dr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती

dr zakir hussain information in marathi डॉक्टर झाकीर हुसैन हे भारताचे तिसरे राष्ट्रपति नामवंत शिक्षणतज्ञ, आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांची भूमिका महत्वाची होती. त्यांना भारतरत्न हा सर्वोच नागरिक सन्मान मिळाला आहे.

dr zakir hussain information in marathi झाकीर हुसैन

डॉक्टर झाकीर हुसैन हे भारताचे सर्वपल्ली राधाकृष्णन या नच्या नंतर चे तिसरे राष्ट्रपति, बिहारचे राज्यपाल, आणि जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळी तिल एक महत्वाचे नेते होते. भारत स्वतंत्र झाले नंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कारभार पहिला. तसेच त्यांना भारतरत्न ही पदवी ही देण्यात आली. ते थोर शिक्षण तज्ञ होते. त्यांनी बर्लिन इथून अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहेdr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती मराठी.

डॉक्टर झाकीर हुसैन यांचे बालपण आणि शिक्षण –

डॉक्टर झाकीर हुसैन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 साली भारतातील आताच्या आंध्र प्रदेश ची राजधानी हैदराबाद इथ झाला.त्यांचा जन्म एक अफरीदी वंशाच्या अफगाणी पक्षतून कुटुंबात झाले. डॉक्टर झाकीर हुसैन यांच्या वडिलांना एकूण 7 मुले होती. डॉक्टर झाकीर हुसैन हे 2 रे अपत्य होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील हैदराबाद इथून कैमकंज इथ स्थानंतर झाले. डॉक्टर झाकीर हुसैन हे 10 वर्षाचे असताना वडिलांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या आई कहा मृत्यू ते 16 वर्षाचे असताना झाला.dr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती मराठी

डॉक्टर apj अब्दुल कलाम निबंध मराठी

सुट्टी साठी अर्ज कसा लिहावा

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे हैदराबाद इथ झाले. त्यांचे हायस्कूल चे शिक्षण इस्लामिया हायस्कूल इटावा इथ झाले. त्यानंतर त्यांनी बर्लिन इथ आपली अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. 1915 मध्ये त्यांच लग्न शहजहा बेगम हिच्याशी झाले ते आपल्या कॉलेज च्या काळात एक प्रमुख विद्यार्थी नेते होते. शहजहा बेगम यांच्या पासून 2 मुली होत्या. सईदा खान आणि शाफिया रहमान अशी त्यांची नावे होती.dr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती मराठी

डॉक्टर झाकीर हुसैन यांची कारकीर्द -(dr zakir hussain information in marathi )

डॉक्टर झाकीर हुसैन हे लहानपनि पासून हुषार होते. त्यांचा अर्थ शास्त्र या विषयात चांगला अभ्यास होता. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी शिक्षक आणि इतर मुलं एकत्र करून त्यांनी राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना 29 ऑक्टोमबर 1920 साली केली. त्यांनंतर डॉक्टर झाकीर हुसैन यांनी हे विद्यापीठ 1925 साली करोल बाग नवी दिल्ली इथ हलवण्यात आले. dr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती मराठी

आणि राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाचे नामकरण त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया असे करण्यात आले त्या विद्यापीठाला पुढे केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्या नंतर डॉक्टर झाकीर हुसैन हे आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बर्लिन जर्मनी इथ गेले. इथ त्यांनी अर्थ शास्त्र या विषयात पदवी मिळवली. आणि त्यांना डॉक्टर ही उपाधी देण्यात आली.

1927 साली ते भारतात परतले आणि जामिया मिलिया इस्लामिया संस्थे मध्ये कार्य करू लागले. पुढे महात्मा गांधी यांच्या सोबत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यांनी सामान्य भारतीय लोकांना आधुनिक शिक्षण हकीम अजमल खान आणि महात्मा गांधी यांच्या सहकाऱ्यातून देण्यास सुरवात केली. त्यांनी भारतीय युवा वर्गाला स्वतंत्र भारत साठी प्रोत्साहित केले.dr zakir hussain information in marathi- डॉक्टर झाकीर हुसैन माहिती मराठी

