Essay on Rashtriya Ekatmata कोणत्याही देशाची अखंडता टिकण्यासाठी त्या देशातील लोकांमध्ये rastriya एकात्मता असणे गरजेचे आहे. आज आपण rastriya एकात्मता या विषयावर लिहणार आहोत. निबंध हा आपले विचार मांडण्याचे व आपल्या विचारांना चलन द्याचे साधन आहे स्टुडेंट ने सारांश घेऊन आपल्या शब्दात मांडव.
Rashtriya एकात्मता –
वेगवेगळ्या वेशभूषा,विचरांच्या,धर्माच्या,जातीच्या,पंथा, च्या लोकांनी राष्ट्राच्या निर्मिती,अखंडते,व विकासासाठी एकत्र येण्याला Rastriya ekatmata असे म्हणतात.
Rastriya ekatmata दिवस –
भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा,जात,पंथ,वेशभूषा,कला,आहेत. भारताच्या प्रतेक भागाची एक वेगळी ओळख आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर या सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम सरदार Valabhbhai पटेल यांना दिली गेली. सरदार vallabhbhai पटेल यांच्या अथक प्रयातनामुळे भारत हा अखंड राहिला. त्यामुळे त्यांना Iron Man ऑफ इंडिया असे म्हणतात. त्यांच्या या कार्याबद्दल अभिवादन करण्यासाठी आणि भारतीय अखंडता टिकून राहण्यासाठी 31 octombar हा दिवस Rastriya Ekatmata म्हणून साजरा केला जातो.
Rashtriya ekatmata ची गरज –
देशाची अखंडता टिकून राहण्यासाठी, देशाची समता टिकून राहण्यासाठी Rastriya ekatmata गरजेची आहे. देशाचा विकास होण्यासाठी, देशात शांतता आणि समृद्धी येण्यासाठी Rastriya ekatmata गरजेची आहे. देशयातील गरीब, अल्पसंकयांक,यांचे हक्क कायम ठेवण्यासाठी Rastriya ekatmata गरजेची आहे.
rastriya वारसा एतहसिक वस्तु, वारसा, राष्ट्रीय संपत्ति, चे जतन करण्यासाठी Rastriya ekatmata गरजेची आहे. देशाची संस्कृति, कला टिकण्यासाठी Rastriya ekatmata गरजेची आहे. देशयची भाषा,सांस्कृतिक वारसा, Rastriya ekatmata गरजेची आहे. देशयची लोकशाही टिकण्यासाठी, व rashtrachya सुरक्षा साठी Rashtriya ekatmata गरजेची आहे.
“राष्ट्रीय एकात्मतेची उभारणी ही विटा माती हातोड्याने होत नाही. लोकांच्या मनात आणि हृदयात या भावनेचा संथपणे विकास झाला पाहिजे. ही प्रक्रिया मंद आहे. परंतु ति संथ आणि कायम स्वरूपाची आहे.“
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण
Rashtriya ekatmata फायदे –
देशाच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आसल्यामुळे सर्वप्रथम त्या देशाची अखंडता अबाधित राहते. देशयची प्रगती होते. देशयामद्धे लोकशाही टिकते. आणि गरीब लोकांवर अन्याय होत नाही. सर्वांना समान तेची वागणूक मिळते. योग्य व्यक्तीला न्याय मिळतो. अन्याय करणाऱ्या माणसाला योग्य ति shiksha मिळते. ज्या देशाची Rashtriya ekatmata असते त्या देशाला बाकीचे देश योग्य मानसन्मान देतात.
देशावर इतर देश दबाव आणू शकत नाहीत. इतर देशकडून होणारे आक्रमण परतवून लावता येते. Rashtriya ekatmata असल्यामुळे ते राष्ट्र कमी वेळेत जास्त प्रगती करते. विज्ञान कला यामध्ये असा देश कायम अग्रसर राहतो.
Rashtriya ekatmata अस्लयल्या देशाची संस्कृति चे योग्य रित्या जतन आणि संवर्धन केले जाते. देशातील विविधता कायम राहून लोकांमध्ये सलोखा राहतो. Rashtriya ekatmata आसलेल्या देशांमध्ये व्यक्तीचे जीवनमान उंच होते. देशातील गरीबी दूर होते विद्यानाचा विकास होतो. विविधतेचे जतन होते. दुर्मिळ भाषेचे संवर्धन होते. सांस्कृतिक वारसा जपला जातो. कलांचा विकास व नवीन कलांना चलन मिळते. सर्व समाज ला सुख सोई मिळतात. शिक्षणाचा प्रसार होतो.
