर हे जीवनाच अस्तित्व च राहणार नाही. अन्न निवारा मिळणार नाही . लोकसंख्या वाढीमुळे लोक झाडे तोडून शेती करू लागली आहेत. विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट करून तिथ रास्ते विमान तळ midc बिल्डिंग बंधु लागली आहेत . त्यामुळे आपण आपलेच भविष्य अंधारात नेट आहोत.essay on tree in marathi
झाडे वाचवण्यासाठी काय करावे ?
- मोकळ्या जागेत डोंगरात वृक्षारोपण करावे –
- पावसाळ्यात झाडांच्या बिया प्लॅस्टिक बॅग मध्ये लाऊन त्याची रोपे तयार करावी. रोपे चांगली वाढल्या नंतर मोकळ्या जागेत डोंगरावर खड्डे काढून टी रोपे पावसाच्या सुरवातीला लावावीत त्यामुळे झाडे मोठी होतील आणि तिथ जंगल तयार होईल. त्यामुळे पाऊस चांगला पडेल. पृथ्वी चे चक्र सुरळीत होईल.
- समाजात झाडांबद्दल जनजागृती करावी. –
- समाजाला झाडांचे महत्व पटवून द्यावे. त्या साठी पर्यावरण दिन साजरा करावा. वृक्ष पासून होणारे फायदे सांगावे . त्या साठी नाटक फिल्म सिनेमा जाहिरात यांचा उपयोग करावा वृक्षारोपणाचे कार्यक्रम करावेत.
- जंगले वाचवण्यासाठी क्षेत्र प्रबंधीत करून ठेवावे – या जगत पर्या वर्णच समतोल राखण्यासाठी 33 टक्के भूमी वर जंगल असले पाहिजे. माणूस विकासाच्या नावा खाली जी जंगल तोडत आहे ते थांबवले पाहिजे जीव विविधता टिकण्यासाठी वणसाठी जागा संरक्षित ठेवली पाहिजे. त्या साठी कडक कायदे अंमलात आणले पाहिजेत जंगल तोडी ला नियंत्रणात आणले पाहिजे.
- झाडांचे फायदे लोकांना पटवून सांगावे – झाडं पासून आपणाला सावली भेटते. लाकूड भेटते, प्राणवायू भेटतो,झाडंपासून आपणाला कोळसा भेटतो. अनेक प्रकारची औषधे मिळतात. झाडांचे हे फायदे आपण समाजाला पटवून सांगितले पाहिजेत .
- झाडांच्या बिया गोळा करून त्या इतरत्र पसरवल्या पाहिजे .- उन्हाळ्यात मिळणाऱ्या झाडांच्या बिया न पासून रोपे बनवून ती ज्या ठिकाणी जंगल संपले आहेत त्या ठिकाणी रोपे लावली पाहिजेत बिया पावसाळ्यात टाकल्या पाहिजेत. त्यामुळे सगळी कडे पुनः झाडे येतील essay on tree in marathi
- झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे- झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे समाज प्रबोधन केले पाहिजे एक माणसाचे काम नाही झाडे लावण्याचे जंगल तोडीचे नुकसान सर्वांना पटवून दिले पाहिजे सर्वांना एकत्र येऊन जंगल वाचवले पाहिजेत त्या साठी तुम्ही संघटन तयार करू शकता. ग्रुप तयार करू शकता. essay on tree in marathi
- दुर्मिळ झाडांचे संरक्षण केले पाहिजे. – दुर्मिळ प्रकारची झाडांचे संगोपन केले पाहिजे त्या साठी दर वर्षी सर्वे केला पाहिजे दुर्मिळ झाडे लाऊन त्यांचे संख्या वाढवली पाहिजे.
- लहान मुलांना झाडणविषयी माहिती व त्यांचे महत्व सांगितले पाहिजे. – लहान मुलांना झाडणविषयी प्रेम येण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राभवले गेले पाहिजेत. पर्यावरण दिन साजरा केला पाहिजे मुलांना झाडाचे महत्व पटवून दिले पाहिजे. मुलांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे मुलांना झाडांचे फायदे आणि झाडे नसतील तर होणारे नुकसान सांगितले पाहिजे. essay on tree in marathi
- सरकार वर झाडे वाचवण्यासाठी दबाव आणला पाहिजे.- सरकार विकासासाठी झाडांची कत्तल करत . सुजन नागरिकांनी सरकार वर दबाव आणला पाहिजे. सरकार विकास च्या नावाखाली जर जंगल नष्ट करत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला पाहिजे.
झाडे वाचवणण्या साठी प्रतेकणे आपापल्या परीने प्रयत्न केलेच पाहिजेत. प्रतेकणे आपल्या घर भोवती झाडे लावावी आपल्या टेरिस वर कुंड्यांमध्ये झाडे लावावी . तुळस ही 24 तास प्राण वायु देते. त्यामुळे तुळस प्रतेकणे आपल्या घरात लावावी .
पावसाळ्यात फिरायला जाताना प्रतेकणे बिया न्यावयात मोकळ्या जागेत त्या टाकाव्यात. उन्हाळ्यात बिया गोळा करून ठेवाव्यात त्यांची रोपे बनवून आपल्या आजूबाजूला टी लावावीत. आपल्या घरी नवीन बाळाचा जन्म झाला की त्याच्या उजवळ भविष्या साठी एक झाड लावावे आपल्या घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या स्मरणार्थ झाडे लावावी. essay on tree in marathi त्यामुळे भविष्यातील पिढी चे भविष्य अंधार मेय होणार नाही.झाडे तोडू देऊ नये झाडे तोडल्यास कडक कायदे बनवावेत.व त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जंगल ला आग लावणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करावी. झाडे वाचवण्यासाठी समाज प्रबोधन करावे
झाडे हेच जीवन आहे हे आपल्याला समजले तरच आपले भविष्य उजवल राहील त्यामुळे प्रतेकणे झाडे लावली पाहिजेत . आणि त्यांचे संगोपन केले पाहिजे. तुम्हाला हा निबंध कसं वाटला आम्हाला नक्की कळवाessay on tree in marathi
झाडांसाठी कुंडी मध्ये माती कोणत्या पद्धतीन भरावी