essay on Ganesh utsav marathi वर्षभर भारतामध्ये कोणते न कोणते उत्सव चालू असतात. हिंदू सणांमद्धे गणेश चतुर्थी हा महत्वाचा सन आहे. हिंदू मध्ये अनेक देविदेवता आहेत. त्या पैकी गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आहे. घरातील सगळी शुभ कामे भगवान गणेशाची पूजा करून प्रारंभ केली जातात. गणेश उत्सवाची सुरवात ही लोकमान्य टिळक यांनी १९८३ साली पुणे महाराष्ट्र येथून केली. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला येणाऱ्या दिवशी गणेश उत्सव साजरा केला जातो. ब्रिटिश विरुद्ध लढण्यासाठी लोकमान्य तिलक यांनी सार्वजनिक मंडल स्थापन करून लोकांना एकत्र आणले.
Essay On Ganesh utsav Marathi – गणेश चतुर्थी निबंध
Ganesh chaturthi in Marathi
गणेश चतुर्थी हा सन जारी पावसळ्यात येत असला तरी त्याची चाहूल पावसाच्या सुरवातीला लागते. मूर्तिकार आपल्या कल्पना अस्तित्वात आणून साक्षात देवाला पृथ्वीवर बोलवतात. मातीच्या चिखलला गणेशाचे रूप देतात. कोण बाळगणेश बनवतो तर कोण कमळावर बसलेला गणेश तर कोण मोरावर बसलेला तर कोण उंदीर मामांच्या पाठीवर बसलेला कोण छोटीशी मूर्ती बनवतो तर कोण अवाढव्य. त्यानंतर रंगरंगोटी करून गणपती बाप्पा लोकांच्या घरी येण्यास तयार होतो.
बाप्पा घरी येणार म्हंटल्यावर घरी लगबग सुरू होते. जे कामाला बाहेरगावी असतात ते सुट्टी मारून गावी येतात. निसर्ग सुद्धा बाप्पाच्या आगमनाची तयारी करतो. घरची साफसफाई रंग देणे गणपतीची सजावट करणे.मुले मंडळात सहभागी होऊन मंडप बांधणे वर्गणी गोल करणे लायटिंग करणे देखावा बनवणे अशी काम एकत्र येऊन करतात. सर्व जन एकत्र आल्याने वातावरण प्रसन्न होते. मुले आपली ढोल ताशा घेऊन प्रॅक्टिस करतात.ganesh chaturthi in marathi
essay on dr. Babasaheb Ambedkar
वर्षभर वाट पाहून थकलेल्या लोकांचा थकवा दूर होतो आणि अखेर तो दिवस येतो. गणेश चतुर्थी ला लोक सकाळी लवकर उठून स्नान करून नवी कपडे घालून आपल्या गणपतीला घरी मुहूर्त पाहून आणतात. त्याला दूर्वा जास्वंदी फुलाचा हार घालतात. बाप्पासाठी लाडू करंज्या पेढे आणतात. आणि गणेश चतुर्थी दिवशी बापाची स्थापना घरामध्ये करतात. मंडळे ट्रॅक्टर घेऊन ढोल ताशा डॉलबी लाऊन वाजत गाजत बापाला घेऊन येतात. त्यांची स्थापना करून गणपतीला सुख समृद्धी मागतात.
essay on ganesh chaturthi
बाप्पा घरी आल्यामुळे घरातल वातावरण सुंदर प्रफुल्लत होते. सकाळी लवकर उठून देवाची विधिवत पूजा केली जाते. त्याला पुष्प व बापाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक अर्पण केले जाते. नंतर बापाला निरंजन लाऊन अगरबती लावली जाते. आगरबत्तीने संपूर्ण घर प्रफुल्लित होते. लहान मुले आपल्या आवडत्या बापाची आरती टाळ मृदुंग च्या गजरात मोठ्याने म्हणतात . बापाची आरती झाल्यावर सर्वांना गोड प्रसाद मिळतो.संध्याकाळी प्रतेकच्या घरी मुले जाऊन गणपती ची आरती म्हणतात. सगळ्यांच्या घरी गोड प्रसाद खाऊन मग मुले मंडळाच्या आरतीला येतात.तिथ आरती झाल्यावर विविध प्रकारचे ढेखावे साजरे करतात. Essay On Ganesh utsav Marathi
सामाजिक प्रश्न, विज्ञान,किल्ले प्रतिकृति,निसर्ग, भूतबंगला यांसारखे विषयनवर हे देखावे साजरे केले जाते. गणपती बापा घरी आल्यानंतर ३ दिवसांनी गौरीचे आगमन होते गौरी साठी पुरणपोळी आणि नैवेद्य तसेच लाडू करंज्या शंकर पल्या बनवल्या जातात. गौराई ला छान छान साडी नेसवून तिला आभूषणणी नटवले जातअसा हा गणेश उत्सव मोठ्या उत्सवणे साजरा केला जातो.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यन्त हा १० दिवस उत्सव चालतो. काहीजण १ तर काही ५ तर काही ७ दिवसांचा पण गणेश उत्सव साजरा करतात. हे १० दिवस लहान मुले खूप मज्जा करतात. असा हा सुख समृद्धी देणारा गणपती बापा अनंत चतुर्थी ला आपल्या घरी निघून जातो.