पावसाळा निबंध मराठी madhehttps://rdguides.com/pavsala-essay-in-marathi/52/
15 aug 26 jan celebration dress click here
Rashtriya ekatmata
Rastriya ekatmata टिकण्या साठी लोकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. Rastriya ekatmata दिवस 31 octombar या दिवशी साजरा केला जातो. Rashtriya ekatmata टिकण्यासाठी समाजात समानता बंधुता वाढवली पाहिजे. संस्कृति टिकवण्यासाठी योग्य पाऊले उचलली पाहिजे. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन साजरे केले पाहिजे. सर्वांना समान हक्क दिले पाहिजेत.
लिंग भेद जाती भेद केला नाही पाहिजे. इतरांच्या विचारन्चा आदर केला पाहिजे. सामाजिक मुद्यांवर आपली मते मांडण्याचा आधिकार सर्वांना दिला गेला पाहिजे. सन उत्सव साजरे केले पाहिजेत. आपली संस्कृति भाषा एतहासिक वारसा जतन केला पाहिजे. Rastriya ekatmata टिकण्यासाठी समाज जागृत करणे गरजेचे आहे.
Rashtriya ekatmata टिकली तर च आपल्या देशाची प्रगती होईल. Rashtriya ekatmata टिकवणे ही प्रतेकची जबाबदारी आहे. देश टिकला तर आणि तरच आपल अस्तित्व टिकत. ज्या देशात Rastriya ekatmata नसते त्या देशाचे भविष्य नसते.
प्रतेक देशाची राष्ट्रीय एकात्मता वाढण्यासाठी प्रतेक देशाचे राष्ट्रगीत असते.
वन्दे मातरम गीत बंकिम चन्द्र चटर्जी यांनी संस्कृत मध्ये लिहले आहे.
वंदे मात रम चा मराठी अर्थ काय ? –
” वंदे मातरांम
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्“
हे मातृभूमि मी तुला नमन करतो तुझे वंदन करतो . काळ्या मातीतून निगणारे धन्य रूपी सोने आणि नद्यां मधून वाहणारे पानी तुला सुजलाम आणि सुफल देणारी मातृभूमि थंड गर येणारे वारे यामुले हे मातृभूमि तू निसर्ग शोभनीय करत आहेEssay on Rashtriya Ekatmata
शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
सुखदाम् वरदाम्, मातरम्!
. शुभ्र चांदण्यांनी बहरलेली इथल आकाश मनाला न काळात आनंद देत आहे. हे मातृभूमि तुला मी वंदन करतो . हे मातृभूमि तू आम्हाला पानी हवा जंगले आणि पिकणारी माती दिली आहे त्यामुळे मी तुला वंदन करतो
राष्ट्रगीत मराठी अर्थ काय आहे ?
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता -या संपूर्ण जनतेचा नेत्यांचा मनाचा हे भारत देशा तूच अधिनायक आहेस तूच आमचा भाग्य विधाता आहेस.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कळ बंग विंध्या हिमाचल यमुना गंगा उछल जलतिरंग –
पंजाब सिंध प्रांत म्हणजे सिंधु नदीचा प्रदेश जो आजच्या पाकिस्तान मध्ये आहे गुजरात मराठा म्हणजे महाराष्ट्र द्रविड म्हणजे दक्षिण भारत आणि odisaa आणि बंगाल असा तुझा प्रदेश तुझी महती सांगतो विंध्या आणि हिमालय पर्वत रांग यमुना गंगा या नद्या तुझ्यामद्धे सामावलेल्या आहेत.
– हे सर्व तुझ शुभ नाव घेतात आणि तुझ्या विजयाची गाथा गातात. हे भारत देश तू या जगाचा अधिनायक आहेस तूच भाग्य विधाता आहेस तुझा जय जय कर असो Essay on Rashtriya Ekatmata
देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण तयार करण्यासाठी लोकांना ८ प्रकारची स्वातंत्रे दिली पाहिजेत.
१ भाषन स्वातंत्र्य – देशातील लोकांना आपले विचार सार्वजनिक मंचावर मांडण्याची मुभा दिली पाहिजे. त्यामुळे ति व्यक्ति आपले विचार व्याख्यानद्वारे समाजापर्यंत पोचवू शकते.देशयातील प्रतेक नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी स्वतंत्र हवे आहे तो सरकार च्या चुकीच्या धोरणावर टीका करू शकतो तो सरकारच्या धोरणाच विरोध सार्वजनिक मंचावर येऊन आपल्या भाषण द्वारे करू शकतो.
