10th marathi rasgrahan rasgrahan pdf- मराठी रसग्रहण

10 th marathi rasgrahan pdf

कवितेचे चारी बाजूनी पूर्ण अंगाने अभ्यास करणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. हा प्रश्न 9 वी 10 वी 11 वी व 12 वी मध्ये मराठी पेपरला 8 गुणांसाठी विचारलं जातो.

कवितेचा छंद कोणता आहे ,कवितेचा प्रकार कोणता आहे,कवितेची भाषिक वैशिष्टे काय आहेत कवितेतील शब्द कला काशी आहे , कवितेची आशयाची मांडणी कवितेतील आवाहकता आणि सहजता रासग्रहनात लिहाणे आवश्यक आहे.

रसग्रहणाचा अभ्यास कसा करावा?

१ कवि व कवयित्री चे नाव – प्रस्तुत कवीतेचे कवि कोण आहेत हे तोंड पाठ करून ठेवावे. त्यांचा संदर्भ व प्रस्तावना हा कवितेच्या सुरवातीला लिहलेला असतो. मराठी रसग्रहण

2 कवीचे लेखन साहित्य – प्रस्तुत कवितेतील कविने लिहलेले साहित्य आपणास ठाऊक असले पाहिजे.

3 कवितेचा सारांश – प्रस्तुत कवितेचा पूर्ण सारांश आपणाला तोंड पाठ असला पाहिजे . कवितेतून मांडलेला अर्थ आपल्याला ठाऊक असला पाहिजे. म्हणजे आपण आरामात 10th marathi rasgrahan pdf या विषयवर लिहून चांगले मार्क मिळवू शकतो.

for stylish school bags –https://amzn.to/48jdFbN boys

For stylish school bags https://amzn.to/3SD9tO7 girls

10 th marathi rasgrahan pdf

Maharashtra state board for update

बोर्डाच्या परीक्षेत मराठी मध्ये 5 विभाग असतात

1 गद्य – गद्य म्हणजे धडा

2 पद्य – पद्य म्हणजे कविता

3 सुरवाचक

4 व्याकरण – या मध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात.

5 उपयोजि लेखन

rasgrahan marathi 9 th

रसग्रहण ला मार्क किती असतात?. याला एकूण 8 गुण असतात.

बोर्डाच्या परीक्षेत मराठी पेपर मध्ये पद्य भगत आ या प्रश्न अंत रसग्रहण या विषयी प्रश्न विचारला जातो

ते खालील प्रमाणे विभागले ले असतात.

  • प्रस्तुत कवि किंवा कवियत्री चे नाव – 1 गुण- या मुद्या मद्धे तुम्ही दिलेल्या कविते तिल कवि चे नाव लिहाळे नंतर तुम्हाला 1 गुण मिळतो
  • प्रस्तुत कवितेचा विषय – 1 गुण- ज्या ओळी वर प्रश्न विचारलं आहे त्या कोणत्या कवितेतील ओळी आहेत आणि त्या कवितेचा की विषय आहे हे संविस्तर पणे मांडल्या नंतर आपणाला 1 गुण मिळतो.
  • प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ – 2 गुण – प्रश्नात विचरले गेलेल्या ओळीचा सरल अर्थ काय होतो हा आपल्या शब्दात मांडला की 2 गुण मिळतात अर्थ हा आपल्या शब्दात मांडव. अर्थ मांडताना एक किंवा 2 ओली मध्ये मांडू नये तो विस्तार पणे मांडव. त्यामुले आपणला 2 पैकी 2 गुण मिळतात.
  • प्रस्तुत कवितेतून मिळणार संदेश – 2 गुण- ज्या कवितेतील ओळींवर हा प्रश्न विचरला गेला आहे त्या संपूर्ण कवितेतून कवि ला की संदेश द्याचा आहे हा विस्तृत पणे मांडावा
  • कविता न आवडण्याचे व आवडण्याचे कारण – 2 गुण – कवितेतील कोणत्या गोष्टी आपल्याला आवडल्या आणि त्या मागचे कारण इथ विस्तारपणे लिहावे