शेवटच्या दिवशी बापा ची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर बापाला पाण्यामध्ये विसर्जित केले जाते. बापाला पुडच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली जाते. ति वेळ खूप भावनिक असते. लहानमुल रडतात. आपल्या बापा सोडून जाऊ नको म्हणून विनवणी करतात.
essay on ganesh utsav
गणेश चतुर्थी ला द्यायच्या घोषणा
1 1-2-3-4 गणपतीचं जयजयकार
2 4-5-6-7- गणपतीचं थाट माठ
3 गणपती बाप्पा मोरया
4 गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला
पोरणिमा झाली की 4 थया दिवशी दर महिन्याला जी चतुर्थी येते त्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपती चे भक्त गणपती साठी उपवास धरतात. गणपती ची पूजा करतात. संध्या काली चंद्र उगवला की त्याला नेवेदया देऊन उपवास करतात. हिंदू धर्मामध्ये उपवासला खूप महत्व आहे.
महराष्ट्रातील फेमस मांडले कोणती?
- १. लालबागचा राजा- लालबाग मुंबई. ...
- २. दगडूशेठ हलवाई गणपती– पुणे …
- ३. मुंबईचा राजा- गणेश गल्ली, लालबाग मुंबई. …
- ४. खैरताबाद गणेश मंडळ– हैदराबाद …
- ५. कसबा गणपती– पुणे …
- ६. गिरगावचा राजा– गिरगाव, मुंबई …
- किंग्स सर्कल जीएसबी सेवा मंडळ गणपती– किंग्ज सर्कल, मुंबई
लाल बाग चा राजा –
हे भारतातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. हे मंडळ मुंबई मधील लालबाग एरिया मध्ये आहे. या मंडळाच्या गणपती ची मूर्ती सिहसनावर बसलेल्या गणपती ची आहे या रूपात गणपती बाप्पा जणू राज्या सारख दिसतात . म्हणून याला लालबाग चा राजा संबोधतात . या गणपती बाप्पा च्या दर्शनाला अनेक मोठे कलाकार येतात. अमिताब बच्चन , रेखा , जया , माधुरी दीक्षित हे गणपतीला दर्शनाला येतात.
हा गणपती नवसाला पावतो. लाल बाग च्या राजाची अनंत चतुर्थी ल निघणारी मिरवणूक ही 2 दिवस चालते. या गणपतीला सोने चांदी भेटवस्तू आणि रोख स्वरूपात भरपूर देणगी मिळते. गणपती बाप्पा खूप उंच असतात आणि त्यांनी लाल रंगाचे धोतर घातलेले असते. एक हातात गदा आणि दुसऱ्या हाताने बाप्पा आशीर्वाद देतात.
दगडू शेठ हलवाई मंडळ-
पुण्यातील हे प्रसिद्ध मंडळ आहे . हे पुणे इथ महात्मा फुले मंडई जवळ आहे . या मंडळाची गणपती ची मूर्ती ही बसलेली आहे. एक हाताने बाप्पा आशीर्वाद देतात तर दुसऱ्या हातात मोदक असतो बाप्पाच्या पायाजवळ त्यांचे प्रिय वाहन उंदीर आहे. ही मूर्ती चांदीची असून दगडूशेठ हलवाई च्या दर्शना साठी रोज गर्दी असते.
हे पुण्यातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. हजारो लोक इथ दर्शनाला येतात. प्रतेक सणाला इथ वेगवेगळे देखावे केले. जातात. इथ द्राक्षे फळ नि मोसमात बाप्पा ल सजवले जाते. दसरा सणाला फुलांनी सजवले जाते. फुल्लणि सजवल्यावर दिसणारा नजारा अप्रतिम असतो. दगडू शेठ हलवाई मंडळ सुवर्ण युग नावाने सहकारी बँक ही चालवतो. लोकांना कमी व्याज ने कर्ज पुरवठा देखील करतो. गणपती उत्सवात इथ खूप गर्दी असते अनंत चतुर्थी ला बाप्पा ची मोठी मिरवणूक निघते यात ढोल ताशे भगवे झेंडे आणि लेजीम असते. बाप्पा ची मिरवणूक पाहण्या सारखी असते. Essay On Ganesh utsav Marathi
या गणपती मंदिर जवळ दगडू शेठ यांचे हलवाई चे दुकान आहे त्यांनी या मंडळाची स्थापना केली . म्हणून याला दगडूशेठ हलवाई मंदिर म्हणतात.