२ जमाव स्वातंत्र – म्हणजे कोणत्याही विचाराने ध्येयाने समाजातील लोक एकत्र येऊन आपले विचार मांडू शकतात. आपल्या रिती रिवाज पाळू शकतात. सन उत्सव साजरे करू शकतात. एकत्र आल्यामुळे समाजात एकी वाढते.तसेच आंदोलने करण्यासाठी त्यात भाषण देण्यासाठी सरकार चा विरोध करण्या साठी एखादे कामासाठी जमाव एकत्र करू शकतो.
३ संघटन स्वातंत्र – संघटणे च्या माध्यमातून अनेक जाती धर्मातील एक विचाराची माणसे एकत्र येतात. त्यामुळे जाती धर्म भाषा प्रदेश यांचा प्रभाव कमी होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढते. संघटणेमुळे एक दबाव गट तयार होण्यास मदत मिळते. राष्ट्रीय आपदा आल्यावर अश्या संघटना राष्ट्रीय एकात्मतेच्या उदेशाने कार्य करतात समाजात शेवटच्या घटकपर्यंत न्याय मिळण्यासाठी कार्य करतात. प्रतेकला आपल्या हवी टी संघटना बनवू शकतो संघटनेचे ऑफिस देशातील कोणत्याही भगत काढू शकतो. संघटन तयार करून सरकारच्या विरोधात किंवा धोरणांचा विरोध करू शकतो.
४ निवास स्वातंत्र – देशातील लोकांना देशयाच्या कोणत्याही भागात राहण्यास परवानगी असल्यामुळे लोक आपल्या कामानिमित्त स्थलांतर करतात . त्यामुळे विचार भाषा संस्कृति ची देवाणघेवाण होते. आपण सगळे एक असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होऊन देशाची राष्ट्रीय एकात्मता चा विकास होतो.देशाचा नागरिक देशयच्या कोणत्या ही भागात आपले स्वतचे घर बांधू शकतो. जमीन घेऊ शकतो तिथ कायम स्वरूपी राहू शकतो.
५ संचार स्वातंत्र – देशातील लोकांना देशातील कोणत्याही भागात कामानिमित्त पर्यटन साठी मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मनात आपुलकी तयार होते. त्यामुळे संस्कृतीक एकात्मता वाढते.संचार स्वातंत्र्य असल्या मुले देशाच्या इतर भागात असलेली संस्कृति दुसऱ्या भागात पसरू शकते. त्यामुले संस्कृतीचे देवाणघेवाण होऊन तिचे जतन संवर्धन आणि वाढ होते
६ व्यवसाय स्वातंत्र्य – ज्या व्यक्तीला जो व्यवसाय करायचं आहे किंवा जी नोकरी करायची आहे ति करण्याचे स्वातंत्र प्रतेक व्यक्तीला असले पाहिजे. त्यामुळे एका ठराविक वर्गाची मक्तेदारी निर्माण होणार नाही. नवीन लोकांना संधि मिळतील स्पर्धा वाढून देशयच्या विकासाला चालना मिळेल. जातीयता कमी होईल.
७ मालमत्ता स्वातंत्र – प्रतेकला आपल्या ताकद प्रमाणे मालमत्ता कमवण्याच्या व ति वाढवण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यामुळे लोक कार्यक्षम राहून देशाला कर मिळतो. त्या कराचा वापर करून देशात नवनिर्माण करता येते. जर मालमत्ता स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ति अकार्यक्षम बनतो. काम नसलेला व्यक्ति नको ते उद्योग करून समाजत उपद्रव करतो.
८ वेशभूषा स्वातंत्र्य – आपल्या देशयात विविध जातीचे धर्माचे आणि वेशभूषा असलेली लोक राहतात. कोण धोतर घालत कोण पायजमा कोण बुरखा घालत. धर्मानुसार वेशभूषा ठरलेली आहे. वेशभूषा स्वातंत्र असल्यामुळे कोणत्याही धर्माचा माणूस कोणत्याही धर्माची कश्याही प्रकारची वेशभूषा धारण करू शकतो. त्यामुळे धर्माचे लोकांमध्ये बंधन राहत नाही.
राष्ट्रीय एकात्मता हा प्रतेक विकसित देशाचा पाया आहे .ह्या विषयावर मी माझे विचार सांगितले आहेत तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कळवा.