annabhau sathe information in marathi 1000 वर्ड अण्णाभाऊ साठे

annabhau sathe information in marathi तुकाराम भाउराव साठे हे थोर विचारवंत समाजाचे प्रश्न आपल्या लेखनी तुण मांडणारे लेखक आणि समाज प्रबोधन करणारे सामाजिक कार्यकर्ता आणि दलित साहित्याचे संस्थापक होते.

annabhau sathe information in marathi अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊ राव साठे होते. ते लेखक ,लोककवी,शाहीर, समाजसुधारक,पहिले दलित साहित्यिक होते. त्यांनी त्या काळातील समाजाचे वास्तविक रूप आपल्या कविता आणि साहित्यात मांडले. अण्णा भाऊ साठे हे साम्य वादी विचारांचे होते. त्यानंतर त्यांनी मार्क्स वाद आपल्या जीवनात आणला.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही मोठे योगदान दिले. अण्णा भाऊ साठे यांची घरची पऱ्स्थिती हालकीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेत आले नाही. त्यांनी आपल्या शाहीरी च्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जन सामान्य पर्यन्त पोचवण्यास मदत केली. त्यांच्या या प्रयत्नाना 1 मे 1960 साली यश आले. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. annabhau sathe information in marathi

अण्णाभाऊ साठे यांचे बालपण –

अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे होते. लोक त्यांना प्रेमाने अण्णा भाऊ साठे व अण्णा म्हणत. त्यांच्या बोलीमद्धे गोडवा होता. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथ 1 ऑगस्ट 1920 साली मातंग समाजात झाला. ते जातीने हिंदू -मांग होते. त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार चा खूप मोठा प्रभाव होता. घरची पऱ्स्थिती हलकीचे असल्या मुले त्यांना शिक्षण घेत आले नाही. अण्णाभाऊ साठे

पंडिता रमाबाई यांची माहिती

साने गुरुजी इन्फॉर्मेशन इन मराठी

अण्णाभाऊ साठे कादंबरी

त्यांच्या आई चे नाव भाऊ राव साठे आणि आई चे नाव वेलाबाई साठे होते. अण्णाभाऊ साठे यांचे 2 विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या बायकोच नाव कोंडा बाई साठे होते. त्यांच्या दुसऱ्या बायकोचे नाव जयवंता साठे आस होत. त्यांना दुसऱ्या बायको पासून 3 अपत्ये होती. मधुकर, शांता,व शकुंतला अशी त्याच्या मुलांची नावे होती.annabhau sathe information in marathi

अण्णाभाऊ साठे जीवनक्रम –

म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वाची ,

मी तू पणाची जुलमीची जाबरीची तस्करची निकूबाळी ला कत्तल झाली इंद्रजितची आण 14 चौकडा राज्य रावनाच लंका जाळली त्याची,

तीच गत झाली कलियुगा माझी मोरारजी देसाई आणि सखा पाटलाची ,अण्णाभाऊ साठे

अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळ च्या प्रलयाची लालबाग च्या लढाईची अन फाऊंटण च्या चडाई ची

झाले फाऊंटण ला जंग तिथ बांधून चंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली

माझ्या जिवाची होतीय कायली .

माझी मैना गावावर राहिली,

माझ्या जिवाची होतीय कायली.

या आपल्या लोकप्रिय कवितेतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी आपले नाव जगविख्यात केले. अण्णाभाऊ साठे यांची घरची पऱ्स्थिती हलखीचे होते. शाळेत त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर तेथील ब्राम्हण शिक्षकांनी त्यांना शिकवण्यास नकार दिला. ते फक्त दीड दिवस शाळेत गेले. पण त्यांच्या कर्तुत्व च्या जोरावर त्यांनी संपूर्ण जगात नाव केले. त्यांच लग्न झाल्यानंतर ते मुंबई ला कामानिमित्त आले. तिथ त्यांनी एका बाजूला समृद्धी तर दुसऱ्या बाजूला गरीबी पहिली. तिथली गर्दी पाहून त्यांच मन विचलित झाले. तिथ काम करत असताना त्यांचा संबंध श्रीपाद अमृत डांगे या कमुनिस्ट विचार सारणीच्या सोबत आले. annabhau sathe information in marathi

त्यांनी समाज प्रबोधनासाठी दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शहिरा नसोबत लालबावटा इथ कला पथक स्थापन केले. या द्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिले. त्यांनी स्वतंत्र भारताच्या चळवळीत ही मोठे योगदान दिले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला. त्यांनी आपल्या कला पथकाचा माध्यमातून दलित आणि कामगारांचे प्रश्न समाज पुढे मांडले. annabhau sathe information in marathi अण्णाभाऊ साठे

पृथ्वी ही शेष नागाच्या फणीवर बसलेली नसून ती गरीब दलित आणि कामगारांच्या हातावर बसलेली आहे असे त्यांचे म्हणणे होते.त्यांनी आपल्या जीवनात दलित आणि कामागरन्च्या हक्क साठी आवाज उठवला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर भाषेच्या आधारावर राज्यांची विभागणी झाली मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचे धोरण मोरारजी देसाई आणि सखाराम पाटील यांचे होते. annabhau sathe information in marathi अण्णाभाऊ साठे

मुंबई त्यावेळी सुद्धा आर्थिक राजधानीच होती. इथ मोठ मोठे कारखाने हॉटेल आणि श्रीमंत लोक राहत असत. मोरारजी देसाई हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. कामगारांचे प्रश्न घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी अनेक आंदोलने केली. आणि मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून त्याच वेळी पूर्ण महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली होती. अण्णाभाऊ साठे

मोरारजी देसाई हे भांडवल शाही सोबत असल्याने त्यांनी व्यापरांच्या सवडीचे निर्णय घेतले. त्यामुळे महाराष्ट्रातील गरीब दलित कामगारांवर अन्याय झाला. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहीरी तुण सर्व कामगार एकत्र आणले. अण्णाभाऊ साठे आणि त्यांच लोक कला मंच महाराष्ट्र भर फिरून आपल्या शाहीरी तुण मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती गुजरात मध्ये सामील झाली नाही पाहिजे या साठी समाज प्रबोधन केले.मोरारजी देसाई यांनी कामगारांचा उठाव दाबण्यासाठी त्यांच्या वर लाठी हल्ला केला.

