Atal pension yojana अटल पेंशन योजना

Atal pension yojana एपीवाई अटल पेंशन योजना ही भारत सरकार ने भारतातील असंघटित कामगार यांच्या भविष्याची चिंता मिटवण्या साठी त्यांना त्यांच्या उतरत्या काळात पेंशन ची सुविधा व्हावी म्हणून ही योजना भारत सरकार ने आणली आहे

Atal pension yojna APY अटल पेंशन योजना वैशिष्टे –

अटल पेंशन योजना ही स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ भारत सरकार ने भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या भविष्याची चिंता मिटवण्यासाठी चालू केली आहे.

1 व्यक्तीला 60 वर्षानंतर दरमहा रक्कम मिळते –

या योजने अंतर्गत 60 वर्ष पर्यन्त व्यक्तीला दर महिन्याला ठराविक रक्कम या योजने अंतर्गत भरावी लागते त्यानंतर त्या व्यक्तीला 60 वर्षे झाले नंतर भारत सरकार दर माह 1000 , 2000,3000,40000,5000 पर्यन्त पेंशन स्वरूपात पैसे देते.

2 या योजने ला भारत सरकारची हमी असते

Atal pension yojna ही योजना भारत सरकार ने आणली आहे त्यामुळे या योजने ला भारत सरकार हमी देते. त्या मुळे आपली ठेव सुरक्षित राहते. बाजाराच्या तेजी मंदी चा या योजनेच्या व्याज वर फरक पडत नाही.

3 व्यक्ति च्या मृत्यू पर्यन्त दरमहा रक्कम मिळते –

व्यक्ति चे 60 वय पूर्ण झाले की त्याला दर माह पेंशन चालू होते. ही पेंशन व्यक्ती च्या मृत्यू होई पर्यन्त त्याला मिळते. Atal pension yojna

atal pension yojna calculater दर माह किती पैसे भरल्या नंतर किती मिळणार हे पहा

उन्हाळ्यात थंड गार पानी पिणीसाठी आपला भाजीपाला जास्त वेळ fresh ठेवण्यासाठी आजच फ्रीज खरेदी करा अगदी कमी किमतीत

4 60 वय होईपर्यंत पैसे भरावे लागतात. –

असंघटित क्षेत्रातील व्यक्ति ला 60 वय होई पर्यन्त पैसे भरावे लागतात. त्यानंतर तो अभिमानाने पेंशन चा लाभ घेऊ शकतो

5 भारत सरकार जमा झाले ले पैसे ला चांगले व्याज दर देते. –

Atal pension yojna या योजने ला भारत सरकारची हमी असल्या कारणाने व्याज दर चांगला भेटतो आणि बाजाराच्या चड उतरचा यावर फरक पडत नाही.

6 व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसा नं या योजनेतून पेंशन मिळते –

व्यक्ति च्या वरसांना जर त्याच्या मृत्यू नंतर एक रकमी रक्कम पाहिजे नसेल तर त्यांच्या वरस ला पेंशन दर माह घेत येते Atal pension yojna

7 वृद्धाप काळात अभिमानाने जगता येते. – या पेंशन योजने मुळे असंघटित कामगार लोकांना ही त्यांच्या भविष्याची चिंता मिटते आणि वृद्धप काळात आधार राहतो

सुकन्या समृद्धी योजना

मागेल त्याला विहीर योजना 2024 महाराष्ट सरकार

Atal pension yojana अर्ज कोठे करावा ?

अटल पेंशन योजना चा लाभ घेण्या साठी भारतातील कोणत्याही बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेचा फोरम भरू शकता . आपल्या जवळच्या बँकेत जाऊन त्यांना अटल पेंशन योजने ची माहिती विचारा मग बँक कर्मचारी अथवा पोस्ट मन तुम्हाला तुमची माहिती विचारतील आणि तुमच्या कडून एक nps नॅशनल पेंशन सिस्टम अंतर्गत फोरम भरून घेतील . त्यामध्ये तुमचे बँकेचा खाते क्रमांक, बँकेची शाखा ,तुमचे खाते जय बँकेत आहे त्या बँकेचे नाव लिहले जाईल . त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, रहिवासी पत्ता, मोबाइल नो , मेल id घेतला जाईल.Atal pension yojna