Download 10 th marathi rasgrahan pdf

पोलिस तक्रार अर्ज आधीक https://rdguides.com/police-station-takrar-arj/41/ वाचा

  • कवि किंवा कवियत्री चे नाव- परीक्षेत ज्या कवितेतील प्रश्न विचारलं आहे त्या कवि किंवा कवियत्री चे नाव लिहून त्या कवीचे लेखन क्षेत्रातील कार्य या मुद्यामद्धे लिहावे
  • कवितेचा विषय- प्रस्तुत कविता कविने कोणत्या विषयास अनुसरून लिहली आहे त्याचा उल्लेख या मुद्यात करावा. कवितेतील विषय लिहताना कविला ति कविता का सुचली असेल कवितेतील विषय सामाजिक आहे का वर्णनात्मक आहे का निवेदनात्मक आहे याचा उल्लेख करावा.
  • ओळीचा सरळ अर्थ- तो प्रश कोणत्या ओळीवर विचारला आहे हे लक्षात घेऊन फक्त आणि फक्त त्याच ओळीचा जो सरल अर्थ येत असेल तो अर्थ तुमच्या शब्दात मांडावा .
  • कवितेतून मिळणार संदेश- प्रस्तुत कवितेतून कविला कोणता संदेश द्याचा आहे त्याचा उल्लेख नंतरच्या मुद्यात अवश्य करावा. तो संदेश कोणत्या प्रश्नावर आहे त्या संदेशाचा अर्थ काय आहे . कविने लिहलेल्या शब्दांचा अर्थ त्यातून मिळणार संदेश तिथ नमूद करावा.
  • कविता न आवडण्याचे व आवडण्याचे कारण- आपल्याला ही कविता का आवडली हे या मुद्यामद्धे लिहावे. कवि ने कवितेतून मांडलेला कोणता विचार तुम्हाला आवडला व तो का आवडला याच सविस्तर विश्लेषण तुम्ही या मुद्यात करावे . कवितेतील एखादा विचार तुम्हाला आवडला नाही तर तो सुद्धा नमूद करावा.

अश्या प्रकारे तुम्ही marathi rasgrahan या विषयावर लिहून मराठी मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता.

10 th marathi rasgrahan pdf

मराठी रसग्रहण रसग्रहण उदाहरण मराठी

अपकीर्ति ते सांडावी सत्कीर्ति वाडवावी

विवेकें दृढ धरावी वाट सत्याची’

उत्तर :

कवि किंवा कवियत्री चे नाव

संत रामदासांनी उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना जीवनात जगताना आपण कशा प्रकारे वागावे , याची शिकवण दिली आहे.

कवितेचा विषय

संत रामदास म्हणतात ज्या वागण्यान आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. लोक आपल्याला वाईट बोलतील देतील व आपली निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.

10th marathi rasgrahan pdf

ओळीचा सरळ अर्थ

या ओळीतून संत रामदास यांना सांगायचे आहे की चुकीची कामे करू नये चुकीचे काम करण्या ची प्रवृत्ती माणसाने सोडावी. चांगले काम करण्याची वृत्ती मनामध्ये वाढवावी . सत्याच्या मार्गावर चालण्याचा विवके सदैव आपल्या मनी बाळगावा.

कवितेतून मिळणार संदेश

सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांन समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत जनमानसावर तत्त्व ठसवण्याच समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे. या कवितेतून संदेश देताना संत रामदास हे समाजात जगताना आपण कसे जगले पाहिजे हे सांगतात कोण विशी वाईट चिंतन करू नये सर्वांचे भले पहावे सत्कर्म करत राहावे . मनामध्ये वाईट विचार आणू नये .

आपल्या मनामध्ये सतत सद्भावणा ठेवावी कुणाचे ही वाईट चिंटू नये सत्कर्म करत राहावे. त्यामुळे जगाचे कल्याण होईल. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोध शब्दांमुळे कमी शब्दात जास्त माहिती मिळते . दृढ धरणे हा वाक्प्रचा चपखलपणे उपयोगात आणला आहे.

कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण

प्रस्तुत कवितेत संत रामदास यांनी समाजाला चांगल्या विचार यांचा वारसा दिला आहे. चांगले विचार ठेवल्याने आपल्याला होणारे फायदे सांगितले आहेत त्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

10th marathi rasgrahan rasgrahan pdf

मराठी रसग्रहण उदाहरण 2 10th marathi rasgrahan rasgrahan pdf

उन्हातानात रोज मरते

बाई मरते ,

हिरवी होऊन माग उरते बाई उरते ,

खोल विहीरीच पानी शेंदते बाई शेंदते,

रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते

कवि / कवियत्री चे नाव– प्रस्तुत पंक्ति ह्या ; रोज मातीत ह्या कवितेतील असून ,ही कविता कल्पना दुधाळ यांनी लिहलेली असून या कवितेत शेतामद्धे काम करत असताना एक स्त्री च्या जीवनात होणार संघर्ष मंडल आहे.कल्पना दुधाळ या कवियात्री आपले भावना सरल सोप्या भाषेत मांडण्यात प्रसिद्ध आहेत. या कवितेत शेतकरी स्त्री ची दिवसभारचे तिच्या जीवनात येणारे कष्ट सांगितले आहेत.

कवितेचा विषय = ही कविता शेता मध्ये काम करणाऱ्या स्त्री ला काम करत असताना किती कष्ट घ्यावे लागतात आणि शेतं मध्ये काय काय काम कश्या पद्धतीने करावी लागतात याचे काव्य पूर्ण वर्णनात्मक पद्धतीने मांडणी केली आहे.

कवितेतून मिळणार संदेश – या कविता तुण कल्पना दुधाळ यांना हा संदेश द्यायचा आहे की, एक स्त्री ल आपल्या संपूर्ण जीवनात खूप कष्ट घ्यावे लागतात. एक शेतकरी ची बायको ल आपल्या सांसारसाठी दिवस रात्र खपावे लागते. घरातल्या लोकांचे जेवण झाल्यावर शेतकरी स्त्री शेता मध्ये काम करावे लागते . भर उन्हात उन्हाची काळजी न करता शेतामद्धे काम करावे लागते.

ऊनहमद्धे काम करताना मरतान जशी यातना होते तशी यातना रोज स्त्री सहन करते . पण कितीही यातना झाल्या तरी टी स्त्री मोठ्या कष्टाने पीक पिकवून हिरवी गर पीक जोमाने आणते. पिकाला पानी देण्यासाठी खोल विहीरीतून पानी शेंदून पिकाची तहान स्त्री भगवते . अशी ही स्त्री रोज या काळ्या मातीत नांदते. आपल्याला होणाऱ्या यातना विसरून स्त्री शेतामद्धे मोठ्या खुशीने काम करते.

ओळीचा सरल अर्थ – उन्हातानात शेतकऱ्याची बायको रोज कष्ट करते मोठ्या कष्टाने सर्व शेती हिरवीगर करते शेत हिरव रहाव म्हणून शेताला विहरितून पानी काढून देते. रोज ही स्त्री शेतामद्धे मातीत आपला संसार करते

कविता न आवडण्याचे आवडण्याचे कारण – प्रस्तुत कविता ते टुन कवयित्री कल्पना दुधाळ यांनी स्त्री चे कष्टाची किंमत सांगितली आहे . ही कविता बोली भाषेत आहे हे मला खूप आवडले आणि त्यांनी कष्टाचे महत्व या कवितेतून सांगितले आहे ते मला आवडले.

मराठी रसग्रहण चा परिपूर्ण अभ्यास केल्यास आपणला चांगले गुण मिळतात ओळीचा अर्थ समजल्यानंतर आपण आपल्या भाषेत तो आरामात लिहू शकतो फक्त आपणाला त्या कवितेतील कवीचे नाव लक्षात ठेवता आले पाहिजे. मग वर दिल्या प्रमाणे आपण आरामात कवि तेचे रसग्रहण लिहू शकतो आणि मार्क मिळवू शकतो

मित्रांनो तुम्हाला आमचा लेख कसं वाटला हे कमेन्ट मध्ये नक्की सांगा . तुम्हाला तो आवडल्यास लाइक आणि शेअर करा.

Leave a Comment