त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पासून स्वताला अलिप्त ठेवले ते अपक्ष पणे राजकारणात सक्रिय राहिले. मोहम्मद आली जिन्न यांनी स्वतंत्र देशाची मागणी केल्यानंतर डॉक्टर झाकीर हुसैन यांनी त्यांना कडकडून विरोध केला. त्यांचा मुस्लिम धर्मावर खूप विश्वास असला तरी ते हिंदू मुस्लिम एकत्र या देशात राहावे म्हणून आग्रही होते.dr zakir hussain information in marathi-

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर डॉक्टर झाकीर हुसैन यांना अली गड मुस्लिम विद्यालय यांचे कुलगुरू बनवण्यात आले त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तांत्रिक विभाग स्थापन केला. आज ही डॉक्टर झाकीर हुसैन नावाने तांत्रिक विद्यालय अलीगड मुस्लिम विद्यालयात चालू आहे. डॉक्टर झाकीर हुसैन हे 1948 ते 1956 पर्यन्त अलीगड मुस्लिम विद्यालयाचे कुलगुरू होते. डॉक्टर झाकीर हुसैन यांचे संपूर्ण कुटुंब सामाजिक चळवळी मध्ये सक्रीय होते.dr zakir hussain information in marathi

त्यांचे भाऊ मोहम्मद हुसैन हे पाकिस्तान निर्मिती चळवळी मध्ये सामील झाले आणि पाकिस्तान च्या विभाजनानंतर ते स्वतंत्र पाकिस्तान चे शिक्षण मंत्री झाले. त्यांचे भातिजे आंनवर हुसैन हे पाकिस्तान रेडियो चे मुख्य संचालक होते. डॉक्टर झाकीर हुसैन यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. आणि मातृ भूमी चे सेवा करण्यात आपले आयुष्य घालवले.

पुढे डॉक्टर झाकीर हुसैन यांना राज्य सभेवर घेण्यात आले. आणि त्यांनी 1957 ते 1962 पर्यन्त बिहारचे राज्य पाल म्हणून काम पहिले. 13 मे 1967 साली भारताचे तिसरे राष्ट्रपति म्हणून डॉक्टर झाकीर हुसैन यांनी शपथ घेतली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतर डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन आणि त्यानंतर ते तिसरे राष्ट्रपति आहेत. त्यांचे राष्ट्रपति झाले नंतर भाषणात त्यानी देशाला संबोधन करतांना हे राष्ट्र माझे कुटुंब आहे आणि मी ह्या कुटुंबाची काळजी जीवनाच्या शेवतच्या श्वास असे पर्यन्त घेईन असे उद्गार काढले.1963 साली डॉक्टर झाकीर हुसैन यांना सर्वोच नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला.

डॉक्टर झाकीर हुसैन यांनी राष्ट्रपति असताना हंगेरी ,नेपाळ ,आणि ussr म्हणजे आजच्या रशिया ची यात्रा केली. त्या मुले आपले या देशा सोबत मैत्रीचे संबंध वाढले.

डॉक्टर झाकीर हुसैन राष्ट्रपति असताना बँकांचे राष्ट्रीय कारण करण्यात मोठा विरोध भारत मध्ये चालू होता. ठीक ठिकाणी आंदोलने चालू होती. बँकेचा कंट्रोल सरकार कडे नव्हता. बँक मानमान्या पद्धतीने व्याज वसूली करत असे. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या काळात हे बँकांचे राष्ट्रीयीकरण बिल येऊन त्याला राष्ट्रपती झाकीर हुसेन यांची मान्यता मिळाली dr zakir hussain information in marathi

बँकांचे राष्ट्रीयीकरण-

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये अनेक प्रायव्हेट बँका होत्या उद्योजक आणि बँकेचे व्यवस्थापक यांचे संबंध असल्यामुळे सामान्य नागरिकांना कर्ज मिळण्यास अनेक अडचणी येत असतात सामान्य नागरिक बँक मध्ये खाते खोलू शकत नव्हते 1948 ते 1955 या काळात भारतातील एकूण 360 बँका या डबघाईला आल्या होत्या या बँकांच्या शाखा शहरी भागात होत्या ग्रामीण भागात या बँका आपल्या शाखा खोलत नव्हत्या त्यामुळे सामान्य नागरिकांना बँकेच्या सेवेचा लाभ घेता येत नव्हता याच गोष्टीचा विचार करून तत्कालीन प्रधान मंत्री इंदिरा गांधी यांनी १४ खाजगी बँकांचे राष्ट्रीय करण करण्याचा प्रस्ताव लोकसभेमध्ये 1969 साली मांडला