गणपती जन्म कथा मराठी
गणपती हा भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आहे. भगवान शंकर आणि पार्वती हिमालयात राहत असत भगवान शंकर हे ध्यान करण्यासाठी जात असत ते ध्यानात गेले की बरेच दिवस घरी येत नसत.
एके दिवशी देवी पार्वती ला आंघोळ करायची होती म्हणून तीन झाडाच्या भूषयापासून एक मूर्ती बनवून तिला जीवंत केले. आणि त्याला आंघोळ करे पर्यन्त बाहेर पहारा देण्यास सांगितले. तेवढ्यात भगवान शंकर तिथ आले आणि त्यांनी पार्वतीला भेटण्याची ईचा प्रकट केली पण त्या लहान मुलाने भगवान शंकराला विरोध केला . हा विरोध सहन न झाले मुले. भगवान शंकरांनी आपले त्रिशूल फेफुन मारले. त्यामुळे त्याचे धड शरीरापासून वेगळे झाले. पार्वती देवी अंगोळ करून आल्यावर बाहेर मरुतू मुखी पडलेला गणपती पाहू न तिला खूप दुख झाले. मग पार्वती ने शंकर ला माझ्या मुलाला जीवंत करा नाहीतर मला मारून टाका म्हणू लागली .
शंकराने आपल्या नोकरांना आदेश दिल की लवकर जा आणि कोणाचे तरी धड घेऊन या सगळे नोकर जंगलात जाऊ लागले त्यांना समोर हत्तीचे पिल्लू दिसले . त्यांनी हत्तीचे तोंड कापून आणले. आणि भगवान शंकर ला दिले त्यांनी ते मुख त्या मुलाच्या शरीराला लाऊन मंत्र मारून ते जीवंत केले. आणि आशीर्वाद दिल की आज पासून तुझे नाव हे गणपती असेल . Essay On Ganesh utsav Marathi
गणपती ची पूजा ही कोणतेही कार्य ची सुरवात करनया अगोदर केली जाते. गणपती हा ज्ञानाचे प्रतीक बुद्धीचा देवता म्हणून हिंदू धर्मात पूजले जाते. सर्व कार्य सुरवात गणपतीचे गुणगान गौण केले जाते.महाभारत हे गणपती ने लिहाले आहे. भगवान गणपतीला संकट मोचक आस ही म्हणतात.
रावण आणि गणपती कथा —
रावण हा लंकेचा राजा होता. तो भगवान शंकराचा भक्त होता. हिमालयात तप करून त्याने शंकराला प्रसन्न केले. आणि श्री लंकेला ये म्हणून विनवणी भगवान शंकराला केली. भगवान शंकराने आपली प्रती रूप म्हणून पिंड रावणाला दिली. पण एक अट घातली की जर तू मागे ओळून पहिल किंवा मूर्ती खाली ठेवली तर टी मूर्ती तिथंच राहील आणि मी तुझ्या घरी येणार नाही.
रावणाने शंकराला नमस्कार करून टी मूर्ती उचलून दक्षिण दिशेला चालू लागला.सर्व देव काळजीत पडले कारण रावण हा राक्षस होता. जर भगवान शंकर लंका इथ गेले तर रावण हा अधिक शक्तिशाली बनेल. म्हणून या कामासाठी देवांचे देव गणेश देव यांना बोलवण्यात आले आणि या संकट पासून वाचवा अशी विनंती करण्यात आली.
मग गणपतीने लहान मुलाचे रूप घेऊन महाबळेश्वर इथ रावणाला गाठले. रावण हा शिव भक्त होता. हिमालयातून येताना तो कंटाळला त्यान आंघोळ करून यावी आराम करावा आणि पुढे जावे म्हणून गणपती बाप्पा कडे टी पिंड दिली. पण गणपती बाप्पा ने तो अंघोळी ल गेल्यावर टी मूर्ती तिथ ठेवली . रावण आंघोळ करून आल्या वर बघतो तर काय पिंड जमिनीवर होती रावणाने अनेक वेळ उचलण्याचा प्रयत्न केला. पण टी पिंड उचलू शकला नाही . आज महाबळेश्वर इथ टी पिंड आहे.
असा हा दरवर्षी येणार गणपती उत्सव प्रमुख पणे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कामामुळे व्यस्त झालेली मंडळी पुनः एकत्र येते. आणि आयुष्याचा आनंद घेते.