तुमचा आधार क्रमांक घेतला जाईल. तुमच्या घरच्यांची माहिती घेतली जाईल आणि वारस ची ही माहिती भरली जाईल. व तुम्हाला किती पेंशन हवी आहे हे लिहाले जाईल. पोहोच पावती मिळेल त्यानंतर 2-4 दिवसात तुम्ही कागद पत्रे तपासून तुमच नाव Atal pension yojana मध्ये येईल तुम्ही ठरवलेले हाफता दर महिन्याला 60 वय होई पर्यन्तAtal pension yojna तुमच्या खाते वरुण जाईल. 60 वर्षानंतर दर माह ठरलेली रक्कम तुमच्या खाते मध्ये येईल

अटल पेंशन योजनेचा लाभ घेणे साठी काय पात्रता आहे ?

1 भारतीय नागरिक असावा

या योजनेचा लाभ घेणे साठी व्यक्ति हा भारतीय नागरिक असला पाहिजे

2 वय हे 18 ते 40 दरम्यान असावे

या अटल पेंशन योजनेचा लाभ घेणे साठी व्यक्ति चे वय हे 18 पेक्षा जास्त असले पाहिजे वयाची लिमिट ही 40 प्रयनत ठेवण्यात आली आहे. 40 वय झाले नंतर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही Atal pension yojna

3 बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते आवश्यक-

ज्या व्यक्ति ला या योजनेचा लाभ घेयचा आहे त्या व्यक्ति चे कोणत्याही राष्ट्रीय बँके मध्ये खाते किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक आहे. खाते नसल्यास या योजने साठी अप्लाय करता येत नाही. त्या साठी आपण नवीन खाते खोलुन या योजनेचा लाभ घेऊ शकता.Atal pension yojana

4 व्यक्ति कडे स्वतचा मोबाइल असावा

या योजने साठी आपले खाते मधून पैसे कट होणार आहेत. व्यक्ति कडे मोबईल असले मुळे त्याला massege द्वारे घरी बसून माहिती प्राप्त होते.

5 या योजनेचा लाभ घेण्या साठी तो व्यक्ति सरकारी कर्मचारी नसावा

जर ती व्यक्ति सरकारी कर्मचारी असेल तर अटल पेंशन योजनेचा लाभ त्या व्यक्तीला घेत येत नाही. किंवा इतर कोणत्याही प्रकारे नॅशनल पेंशन सिस्टम चा ती व्यक्ति लाभ घेत असेल तर या योजनेचा त्या व्यक्तिला लाभ घेत येत नाही.

अटल पेंशन योजना स्टेप बाय स्टेप

प्रथम या योजनेची संपूर्ण माहिती इंटरनेट वरुण घ्यावी. त्या नंतर आवश्यक डोकूमएन्ट घेऊन आपल्या जवळ च्या बँक शाखे मध्ये अथवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे जाताना आपले बँक पास बूक घेऊन जावे सोबत आधारकार्ड न्यावे. सोबत ज्यांना आपण वारसदार बनवणार आहोत पती मुलगा अथवा पत्नी यांचे आधारकार्ड सोबत नेने गरजेचे आहे. Atal pension yojna

बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या नंतर atal pension yojana अटल पेंशन योजना ची चौकशी करावी. जर बँकेत आपले खाते नसेल तर प्रथम बँक खाते काढून घ्यावे. बँक खाते चालू झाले नंतर अटल पेंशन योजने चा फोरम भरून घ्यावा. त्यात तुम्हाला 60 वर्ष झाले नंतर दर माह किती पैसे हवे आहेत याची माहिती द्यावी. त्या नुसार तुम्हाला त्याचा हाफता येईल. त्यानंतर तुम्हाला पोहोच पावती मिळते. आपला मोबाइल क्रमांक आधारकार्ड ला लिंक आहे का नाही याची खात्री करावी. त्यानंतर तुमची योजने अंतर्गत नाव आले आहे. असा massege तुम्हाला येऊन जाईल.