त्यामुळे अनेक प्रायव्हेट बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले या कायद्यात ग्रामीण भागात ही बँक शाखा खोलण्याचे बँकांना आदेश झाले त्यामुळे बँकिंग व्यवस्थेचा फायदा सर्वसामान्यांनाही झाला सर्वसामान्य लोक ही आता बँक मध्ये खाते खोलू शकत होत व्यवसाय शेतीसाठी कर्ज काढू शकत होते असा हा कायदा स्वर्गीय राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या काळात मंजूर झाला

डॉक्टर झाकीर हुसैन यांचा मृत्यू –

डॉक्टर झाकीर हुसैन हे भारताचे तिसरे राष्ट्रपति आणि भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपति होते.3 मे 1969 साली राष्ट्रपति पदावर कार्यरत असताना त्यांचा मृत्यू हृदय विकारच्या झटक्याने झाला. त्यांना जामिया मिलिया इस्लामिया या विद्यालयाच्या आवारात दफन करण्यात आले. ते अत्यंत अनुशासन प्रिय व्यक्ति होते.

जेव्हा ते अलीगड मुस्लिम विद्यालय चे कुलगुरू होते तेव्हा ते मुलांना साफ सूत्रे कपडे घालण्यास प्रोत्साहित करत असत. पण मुले बुटांना पॉलिश न करता इन शर्ट न करता शाळेत येत असत. तेव्हा एके दिवशी झाकीर हुसैन हे शाळेच्या प्रवेश द्वारावर उभे राहून सगळ्यांचे बूट पॉलिश करू लागले. या मुले विदहयार्थी लाजल्या सारखे झाले आणि त्यांनी त्या पुढे टापटीप शाळेत येण्यास सुरवात केली.dr zakir hussain information in marathi-

जामिया मिलिया इस्लामिया विश्व विद्यालय –

जामिया मिलिया विश्व विद्यालय हे डॉक्टर झाकीर हुसैन यांनी स्थापन केलेली संस्था असून ती आजही करोल बाग जामिया नगर दिल्ली इथ कार्यरत आहे. या विश्व विद्यालायची सुरवात 1920 साली अलीगड इथ झाली त्या नंतर ही संस्था दिल्ली इथ हलवण्यात आली. 1988 साली याला विश्व विद्यालय चा दर्जा प्राप्त झाला स्वातंत्र्य पूर्व काळात या विश्व विद्यालय ला डॉक्टर झाकीर हुसैन यांनी आधार दिला .

2006 मध्ये सौदी अरेबिया च्या राजाने इथ एक पुस्तका लय ची स्थापना केली त्या पुस्तकालायला डॉक्टर झाकीर हुसैन पुस्तकालय असे नाव देण्यात आले. इथ एक मोठे खेळाचे मैदान आहे त्याला भोपाळ ग्राउंड असे संबोधले जाते. या विश्व विद्यालयात कायद्या संबंधी , डिग्री घेता येते. या विश्वविद्यालय मध्ये अनेक प्रकारच्या इंगिनियरिंग चे ही प्रशिक्षण घेता येते. इथ नॅनो टेक्नॉलजी वर ही प्रशिक्षण घेत येते. तसेच पुरातत्व विभागाचे ही अनेक शैक्षणिक पर्याय इथ उपलब्ध आहेत.

F&Q

भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपति कोण ?

डॉक्टर झाकीर हुसैन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपति आहेत. आणि भारताचे तिसरे राष्ट्रपति आहेत.

डॉक्टर झाकीर हुसैन कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?

डॉक्टर झाकीर हुसैन हे बिहार या राज्याचे राज्यपाल होते त्यांचा कार्यकाल 1957 ते 1962 असा होता.

डॉक्टर झाकीर हुसैन यांचे शिक्षण किती ?

डॉक्टर झाकीर हुसैन यांनी बर्लिन जर्मनी इथून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली होती.

डॉक्टर झाकीर हुसैन यांनी कोणत्या विश्व विद्यालयची स्थापना केली?

डॉक्टर झाकीर हुसैन यानी जामिया मिलिया इस्लामिया या विश्व विद्यालायची स्थापना 1920 साली केली.

डॉक्टर झाकीर हुसैन यांना कोणता सन्मान प्राप्त झाला ?

भारतरत्न हा सर्वोच नागरी सन्मान 1963 साली डॉक्टर झाकीर हुसैन यांना प्राप्त झाला

Leave a Comment