यात संयुक्त महाराष्ट्र समिति चे अनेक कार्य कर्ते जखमी झाले काहींचा मृत्यू झाला. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर झाला. आणि महाराष्ट्र मध्ये कॉँग्रेस पक्षाला खूप कमी मते मिळाली. त्यामुळे मोरारजी देसाई यांची हकालपट्टी होऊन त्यांना केंद्रात नेण्यात आले. पुढे ही मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला.

पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळी मध्ये दिलेले योगदान आणि त्यातून पेटलेला महाराष्ट्र या पुढे कॉँग्रेस ला झुकावे लागले. आणि मुंबई महाराष्ट्रात सामील झाली आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्य मंत्री म्हणून कराड चे यशवंत राव चव्हाण यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली.

अण्णाभाऊ साठे यांचे लेखन –

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनी तून दलित समाजावर झालेला अन्याय मांडला. दलित लोकांचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात असलेले योगदान त्यांनी समाज पुढे मांडले त्यांचे फकिरा ही कादंबरी जग प्रसिद्ध आहे. या कादंबरीत त्यांनी अदृश्य स्वातंत्र्य सैनिकाचे जीवन मांडले आहे. त्यांची एक गरीब मांगच्या जीवनातील कथा स्मशाणातील सोन ही कथा ही प्रसिद्ध आहे. 1958 साली त्यांनी दलित साहित्य संमेलन मुंबई इथ भरवल त्या संमेलनात ते मुख्य आथिति होते. ते स्वतंत्र भारतातील पहिले दलित लेखक आहेत.Annabhau sathe information in marathi

1961 साली त्यांच्या फकिरा या कादंबरी ला राज्य सरकार चा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला त्यांनी एकूण 35 कादंबरी लिहल्या त्यांची माझी मैना गावावर राहिली ही कविता खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श घेऊन फकिरा ही कादंबरी लिहली त्यांचे लिहणे हे सर्व सामान्य भाषेत आणि सरल अर्थी होते. माझी मैना गावकड राहिली या कवितेत अण्णाभाऊ साठे आपल्या बायकोचे आठवण काढत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये असलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचे वर्णन करत आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत .

अश्या या थोर लेखक समाजसुधारक यांचा मृत्यू 18 जुलै 1969 ला वयाच्या 48 व्या वर्षी झाला.शिक्षणाचा श ही न घेतलेल्या या थोर समाज सुधारकणे आपल्या कल्पना बुद्धी तुण साहित्य उभे केले. तुम्हाला आमचा लेख कसं वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.

स्मशाणातल सोन कादंबरी –

भीमा नावाचा माणूस होता. तो जातीने मांग असल्याने त्याला शेती नव्हती. उच जातीचे लोक मांग जातीच्या लोकांना जवळ करत नसत ही हिंदू धर्माला लागलेली कीड होती. खालच्या जाती तिल लोकांना अंगाला झाडू बांधून गळ्यात मडके बांधायची पद्धत त्या वेळी होती ही माणुसकीला कालिमा फसल्या सारख होत . माणूस जन्माला येताना जात पाहून जन्माला येत नाही. जात ही देवांनी आणली नाही जात ही जन्मावर नाही तर त्या व्यक्तीच्या कार्यावर ठरवली जाते. अण्णाभाऊ साठे जन्माने मांग होते तरी त्यांच्या कार्याने ते शिक्षक पंडित होते. मग माणसाच्या जन्मावर जात कशी ठरवणार ?

हिंदू धर्मा मध्ये माणूस अथवा स्त्री मेल्या नंतर तिच्या तोंडात सोने घालून तिला जळत असत. भीमा हा ह्या जळलेल्या प्रेतांवर रात्री जाऊन त्यांच्या तोंडातून ते सोन काढून ते विकून आपला उदरनिर्वाह करत असे. गावात कोणी मेल की तो खुश होयच कारण त्याला थोड फार तरी सोन मिळेच आणि त्याच्या घरचा उदरनिर्वाह चालायचा. हे काम करताना येणाऱ्या अडचणी अण्णा भाऊ साठे यांनी आणि त्या मेलेल्या समाजाचे वर्णन अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनी तुण मांडले आहे. पोटासाठी भिमाला काय काय करावे लागते. हे अण्णा भाऊ साठे यांनी मांडले आहे.

असे हे अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र देश घडवण्यात त्यांचं मोलाचे योगदान आहे महाराष्ट्र चळवळ त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कर्नाटक मध्ये बेळगाव प्रांतापर्यंत आपल्या कविता व पोवाडा यांच्या माध्यमातून पसरवली तसेच शिवाजी महाराजांचा प्रचार प्रसार त्यांनी केला आणि स्वातंत्र्य युद्धात गुप्त असलेले स्वातंत्र्य सैनिक त्यांनी जगासमोर आपल्या लेखणीतून मांडले असा हा थोर विचारवंत लेखक साहित्यिक महाराष्ट्राला लाभला ते महाराष्ट्राचे सौभाग्य आहे

Leave a Comment