मग दर महिन्याला आपण काम केल्यावर मिळाले ले पैसे आपल्या खत्या वर जमा करू शकतो. गरज असल्यास त्या खाते वरुण पैसे काढू शकतो. दर माह तुम्ही ठरवून दिलेला हाफता तुमच्या बँक अकौंत वरुण कट होईल. त्याचा massege तुम्हाला तुमच्या मोबाइल वर येईल. तुमच्या अकौंत मध्ये हाफटयाचे पैसे तुम्हाला ठेवणे बंधन कारक राहील. जर पैसे कमी असतील तर किंवा हाफता न भरल्यास ठराविक दंड आकरण्यात येईल.

हप्ता कधी कट होतो ?

अटल पेंशन योजने मध्ये तुम्हाला तुमचा हप्ता मासिक तिमाही आणि सहा माही स्वरूपात तसेच वार्षिक स्वरूपात भरता येतो. तुम्ही ऑटो पे द्वारे सुद्धा पैसे भरू शकता. या मध्ये तुमच्या खत्यातून एक ठराविक तारीख ला तुम्ही ठरवलेला हप्ता कट होतो. किंवा तुम्ही ठरवलेल्या तारखेच्या आत पैसे स्वत जाऊन बँक खाते मध्ये जमा करू शकता.

जर हप्ता भरण्यास उशीर झाला. तर हप्त्या प्रमाणे दंड आकरला जाईल जस की 100 रुपये पर्यन्त 1 रुपये आणि 100 ते 500 रुपये पर्यन्त 2 रुपये पर्यन्त आणि 500 ते 1000 पर्यन्त 5 रुपये आणि 1000 च्या वरती जर तुम्ही पैसे भारत असाल तर 10 रुपये पर्यन्त विलंब शुल्क लावले जाईल.Atal pension yojna

60 वर्ष पूर्ण झाले नंतर –

60 वर्ष पूर्ण झाले नंतर व्यक्तिला त्याच्या मृत्यू पर्यन्त त्याने ठरवलेली पेंशन ची रक्कम दर माह तिमाही किंवा साह माही मध्ये मिळते. जर व्यक्ति 60 वर्षे झाले नंतर मृत्यू झाले झाला तर त्याच्या वारसणा ती पेंशन मिळते अथवा साठलेली रक्कम मिळते. साठलेल्या रकमेत इन्कम टॅक्स ची सूट मिळते.

अटल पेंशन योजना जर व्यक्ति ची मृत्यू 60 वर्ष अगोदर झाली तर त्या व्यक्तिच्या पत्नी ला टी पेंशन चालवण्याचा अधिकार मिळतो. किंवा साठलेली रक्कम आणि त्या वरील व्याज मिळते. पती व पत्नी या दोघांचे पण निधन झाल्यास त्यांच्या कायदेशीर वरसानं या योजनेतील पैसे मिळतात. Atal pension yojna

इथ एक गोष्ट ध्यानात घेणे सारखी असि आहे की तुम्ही तुम्हाला हवे असल्यास हप्ता कमी जास्त प्रमानात भरू शकता. भारतात 48 कोटी पेक्षा जास्त लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यांचे जीवन अंधार मय होऊ नये म्हणून ही योजना भारत सरकार ने 2015 साली आणली आहे . अशी ही योजना असंघटित कामगार च्या भविष्याची चिंता मिटवण्या साठी त्यांना वृद्धाप काळात आधार मिळण्या साठी खूप चांगली योजना आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना सरकारी असल्याने यावर भारतीय शेअर बाजाराचा किंवा rbi पॉलिसी चा काही ही फरक पडणार नाही. Atal pension yojna

स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ ही योजना आणली आहे. अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान होते. त्यांच्या काळात भारत परमाणु संपन्न देश बनला. ते खूप मवाळ स्वभावाचे भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते होते. ते गरिबांचे कैवारी होते. त्यांच्या स्मरणार्थ मोदी सरकार ने ही योजना 2015 साली गरीब व असंघटित कामगारांच्या भविष्य साठी आणली आहे Atal pension yojna

Leave a Comment